Parlekar SarveSh
Parlekar SarveSh
  • Видео 19
  • Просмотров 10 986
स्वामी माऊली भजन मंडळ, विलेपार्ले (पूर्व) / Swami Maauli Bhajan Mandal । Parlekar SarveSh
नमस्कार मंडळी, राम राम,
.
मी सर्वेश, आपल्या मराठी RUclips चॅनल "Parlekar SarveSh" (पार्लेकर सर्वेश) मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो.
.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
स्वामी माऊली भजन मंडळ, विलेपार्ले (पूर्व)
ह्या तरुण मंडळींनी भजन ही आपली कलात्मक संस्कृती जपून ठेवली आहे.
.
ह्या भजन मंडळाचा मी एक सदस्य आहे ह्याचा अभिमान आहे.
.
तुमच्या प्रत्येक शुभकार्यात आमची सुरेल साथ लाभावी, ह्यासाठी आपण दूरध्वनीद्वारे आम्हांला संपर्क करु शकता. त्यासाठी संपर्क पुढील प्रमाणे :
सागर मालप - ७०२१० १२२१५ (70210 12215)
वैभव चव्हाण - ८४२५९ ०७२८९ (84259 07289)
समीर देसाई - ९००४० ४८००२. (90040 48002)
.
विडिओ आवडला असेल तर,
लाईक 👍
शेअर ➡️
कॉमेंट ✒️
सबस्क्राईब 🔔
नक्की करा.
.
धन्यवाद.
Просмотров: 527

