Abhijit Ajgaonkar .A1 ALL IN ONE VLOGS
Abhijit Ajgaonkar .A1 ALL IN ONE VLOGS
  • Видео 1 401
  • Просмотров 567 451

Видео

सिंघम ३ मुवी रिव्ह्यू
Просмотров 232 часа назад
सिंघम ३ मुवी रिव्ह्यू
मांढरदेवी रस्त्याला जाताना लागतो धोम धरण व्ह्यू पॉईंट.
Просмотров 507 часов назад
मांढरदेवी रस्त्याला जाताना लागतो धोम धरण व्ह्यू पॉईंट.
SURYAS SATURDAY MOVIE REVIEW
Просмотров 3212 часов назад
नमस्कार मित्रांनो ,मी अभिजित आजगावकर वाई येथे राहतो. माझ्या वलॉंग मध्ये फिटनेस ,एक्सरसाईज ,बाईक राईड ऑन रोड,वाई ,कोल्हापूर,कोकण, सातारा ,कराड ,पुणे ,सांगली येथील पर्यटन विडिओ , मूवी रिव्यू सर्व विषयांना जागा देतो. तर माझ्या चॅनल ला SUBSCRIBE करा व विडिओ पहा.काही सूचना असेल तर कॉमेंट करा. सहकार्य करा.म्हणजे माझा उत्साह वाढून मी अजून जास्त अजून चांगले देण्याचा प्रयत्न करिन.धन्यवाद.
वाई टू मांढरदेवी सुंदर निसर्गरम्य रस्ता.
Просмотров 8212 часов назад
वाई टू मांढरदेवी सुंदर निसर्गरम्य रस्ता.
गुढे पाचगणी(शांत निसर्गरम्य परिसर).
Просмотров 17516 часов назад
गुढे पाचगणी(शांत निसर्गरम्य परिसर).
NEW VIDEO SHOOTING WITH NEW GADGETS.
NEW VIDEO SHOOTING WITH NEW GADGETS.
शोधत विचारत निघालो गुढे पाचगणी कडे.
Просмотров 90День назад
शोधत विचारत निघालो गुढे पाचगणी कडे.
उंडाळे डॅम ते गुढे पाचगणी.
Просмотров 62День назад
उंडाळे डॅम ते गुढे पाचगणी.
कराड पाचवड फाटा ते उंडाळे डॅम.
Просмотров 12114 дней назад
कराड पाचवड फाटा ते उंडाळे डॅम.
कराड उड्डाणपूल आणी रोड अपडेट.OCTOBER 2024
Просмотров 62214 дней назад
कराड उड्डाणपूल आणी रोड अपडेट.OCTOBER 2024
Vettaiyan hindi movie review
Просмотров 7114 дней назад
Vettaiyan hindi movie review
विजयादशमी साठी सज्ज झाली वाई बाजार पेठ
Просмотров 5821 день назад
विजयादशमी साठी सज्ज झाली वाई बाजार पेठ
नवीन डिजिटेक एक्शन कैमरा ने केलं पसरणी घाटाचे शुटिंग.
Просмотров 20321 день назад
नवीन डिजिटेक एक्शन कैमरा ने केलं पसरणी घाटाचे शुटिंग.
राजधानी सातारा येथे पाहिले छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे.
राजधानी सातारा येथे पाहिले छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे.
पुसेगाव ते खटाव रोड अपडेट .
Просмотров 7221 день назад
पुसेगाव ते खटाव रोड अपडेट .
SINGHAM AGAIN TRILER REVIEW
Просмотров 5721 день назад
SINGHAM AGAIN TRILER REVIEW
आज जाऊया चंद्रविलास भुवन हॉटेल.
आज जाऊया चंद्रविलास भुवन हॉटेल.
ओंड,ऊंडाळे परीसरातुन कराड -सातारा.
ओंड,ऊंडाळे परीसरातुन कराड -सातारा.
कोरेगाव कडून खटाव कडे जाताना, पावसाने घेतली विश्रांती.
Просмотров 8028 дней назад
कोरेगाव कडून खटाव कडे जाताना, पावसाने घेतली विश्रांती.
Malkapur(Kolhapur) to Karad Road 🛣️ Update
Malkapur(Kolhapur) to Karad Road 🛣️ Update
NEW CAMERA ANGLE CHEKING IN WAI CITY.
Просмотров 110Месяц назад
NEW CAMERA ANGLE CHEKING IN WAI CITY.
देवरा पार्ट 1 मुवी रिव्ह्यू
Просмотров 32Месяц назад
देवरा पार्ट 1 मुवी रिव्ह्यू
Satara to koregav.Road update.
Просмотров 153Месяц назад
Satara to koregav.Road update.
GANPATI VISARJAN 2024
Просмотров 126Месяц назад
GANPATI VISARJAN 2024
नवरा माझा नवसाचा २. मराठी मूवी रिव्यू.
Просмотров 52Месяц назад
नवरा माझा नवसाचा २. मराठी मूवी रिव्यू.
वाई गणेशोत्सव जिवंत देखावे 2024
Просмотров 73Месяц назад
वाई गणेशोत्सव जिवंत देखावे 2024
साताऱ्यात गणरायांचे दर्शन घेऊन निघालो पुढच्या प्रवासाला.
Просмотров 79Месяц назад
साताऱ्यात गणरायांचे दर्शन घेऊन निघालो पुढच्या प्रवासाला.
रविवार पेठ वाई येथील पाण्यातील दहीहंडी.
Просмотров 147Месяц назад
रविवार पेठ वाई येथील पाण्यातील दहीहंडी.
गुड मॉर्निंग सातारा
Просмотров 207Месяц назад
गुड मॉर्निंग सातारा

Комментарии

  • @KapilHanvate-ny8vy
    @KapilHanvate-ny8vy 11 часов назад

    किती लांब आहे विटा

  • @Renukauagle-h8z
    @Renukauagle-h8z 6 дней назад

    I love satara ❤ mi jalnakar 21

  • @Pankaj-c8t5l
    @Pankaj-c8t5l 7 дней назад

  • @nagnathbhalerao8926
    @nagnathbhalerao8926 16 дней назад

    Khup sundar

  • @shrisaimandirdarshan2156
    @shrisaimandirdarshan2156 16 дней назад

    lai bhari ❤

  • @sanjayfaras2438
    @sanjayfaras2438 21 день назад

    😮😮😮😮😮😮😮😮

  • @vishwajeetrangnekar7293
    @vishwajeetrangnekar7293 22 дня назад

    1 number !

  • @anupritaajgaonkar2446
    @anupritaajgaonkar2446 22 дня назад

    Super view

  • @arunyashwantrao2161
    @arunyashwantrao2161 22 дня назад

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र उत्तोत्तम कार्य करत आहात भाऊ पुढील कार्यास शुभेच्छा 🚩🌹🙏🌹🚩

  • @VinodJadhav-nt9wv
    @VinodJadhav-nt9wv 29 дней назад

    खटावकशालानिघाला

    • @AbhijitAjgaonkar
      @AbhijitAjgaonkar 29 дней назад

      @@VinodJadhav-nt9wv सहज . पाहुण्यांना भेटायला .

  • @vaishalibabar4721
    @vaishalibabar4721 Месяц назад

    🤔🤔😯

  • @VinodJadhav-nt9wv
    @VinodJadhav-nt9wv Месяц назад

    तुमचं गाव कोणत आहे

  • @VinodJadhav-nt9wv
    @VinodJadhav-nt9wv Месяц назад

    कोरेगावलाकधीजाणार

  • @VinodJadhav-nt9wv
    @VinodJadhav-nt9wv Месяц назад

    कोरेगावच वातावरण चागल आहेका

  • @VinodJadhav-nt9wv
    @VinodJadhav-nt9wv Месяц назад

    कोरेगाव तुमचं गांधी आहेका

  • @sadanandkakade6310
    @sadanandkakade6310 Месяц назад

    Sataryat it park whyala pahije

  • @kailassurve7098
    @kailassurve7098 Месяц назад

    Thanks 🎉

  • @SatishRathod-s5t
    @SatishRathod-s5t Месяц назад

    भाऊ वयगाव कडे गेले तर व्हिडीओ बनवा

  • @kailassurve7098
    @kailassurve7098 Месяц назад

    Thanks 🎉

  • @vandanaujgare852
    @vandanaujgare852 Месяц назад

    Thanks for information

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 2 месяца назад

    New friends 👍✅

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 2 месяца назад

    Very nice sharing 👌👍

  • @sumaprasad783
    @sumaprasad783 2 месяца назад

    ?????

  • @rohanjadhav7959
    @rohanjadhav7959 2 месяца назад

    सुंदर व्हिडिओ. वडूज बाजार पेठ दाखवली असती तर अजुन छान वाटले आसते.

