- Видео 272
- Просмотров 222 069
Mahalaxmi kitchen
Индия
Добавлен 22 июл 2024
Hello welcome to Mahalaxmi kitchen I make Maharashtrian food recipe vlogs I hope you guys love it
आजच्या दुपारच्या जेवणाचा बेत गावरान पद्धतीने, 💯 पेक्षा जास्तच आवडेल तुम्हीही ट्राय करून बघा बरं 😋👍❤️
नमस्कार मंडळी
आजच्या दुपारच्या जेवणाचा साधा गावरान पद्धतीचा बेत कसा केला ते तुम्हाला दाखवला आहे तुम्हाला 100% आवडेल तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा आवडल्यास महालक्ष्मी किचन सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी मित्र मंडळींना शेअर करा
मस्त असा गावरान पद्धतीचा बेत
मन तृप्त करणारी गरमागरम तांदळाची भाकरी आणि तळलेली मिरची जणू काय स्वर्गसुख
गरमागरम भात त्याच्यावर वाफाळती मुगाची आमटी
मस्त गावरान पद्धतीने साधी गवारीची भाजी आणि ताकाची कढी
.
.
.#yt
#trending
#cooking
#youtube
#bhakri
#gopro
#recipe
#youtube
#trend
#explore
#homemade
#healthy
#marathi
#vlog
#video
#vtuber
#youtuber
#foodie
#foodland
#food
#foodies
#tasty
#lunch
#like
#love
#indian
#foodpurn
#indianfood
#easyrecipe
#healthyfood
#gopr...

Просмотров: 69
Видео
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी किचनची महालक्ष्मी सात्विक पारंपारिक मराठमोळी नैवेद्य थाळी
Просмотров 34812 часов назад
नमस्कार मंडळी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आज उपवासासाठी मस्त अशी साबुदाणा खिचडी मऊसूत मोकळी आणि चविष्ट कशी केली ते दाखवली आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार उपवास सोडण्यासाठी महालक्ष्मी नैवेद्य थाळी कशी केली ते दाखवले आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही नक्की या पद्धतीने ट्राय करा सबस्क्राईब करा लाईक करा महालक्ष्मी किचनला...
कडाक्याची थंडी संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा मग करा झटपट या पद्धतीने संध्याकाळचा पौष्टिक बेत 😋👍🥰
Просмотров 8514 часов назад
नमस्कार मंडळी मला माहिती आहे ना कडाक्याची भरपूर बाहेर थंडी आहे आणि संध्याकाळच्या वेळेला अजिबात किचन मध्ये जायची इच्छा होत नाही काय करायचे इच्छा होत नाही पण गरमागरम काहीतरी खायचं आहे तेही घरचेच पौष्टिक मग करा झटपट या पद्धतीने मस्त असा व्हेजिटेबल पुलाव म्हणजेच भरपूर भाज्यांचा समावेश असलेला गरमागरम वाफाळता भात तुम्हालाही नक्कीच आवडेल आवडल्यास रेसिपी ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमच्या मि...
दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं पारंपारिक सात्विक जेवण, पौष्टिक डाळ पालक,झटपट वांग्याचे भरीत /भाजी😋👌👍
Просмотров 94121 час назад
दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं पारंपारिक सात्विक जेवण, पौष्टिक डाळ पालक,झटपट वांग्याचे भरीत /भाजी😋👌👍
कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम न लाटता न थापता झटपट वरून कुरकुरीत आतून लोण्यासारखा मऊ पौष्टिक नाश्ता😋
Просмотров 673День назад
कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम न लाटता न थापता झटपट वरून कुरकुरीत आतून लोण्यासारखा मऊ पौष्टिक नाश्ता😋
रोज रोज घरी जेवण काय बनवायचं सुचत नसेल तर करा या पद्धतीने मस्त असा पारंपारिक बेत 😋✨👍
Просмотров 1,3 тыс.День назад
रोज रोज घरी जेवण काय बनवायचं सुचत नसेल तर करा या पद्धतीने मस्त असा पारंपारिक बेत 😋✨👍
जेवणामध्ये काय करायचं सुचत नसेल ,तर करा या पद्धतीने मस्त पारंपारिक आणि पौष्टिक पद्धतीचे जेवण 😋✨👍
Просмотров 37014 дней назад
जेवणामध्ये काय करायचं सुचत नसेल ,तर करा या पद्धतीने मस्त पारंपारिक आणि पौष्टिक पद्धतीचे जेवण 😋✨👍
अजिबात कडू न लागणारी मस्त अशी कारल्याची भाजी, माझ्या या पद्धतीने कारल्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा
Просмотров 8214 дней назад
अजिबात कडू न लागणारी मस्त अशी कारल्याची भाजी, माझ्या या पद्धतीने कारल्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा
आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मस्त सात्विक पदार्थ, मोड आलेल्या मटकीची भाजी, मेथीची भाजी, जीरा राईस 😋✨
Просмотров 86114 дней назад
आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मस्त सात्विक पदार्थ, मोड आलेल्या मटकीची भाजी, मेथीची भाजी, जीरा राईस 😋✨
हिवाळा स्पेशल मस्त कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम कुरकुरीत खुसखुशीत वडापाव व उलटा वडा नक्की ट्राय करा
Просмотров 13721 день назад
हिवाळा स्पेशल मस्त कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम कुरकुरीत खुसखुशीत वडापाव व उलटा वडा नक्की ट्राय करा
साधासुधा वरण-भात, झणझणीत चमचमीत चवळीची भाजी किंवा चवळीची उसळ झटपट अप्रतिम चवीची नक्की ट्राय करा
Просмотров 282Месяц назад
साधासुधा वरण-भात, झणझणीत चमचमीत चवळीची भाजी किंवा चवळीची उसळ झटपट अप्रतिम चवीची नक्की ट्राय करा
रविवारी स्पेशल मच्छी थाळी, कुरकुरीत खुसखुशीत पापलेट फ्राय, बांगड्याचा रस्सा, अप्रतिम चवीची सोलकढी ✨😋
Просмотров 161Месяц назад
रविवारी स्पेशल मच्छी थाळी, कुरकुरीत खुसखुशीत पापलेट फ्राय, बांगड्याचा रस्सा, अप्रतिम चवीची सोलकढी ✨😋
पाडवा निमित्त मस्त अशी सात्विक थाळी✨||शेवयाची खीर, वाटाणा भात, वाटाणा बटाटा रस्सा भाजी, मेथीची भाजी.
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
पाडवा निमित्त मस्त अशी सात्विक थाळी✨||शेवयाची खीर, वाटाणा भात, वाटाणा बटाटा रस्सा भाजी, मेथीची भाजी.
