Maharashtra Foundation Awards
Maharashtra Foundation Awards
  • Видео 182
  • Просмотров 40 334
शिवकुमार भारती यांचे मनोगत - सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका)
सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2023
पुरस्कार प्रदान समारंभ
महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 29 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2023 या वर्षीचे एकूण 09 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे.
प्रमुख पाहुणे : डॉ.जब्बार पटेल (जेष्ठ दिग्दर्शक)
अध्यक्ष : : राजीव भालेराव (अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशन)
प्रमुख उपस्थिती : शोभा चित्रे (ज्येष्ठ सदस्य, महाराष्ट्र फाउंडेशन )
निमंत्रक: मनीषा गुप्ते व रमेश अवस्थी (मासूम : महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ) आणि
विनोद शिरसाठ व हेमंत नाईकनवरे (साधना ट्रस्ट)
सोमवार दि. 15 जानेवारी 2024,
सायंकाळी 5 ते 7:...
Просмотров: 65

Видео

प्रमुख पाहुणे डॉ. जब्बार पटेल यांचे मनोगत - सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) पुरस्कार 2023
Просмотров 1,4 тыс.9 месяцев назад
सुनील देशमु महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2023 पुरस्कार प्रदान समारंभ महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 29 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2023 या वर्षीचे एकूण 09 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रमु पाहुणे : डॉ.जब्बार पटेल (जेष्ठ ...
डॉ. तारा भवाळकर यांचे मनोगत - सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका)
Просмотров 2889 месяцев назад
सुनील देशमु महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2023 पुरस्कार प्रदान समारंभ महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 29 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2023 या वर्षीचे एकूण 09 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रमु पाहुणे : डॉ.जब्बार पटेल (जेष्ठ ...
शांताराम चव्हाण यांचे मनोगत - सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका)
Просмотров 619 месяцев назад
सुनील देशमु महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2023 पुरस्कार प्रदान समारंभ महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 29 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2023 या वर्षीचे एकूण 09 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रमु पाहुणे : डॉ.जब्बार पटेल (जेष्ठ ...
नीतिन पवार यांचे मनोगत - सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका)
Просмотров 1599 месяцев назад
सुनील देशमु महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2023 पुरस्कार प्रदान समारंभ महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 29 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2023 या वर्षीचे एकूण 09 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रमु पाहुणे : डॉ.जब्बार पटेल (जेष्ठ ...
निसार अली सफदर अली सय्यद वैशाली निसार अली सय्यद मनोगत - सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका)
Просмотров 439 месяцев назад
सुनील देशमु महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2023 पुरस्कार प्रदान समारंभ महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 29 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2023 या वर्षीचे एकूण 09 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रमु पाहुणे : डॉ.जब्बार पटेल (जेष्ठ ...
विजय देठे यांचे मनोगत - सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका)
Просмотров 179 месяцев назад
सुनील देशमु महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2023 पुरस्कार प्रदान समारंभ महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 29 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2023 या वर्षीचे एकूण 09 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रमु पाहुणे : डॉ.जब्बार पटेल (जेष्ठ ...
सतीश तांबे यांचे मनोगत - सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका)
Просмотров 279 месяцев назад
सुनील देशमु महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2023 पुरस्कार प्रदान समारंभ महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 29 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2023 या वर्षीचे एकूण 09 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रमु पाहुणे : डॉ.जब्बार पटेल (जेष्ठ ...
डॉ. कालिदास शिंदे यांचे मनोगत - सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका)
Просмотров 1479 месяцев назад
सुनील देशमु महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2023 पुरस्कार प्रदान समारंभ महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 29 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2023 या वर्षीचे एकूण 09 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रमु पाहुणे : डॉ.जब्बार पटेल (जेष्ठ ...
चैतन्य सरदेशपांडे यांचे मनोगत - सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका)
Просмотров 789 месяцев назад
सुनील देशमु महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2023 पुरस्कार प्रदान समारंभ महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 29 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2023 या वर्षीचे एकूण 09 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रमु पाहुणे : डॉ.जब्बार पटेल (जेष्ठ ...
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ 2023 | Full Program
Просмотров 401Год назад
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2022 पुरस्कार प्रदान समारंभ.. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 28 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2022 या वर्षीचे एकूण 11 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमु पाहुणे : भालचंद्र नेमाडे (ज्ञानपीठ विजेत...
संदेश कुलकर्णी यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 61Год назад
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2022 पुरस्कार प्रदान समारंभ.. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 28 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2022 या वर्षीचे एकूण 11 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमु पाहुणे : भालचंद्र नेमाडे (ज्ञानपीठ विजेत...
अनिल साबळे यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 118Год назад
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2022 पुरस्कार प्रदान समारंभ.. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 28 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2022 या वर्षीचे एकूण 11 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमु पाहुणे : भालचंद्र नेमाडे (ज्ञानपीठ विजेत...
शरद बाविस्कर यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 110Год назад
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2022 पुरस्कार प्रदान समारंभ.. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 28 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2022 या वर्षीचे एकूण 11 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमु पाहुणे : भालचंद्र नेमाडे (ज्ञानपीठ विजेत...
नंदिनी जाधव यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 25Год назад
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2022 पुरस्कार प्रदान समारंभ.. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 28 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2022 या वर्षीचे एकूण 11 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमु पाहुणे : भालचंद्र नेमाडे (ज्ञानपीठ विजेत...
कुमारीबाई जमकातन यांचे मनोगत - फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 35Год назад
कुमारीबाई जमकातन यांचे मनोगत - फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
सोनाली नवांगुळ यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 40Год назад
सोनाली नवांगुळ यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
प्रमोद झिंजाडे यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 208Год назад
प्रमोद झिंजाडे यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
राजन गवस यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 434Год назад
राजन गवस यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
शांताराम पंदेरे यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 248Год назад
शांताराम पंदेरे यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
डॉ. सत्यजित रथ यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 279Год назад
डॉ. सत्यजित रथ यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
रंगनाथ पठारे यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 1,2 тыс.Год назад
रंगनाथ पठारे यांचे मनोगत - महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
भालचंद्र नेमाडे यांचे अध्यक्षीय भाषण...महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Просмотров 9 тыс.Год назад
भालचंद्र नेमाडे यांचे अध्यक्षीय भाषण...महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Narendra Chapalgaonkar 2
Просмотров 582 года назад
Narendra Chapalgaonkar 2
Narendra Chapalgaonkar
Просмотров 532 года назад
Narendra Chapalgaonkar
विनोद शिरसाठ
Просмотров 962 года назад
विनोद शिरसाठ
प्रियदर्शिनी कर्वे
Просмотров 1572 года назад
प्रियदर्शिनी कर्वे
मुकुंद टाकसाळे
Просмотров 1092 года назад
मुकुंद टाकसाळे
मनीषा गुप्ते
Просмотров 452 года назад
मनीषा गुप्ते
कुमार केतकर
Просмотров 2502 года назад
कुमार केतकर

