- Видео 190
- Просмотров 158 646
Vihangved Recipes and Vlog
Индия
Добавлен 9 окт 2022
नमस्कार
मी सारिका लोके माझ्या विहंगवेद रेसिपी चॅनल वर तुम्हाला आवडतील अशा छान रेसिपी टाकत आहे.
तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडीओ लाईक करा व मला सपोर्ट करा.
धन्यवाद 🙏.
मी सारिका लोके माझ्या विहंगवेद रेसिपी चॅनल वर तुम्हाला आवडतील अशा छान रेसिपी टाकत आहे.
तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडीओ लाईक करा व मला सपोर्ट करा.
धन्यवाद 🙏.
Prawns Masala | कोळंबी मसाला | Prawns Dry | सुकी कोळंबी | #prawns #vihangvedrecipesandvlog
Prawns Masala | कोळंबी मसाला | Prawns Dry | सुकी कोळंबी | #prawns #vihangvedrecipesandvlog
Просмотров: 33
Видео
चिज टोस्ट सॅंडविच & सिंम्पल व्हेज सॅंडविच | Sandwich Recipe in Marath #vihangvedrecipesandvlog
Просмотров 9628 дней назад
चिज टोस्ट सॅंडविच & सिंम्पल व्हेज सॅंडविच | Sandwich Recipe in Marath #vihangvedrecipesandvlogp
कच्या पपईची भाजी | कच्चे पपीते की सब्जी | Raw Papaya Sabji #vihangvedrecipesandvlog
Просмотров 197Месяц назад
कच्च्या पपईची भाजी | कच्चे पपीते की सब्जी | Raw Papaya Sabji #vihangvedrecipesandvlog
आमच गावच नवीन घर | My Village Home Tour #kokanhouse #vihangvedrecipesandvlog
Просмотров 3,5 тыс.Месяц назад
आमच गावच नवीन घर | My Village Home Tour #kokanhouse #vihangvedrecipesandvlog
श्रावण स्पेशल शिराळा (दोडका) भजी | Shirala Pakode | Shiralyachi Bhaji #vihangvedrecipesandvlog
Просмотров 1342 месяца назад
श्रावण स्पेशल शिराळा (दोडका) भजी | Shirala Pakode | Shiralyachi Bhaji #vihangvedrecipesandvlog
घराचे प्लॅस्टर काम आणि दाराची चौकट बसवली #kokanvlog #kokan #kokanihouse #vihangvedrecipesandvlog
Просмотров 4,5 тыс.3 месяца назад
घराचे प्लॅस्टर काम आणि दाराची चौकट बसवली #kokanvlog #kokan #kokanihouse #vihangvedrecipesandvlog
गावी घर बांधताना होणारी तारेवरची कसरत #kokanvlog #konkan #villagehouse #vihangvedrecipesandvlog
Просмотров 8243 месяца назад
गावी घर बांधताना होणारी तारेवरची कसरत #kokanvlog #konkan #villagehouse #vihangvedrecipesandvlog
घरचे सध्याचे काम व आजूबाजूचा परिसर #kokanvlog #kokan #village #vihangvedrecipesandvlog
Просмотров 3143 месяца назад
घरचे सध्याचे काम व आजूबाजूचा परिसर #kokanvlog #kokan #village #vihangvedrecipesandvlog
नवीन घराच्या बांधकामापुर्वीचे भुमी पुजन | कोकणातील भुमी पुजन #kokan #vihangvedrecipesandvlog
Просмотров 2103 месяца назад
नवीन घराच्या बांधकामापुर्वीचे भुमी पुजन | कोकणातील भुमी पुजन #kokan #vihangvedrecipesandvlog
कुरकुरीत रवा बांगडा फ्राय | Bangda Fish Fry | Easy Bangda Fry #nonveg #vihangvedrecipesandvlog
Просмотров 2525 месяцев назад
कुरकुरीत रवा बांगडा फ्राय | Bangda Fish Fry | Easy Bangda Fry #nonveg #vihangvedrecipesandvlog
चटपटीत असे कैरीचे सार | Raw Mango Curry | #mango #vihangvedrecipesandvlog
