- Видео 36
- Просмотров 2 359 142
Nadbhari Marathi
Индия
Добавлен 13 янв 2020
महाराष्ट्रातील लोकप्रिय RUclips चॅनल Nadbhari Marathi
Whatsapp.9970695385
Whatsapp.9970695385
शेतीसाठी गांडूळ खत घरी कसे बनवायचे कृषीकन्यांकडून प्रकल्प प्रात्यक्षिक,.पीक होईल दुप्पट..Gandul khat
#sheti #shetakri #gandul #gandulkhat #khat #tur #harbhara #jwari #bajari #krushi #farmer #कृषीवार्ता #कृषी_सेवक_रिक्त_जागा_2023 #कृषी_घटक #कृषी_सल्ला #कृषीबाजारभाव #कृषीधन
Nadbhari marathi subscribe plz...🙏🚩
Nadbhari marathi subscribe plz...🙏🚩
Просмотров: 2 000
Видео
महिलांचे विनोदी उखाणे 4k - mahila ukhane - marathi ukhane - Nadbhari Marathi
Просмотров 221 тыс.Месяц назад
#ukhane
बायकांचे विनोदी उखाणे,..खेळ रंगला 4k - मराठी उखाणी - Marathi Ukhane - Mahila Mandal Ukhane
Просмотров 6 тыс.Месяц назад
#ukhane #महिला बायकांचे विनोदी उखाणे,..खेळ रंगला 4k - मराठी उखाणी - Marathi Ukhane - Mahila Mandal Ukhane Video by - Mahesh v Lahor DOP - Pratiksha Chavan Editing - mahi lahor Cast - karjat mahila mandal team
पक्का पापड कच्च्या पापड,.हसून हसून पोट दुखेल..शाळेतील मुलांसोबत छोटा खेळ
Просмотров 198Месяц назад
#funnyvideos #funny #comedy पक्का पापड कच्च्या पापड,.हसून हसून पोट दुखेल..शाळेतील मुलांसोबत छोटा खेळ
व्वा जबरदस्त पखवाज चक्रधार वादन,.Mahesh v Lahor pakhawaj vadan mo.9970695385
Просмотров 232Месяц назад
व्वा जबरदस्त पखवाज चक्रधार वादन,.Mahesh v Lahor pakhawaj vadan mo.9970695385 #दासोपंतस्वामी_pakhawaj #भरत_पठाडे_pakhawaj #bharat_pathade_पखवाज #pakhawaj_kunal
महिलांना पनीर बनविण्याचे कृषिकन्यांकडून प्रात्यक्षिक,.असे बनवा आणि विका..paneer recipes
Просмотров 342 тыс.Месяц назад
#recipe #recipevideo #recipevideo #recipes #marathirecipe #vada #vadapav #food #foodvlog #foodlover #marathifood #panir #panirmasala #panirrecipe Nadbhari marathi subscribe plz...🙏🚩
व्वा काय जबरदस्त आवाज आहे,..माझ्या देवीचा सोन्यावानी रंग..नवरात्री कार्यक्रम देवीची गाणी..राशीन
Просмотров 3,2 тыс.4 месяца назад
#navaratri #jagdamba #नवरात्रि
या भाऊ बहिणीचा आवाज ऐकून थक्क व्हाल,..अप्रतिम गायन..गीता दीदी जोगदंड व निवृत्ती म.जोगदंड पंढरपूर
Просмотров 5 тыс.6 месяцев назад
Nadbhari Marathi RUclips Channel Director - Mahesh Maharaj Lahor : 9970695385 या भाऊ बहिणीचा आवाज ऐकून थक्क व्हाल,..अप्रतिम गायन..गीता दीदी जोगदंड व निवृत्ती म.जोगदंड पंढरपूर
पंढरपूरात नवीन गौळण म्हणताना बायकांचा डान्स,.कान्हा पीचली माझी बांगडी पंढरपूर वारी 2024
Просмотров 3,4 тыс.6 месяцев назад
#gaulan #आळंदी #वारी #पंढरपूर #पालखी #alandi #वारकरी #संत #wari #माऊली #वारकरी #गौळण #gautamipatil #gautmaipatildance #lavani #marathigani #marathisong पंढरपुरात बायका गौळण म्हणताना तुफान नाचल्या व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा 🙏🙏🙏🚩 Nadbhari marathi subscribe plz...🙏🚩
पंढरीच्या वाटेवर बायकांचा गौळण म्हणत तुफान डान्स,.तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे..पंढरपुर वारी 2024
Просмотров 171 тыс.6 месяцев назад
#gaulan #आळंदी #वारी #पंढरपूर #पालखी #alandi #वारकरी #संत #wari #माऊली #वारकरी #गौळण #gautamipatil #gautmaipatildance #lavani #marathigani #marathisong पंढरपूर वाटेवर बायका गौळण म्हणताना तुफान नाचल्या व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा 🙏🙏🙏🚩 Nadbhari marathi subscribe plz...🙏🚩
असे पखवाज वादन कधीच ऐकले नसेल..जबरदस्त पखवाज वादन,.महेश महाराज लाहोर मो.9970695385 #bhajan