चिकट चिकट भेडीला करा मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत ||Bhendi Fray ||Crispy Bhindi 👌😋
Просмотров 204Месяц назад
चिकट चिकट भेडीला करा मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत ||Bhendi Fray ||Crispy Bhindi 👌😋
रविवार स्पेशल मस्त असा झणझणीत मटणाचा बेत, झणझणीत मटन सुक मटणाचा रस्सा म्हणजे तांबडा, मटन स्पेशल भात
Просмотров 195Месяц назад
रविवार स्पेशल मस्त असा झणझणीत मटणाचा बेत, झणझणीत मटन सुक मटणाचा रस्सा म्हणजे तांबडा, मटन स्पेशल भात
मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत भेंडी लहान मुलांबरोबर मोठेही आवडीने खातील/क्रिस्पी भेंडी/Crispy Bhindi👌😋✨
Просмотров 80Месяц назад
मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत भेंडी लहान मुलांबरोबर मोठेही आवडीने खातील/क्रिस्पी भेंडी/Crispy Bhindi👌😋✨
आज दुपारच्या जेवणामध्ये गावरान डाळ वांग्याची आमटी,आणि संध्याकाळी केली अहो च्या आवडीची पडवळची भाजी😋👌
Просмотров 603Месяц назад
आज दुपारच्या जेवणामध्ये गावरान डाळ वांग्याची आमटी,आणि संध्याकाळी केली अहो च्या आवडीची पडवळची भाजी😋👌
आज ताटामध्ये वाढली गेलेली मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी, व शेपूची चरचरीत अशी भाजी#शेपूभाजी😋
Просмотров 222Месяц назад
आज ताटामध्ये वाढली गेलेली मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी, व शेपूची चरचरीत अशी भाजी#शेपूभाजी😋
मस्त असा साधासुधा दुपारचा बेत तूर डाळीचे फोडणीचे वरण, एकदम साधी सिंपल बटाट्याची भाजी पण चविष्ट 😊😋👌
Просмотров 230Месяц назад
मस्त असा साधासुधा दुपारचा बेत तूर डाळीचे फोडणीचे वरण, एकदम साधी सिंपल बटाट्याची भाजी पण चविष्ट 😊😋👌
कुरकुरीत खुसखुशीत सुरमई फ्राय आणि बांगड्याचा रस्सा या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा/Surmai Fry 👌👌😋👍
Просмотров 334Месяц назад
कुरकुरीत खुसखुशीत सुरमई फ्राय आणि बांगड्याचा रस्सा या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा/Surmai Fry 👌👌😋👍
गव्हाच्या पिठाची तेलावरची पुरणपोळी, कटाची आमटी म्हणजेच येळवणी, उपवास सोडण्यासाठी खास पुरणपोळी चे ताट
Просмотров 226Месяц назад
गव्हाच्या पिठाची तेलावरची पुरणपोळी, कटाची आमटी म्हणजेच येळवणी, उपवास सोडण्यासाठी खास पुरणपोळी चे ताट
नॉनव्हेजला ही मागे टाकणारी अगदी चमचमीत झणझणीत व्हेज मटण म्हणजे सोयाबीनची भाजी मुलेही आवडीने खातील 😋👍
Просмотров 772 месяца назад
नॉनव्हेजला ही मागे टाकणारी अगदी चमचमीत झणझणीत व्हेज मटण म्हणजे सोयाबीनची भाजी मुलेही आवडीने खातील 😋👍
खास नवरात्री स्पेशल रताळ्याची खुसखुशीत कुरकुरीत भजी, मोकळी मऊसूत रताळ्याची पौष्टिक साबुदाणा खिचडी 😋👌
Просмотров 1112 месяца назад

मस्त चरचरीत झणझणीत अगदी सोप्यात सोप्या पद्धतीत भरली वांगी या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा 😋👌
Просмотров 2552 месяца назад
मस्त चरचरीत झणझणीत अगदी सोप्यात सोप्या पद्धतीत भरली वांगी या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा 😋👌
नवरात्री अखंड ज्योत , साबुदाणा वडा, गवारी, दोडका ,पडवळ, मसूर डाळीचा डाळ कांदा चमचमीत चरचरीत भाज्या 😋
Просмотров 2952 месяца назад
नवरात्री अखंड ज्योत , साबुदाणा वडा, गवारी, दोडका ,पडवळ, मसूर डाळीचा डाळ कांदा चमचमीत चरचरीत भाज्या 😋
नवरात्री स्पेशल खमंग खुसखुशीत कुरकुरीत आतून पोकळ मऊ साबुदाणा वडा| Navratri special sabudana vada
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
नवरात्री स्पेशल खमंग खुसखुशीत कुरकुरीत आतून पोकळ मऊ साबुदाणा वडा| Navratri special sabudana vada
बेसन वडी|आईने डोहाळे जेवणात लेकीसाठी केलेली बेसन वडी|महाराष्ट्रीयन पारंपारिक थापीव वडी|besan vadi
Просмотров 582 месяца назад
बेसन वडी|आईने डोहाळे जेवणात लेकीसाठी केलेली बेसन वडी|महाराष्ट्रीयन पारंपारिक थापीव वडी|besan vadi
माझी स्वतःची रेसिपी तिखट नारळी भाताची पौष्टिक तोंडाची चव वाढवणारी कधीही करून खा नक्की ट्राय करा
Просмотров 1112 месяца назад
माझी स्वतःची रेसिपी तिखट नारळी भाताची पौष्टिक तोंडाची चव वाढवणारी कधीही करून खा नक्की ट्राय करा
चमचमीत कुरकुरीत अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी, झणझणीत चवळी वांग बटाटा शेवग्याची शेंग रस्सा .