Просмотров 1365 месяцев назад
चटपटीत असे कैरीचे सार | Raw Mango Curry | #mango #vihangvedrecipesandvlog
नवीन घराच्या भूमी पूजेच्या आधीची तयारी #vihangvedrecipesandvlog
Просмотров 1775 месяцев назад
नवीन घराच्या भूमी पूजेच्या आधीची तयारी #vihangvedrecipesandvlog
गावी बांधतोय आम्ही नवीन घर | New House In Konkan | Konkan House #konkan #vihangvedrecipesandvlog
Просмотров 10 тыс.5 месяцев назад
गावी बांधतोय आम्ही नवीन घर | New House In Konkan | Konkan House #konkan #vihangvedrecipesandvlog
कच्च्या टोमॅटोची भाजी | Kaccha Tomato chi Bhaji | हरे टमाटरकी सब्जी #vihangvedrecipesandvlog
Просмотров 736 месяцев назад
कच्च्या टोमॅटोची भाजी | Kaccha Tomato chi Bhaji | हरे टमाटरकी सब्जी #vihangvedrecipesandvlog
कोवळ्या फणसाची भाजी (कुयरीची भाजी) | Fansachi Bhaji | Jackfruit recipe #vihangvedrecipesandvlog
Просмотров 3756 месяцев назад
कोवळ्या फणसाची भाजी (कुयरीची भाजी) | Fansachi Bhaji | Jackfruit recipe #vihangvedrecipesandvlog
मुशी किंवा मोरी माश्याचे सार | Mushi Fish Curry | #fish #मुशी #nonveg #vihangvedrecipesandvlog
Просмотров 896 месяцев назад
मुशी किंवा मोरी माश्याचे सार | Mushi Fish Curry | #fish #मुशी #nonveg #vihangvedrecipesandvlog
शिंपल्याचे कालवण | Simple Recipe | #तिसऱ्या #शिवल्या #Vihangvedrecipesandvlog #nonveg
Просмотров 1,2 тыс.7 месяцев назад
शिंपल्याचे कालवण | Simple Recipe | #तिसऱ्या #शिवल्या #Vihangvedrecipesandvlog #nonveg
चवीला भारी अशी राणी मच्छी | Rani Fish Fry Recipe| राणी मच्छी फ्राय #fishfry #vihangvedrecipesandvlog
Просмотров 1,3 тыс.8 месяцев назад
चवीला भारी अशी राणी मच्छी | Rani Fish Fry Recipe| राणी मच्छी फ्राय #fishfry #vihangvedrecipesandvlog
वृक्षवल्ली २०२४ (वृक्षवल्ली प्रदर्शन) #वृक्ष #vihangvedrecipeandvlog
Просмотров 3468 месяцев назад
वृक्षवल्ली २०२४ (वृक्षवल्ली प्रदर्शन) #वृक्ष #vihangvedrecipeandvlog
घाईच्या वेळेत झटपट तयार होणारा गाजराचा हलवा | Gajar Ka Halwa #गाजरहलवा ##vihangvedrecipesandvlog
Просмотров 1318 месяцев назад
घाईच्या वेळेत झटपट तयार होणारा गाजराचा हलवा | Gajar Ka Halwa #गाजरहलवा vihangvedrecipesandvlog
फ्लॉवर वाटाण्याची सुखी भाजी | Flower Vatana Bhaji Recipe In Marathi | #vihangvedrecipesandvlog
Просмотров 2059 месяцев назад
फ्लॉवर वाटाण्याची सुखी भाजी | Flower Vatana Bhaji Recipe In Marathi | #vihangvedrecipesandvlog
मालवणी पद्धतीने मांदेलीचे सार | Mandeli Fish Curry |मांदेलीचे रस्सा | #vihangvedrecipes&vlog
Просмотров 26610 месяцев назад
मालवणी पद्धतीने मांदेलीचे सार | Mandeli Fish Curry |मांदेलीचे रस्सा | #vihangvedrecipes&vlog
परतीचा प्रवास ( मिठबांव ते ठाणे ) a #देवगड #vihangvedrecipes&vlog
Просмотров 8110 месяцев назад
परतीचा प्रवास ( मिठबांव ते ठाणे ) a #देवगड #vihangvedrecipes&vlog
आम्ही निघालो फिरायला प्रसिद्ध गजबादेवी मंदिर मिठबांव ( देवगड ) #देवगड #vihangvedrecipes&vlog