Видео

विन्या आणि भाव्याचा क्रिकेट सामना - जय हनुमान क्रिकेट क्लब, तांबळवाडी-ओझर । Parlekar SarveSh
Просмотров 484Месяц назад
विन्या आणि भाव्याचा क्रिकेट सामना - जय हनुमान क्रिकेट क्लब, तांबळवाडी-ओझर । Parlekar SarveSh
सिद्धेश-नम्रताची रेशीमगाठ । कोकणातला लग्न सोहळा - भाग २ । Parlekar SarveSh
Просмотров 2 тыс.Месяц назад
सिद्धेश-नम्रताची रेशीमगाठ । कोकणातला लग्न सोहळा - भाग २ । Parlekar SarveSh
वर्‍हाड निघालयं कळसवलीला । कोकणातला लग्न सोहळा - भाग १ । Parlekar SarveSh
Просмотров 8752 месяца назад
वर्‍हाड निघालयं कळसवलीला । कोकणातला लग्न सोहळा - भाग १ । Parlekar SarveSh
श्री सत्यनारायण पूजा Shree Satyanarayan Puja । मंडळाला सापडला नवीन उत्साही वाढपी । Parlekar SarveSh
Просмотров 5242 месяца назад
श्री सत्यनारायण पूजा Shree Satyanarayan Puja । मंडळाला सापडला नवीन उत्साही वाढपी । Parlekar SarveSh
सिद्धेशची हळद / The Ritual of Haladi Ceremony । कोकणातील लग्न । Parlekar SarveSh
Просмотров 4502 месяца назад
सिद्धेशची हळद / The Ritual of Haladi Ceremony । कोकणातील लग्न । Parlekar SarveSh
Kokanche Khele / बहुरंगी नमन-भाग ४_ श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा
Просмотров 2932 месяца назад
नमस्कार मंडळी, . मी सर्वेश, आपल्या मराठी RUclips चॅनल "Parlekar SarveSh" (पार्लेकर सर्वेश) मध्ये स्वागत करतो. . श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर (२०२४) आयोजित श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा ह्या नमन मंडळाने अतिशय सुंदर, उत्तम असं बहुरंगी नमन (वगनाट्य आणि गौळण) सादर करत समस्त ओझर वासीयांचं मनोरंजन केले. . श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडये वाडी), त...
Kokanche Khele / बहुरंगी नमन-भाग ३_श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा
Просмотров 8542 месяца назад
नमस्कार मंडळी, . मी सर्वेश, आपल्या मराठी RUclips चॅनल "Parlekar SarveSh" (पार्लेकर सर्वेश) मध्ये स्वागत करतो. . श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर (२०२४) आयोजित श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा ह्या नमन मंडळाने अतिशय सुंदर, उत्तम असं बहुरंगी नमन (वगनाट्य आणि गौळण) सादर करत समस्त ओझर वासीयांचं मनोरंजन केले. ह्या नमनाचे एकूण ४ भागात रूपांतर केले आहे. लवकरात लवकर सगळे भाग...
Kokanche Khele / बहुरंगी नमन-भाग २_श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा
Просмотров 4692 месяца назад
नमस्कार मंडळी, . मी सर्वेश, आपल्या मराठी RUclips चॅनल "Parlekar SarveSh" (पार्लेकर सर्वेश) मध्ये स्वागत करतो. . श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर (२०२४) आयोजित श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा ह्या नमन मंडळाने अतिशय सुंदर, उत्तम असं बहुरंगी नमन (वगनाट्य आणि गौळण) सादर करत समस्त ओझर वासीयांचं मनोरंजन केले. ह्या नमनाचे एकूण ४ भागात रूपांतर केले आहे. लवकरात लवकर सगळे भाग...
Kokanche Khele / बहुरंगी नमन-भाग १_श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा
Просмотров 4852 месяца назад
नमस्कार मंडळी, . मी सर्वेश, आपल्या मराठी RUclips चॅनल "Parlekar SarveSh" (पार्लेकर सर्वेश) मध्ये स्वागत करतो. . श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर (२०२४) आयोजित श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा ह्या नमन मंडळाने अतिशय सुंदर, उत्तम असं बहुरंगी नमन (वगनाट्य आणि गौळण) सादर करत समस्त ओझर वासीयांचं मनोरंजन केले. ह्या नमनाचे एकूण ४ भागात रूपांतर केले आहे. लवकरात लवकर सगळे भाग...
पालखी नाचवण्याची कलात्मक परंपरा - श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर - २०२४ (भाग ४) / Parlekar SarveSh
Просмотров 2682 месяца назад
नमस्कार मंडळी, . मी सर्वेश, आपल्या मराठी RUclips चॅनल "Parlekar SarveSh (पार्लेकर सर्वेश)" मध्ये स्वागत करतो.. . श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर (२०२४) : भाग - १ ते ४ कसे वाटले नक्की सांगा आणि विडिओ आवडला असेल तर, लाईक 👍 शेअर ➡️ कॉमेंट ✒️ सबस्क्राईब 🛎 नक्की करा.. . धन्यवाद.
पालखी निघाली परतीच्या प्रवासाला - श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर - २०२४ (भाग ३) / Parlekar SarveSh
Просмотров 2483 месяца назад
नमस्कार मंडळी, . मी सर्वेश, आपल्या मराठी RUclips चॅनल "Parlekar SarveSh (पार्लेकर सर्वेश)" मध्ये स्वागत करतो.. . श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर (२०२४) : भाग - ४ youtube video link : . ruclips.net/video/G3JGVhygWaM/видео.htmlsi=aEj3nXkZweKpMjqu . विडिओ आवडला असेल तर, लाईक 👍 शेअर ➡️ कॉमेंट ✒️ सबस्क्राईब 🛎 नक्की करा.. . धन्यवाद.
पालखी मिरवणूक सोहळा - श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर - २०२४ (भाग २) / Parlekar SarveSh
Просмотров 3023 месяца назад
नमस्कार मंडळी, . मी सर्वेश, आपल्या मराठी RUclips चॅनल "Parlekar SarveSh (पार्लेकर सर्वेश)" मध्ये स्वागत करतो.. . श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर (२०२४) : भाग - ३ youtube video link : . ruclips.net/video/sSn66pNaCMw/видео.htmlsi=ne9JCBDBlDEJ5vE1 . विडिओ आवडला असेल तर, लाईक 👍 शेअर ➡️ कॉमेंट ✒️ सबस्क्राईब 🛎 नक्की करा.. . धन्यवाद.
मध्यरात्री देवळात गायले सुंदर नमन - श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर - २०२४ (भाग १) / Parlekar SarveSh
Просмотров 4083 месяца назад
नमस्कार मंडळी, . मी सर्वेश, आपल्या मराठी RUclips चॅनल "Parlekar SarveSh (पार्लेकर सर्वेश)" मध्ये स्वागत करतो.. . श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर (२०२४) : भाग - २ youtube video link : . ruclips.net/video/rAVd78I-SeI/видео.htmlsi=QsMQKdJSF1ozSlkM . विडिओ आवडला असेल तर, लाईक 👍 शेअर ➡️ कॉमेंट ✒️ सबस्क्राईब 🛎 नक्की करा.. . धन्यवाद.
कोकणचे खेळे अर्थात " बहुरंगी नमन " भाग : २ - श्री आदिनाथ नाट्य नमन मंडळ, परचुरी (२०२४)
Просмотров 7833 месяца назад
कोकणचे खेळे अर्थात " बहुरंगी नमन " भाग : २ - श्री आदिनाथ नाट्य नमन मंडळ, परचुरी (२०२४)
कोकणचे खेळे अर्थात " बहुरंगी नमन " भाग : १ - श्री आदिनाथ नाट्य नमन मंडळ, परचुरी (२०२४)
Просмотров 1,7 тыс.3 месяца назад
कोकणचे खेळे अर्थात " बहुरंगी नमन " भाग : १ - श्री आदिनाथ नाट्य नमन मंडळ, परचुरी (२०२४)
श्री महालक्ष्मी दर्शन आणि एक उनाड दिवस (कोल्हापूर)
Просмотров 1143 месяца назад
श्री महालक्ष्मी दर्शन आणि एक उनाड दिवस (कोल्हापूर)
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं / Shree Kshetra Jyotiba Darshan, Kolhapur
Просмотров 1485 месяцев назад
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं / Shree Kshetra Jyotiba Darshan, Kolhapur

Комментарии