मराठी अस्मिता Marathi Asmitaa
मराठी अस्मिता Marathi Asmitaa
  • Видео 114
  • Просмотров 3 133 590

Видео

इंदोरीकर महाराज आणि भरत म पठाडे - संकेत म आरोटे तुफान जुगलबंदी । इंदोरीकर महाराज मातृ पितृ सोहळा
Просмотров 88 тыс.14 дней назад
#इंदोरीकरसप्ताह #इंदोरीकर_महाराज_सप्ताह #मातृपितृ_कृतज्ञता_सोहळा
इंदोरीकरांच्या सप्ताहतील व्यासपीठावर सुजय दादा विखे आणि आमदार अमोल दादा खताळ यांचे जबरदस्त मनोगत
Просмотров 22 тыс.21 день назад
#इंदोरीकरसप्ताह #इंदोरीकर_महाराज_सप्ताह #मातृपितृ_कृतज्ञता_सोहळा
गुरुवर्य इंदोरीकर महाराजांच्या मातृपितृ सोहळ्यातील भव्यदिव्य मिरवणूक सोहळा । Indorikar Maharaj Sapta
Просмотров 3,6 тыс.Месяц назад
#इंदोरीकरसप्ताह #इंदोरीकर_महाराज_सप्ताह
इंदोरीकर ताई । भेटी लागी पंढरीनाथ । Indorikar Tai । इंदोरीकर महाराज सप्ताह
Просмотров 2,1 тыс.Месяц назад
#इंदोरीकरसप्ताह #इंदोरीकर_महाराज #शालिनीताई_इंदोरीकर
इंदोरीकर ताई आणि किरण महाराज यांच्या सुंदर आवाजात । रूप पाहता लोचनी । Indorikar Tai gayan
Просмотров 63 тыс.Месяц назад
#इंदोरीकरसप्ताह #इंदोरीकर_महाराज #शालिनीताई_इंदोरीकर
इंदोरीकार महाराज । कृपाळु सज्जन । इंदूरीकर महाराज हरीपाठ । Indurikar maharaj
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
#इंदोरीकर_महाराज_हरीपाठ #इंदोरीकर_सप्ताह #इंदोरीकर_महाराज_सप्ताह
इंदूरीकर महाराजांच्या सासूबाईनीं गायली सुंदर गौळण । देव एका पायाने लंगडा बाई ग
Просмотров 9 тыс.2 месяца назад
#इंदोरीकर_महाराज_हरीपाठ #इंदोरीकर_सप्ताह #इंदोरीकर_महाराज_सप्ताह
इंदोरीकर ताई आणि ताईंच्या आईवडीलांनी गायलेली सुंदर चाल। मानाचिये मनी गुंफियेला शेला । #हरिपाठ
Просмотров 6 тыс.2 месяца назад
#इंदोरीकर_महाराज_हरीपाठ #इंदोरीकर_सप्ताह #इंदोरीकर_महाराज_सप्ताह
अंध व्यक्तीच्या कलेला तोड नाही 😍। हभप नंदू बाबा घुले यांनी वाजली चाल सुरू असताना बासरी। Nandu baba
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
#मराठीअस्मिता #varkarisampraday #संकेत_वाळुंज #varkarikirtankar
व्वा काय चाल गायली 😍 । भजन सम्राट संतोष म वाघ,अभिमन्यू आबा पांचाळ । मृदुंगसम्राट : चंदू नाना पांचाळ
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
#राजेगाव_सप्ताह #वारकरी_संप्रदाय #varkarisampraday #संकेत_वाळुंज #मराठीअस्मिता #marathi
इंदोरीकार महाराजांच्या सासू - सासऱ्यांनी गायली गोड चाल । अवघाची संसार सुखाचा करीन । हरिपाठ
Просмотров 132 тыс.2 месяца назад
इंदोरीकार महाराजांच्या सासू - सासऱ्यांनी गायली गोड चाल । अवघाची संसार सुखाचा करीन । हरिपाठ
नंदू बाबा घुले यांच्या बासरीचं कौतुक ॥ संगमनेर येथील फ्रेश कीर्तन || हभप कविराज महाराज झावरे
Просмотров 3,4 тыс.2 месяца назад
नंदू बाबा घुले यांच्या बासरीचं कौतुक ॥ संगमनेर येथील फ्रेश कीर्तन || हभप कविराज महाराज झावरे
एक नंबर चाल गायली 😍 । भजन सम्राट संतोष म वाघ,अभिमन्यू आबा पांचाळ । मृदुंगसम्राट : चंदू नाना पांचाळ
Просмотров 1,8 тыс.3 месяца назад
एक नंबर चाल गायली 😍 । भजन सम्राट संतोष म वाघ,अभिमन्यू आबा पांचाळ । मृदुंगसम्राट : चंदू नाना पांचाळ
इंदोरीकर महाराज झाले खुश | सप्ताह मधील मिरवणुकीतील बँड मधील कलाकारांचं अप्रतिम सादरीकरण
Просмотров 217 тыс.3 месяца назад