Просмотров 3119 месяцев назад
#pakhawaj #kirtan #chal #kirtanchal #gayan #abhang #haripath #kakada #indorikarmaharaj #गायक #पखवाज
गाव थोडं आगाऊ | भाग 7 | thod aagau bhag 7 | Director by Mahesh Lahor
Просмотров 7052 года назад
गाव थोडं आगाऊ | भाग 7 | thod aagau bhag 7 | Director by Mahesh Lahor
गाव थोड आगाऊ भाग 6 thod aagau bhag 6 | Director by Mahesh Lahor
Просмотров 3772 года назад
गाव थोड आगाऊ भाग 6 thod aagau bhag 6 | Director by Mahesh Lahor
गाव थोड आगाऊ भाग 5 thod aagau bhag 5 | Director by Mahesh Lahor
Просмотров 5402 года назад
गाव थोड आगाऊ भाग 5 thod aagau bhag 5 | Director by Mahesh Lahor
गाव थोड आगाऊ भाग 4 | gav thod aagau bhag 4 |
Просмотров 3102 года назад
गाव थोड आगाऊ भाग 4 | gav thod aagau bhag 4 |
गाव थोड आगाऊ भाग 3 | मराठी वेबसिरीज | Gav Thod Aagau Part-3 | Marathi Webseries | Mahesh Lahor
Просмотров 1532 года назад
गाव थोड आगाऊ भाग 3 | मराठी वेबसिरीज | Gav Thod Aagau Part-3 | Marathi Webseries | Mahesh Lahor
गाव थोड आगाऊ भाग 2 | मराठी वेबसिरीज | Gav Thod Aagau Part-2 | Marathi Webseries | Mahesh Lahor
Просмотров 4622 года назад
गाव थोड आगाऊ भाग 2 | मराठी वेबसिरीज | Gav Thod Aagau Part-2 | Marathi Webseries | Mahesh Lahor
गांव थोड आगाऊ भाग 1 | मराठी वेबसिरीज | Gav Thod Aagau Part-1 | Mahesh lahor
Просмотров 3282 года назад
गांव थोड आगाऊ भाग 1 | मराठी वेबसिरीज | Gav Thod Aagau Part-1 | Mahesh lahor
हे भारूड होतय तुफान व्हायरल,सावता महाराज फुले यांचे भारूड | Viral Video
Просмотров 6 тыс.2 года назад
हे भारूड होतय तुफान व्हायरल,सावता महाराज फुले यांचे भारूड | Viral Video
नागपंचमीची गाणी / Nagapanchamichi Gani / पंचमीगीत / जुनं ते सोनं / June te Sone
Просмотров 4,6 тыс.2 года назад
नागपंचमीची गाणी / Nagapanchamichi Gani / पंचमीगीत / जुनं ते सोनं / June te Sone
सहज हातातून निघलेले पखवाज वादन Mahesh lahor pakhawaj vadan
Просмотров 5942 года назад
सहज हातातून निघलेले पखवाज वादन Mahesh lahor pakhawaj vadan
ढोलकीची लग्गी पखवाजावर वाजवली,नाद खुळा पखवाज वादन @Nadbharimarathi
Просмотров 18 тыс.3 года назад
ढोलकीची लग्गी पखवाजावर वाजवली,नाद खुळा पखवाज वादन @Nadbharimarathi
पखवाज सरपटी वादन pakhawaj mahesh #class
Просмотров 2,4 тыс.3 года назад
पखवाज सरपटी वादन pakhawaj mahesh #class
अरे व्वा झक्कास 😘 पखवाज सरपटी मुखड़ा,जबरदस्त पखवाज वादन महेश लाहोर ,Pakhawaj Vadan Mahesh Lahor
Просмотров 32 тыс.3 года назад
अरे व्वा झक्कास 😘 पखवाज सरपटी मुखड़ा,जबरदस्त पखवाज वादन महेश लाहोर ,Pakhawaj Vadan Mahesh Lahor
धम्माल कॉमेडीची बुलेट ट्रेन बाबासाहेब महाराज इंगळे / संपूर्ण कीर्तन Babasaheb M Ingale
Просмотров 742 тыс.3 года назад
धम्माल कॉमेडीची बुलेट ट्रेन बाबासाहेब महाराज इंगळे / संपूर्ण कीर्तन Babasaheb M Ingale
जबरदस्त पखवाज चक्रधार by Mahesh Lahor महेश महाराज लाहोर my mobile number = 9970695385
Просмотров 12 тыс.4 года назад
जबरदस्त पखवाज चक्रधार by Mahesh Lahor महेश महाराज लाहोर my mobile number = 9970695385
महेश लाहोर पखवाज वादन लग्गी pakhawaj Mahesh
Просмотров 11 тыс.4 года назад
महेश लाहोर पखवाज वादन लग्गी pakhawaj Mahesh
भिंगरी सारखा पखवाज वाजवला | दासोपंत स्वामिचे शिष्य Pakhawaj Vadan महेश लाहोर
Просмотров 8 тыс.4 года назад
भिंगरी सारखा पखवाज वाजवला | दासोपंत स्वामिचे शिष्य Pakhawaj Vadan महेश लाहोर
राम कृष्ण हरी ❤
छान प्रयत्न आहे तुमचा
Khup chan....