    • @AbhijitAjgaonkar
      @AbhijitAjgaonkar 2 месяца назад

      @@rohanjadhav7959 धन्यवाद

    • @AbhijitAjgaonkar
      @AbhijitAjgaonkar 2 месяца назад

      @@rohanjadhav7959 काही दिवसांत मी तिकडे जाणार आहे तेव्हा मी वडुजच्या बाजाराचा व्हिडिओ जरूर काढीन

    • @rohanjadhav7959
      @rohanjadhav7959 2 месяца назад

      ​@@AbhijitAjgaonkar वडूज पोस्ट ऑफिस ते शिवाजी चौक मार्गे जुनी पेठ या व्हिडिओमध्ये जुन्या शहराचे दर्शन होइल आणि वडुज मधिल १९४२ चले जाव आंदोलनात झालेल्या हुतात्म्या विषयी लोकाना माहीती होइल. वडूज मधिल प्रसिद्ध हुतात्मा चौक वाटेतच आहे जिथे ९ हुतात्मा झाले होते १९४२ च्या चले जाव आंदोलनात. तेथे हुतात्मा स्मारक व जुनी ब्रिटीश साम्राज्याच्या काळातील कचेरी आहे. आपण याबद्दल बोलू शकता. खूप खूप धन्यवाद .. तुम्हाला सलाम..

  • @kailassurve7098
    @kailassurve7098 2 месяца назад

    Thanks ❤🎉

  • @Hemant-nq2yt
    @Hemant-nq2yt 2 месяца назад

    चित्रपट गृहात सिनेमा बघायची मजा वेगळीच असते...... चांगले परीक्षण

  • @RanjithkumarR-v1x
    @RanjithkumarR-v1x 2 месяца назад

    😮😮😅q

  • @anupritaajgaonkar2446
    @anupritaajgaonkar2446 3 месяца назад

    Jay Hari vitthal

  • @abusanas6244
    @abusanas6244 3 месяца назад

    Dhanyvad

  • @kailassurve7098
    @kailassurve7098 3 месяца назад

    Thanks 😊

  • @Hemant-nq2yt
    @Hemant-nq2yt 3 месяца назад

    चांगला आहे चित्रपट..... पण हिंसा विचलित करणारी

    • @AbhijitAjgaonkar
      @AbhijitAjgaonkar 3 месяца назад

      कॉमेंट केल्याबद्दल धन्यवाद. किल बघितला का किल मध्ये तर याच्यापेक्षा जास्त हिंसा आहे.

  • @Hemant-nq2yt
    @Hemant-nq2yt 3 месяца назад

    दर्दी कलारसिक, चित्रपट प्रेमी पुरस्कार आपणास मिळायला पाहिजे....... चांगले समीक्षण 👍👍

  • @kailassurve7098
    @kailassurve7098 3 месяца назад

    👌🙏

  • @kailassurve7098
    @kailassurve7098 3 месяца назад

    Thanks 😊

  • @Hemant-nq2yt
    @Hemant-nq2yt 3 месяца назад

    निसर्गरम्य वाई.... सुंदर फोटोग्राफी...... लोक परदेशाची स्तुती करतात आपल्या इथे काय कमी आहे

  • @AsinShaikh-w6b
    @AsinShaikh-w6b 3 месяца назад

    Bhot maza kre ham is Zagapar

  • @shrikantpatil9147
    @shrikantpatil9147 4 месяца назад

    2011 साली 5.50 lakh लोकसंख्या होती फक्त शहराची शहरात चिकटून असलेल्या गांधीनगर आणि बाकीचे उपनगर घेतले तर 10 लाखाच्या पुढे जाते

    • @AbhijitAjgaonkar
      @AbhijitAjgaonkar 4 месяца назад

      @@shrikantpatil9147 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Hemant-nq2yt
    @Hemant-nq2yt 4 месяца назад