इंदोरीकर महाराज झाले खुश | सप्ताह मधील मिरवणुकीतील बँड मधील कलाकारांचं अप्रतिम सादरीकरण
एकदम नवीन चाल । रुप पाहता लोचणी । हभप कविराज महाराज झावरे kaviraj maharaj zavare
Просмотров 1,5 тыс.3 месяца назад
एकदम नवीन चाल । रुप पाहता लोचणी । हभप कविराज महाराज झावरे kaviraj maharaj zavare
इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात नाकाने वाजवली बासरी । हभप संतोष म वाघ ।किरण म शेटे । चंदू नाना । आबा
Просмотров 6374 месяца назад
इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात नाकाने वाजवली बासरी । हभप संतोष म वाघ ।किरण म शेटे । चंदू नाना । आबा
निवडक गायण । नक्की ऐका । हभप रविनाताई लहामटे (मो.9405272628)
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
निवडक गायण । नक्की ऐका । हभप रविनाताई लहामटे (मो.9405272628)
सुंदरते ध्यान उभे विटेवरी । भजनसम्राट हभप कैलास महाराज पवार Kailas M Pawar
Просмотров 2,3 тыс.4 месяца назад
सुंदरते ध्यान उभे विटेवरी । भजनसम्राट हभप कैलास महाराज पवार Kailas M Pawar
काय करावे या हरीला ॥ गौळण । हभप वैरागकर सर vairagkar Sir bhajan goulan
Просмотров 2875 месяцев назад
काय करावे या हरीला ॥ गौळण । हभप वैरागकर सर vairagkar Sir bhajan goulan
पंढरपूर भजन ॥ रुप पाहता लोचणी । हभप वैरागकर सर
Просмотров 1,4 тыс.5 месяцев назад
पंढरपूर भजन ॥ रुप पाहता लोचणी । हभप वैरागकर सर
इंदोरीकर महाराजांचे गायक हभप किरण म शेटे आणि हभप सुनील म मंगळापूरकर यांची पंढरपूर मधील फुगडी
Просмотров 2,9 тыс.5 месяцев назад
इंदोरीकर महाराजांचे गायक हभप किरण म शेटे आणि हभप सुनील म मंगळापूरकर यांची पंढरपूर मधील फुगडी
सध्या गाजत असलेला हभप कविराज महाराज झावरे यांचा पिंगळा
Просмотров 7946 месяцев назад
सध्या गाजत असलेला हभप कविराज महाराज झावरे यांचा पिंगळा
दिग्गज कलाकारांचा उपस्थित रंगला कीर्तन सोहळा ॥ हभप कविराज महाराज झावरे। kaviraj maharaj zavare
Просмотров 25 тыс.7 месяцев назад
दिग्गज कलाकारांचा उपस्थित रंगला कीर्तन सोहळा ॥ हभप कविराज महाराज झावरे। kaviraj maharaj zavare
इंदोरीकर महाराज हॉटेल माउलीच्या उद्घाटन प्रसंगी आशीर्वाद रूपी शुभेच्छा देताना । Indorikar maharaj
Просмотров 15 тыс.7 месяцев назад
इंदोरीकर महाराज हॉटेल माउलीच्या उद्घाटन प्रसंगी आशीर्वाद रूपी शुभेच्छा देताना । Indorikar maharaj
हभप रोहिणी परांजपे ताई यांचे शिवराज्याभिषेक सोहळा विशेष कीर्तन |Paranjpe tai shivrajyabhishek sohala
Просмотров 6407 месяцев назад
हभप रोहिणी परांजपे ताई यांचे शिवराज्याभिषेक सोहळा विशेष कीर्तन |Paranjpe tai shivrajyabhishek sohala
इंदोरीकर ताईंच्या गोड आवाजात ऐका । श्री गुरु सारीखा असता पाठीराखा ।Indorikartai Gayan
Просмотров 5 тыс.7 месяцев назад
इंदोरीकर ताईंच्या गोड आवाजात ऐका । श्री गुरु सारीखा असता पाठीराखा ।Indorikartai Gayan
Dewachiye Dwari | देवाचीये द्वारी उभा क्षण भरी ॥#subscribe
Просмотров 2747 месяцев назад
Dewachiye Dwari | देवाचीये द्वारी उभा क्षण भरी ॥#subscribe
बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरणारी । सुंदर काला कीर्तन । हभप गुरुदेव महाराज चव्हाण
Просмотров 8768 месяцев назад
बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरणारी । सुंदर काला कीर्तन । हभप गुरुदेव महाराज चव्हाण