How much paneer in weight
❤ छान माहिती मिळाली, धन्यवाद.👌👍🌹🙏
एक किलो पनीर बनत. जे हॉटेल मध्ये भेटतात ते सर्व डुप्लिकेट पनीर असतं. 4 लिटर दुधाचा खर्च हे लिंबू गरम करण्यासाठी लागणारी शेगडी आणि मेहनत सर्व खर्च काढला तर पनीर ची किंमत किती रुपये झाली बघा हॉटेलमध्ये 150 ते ₹200 पनीर येतात ते कुठला असेल
खूप खूप छान कृषी कन्या
खूप छान माहिती घरच्या घरी पनीर कसे तयार करायचे🙏👌👍
खूप खूप छान कृषी कण्यांनो
अति उत्कृष्ट फारच छान मुलीनी खूपच छान सादरीकरण केले .
अभिनंदन Keep it up, grow your RUclips channel collectively
Chan... keep it up 👍
अतिशय छान व सुंदर प्रकारे माहिती दिली आता मी पण बनऊ शकतो
खरंच छान आहे ❤❤❤❤❤❤
Mi yek shetkri sarv krushi bhaginina nmskar chan mhiti dili .apn shetkri vikt panir ghenyapeksha ghri bnu
Kup good
सगळे स्कीम यूट्यूब ला टाकू नका वाट लागली आहे धंद्याची .😂 यूट्यूब मुळ सगळे करून विकत बसले की घेणार कोण?😢
👌🙏
हे म्हशीचे दूध आहे गाईचे नाही दुधाचा कलर पांढरा आहे
लई हुषार झाल्या आमच्या मुली असेच दरवेळेस नविन दाखवा
Practical paneer chemistry...! in easy way.Excellent video of team work..💐
Ambat nahi hot ka te paneer ani pani
अशीच माहिती दिली तर शेतकरी महीला भरपूर नवीन पदार्थ करू शकतील❤
शाबास ! तुम्ही सगळया खुपच हुशार परी आहात ! अतिशय सुंदर माहिती दिली ! अशीच सुन्दर चित्रस्फिती पाठवा.
खुप छान
Mast 👍
Super didi🌹🙏🏼
हे सर्व बनविण्यासाठी गांडूळ कुठे भेटतील ते सांगा please मी पण हे करू इच्छितो
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे किंवा टेंभुर्णी येथील मीरा फाउंडेशन येथे तुम्हाला गांडूळ उपलब्ध होऊन जातील
@AH--AkshadaJamadar tnq
🎉
4लिटर दुधाला साधारण किती पणीर बणते
Very nice keep it up
एक।लीटर।दुधामधे।किती।पनीरनिघते
Botane kalat ka temperature
खूप छान मार्गदर्शन खूप छान पनीर बनवले आपल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा,,👍👍👍
पनीर किती किलो झाले ते सांगा ना
साध्या सरळ सोप्या भाषेत उत्तम अशी पनीर बनवण्याची रेसिपी .....keep it up
खूपच सुंदर माहिती एकदम छान पनीर तयार आहे. धन्यवाद..
4 लिटर दुधाची किंमत 160 रुपये + 4 लिंबू 12 रुपये = 174 रुपये आणि पनीर चे वजन किती , तयार पनीर ची किंमत किती
Well done👌👌
70 डिग्री हाताने समजते का.
What about product costing?? Marketing
माझ्या दुधाचं पण पनीर होईल का? 😊
Which college
Khup khup chhan
🎉 खूप छान मुलींनो शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीस
खूप छान माहिती दिली त्या बद्दल सर्व मुलीचे हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
आम्ही सुद्धा हे खत बनवले होते यावर्षी आम्हाला दुप्पट पीक झाले खरच खूप फायदेशीर आहे हे
शेतकर्यांसाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त माहिती सर्व शेतकर्यांनी आपल्या शेतीसाठी हा प्रकल्प नक्की करा
Great job
अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचे