Amit poptani (VLOG)
Amit poptani (VLOG)
  • Видео 19
  • Просмотров 368 910
Sai men’s studio Gandhinagar kolhapur retail shop mobile no:-8055730564/9011135859
Sai men’s studio Sindhu market gate:- 1 Gandhinagar kolhapur
8055730564/9011135859
Retail shop
Просмотров: 874

Видео

Sai mens studio gandhinagar kolhapur retail shop. Mobileno:-8055730564 /9011135859
Просмотров 1,9 тыс.2 года назад
Sai mens studio gandhinagar kolhapur retail shop. Mobileno:-8055730564 /9011135859
wheels on the bus / nursery rhymes &kids song Maher first video
Просмотров 932 года назад
wheels on the bus / nursery rhymes &kids song Maher first video
old kolhapur #जुने कोल्हापूर..
Просмотров 354 тыс.2 года назад
old kolhapur #जुने कोल्हापूर..
Gandhinagar ,kolhapur
Просмотров 2,6 тыс.5 лет назад
Gandhinagar ,kolhapur
My first video 👆😄🅰🅿✌
Просмотров 967 лет назад
My first video 👆😄🅰🅿✌

Комментарии

  • @pratham53449
    @pratham53449 19 часов назад

    इंग्रजाचे मांडलिक राजे 😂, त्यांचे राजवाडे ( इंग्रजांच्या कृपेमुळे), त्याचं कौतिक, तुम्हीच बघा 😂, एकही लढाई न करता अब्जावधी संपत्ती चे मालक, इंग्रजी कृपा

  • @Bhardwajson
    @Bhardwajson День назад

    Jay zhulelal Awesome

  • @mayur8385
    @mayur8385 6 дней назад

    Mahalakshmi mandir is converted, it's originally Jain temple, now hindu takes blessings from Jain gods

  • @rushikeshgodase1981
    @rushikeshgodase1981 6 дней назад

    छान !

  • @yashtibile2121
    @yashtibile2121 8 дней назад

    मला गर्व वाटतो माझा जन्म करवीर नगरीत झाल्याचा आणि हा व्हिडिओ बघितल्यावर आणखीन माण उंचावते............

  • @ghanashamthorat1452
    @ghanashamthorat1452 8 дней назад

    जुन ते सोन

  • @dnyandeomane4170
    @dnyandeomane4170 12 дней назад

    विषय हार्ड 👌👌👌👌

  • @KhatuYogesh
    @KhatuYogesh 14 дней назад

    आता नाही राहिले पूर्वीसारखे कोल्हापूर.... खराब रस्ते, पोस्टरबाजी आणि बारा महिने dolby स्पीकर, जलनिसारण त्रुटी ,प्रचंड वृक्षतोड आणि चौकोनी उंच ठोकळा पद्धतीचे इमारतीकरण यामध्ये शहर गुरफटून गेले आहे........ करायचे म्हणुन खोटे कौतुक करणार नाही..पण सत्य परिस्थिती आहे... .... 2005 पर्यंत साधारणपणे Engineer आणि डॉक्टर झाले की पोरांना नोकरी साठी पुणे मुंबई जावे लागायचे...पण BA,BCom,BSc,BEd होणार्‍या पोरांना सुद्धा स्वताचे सुंदर शहर सोडाव लागत आहे... बेसिक (मूलभूत) पदवीधर प्रकारच्या नोकरीच्या संधी पण मिळत नाही आहेत... .... भविष्यात कोल्हापूरच्या जनतेला चांगलं नेतृत्व मिळेल आणि पुन्हा जुने हवेशीर हिरवेगार कोल्हापूर बघायला मिळेल अशी श्री अंबाबाई चरणी प्रार्थना करूया..

  • @sheetalpawar3823
    @sheetalpawar3823 17 дней назад

    कोल्हापूर माझं माहेर आहे आणि याचा मला खुप अभिमान आहे की माझा जन्म कोल्हापुर च्या मातीत झाला ❤

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 21 день назад

    या धर्तीवरला खरा ओरिजनल स्वर्ग, माझं कोल्हापूर.

  • @GajananJadhav-er3md
    @GajananJadhav-er3md 24 дня назад

    मी सांगलीचा आहे! पण मला जगातील कोल्हापूर शिवाय कोणतेही शहर आवडत नाही!

  • @SunitaKadam-oh5oy
    @SunitaKadam-oh5oy 26 дней назад

    Lay mhanje layicha bhari vatla bhava me pan kop chach

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p Месяц назад

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🎉🎉❤❤

  • @satishmore8701
    @satishmore8701 Месяц назад

    आई अंबाबाई देवूळ

  • @SwatiShinde-qt7xm
    @SwatiShinde-qt7xm Месяц назад

    लय भारी कोल्हापूर आमचं ❤❤❤❤

  • @marutipatil436
    @marutipatil436 Месяц назад

    Lay Bhari Kolhapur

  • @BabgondaPatil-ml7lq
    @BabgondaPatil-ml7lq Месяц назад

    Thank you for giving old memries to young generation for history of kolhapur

  • @Prashan-rr5ny
    @Prashan-rr5ny Месяц назад

    पुरोगामी कोल्हापूर 💯💯🚩🚩✔️✔️

  • @avinashdalvi1879
    @avinashdalvi1879 2 месяца назад

    आमची मागल्या जलमाची पुण्या अहिती म्हणून कोल्हापुरात जल्म घेतला.....🚩

  • @ChetanaSamajikSansthakarjat
    @ChetanaSamajikSansthakarjat 2 месяца назад

    जगात भारी, नाद खुळाच हाय, आणि राहणारच,

  • @vipuldebaje7919
    @vipuldebaje7919 2 месяца назад

    येवढ्या मोठ्ठया जगात भारतात जन्म झाला 🤩 त्यात पण महाराष्ट्रात 😍आणि त्यातल्या त्यात कोल्हापुरात🥰 म्हणजे नशीबच की आमचं .... Olny MH 09 म्हणायचं

