- Видео 116
- Просмотров 191 826
Marathi Asmita Vlogs
Индия
Добавлен 16 авг 2022
नमस्कार Friends 🙏🏻☺️ श्री स्वामी समर्थ...
मी पुण्याची अस्मिता... नाही म्हणजे पुणेकर अस्मिता.. 😃
माझ्या Marathi Asmita Vlogs/ मराठी अस्मिता Vlogs वर तुमचे स्वागत करते....
हा चॅनेल मी खास खाण्याचा, फिरायचा अनुभव, प्रामाणिक रिव्युस आणि सोबतच “दुर्वा” माझी मुलगी हीचे गोंडस क्षण तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी घेऊन आले आहे...❣️
मला फिरायची आवड आहे, जेव्हा आणि जसा वेळ मिळेल तेव्हा मी फिरायला बाहेर पडते... नवीन ठिकाणी जायला, तिथल्या नवनविन गोष्टी अनुभवायला आवडते... 🛣️🧳
माझ्या सोबत भटकंती अनुभवायला तयार व्हा आणि नक्की support करा..👍🏻
For Collaboration

इतकं सगळं एका दिवसात | डिश वॉशरला *error* आला | महिनाभराची औषध घेऊन घरी आले |
इतकं सगळं एका दिवसात | डिश वॉशरला *error* आला | महिनाभराची औषध घेऊन घरी आले |
#youtube
#vlog
#2024
#youtubevideos
#dailyvlog
#dishwashers
#medicine
#marathi
#marathivlogger
#youtube
#vlog
#2024
#youtubevideos
#dailyvlog
#dishwashers
#medicine
#marathi
#marathivlogger
Просмотров: 26
Видео
डिशवॉशर असून भाड्यांचा पसारा मांडला 😬 | माझ्यामुळे काकू हसल्या 😅 | ताईची चिडचिड झाली #Vlog 4 #Day 4
Просмотров 1357 часов назад
डिश वॉशर असून भाड्यांचा पसारा मांडला 😬 | माझ्यामुळे काकू हसल्या 😅 | ताईची चिडचिड झाली #Vlog 4 #Day 4 #youtube #vlog #youtubevideos #ytshorts #youtuber #vlogging #vlogger #dailyvlog
एक दिवस असाही - पाऊस, रिक्षा नाही, गाडी पंक्चर | #Vlog 3 #youtube #day 3
Просмотров 3312 часов назад
एक दिवस असाही - पाऊस, रिक्षा नाही, गाडी पंक्चर | #Vlog 3 #youtube #day 3 #youtube #2024 #vlogging #vlogger #yt
कोणता हेअर कट केला माहीतच नाही || #Vlog 2 Day 2 || दिवस कसाच संपतो ||
Просмотров 5516 часов назад
कोणता हेअर कट केला माहीतच नाही || #Vlog 2 Day 2 || दिवस कसाच संपतो || #youtube #2024 #ytshorts #vlog #vlogging
अगदी 40 रुपयांत Face Clean-up Routine | My First Vlog | # everyuth #MarathiAsmitaVlogs #dailyvlog
Просмотров 19119 часов назад
अगदी 40 रुपयांत Face Clean-up Routine | My First Vlog | # everyuth #MarathiAsmitaVlogs #dailyvlog Products that I used in this Vlog ▶️ 🔸 everyuth walnut scrub 🔸 everyuth neem face pack 🔸 everyuth golden glow peels off mask 🔸 Tulip cotton sheets 🔸 Zudio makeup remover water (Micellar Water) #youtube #everyuthscrub #everyuthpeeloffmask #everyuth #zudio #facial #homefacial #affordable #facecleanup...
श्री स्वामी समर्थ महाराज यांचे ऐकत रहावे असे भजन 😌🙏🏻🌺
Просмотров 4,6 тыс.Месяц назад
श्री स्वामी समर्थ महाराज यांचे ऐकत रहावे असे भजन 😌🙏🏻🌺
पर्वती पुणे || तुम्हाला माहित नसलेला रस्ता || निसर्ग, भुयार आणि बरंच काही...
Просмотров 216Год назад
पर्वती पुणे || तुम्हाला माहित नसलेला रस्ता || निसर्ग, भुयार आणि बरंच काही...