Комментарии

  • @yogeshgogawekar5284
    @yogeshgogawekar5284 10 дней назад

    मस्त

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 28 дней назад

    हार्दिक अभिनंदन, विकत घेऊनच वाचीन

  • @ravindranathbagal5410
    @ravindranathbagal5410 Месяц назад

    स्पस्ट, अर्थपुर्ण, ग्रेट.

  • @sanjaykhochare7094
    @sanjaykhochare7094 3 месяца назад

    नमस्कार सर

  • @meghapatil5115
    @meghapatil5115 6 месяцев назад

    सर, आपल्या झोळीसारख्या आत्मकथनामुळे भटक्या जमातीचे खूप प्रखर सामाजिक वास्तव समोर आले. आपल्या संघर्षमय प्रवासाची वाटचाल यशस्वी होवो.. या समाजाला प्रवाहाचे जगणे लाभो हीच सदिच्छा 🎉

  • @tusharmoreonlyindian4323
    @tusharmoreonlyindian4323 6 месяцев назад

    ❤❤खुप संघर्षातून झोळी साकार केली❤❤❤पुढील वाटचालीत मंगलमय शुभेच्छा 🌷 जय भटक्या विमुक्त जय भिम...

  • @rajkishorsuryvanshi4912
    @rajkishorsuryvanshi4912 7 месяцев назад

    फारच छान

  • @bhimraoaarakhe951
    @bhimraoaarakhe951 7 месяцев назад

    Nice

  • @dineshshriwas4129
    @dineshshriwas4129 8 месяцев назад

    Very nice ❤❤❤❤❤

  • @jyotimaurya812
    @jyotimaurya812 8 месяцев назад

    Sir he pustak please mala pathava . He kuthech upalabdhi nahiye.

  • @RAHULALOORKAR
    @RAHULALOORKAR 9 месяцев назад

    Excellent

  • @SudarshansMusicalworld
    @SudarshansMusicalworld 9 месяцев назад

    Congratulations🎉

  • @sanjaynahar3795
    @sanjaynahar3795 9 месяцев назад

    नितीन पवार आणि सर्व पुरस्कार्थिंचे अभिनंदन. योग्य निवड 💐💐

  • @hemantathalye
    @hemantathalye 9 месяцев назад

    कौतुकास्पदच! विजय देठे यांचे कार्य अनुकरणीय आहे!

  • @vishalgayakwad6281
    @vishalgayakwad6281 10 месяцев назад

    🙏 नमस्कार सर..

  • @manikpatil485
    @manikpatil485 10 месяцев назад

    🙏💐

  • @rashmidesai8220
    @rashmidesai8220 Год назад

    वास्तव मांडणारे विचार चिंतन करायला भाग पाडतात........

  • @duryodhanpatil4791
    @duryodhanpatil4791 Год назад

    खान देशात ठंसक नावाचा शब्द आहे

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 Год назад

    खूपच जबरदस्त

  • @ajaypress6885
    @ajaypress6885 Год назад

    भंगलेल रत्न आहे ते

  • @rajaramlokhande1003
    @rajaramlokhande1003 Год назад

    सलाम सलाम सलाम सर..

