- Видео 26
- Просмотров 1 463 060
konkan maza mi konkancha official
Добавлен 28 май 2021
Видео
हनुमान जन्मोत्सव सोहळा २०२४ | मु. पो. सौंदळ, पाजवेवाडी, राजापुर
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
हनुमान जन्मोत्सव सोहळा २०२४ | मु. पो. सौंदळ, पाजवेवाडी, राजापुर
शिवकालीन शस्त्रांची माहिती | शिवगर्जना प्रतिष्ठान ठाणे | भार्गव शेलार सर
Просмотров 174 месяца назад
शिवकालीन शस्त्रांची माहिती | शिवगर्जना प्रतिष्ठान ठाणे | भार्गव शेलार सर
कोकणातील भजन आणि ताली | #राजापुर #कोंकण
Просмотров 3564 месяца назад
कोकणातील भजन आणि ताली | #राजापुर #कोंकण
गौरी गणपती विसर्जन 🥺♥️ | भाग -२ | कोंकणातील पारंपरिक गणेशोत्सव | #कोंकण #राजापुर #सौंदळ
Просмотров 13 тыс.11 месяцев назад
गौरी गणपती विसर्जन 🥺♥️ | भाग -२ | कोंकणातील पारंपरिक गणेशोत्सव | #कोंकण #राजापुर #सौंदळ
Ganpatiche Aagman Part -1 | गणपतीचे आगमन 😍😍 | कोंकणातील पारंपरिक गणेशोत्सव | #सौंदळ | #राजापुर
Просмотров 245 тыс.11 месяцев назад
Ganpatiche Aagman Part -1 | गणपतीचे आगमन 😍😍 | कोंकणातील पारंपरिक गणेशोत्सव | #सौंदळ | #राजापुर
कोंकणातील भजनातील ताली | राजापुर | कोंकण
Просмотров 1,2 тыс.Год назад
कोंकणातील भजनातील ताली | राजापुर | कोंकण
रिफायनरी विरोधी एक नाटक | एकच जिद्द रिफायनरी रद्द #कोकण
Просмотров 168Год назад
रिफायनरी विरोधी एक नाटक | एकच जिद्द रिफायनरी रद्द #कोकण
चला कोकणात जाऊ♥️✌️🌴🤩 | लोकल ट्रेन मध्ये रंगले कोंकण भजन
Просмотров 1,5 тыс.Год назад
चला कोकणात जाऊ♥️✌️🌴🤩 | लोकल ट्रेन मध्ये रंगले कोंकण भजन
राजास जी महाली सौख्यै कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या!
मला माझी लहानपणाची आठवण आली पण तुमी प्रसाद वाटला नाही
गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏🌸🌸🌸🌷🌷🌷
Miising my old village
❤ सुंदर
Atishay sundar
Remembered old days . 1955 to 1975
कृपा करुन कोकणातील वासीयांनी घरे,जमीनी विकु नका.मुंबईमध्ये आता जागा नाही आहे.मुंबईच्या बाहेरील गावेपण शहरीकरण होत चालले आहे.
कोकणात प्रत्येक सणाला मजा असते.
कोकणी माणसाने पुढच्या पिढीला व्यवसायिक ज्ञान द्यावे.हीच श्री गणेशापुढे माझी इच्छा.
आपली मराठी संस्कृती आणि आपली घरे अशीच जपून ठेवा. परप्रांतीय लोकांना विकू नका.
इथ सगळे कोंकणी आहेत पण कोणी ही कोंकणी मालवणी मध्ये कॉमेंट करत नाही😢
अतिशय छान व्हिडिओ आहे
Khup sundar video ❤🎉🎉
अतिशय छान व्हिडिओ आहे, आपल्या सर्वांना बाप्पा चा आशिर्वाद राहू दे,
Nice. Myself from Gothane Donivade
It's fantastic bro! Mi tar pahilya frame chyach premat padlo...
Classic.
❤️👌
Apratim video.
He aata durmil zale pan gav te gav
असं विसर्जन मी पहिल्यांदाच पहिला सर्वजण एकदाच विसर्जन करतात आणि विसर्जन झाल्यावर प्रसाद एकत्र बसून करून सर्वजण शिस्तबद्द पद्धतीत वाटप खूप छान वाटलं पाहून पाहिल्यांदाच असं पाहिलं मी सर्व आणि बाप्पाच्या आगमनाच्या आधीची तयारी खास करून ताईंनी त्या बोटात रांगोळ्या काढल्या त्या पण पाहण्या सारख्या होत्या त्या पण मी पहिल्यांदाच पहिल्या छान होत सर्व पण एक विचारासारखं आहे माझ्या मनात कि तो प्रसाद मिक्स करून वाटला तो नक्की काय होता समजलं नाही मला🙏🙏
Bhava konta gaav ahe he?
♥️♥️♥️♥️♥️👍👍👍👍👍⭐⭐⭐⭐⭐👌👌👌👌👌
Khupach chaan kokan ganeshusatav 🎉❤
Kokanatla ganeshotsav baghitla ki mala mazya lahanpaniche divas athavtat ani Malad Eastmadhli shala Utkarsha Mandir shaletle divas athavtat.
Kokanat ganeshotsavamadhye khup maja yete. Mala ekda ganeshotsavasathi kokanat jayche ahe
खुप छान अस वाटल... माझं पण घर मला आई अशीच सर्वायला लावायची.... माझं घर कोकणात नाही.... कोकणात जन्म घेणारे खुप भाग्यवान लोक आहेत....❤❤❤❤
Kokanat je ahe te itar kuthehi nahi.ani mhanunach kokanat swarg sukh milate karan kokanatali manase manane atishay Nirmal Ani pramanik asatat.samadhani ahet.sukhi ahet,ani itaranahi sukh vatatat.
Ganpati baapaa morya Odh lagliy gavachi
Khupach chaan Balpan aathavale Hich khari shrimanti hothi
खुप सुंदर आरती खुप छान वाटती माझ गाव कोकण मध्ये नाही आहे परतू हे सर्व बगून खूप चांगल बर वाटल
मला माझ्या लहानपणी च्या घराची आठवणी झाली खुप छान गाव आहे तुमचा काय नाव आहे गावाचं तुमच्या
❤🙏🙏
खूप छान अप्रतिम , बोलायला शब्दच नाही राहिला आहे गेले ते दिवस फक्त राहिल्या त्या आठवणी, माझ्या जुन्या घराची आठवण आली मला❤❤ खूप खूप छान
Konta Gaon ahe dada
Apla konkancha Ganeshutsav khupaz chaan asto konkan manghe swarg ahe❤❤❤😊😊😊😊
Audio call contact number de
Call me 🤙🏻📞
❤❤❤❤❤
कोकण म्हणजे स्वर्ग असय... माका कोकणी माणसं कोकणी संस्कृती जाम आवडता... कोणी कोकणी frnd असेल तर माका msg करा...😊
Mitra gav konte tumche
Ganpati bappa morya ❤
ऊत्तम
❤🥺
छान
अप्रतिम ❤
Yana kunalach vote karu naka nete lok ...ikde refinery madhe shamil nahi hot aani tyat express highway pn ajun nit banvla nahi....vote fukat gel tari chalel pan yana konich vote karu naka
Swargiy. Sundar. Konkan ❤
Old is gold, Kitipan garmi asu dya airconditionpesha mast thund vatavarnaat
Nice mi Ghothne doniwade (raghavwdi) cha ahe
एखादा राजवाडा फीका आहे या घरसमोर👍👍👍👍