- Видео 1 916
- Просмотров 18 551 932
Marathi Baana
Индия
Добавлен 18 июн 2017
आपला मराठमोळा चॅनेल "मराठी बाणा" घेऊन येत आहे आपल्या साठी आपल्या आवडीच्या कलाकरांचे लेटेस्ट गॉसिप आणि मराठी मालिकांचे लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम फ़क्त आपल्यासाठी...
Lay Awadtes Tu Mala | BTS Video - सानिका-सरकारचं लग्न रोखू शकेल का दोन गावांमधील शत्रुत्व
Credit - Colors Marathi & Jio Cinema
पहा ह्या मालिकेचे भाग Colors Marathi वर आणि
#JioCinema वर कधीही
SUBSCRIBE To मराठी बाणा
ruclips.net/channel/UCltEPZ0rCUmZBTJEm5VSIOg
For Business Inquiry - Turningredmedia@gmail.com
पहा ह्या मालिकेचे भाग Colors Marathi वर आणि
#JioCinema वर कधीही
SUBSCRIBE To मराठी बाणा
ruclips.net/channel/UCltEPZ0rCUmZBTJEm5VSIOg
For Business Inquiry - Turningredmedia@gmail.com
Просмотров: 3 506
Видео
Lay Awadtes Tu Mala | लय आवडतेस तू मला - BTS Video - सरकार सानिकाला वाचवणार
Просмотров 2 тыс.4 часа назад
Lay Awadtes Tu Mala | लय आवडतेस तू मला - BTS Video - सरकार सानिकाला वाचवणार
Gopal great 👍💯
Budhu Venkata maharaj, why should he stand there? Doesn't have self respect.
Nahi ritesh deshmukh ch pahije 😔 te jar nasle tar big boos season 5 konhi pahanar nahi 😡
गोपाळ सुंदर acting करतोय 👌👌
गोपाळ ❤❤❤❤ अप्रतिम हे कॅरेक्टर अतिशय संवेदनशील पद्धतीने उभे केले आहे 👍 फारच सुंदर करतोय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hii
नौटंकी आहे ती. तिच्या नादाला कोणी लागू नये.😂
😮
गोपाळचे काम फारच सुंदर. थोड्या दिवसासाठी इंदुला नंबर एक मेन वरून नंबर दोनवर आणा. फाजील आत्म विश्वास बरा नाही 😌😌
गोपाळ che काम 1 no ❤❤
श्री स्वामी समर्थ
हे जे काही चाललेय ते मोठ्या बाईला फुटेज देणे चालू आहे. जय हो आनंदी बाई
Ata serial bore zali khup survatila serial pahata nahi ali ki vait vatayche ata kantala yeto
Upload kara na yrr
आम्ही मालिका बघायचं सोडून दिलं
You are right, no point in watching the serial, waste of time, nothing else
व्यंकट महाराजांचं काम अशा पद्धतीने कमी करू नका, त्यांचा अपमान करू नका... अतोबा, आनंदी सगळे गैरफायदा घेत आहेत...मालिका बघविशी वाटत नाही..
श्री स्वामी समर्थ
आता रडायची पाळी आली का? दुसर्याना रडवायला कसे वाटते फिकी बाई .
कामचुकार आहे ही
Majgaonkar superb
Drama drama only drama
माली का. लौकर बंद करा मेहरबानी होईल.
इतकं दुष्ट कोणी असतं का,,, चांगलं पहायला ऐकायला मिळेल असे वाटले,, पण निराशाच,,, ही मालिका पण कटकारस्थानानी बरबटलेली,,,,
इंद्रायणी मालिका मला खुप खुप आवडली मालिकेतील इंद् मुलगी खुप छान काम करत आहे विठुराया तिचा पाठीराखा आहे ❤❤❤❤❤
Itkya khol vihirutun indryani evadhi chhoti mulgi karishma la baher kasa kadhu shakel?
🥺🥺🥺🥺
Shree swami Samarth
Sadhu rupat
Happy❤😂🎉😢😮😅😊
मोठे बाई पैसे साठि काम करतात😢
बेकार मालिका. जाव ई सासू नात काय. मुलगी नवरा संसार कुठे.लहान मुलीला छलता
ती आनंदी एवढी वाईट वागते आहे .कीर्तन करणारे कीर्तनकार आवाज का उठवत नाहीत. आनंदीबाईंना काढून टाका नाहीतर त्यांना काहीतरी शिक्षा करा
मोठ्या बाईंना विठूराया शिक्षा केव्हा करणार आम्ही अजून किती दिवस तेच तेच बघायच
निव्वळ टाईम पास आहे, सगळ्यांनी आवाज उठवला आणि हि मालिका बंद करा
हि मालिका खुप बोगस चालली आहे,हा देवांवर अन्याय आहे,तेच तेच दाखवून वेळकाढूपणा चालला आहे.आता या हिंदू धर्मात आम्ही देवांवर विश्वास ठेवायचा कि नाही.बंद करा ही मालिका,ती मोठ्या बाई अजून कीती इंद्रायणीचा छळवाद थांबणार आहे,बंद करा हे दाखवण.
Fed up to watch the serial, except Anandi bai every one is budhu.shakuntala could have stopped Indu going out side, no common sense.
मस्त कलाटणी दिली आहे मालिकेला. श्वेताचा रोल खूप छान आहे. मैत्रिणी कशा जिवाला जीव देतात ❤
😂😂😂😂😂
😂😂👌👌
Amhi serial pahat hoto mhanje hya serial madhmatun kahitari sandesh lokanparyant jail pan ethe tumi tya fadtus aanitachi rajkarn dakhvat aahat
Devachya babtit tri nit dakhva rav
Ekada fasvel bai donda fasvel pan hya lokana aakkal Kashi yet nahi ati husshar mothya baicha chalu pana
Marun taka tya mothya baila mhanje tya kedar shindela kay prekshana bar vatel kiti tanayachi malika aani tya induch tar balkagarch karun thevalay
ही मालिका गलत मार्ग ने जाते आहे
Tired of this now Please show some thing positive
जावयाला हाकलून द्या आधी
कांड करणं काहीं संपत नाही ह्या मोठ्या बाई च
व्यंकू महाराजांना आणा आता
सगळ्या 👭मुली👭 खूप छान काम करतात❤❤🎉🎉🎉मला सगळ्या मुली खूप खूप आवडतात 👍👍❤❤❤❤❤👌👌
🙏🌹 ॐ नमो आदेश 🌹🙏