  • @STTeaching
    @STTeaching Год назад

    सर, आजच्या सामाजिक, राजकीय बधिरतेवर केलेले भाष्य योग्यच.

  • @rohitpatil3407
    @rohitpatil3407 Год назад

    मराठी साहित्याची महिमा संपूर्ण जगभर पसरली आहे हे अत्यन्त बारकाईने आभ्यास करून जगासमोर मांडणारे नेमाडे सर वगैरे वगैरे.....धन्य 😊

  • @indrajeetjadhav8916
    @indrajeetjadhav8916 Год назад

    पारंपरिक चौकट मोडणारे महान साहित्यिक।।। नेमाडे सर💐💐💐

  • @pandurangwagatkargargotwadi
    @pandurangwagatkargargotwadi Год назад

    खुप छान

  • @bokaresir907
    @bokaresir907 Год назад

    सरांना आमचा धन्यवाद देत, आपण हे किती परखड बोलता हो , मनोमन SALUTE. (Tukaram Bokare,Nanded Maharashtra)

  • @harishuike5965
    @harishuike5965 Год назад

    💯💯💯

  • @suhaspatil9315
    @suhaspatil9315 Год назад

    मराठी वर आत्यंतिक प्रेम करणारे नेमाडे सर मराठीची पूर्वपिठीका आणि देश आणि राष्ट्र यातील फरक नेमकेपणाने समजावून सांगतात.. आधुनिक काळातील हे एक व्यासंगी आणि ऋषी तुल्य व्यक्तिमत्त्व आपल्या समोर उलगडून सांगतात.. लोकमत चे आभार

  • @hemantathalye
    @hemantathalye Год назад

    मनापासून सहमत

  • @hemantathalye
    @hemantathalye Год назад

    भालचंद्र नेमाडे हे मराठीतल एक रत्न आहे! एक दीपस्तंभ आहे!! 👏

  • @shankarkodape4684
    @shankarkodape4684 Год назад

    👌👌🙏🙏

  • @rushikeshshimpi7258
    @rushikeshshimpi7258 Год назад

    चौकटीत न बसणारं व्यक्तीमत्व

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 Год назад

    अंधश्रद्धा निर्मूलन समिती व स्वातंत्र्य वीर सावरकर या दोघांचे नाते असू शकते का ?

  • @vijayavasave22
    @vijayavasave22 Год назад

    Congratulations

  • @85shivnath
    @85shivnath Год назад

    अभिनंदन, अनिल साबळे दादा!

  • @85shivnath
    @85shivnath Год назад

    तुफान फटकेबाजी केली आहे नेमाडे सरांनी. मराठीची उंची प्रत्येक वाक्यागणिक उलगडत होती. हे सरांचं थोरपण आहे.

  • @aniln.badgujar5408
    @aniln.badgujar5408 Год назад

    खूप छान👌👍

  • @nikitajadhao109
    @nikitajadhao109 3 года назад

    Nice

  • @dilipjirwankar7520
    @dilipjirwankar7520 3 года назад

    ताई खूप छान👍

  • @ratnakarbhagat1745
    @ratnakarbhagat1745 3 года назад

    कित्ती सुंदर विचार आहेत!जेंव्हा कविता जगणेच आत्मसात करते.तेव्हा कवितेचे भावविश्वही असेच निर्मळ आणि सुंदर बनते.काही महिन्यांपूर्वी यांच्या कविता वाचल्या आणि खूप भारावून गेलो.यापूर्वी शेती-माती नाती आणि भवताल यांच्यावर इतक्या सुंदर कविता मराठीत आलेल्या नाही.यांच्या कवितेने मातीत राबणाऱ्या-मातीशी नाळ जुळलेल्या आमच्या सारख्या कित्येकांच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला आहे.आभार

  • @dakshatalandge8938
    @dakshatalandge8938 3 года назад

    Yaka shetkari stri cha dukha dusri shetakari striya samjte hi kavita pude anlybadal dhanyavad madam

  • @mukundbobardikar9287
    @mukundbobardikar9287 4 года назад

    Appreciated all articles. I am m a in psy.phi. 78 yes

  • @balutambe5905
    @balutambe5905 4 года назад

    Khup chhan mam

  • @veerindia5359
    @veerindia5359 4 года назад

    Va nice Hamid dalwai is great socialist

  • @vivekdabholkar5965
    @vivekdabholkar5965 4 года назад

    Madhu Adelkar, great social worker and a great human being passed away yesterday. May his soul rest in peace! My sincere condolences to the family and friends who knew him personally.

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 4 года назад

    अप्रतिम!💐 मातीचे प्रेम,कांद्याचा सुगंध .... सकारात्मक विचार कल्पना मँडम त्रिवार आभार आणि मातीच्या सुगंधी सुवासिक क्षणांना शतशतनमन!💐

  • @udayithape3028
    @udayithape3028 4 года назад

    Sunil ji hi this is Uday, mla tumcha contact no pahije hota , mjha no 9975777724 ahe

  • @subhashmarkad
    @subhashmarkad 4 года назад

    माणसाची सामाजीक व्यथा मांडली

  • @yallappakamble1389
    @yallappakamble1389 4 года назад

    Phone number patava