Комментарии

  • @VimalGhanwat-x6n
    @VimalGhanwat-x6n 54 минуты назад

    एकच नंबर

  • @Sunilghodvinde288
    @Sunilghodvinde288 2 дня назад

    ग्रेट

  • @sunilshelke6821
    @sunilshelke6821 4 дня назад

    पठाडे महाराज No.1

  • @हभपश्रीजिभाऊजीमहाराजपाटीलसुरतक

    साठे महाराज जी चा नंबर पाठवा ना महाराज जी

  • @baburavo-ahir
    @baburavo-ahir 8 дней назад

    छान वादक 🎉🎉🎉

  • @KarishnaLohakana
    @KarishnaLohakana 8 дней назад

    जबरदस्त महाराज

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 9 дней назад

    जय श्री राम 👏 खूप छान किर्तन ईंदुरीकर महाराज की जय हो 👏🌹💐

  • @gokulyeole4487
    @gokulyeole4487 9 дней назад

    Very good 💯 kirtan

  • @vishnupote170
    @vishnupote170 10 дней назад

    छान

  • @BajiraoYadav-r3j
    @BajiraoYadav-r3j 13 дней назад

    खूप खूप सुंदर आवाज ताई

  • @RajashriLahange
    @RajashriLahange 19 дней назад

    🚩🚩🚩 राम कृष्ण हरी 🌹🚩🚩🚩🚩🌹🙏🙏🙏 माऊली माहाराज वंश परंपरा सहीत गुरु परंपरा सहजपणे सोप्या भाषेत सांगीतली खूप खूप आभार छोटे माऊली येवढ्या गोड भाशेंत सांगतात

  • @kundanwagh1155
    @kundanwagh1155 20 дней назад

    सुजय दादा 💯💯✌️✌️❤️❤️

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 20 дней назад

    जय राम कृष्ण 🎉🎉🎉❤🎉

  • @abrarshaikh6634
    @abrarshaikh6634 20 дней назад

    फक सुजय दादा

  • @VitthalShermale-wi7bo
    @VitthalShermale-wi7bo 21 день назад

    जय जय राम कृष्णा हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 21 день назад

    ओन्ली दादा ❤

  • @shankaranjondhale1005
    @shankaranjondhale1005 21 день назад

    Nice

  • @shalinivaidya4294
    @shalinivaidya4294 25 дней назад

    राम कृष्ण हरी

  • @DattaDeshmukh-f6s
    @DattaDeshmukh-f6s 26 дней назад

    राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🌹🌹

  • @DnyaneshwarMusale-m9t
    @DnyaneshwarMusale-m9t 26 дней назад

    छान राम कृष्ण हरी

  • @AnjalisantoshDorle
    @AnjalisantoshDorle 29 дней назад

    जयहारी. साठे. महाराज

  • @SantoshJaybhaye-bc4cb
    @SantoshJaybhaye-bc4cb Месяц назад

    पहीली कीर्तन सेवा आमच्या गावी दे,कुंडपाळ या,लोणार येथे सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ऐकले होते, छान कीर्तन सेवा पार पडली होती,परत कीर्तन सेवा चालू कराल हिच अपेक्षा

  • @dgandhat9443
    @dgandhat9443 Месяц назад

    स्वयंघोषित शब्दप्रभू भाषाप्रभू महंत अशा पदव्या मिरवणारे जरा ऐका शब्द भाषा कशाला म्हणतात मान दंभ इच्छा द्रव्य सत्ता त्यागावी लागते एवढं यायला पांढरे कपडे घालून जॅकेट टाकून २ तास टाळ्या घेऊन फक्त ठरलेले पैसे घेता येतात किर्तन नाही करता येत. त्यासाठी तुळशीपत्र ठेवावं लागत सबंध जन्मावर....मग एखादा तत्वर्थीचा पायाळू प्रज्ञासूर्य निर्माण होतो