  • @madhurimagadum5567
    @madhurimagadum5567 2 месяца назад

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 2 месяца назад

    अलीकडे कोल्हापूरात ढपला" संस्कृती वाढली आहे.कोणतेही विकासाचे काम करायचे ठरले तर लगेच कृती समिती स्थापन करण्यात येऊन चार टाळकी आपला स्वार्थ साधण्यासाठी एकत्र येऊन आपला कार्यभाग साधतात.

  • @sandeepchavan7153
    @sandeepchavan7153 2 месяца назад

    Life सुंदर आहे फक्त जन्म कोल्हापुरात झाला पाहिजे आणि राहायला सुद्दा कोल्हापुरात मिळायला पाहिजे !! !

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 2 месяца назад

    राजकारण कारणीभूत परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला. कोल्हापूर इकडे लक्ष नाही. फक्त मुंबई, बारामती. लातूर, नांदेड नागपूर म्हणजे MAH नाही

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 2 месяца назад

    Really कोल्हापूर भारी जगात I❤️ kolhapur

  • @AarachanaKshirsagar
    @AarachanaKshirsagar 3 месяца назад

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी❤

  • @aniketdhumal09
    @aniketdhumal09 3 месяца назад

    🥲🥹

  • @BhushanNaik-w9o
    @BhushanNaik-w9o 3 месяца назад

    Jay bhavani jay shivaji har har mahadev .jay hind jay maharashtra

  • @sushantmagdum7529
    @sushantmagdum7529 3 месяца назад

  • @anitapawar319
    @anitapawar319 3 месяца назад

    आपल कोल्हापूर ❤❤

  • @ramakantnaik1171
    @ramakantnaik1171 3 месяца назад

    धन्यवाद विडिओ साठी इतिहासात नेल्या बद्दल

  • @munirmujawar1304
    @munirmujawar1304 3 месяца назад

    MH 09 ❤❤

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 3 месяца назад

    दादा मन भरून आले जुन्या फोटो बरोबर नवे फोटो दाखवा ❤❤❤❤❤

  • @AasiyanaNaikwade-bf8nn
    @AasiyanaNaikwade-bf8nn 3 месяца назад

    जगात भारी आमी कोल्हापुर ❤❤कोल्हापुर चे राजे छत्रपती

  • @sandeepkanale9632
    @sandeepkanale9632 3 месяца назад

    खरंच भाग्यवान आहोत आम्ही कोल्हापुरच्या या मातीत जन्माला आलो हे जे फोटो ज्यांनी सांभाळून ठेवले त्यांना खरोखर आभार

  • @danayak358
    @danayak358 3 месяца назад

    छ.शाहू महाराज यांच्यासारखा राजा पुन्हा होणे शक्य नाही , कोल्हापूरचा महापुरुष आंबेडकरांचे जिवाभावाचा मित्र होते , फुले शाहू आंबेडकर यांना नमन

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 2 месяца назад

      मराठा हा मराठाच असतो

  • @Samrudhicreation
    @Samrudhicreation 3 месяца назад

    महाराज मुजरा 😭😭😭😭परत या महाराज😢😢

  • @dineshshelar5093
    @dineshshelar5093 3 месяца назад

    आमच्या झिव्हाचे आहेत मुजरा

  • @Mr.Vaibhavraj07
    @Mr.Vaibhavraj07 3 месяца назад

    गर्व आहे मी कोल्हापुरी असले चा ❤ जगात भारी आपण कोल्हापुरी❤❤

  • @AnilPatil-ru3ci
    @AnilPatil-ru3ci 3 месяца назад

    जगात भारी कोल्हापुरी

  • @Banbanjaara
    @Banbanjaara 3 месяца назад

    Depressive music

  • @DIGAMBARPatole-d7l
    @DIGAMBARPatole-d7l 3 месяца назад

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤

  • @sukhadabokil2239
    @sukhadabokil2239 4 месяца назад

    माझं माहेर कोल्हापूर आहे. आमचं कोल्हापूर आहेच भारी.जो येईल त्याला आवडतच,माझा भाग्य थोर मला कोल्हापूर मध्ये jnma घेता आला.आई आंबाबई ची कृपा.

  • @ब्रम्हांडनायक-द7झ

    Kolhapur awasome ❤

  • @__-ho1yy
    @__-ho1yy 4 месяца назад

    मी 9 वर्षे राहून आलो लय भारी

  • @ChaitaliKore-g2p
    @ChaitaliKore-g2p 4 месяца назад

    I ❤ kolhapur 😊😊😊

  • @user-cu3dg7re6e
    @user-cu3dg7re6e 4 месяца назад

    aare baba sad music kashala lavalays

  • @jayshreepatil3240
    @jayshreepatil3240 4 месяца назад

    Khup Chan video dhanyawad ❤❤

  • @KavitaNaik-f4w
    @KavitaNaik-f4w 4 месяца назад

    Kolhapur ❤