Просмотров 9210 месяцев назад
आम्ही निघालो फिरायला प्रसिद्ध गजबादेवी मंदिर मिठबांव ( देवगड ) #देवगड #vihangvedrecipes&vlog
आम्ही निघालो गावी ठाणे ते मिठबांव ( देवगड ) #देवगड #vihangvedrecipes&vlog
Просмотров 29910 месяцев назад
आम्ही निघालो गावी ठाणे ते मिठबांव ( देवगड ) #देवगड #vihangvedrecipes&vlog
झटपट अख्या मसूरची सुकी भाजी | Simple Dry Masoor Bhaji In Marathi #vihangvedrecipes
Просмотров 5911 месяцев назад
झटपट अख्या मसूरची सुकी भाजी | Simple Dry Masoor Bhaji In Marathi #vihangvedrecipes
आता घरीच बनवा दुकाना सारखी काजु कतली | How to make Kaju Katli In Marathi #vihangvedrecipes& vlog
Просмотров 74811 месяцев назад
आता घरीच बनवा दुकाना सारखी काजु कतली | How to make Kaju Katli In Marathi #vihangvedrecipes& vlog
मऊ-मोकळी साबुदाणा खिचडी | Sabudana Khichdi Recipe In Marathi | #साबुदाणा #vihangvedrecipes&vlog
Просмотров 2311 месяцев назад
मऊ-मोकळी साबुदाणा खिचडी | Sabudana Khichdi Recipe In Marathi | #साबुदाणा #vihangvedrecipes&vlog
सोप्पी आणि चवीला भारी अंडा करी | Simple & Testy Egg Curry | Bachelor's Recipe #vihangvedrecipes
Просмотров 8511 месяцев назад
सोप्पी आणि चवीला भारी अंडा करी | Simple & Testy Egg Curry | Bachelor's Recipe #vihangvedrecipes
मालवणी पद्धतीची कुळदाची पिठी | Malvani Style Kulith Pithi | #पिठी #कुळीदपिठी #vihangvedrecipes
Просмотров 8511 месяцев назад
मालवणी पद्धतीची कुळदाची पिठी | Malvani Style Kulith Pithi | #पिठी #कुळीदपिठी #vihangvedrecipes
खुपच छान सुंदर सुबक घर बांधले आहे अभिनंदन आपले .खर्च किती झाल
धन्यवाद दादा . खर्च साडेसात
Must🎉
Thank you 😊
ताई आपलं घर खूप सुंदर झालं आहे. कृपया आपले घराचे दाराची चौकट - नक्षीकाम , छायाचित्रे पाठवावे . धन्यवाद
धन्यवाद दादा घर पुर्ण झाल्यानंतरचा एक व्हिडिओ आहे त्यात दाराच्या चौकटीवरील नक्षीकाम दाखवले आहे.🙂
नमस्कार ताई मला फक्त पुर्ण दरवाजा व चौकट याचेच फोटो पाहिजे आहे. माझेही घराचे बांधकाम चालू आहे.
Nice House ❤❤From Goa
Thank you 😊
Khup chan tai
Thank you 😊
Yummy yummy amazing person racipe🎉big🎉
Thank you 😊
🎉🎉like
So yummy yummy tasty racipe big☑️☑️🎉
Khup chan
Thank you 😊
लोड बेरींग,मधी आहे का rcc मधी आहे ,हे घर
लोडबेरींग
Chan ghar ahe
Thank you.😊
Tai chan ghar Location kay aahe aani budget contract dila ki mayerial tumhi arrane kele
आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले होते आम्ही फक्त घर कसे पाहीजे ते सांगीतले बाकी बांधकाम, वायरिंग,प्लम्बीगं सर्व काही त्यातच.
@@vihangvedrecipeandvlog budget 7.5 lac right and location pls
Mast baji👌👌👍, tumchya kadayachi link dya na khthun ghetali
ताई कढई दुकानातून घेतली आहे स्टीलची ठसेवाली कढई आहे.
सुंदर घर आहे किती खर्च आला किती फूट आहे
साडे पाचशे स्क्वेअर फूट आहे.
किती बाय कितिचा घर आहॆ
साडे पाचशे स्क्वेअर फूट आहे.🙏🏻
कुठे गावं आहे तुमच?