Просмотров 462 месяца назад
चमचमीत कुरकुरीत अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी, झणझणीत चवळी वांग बटाटा शेवग्याची शेंग रस्सा .
ताटामध्ये वाढले गेलेले ओल्या राजमाची भाजी, पावटा वांग्याची आमटी, महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेला खर्डा
Просмотров 4242 месяца назад
ताटामध्ये वाढले गेलेले ओल्या राजमाची भाजी, पावटा वांग्याची आमटी, महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेला खर्डा
🎉🎉🎉🎉
❤❤😊
😋😋😋😋😋😋😋
Mastach 😋😋👌👌
Channnn
छान !👌🏻😊❤
🙏🥰 thank you 😊
👌👌
👌👌💯
👌👌
👌👌
👌👌🔥
👌👌👌
👌👌🔥
😍🙏🥰
😋😋
@anilkalkutki1070 thank you 😊
मस्त👌👌
🔥👌👌👌
🎉🎉🎉🎉🎉🎉
सपोर्ट केला 🎉🎉🎉🎉
खुप छान ताई 🎉🎉🎉🎉🎉
खुप छान ताई मी तुम्हांला सपोर्ट केला आहे तुम्ही पण मला सपोर्ट करा 🎉🎉🎉🎉🎉🎉
😋😋😋😋😋👌
😋
❤
मस्त टेस्टी 😋👌🎉🎉
Thank you so much 😊
😋😋😋😋😋
😋😋😋😋😋😋😋
😋
डाळ वांग आणि सुका जवळा कांद्याच्या पातीची भाजी छान बनवली ❤❤
@@Nanda-cc1vu thanks
Chan dish ,dhirade ch mhanata yeil yala
Thank you 😊👍
खुपच छान, तोंडाला पाणी सुटलं😊
@@kavitadicholkar9287 thank you 😊 तुम्हीही नक्की ट्राय करा 😊👍
ही आमटी माझ्या खूप आवडीची आहे तुम्हालाही आवडली असेल तर लाईक करा❤
👌👌
Mast 😋👌👍
Apratim recipe mastach 😋
😋😋😋😋👌
😋
😋😋😋 khup chan 👌
Thank you so much 😊
😋😋👌
Mastach mla hi gharchech padarth aavdtat👌😋
😋😋😋😋😋❤️👌
Mastach😋😋👌
😋😋khup chan
Yummy 😋 mast👍
Thank you 😊👍
😋
🔥🔥🔥🔥
Thank you 😊
😋😋😋😋
👌👌👌
👌👌👌👌
😋
😋😋😋😋👌
😋😋
,😋😋😋
@@shitalkalkutaki🥰🥰😍
👌👌Keli Aahe Sar
Thank you so much 😊👍
😋😋😋😋👌
खूप छान रेसिपी 👌 व्हिडिओ तुम्हाला सपोर्ट केला तुम्ही सुद्धा सपोर्ट करा🙏
आमच्याकडूनही तुम्हाला फुल सपोर्ट 😊
Instagram profile visit Kara
Support kela aahe tumhi pn kra