  • @चिलीयाबाळमहाराज

    बाबा तुम्ही किरतन चालु करा

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 Месяц назад

    🙏🙏

  • @yogeshgunjal8665
    @yogeshgunjal8665 Месяц назад

    अशा महात्म्यांच्या मार्गदर्शनाची खूप खूप गरज आहे साप्रंदायाला ❤❤ बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @avinashmaharajlokhande5609
    @avinashmaharajlokhande5609 Месяц назад

    आमचे आदर्श आदरणीय पृथ्वीराज महाराज 🙏

  • @dhananjayroundhal1084
    @dhananjayroundhal1084 Месяц назад

    श्री गुरु पृथ्वीराज महाराज जाधव बाबा🙏🙏🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Месяц назад

    पृथ्वीराज महाराज खरोखर प्रज्ञा सूर्य आहेत कीर्तन सेवा चालू करा

  • @Gaawakadcha
    @Gaawakadcha Месяц назад

    Ramkrusna Hari

  • @NanasahebDhumal-oc1un
    @NanasahebDhumal-oc1un Месяц назад

    🎉

  • @bhakti-prem
    @bhakti-prem Месяц назад

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉 खूप छान गायन वादन किर्तन.... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन

  • @vitthalbabar8470
    @vitthalbabar8470 Месяц назад

    खरंच ताई तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच खूप सुंदर आवाज आहे

  • @diliphase
    @diliphase Месяц назад

    Ram krishna hari

  • @ShekharKonde-o8j
    @ShekharKonde-o8j Месяц назад

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @KalpanaSable-u5m
    @KalpanaSable-u5m Месяц назад

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashabaishelke3687
    @ashabaishelke3687 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली❤❤

  • @ultimatenoises9997
    @ultimatenoises9997 Месяц назад

    Swargat lagnala aalo aahot as vatavaran create jhal aahe

  • @MahadevMalekar-e7o
    @MahadevMalekar-e7o 2 месяца назад

    महविकास agadi कीती भाव दिला दुधाला

  • @SomeshwarSatpute-es4jh
    @SomeshwarSatpute-es4jh 2 месяца назад

    ,😅😅😅

  • @ajabemahadev8787
    @ajabemahadev8787 2 месяца назад

    ओन्ली बाळासाहेब आजबे काका फिक्स आमदार 🔥💯💪✌️⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 2 месяца назад

    मराठ्यांनी याला मतदान करताना विचार करावा ?

  • @tukaramaghav695
    @tukaramaghav695 2 месяца назад

    Jai.obc .

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 месяца назад

    महाविकास आघाडीच जिंकणार आहे

  • @sandeepnale3843
    @sandeepnale3843 2 месяца назад

    एकच नंबर महाराज 21 डिसेंबर 24 ला आपले किर्तन आहे आमच्याकडे बारामती तालुक्यात

  • @yashkotkar-s7b
    @yashkotkar-s7b 2 месяца назад

    Mast ❤❤❤❤

  • @nanasahebdalvi4509
    @nanasahebdalvi4509 2 месяца назад

    ह्या लग्नसोहळ्यासाठी प्रत्येक्ष हजर साक्षीदार तर होतोच पण पुन्हा युट्युबला पाहुन त्या दिवसाची आठवन झाली मयुरीताई छान झाला कार्यक्रम आपला शुभविवाह पाहील्यावर प्रतेक मुलामुलींच्या आई वडिंलाना वाटत असेल की आपल्याही मुलांमुलींच्या लग्नात ज्ञानोबा तुकोबांच्या नामगजरात नवरदेव नवरीची एन्ट्री व्हायला पाहीजे पण त्यासाठी वारकरीच व्हायला पाहीजे तरच ते शक्य आहे छान झाला तो विवाह सोहळा नादां सौख्य भरे . रामकृष्ण हरी .

  • @Ayush_Graphics_Official
    @Ayush_Graphics_Official 2 месяца назад

    नंदूबाबा म्हणजे अस्सल वारकरी सांप्रदायाचे जणू वैभव आहे

  • @nileshgunjal3493
    @nileshgunjal3493 2 месяца назад

    🚩🚩

  • @umeshbhusarephotography2927
    @umeshbhusarephotography2927 2 месяца назад

    फार सुंदर 🚩🚩