देवगड ( मिठबांव)
ताई किती खर्च आले आहॆ
गावाचे नाव काय आहे.
देवगड ( मिठबांव)
हे घर किती बाय कितीचे आहे आणी किती खर्च येईल अंदाजे ते सांगा
बांधकाम साडे सात लाख मिटर, पाणी वेगळा खर्च आणि घर साडे पाचशे स्क्वेअर फूट आहे.
Jai shree bappa morya 🙏❤️
Thank you 🙏🏻
खर्च किती आला
साडे सात लाख फक्त बांधकाम.मिटर, पाणी वेगळा खर्च.
खुप छान आहे 🎉🎉🎉 किती खर्च आला ते सांगणे गरजेचे होते परंतु पुढील विडीओ मध्ये सांंगा
लवकरच याबाबत सविस्तर विडियो बनवणार आहे.धन्यवाद दादा.
छान घर आहे.
Thank you.
खूप छान आहे, खर्च किती आला
बांधकाम साडे सात मिटर, पाणी, वेगळा .
@@vihangvedrecipeandvlog मीटर पाणी किती झाले कनेक्शन चे
मस्त
Thank you 😊
waa ❤
Thank you 😊
Khup sundar ghar aahe tai
Thank you 🙏🏻
खर्च किती आला ताई
बांधकामाचे साडेसात बाकी मीटर, पाणी आणि इतर खर्च वेगळा.
Ghar ek swapna aaste te purna kara,
Thank you 🙏🏻
छान घर झाले आहे ताई 🙏🏻
Thank you 🙏🏻😊
Congratulations 🎉
Thank you 🙏🏻
Tai pav bhaji recipe dakhva na
Nakki.
waa🤤🤤🤤👍
Thank you 😊
mast ❤
Thank you 😊
Total kharch kiti aala
साडे सात
Tai Tumhala kiti kharcha aala ahe sagla milun
साडे सात
खुप छान बनवली आमटी टोमॅटो ची
Thank you for watching 🙂
मस्त
Thank you 😊
शिंपले पण खातात का चायना रेसिपी 😂😂
कदाचित तुम्हाला शिंपल्या म्हणजेच तिसऱ्या माहिती नाही तुम्ही खाल्ल्या नसतील बहुतेक सगळ्यांना माहीत असते खास करून कोकणात
खूपच सुंदर घर आहे....
Thank you for watching 🙂
Gharachi size kiti. Area. Bujet kiti.
२२×२३ फुट बाहेरील टॉयलेट, बाथरूम सोडून.
ताई सुंदर घर आहे तुमचं पण मला तुमच्या घराचा प्लॅन भेटेल का प्लीज
हो लवकरच देईन.
ताई तुम्ही ह्या घराचा नकाशा नाही दिला मला
दादा आम्ही डिजाइन असे बनवले नव्हते. २२*२३ घराची साईज आहे बाथरूम सोडून कारण ते बाहेर आहे २२×२३चा चौथरा आहे त्यात दोन भाग केले एक थोडा लहान तो पुर्ण किचन आणि एका भागात हॉल , बेडरूम. आणि किचन मधुनच बाहेर टॉयलेट, बाथरूम.🙏🏻
पूर्ण घराचा व्हिडिओ टाका
हो लवकरच टाकू.
🎉🎉
एक देवघर पाहिजे एक देवघर पाहिजे होतं एकच सुंदर आहे
Thank you for watching.
सुंदर. घर. आहे. ताई. तुम्ही. घराला. खिडक्या. जास्त. आणि. मोठ्या. ठेवल्या. तीन. बाय. चार. छ्या. ठेवल्या पाहिजे. होत्या. बाकी. सुंदर. गाव. कुठला. नाही. सांगितला. बाकी. सुंदर
Thank you for watching.
ताई किती खर्च आला
बजेट साडे सात त्यात प्लम्बीगं, वायरिंग , लादी काम ,कलर सर्व.
nice planing
Thank you for watching 😊
Budget kiti honar tai please sanga amhala pan bandhaayche ahe
बजेट साडे सात त्यात प्लम्बीगं, वायरिंग , लादी काम ,कलर सर्व.
Thanks tai
Congratulations 👏👏
Thank you.