    छान फोटोग्राफी

  • @kailassurve7098
    @kailassurve7098 4 месяца назад

    🙏

  • @kailassurve7098
    @kailassurve7098 4 месяца назад

    Very nice ❤

  • @shravanichorage4901
    @shravanichorage4901 4 месяца назад

    👌

  • @Hemant-nq2yt
    @Hemant-nq2yt 4 месяца назад

    प्रेक्षणीय video

  • @ashutosh9220
    @ashutosh9220 4 месяца назад

    बेटा, वाईट मानून घेऊ नकोस... पण सातार्‍याला 'मोठ' city झाले पाहिजे, हा विचार मूर्खपणाचा आहे. मी हरयाणवि आहे आणी सातरयातले 1976 पासून 1985 पर्यन्त आपल्या बाळपानाचे दिवस आझून आठवतात. स्वर्ग सारखा होता माझा सातारा... आता 2016 साली गेल होतो आपल्या एका जीवलग मित्राला भेटला आणी मंगळवार पेठेत आपल जुना घर आपल्या मुलींना dakhvayla ... काही ठिकाण जसे त्या तसेच होते हे पाहून आनदीत झालो ... पण तिथली गरमी आणी बर्‍याच काही ठिकाण पाहून धक्काच बसला... तुझा वय कदाचित तरुण पानाचा असावा... पण मित्रा... हे concrete चे जंगल आणी मोठ-मोठी buildings... हे खऱ विकास नाहीच आहे... स्वछ आणी शुद्ध वातावरण या साठी आजची तरुण पिढी किंचित miss करत नसेल... पण आपल्या येणारी पिढी मात्र करणारच. माझा मूल राज्य हरियाणा सुद्धा याच modernity based environmental-destruction च्या मार्गावर आहे... शंभर=शंभर वर्षा पूर्वीची अमूल्य झाड concrete च्या buldings साथी कापली जाता आहात... आणी उन्हाळा आला तर वेड्यासारखी लोक पाळतात शिमला जाऊ... काश्मीर जाऊ... आणी काय मिळत तिथ? भयकार गर्दी आणी तेच गरमी!

    • @AbhijitAjgaonkar
      @AbhijitAjgaonkar 4 месяца назад

      सातारा पुणे-मुंबई एवढा मोठा व्हावा असं मला वाटतच नाही. पण काहीतरी प्रगती तर व्हायलाच हवी तुम्ही कोल्हापूर सांगली सोलापूर ही शहरे बघितली आहेत का? या तीन शहरांपैकी अगदी कमी आहे ते म्हणजे सांगली ,सांगली एवढा जरी सातारा झाला तरी मला खूप आहे. जिल्ह्याचे ठिकाण किमान एवढे मोठे पाहिजे की जिल्ह्यातील रोजगार हवा आहे तो रोजगार जिल्ह्यातल्या जिल्ह्यात मिळाला पाहिजे त्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची आवश्यकता लागता कामा नये. शिक्षण व नोकरी व्यवसाय यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची आवश्यकता लागता कामा नये. खूप मोठं नकोय सातारा आणि होणारही नाही. हेच नाही तर अहमदनगर, अकोला धुळे ही शहरे सुद्धा सातारा शहरापेक्षा मोठी आहेत. आपण मला बेटा म्हणाला त्याबद्दल राग नाही पण पण मी आता 60 वर्षाचा आहे तर तुमचं वय किती आहे?

    • @ashutosh9220
      @ashutosh9220 4 месяца назад

      @@AbhijitAjgaonkar मला माफ करा दादा! मे तर हल्ली 53 वर्षाचा आहे! आपल्याला 1970-80 किवा 1990-2000 चा सातारा सुद्धा आठवत असेल... आज पेक्षा किती निर्मल आणि सुंदर होता! मान्य आहे की रोजगार आपल्या जिल्याहतच मिळाला हवा... या बाबत मी काही ही मनहू शकत नाही की हे कसे होईल. माला फक्त हे अतिशय वाईट वाटतं की हिरवगार निसर्ग आता कमीत कमी होत चालत आहे. महणून माझा ते व्यक्तव्य. आपल्याला काही राग असेल तर माफ करा. 🙏 आणि हो... जारी मी किमान 10-12 वर्ष सातार्‍यात होतो... माला सांगली आणि कोल्हापूर जास्त काही बघण्याचे सौभाग्य लाभले नाही! आपण कुठे राहता सातार्‍यात? मी राजवाडा/मंगळवार तळे या ठिकाणी होतो 1985 पर्यन्त.

  • @kailassurve7098
    @kailassurve7098 4 месяца назад

    Thanks 😊❤

  • @anupritaajgaonkar2446
    @anupritaajgaonkar2446 4 месяца назад

    Nisargramy rasta

  • @ganeshsutar9321
    @ganeshsutar9321 5 месяцев назад

    आहे चालू😂

  • @ganeshsutar9321
    @ganeshsutar9321 5 месяцев назад

    भावा kokrud ते कराड राईड व्हिडिओ tak

    • @AbhijitAjgaonkar
      @AbhijitAjgaonkar 5 месяцев назад

      नक्की पुढच्या महिन्यात

  • @priyahole2833
    @priyahole2833 5 месяцев назад

    Contact nob

  • @dineshwaykar8868
    @dineshwaykar8868 5 месяцев назад

    चंद्र विलास ची मिसळ नादच खुळा 👌👌👌👌👌

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 6 месяцев назад

    Nice