- Видео 117
- Просмотров 17 216
Sadashiv limkar official
Индия
Добавлен 19 авг 2013
Sadashiv limkar official welcome to my chennal,
Bhagwat Geeta adhyay vachan,
Bhagwatgeeta Recitation
Shrimadbhagwat Geeta Mahatmya,
Vishnu Sahastra naam,
Dnyaneshwari vachan
Shrimad Bhagwat Geeta sampurn Adhyay vachan
Kalbhairav ashtak and other ashtak.
Pls support my chennal by subscribing
www.youtube.com/@sadashiv_limkar_official

(117) श्रीमद्भगवद्गीता अध्याय पहिला वाचन Shrimadbhagwat Geeta Adhyay 1st Rcitation.
श्रीमद्भगवद्गीता अध्याय पहिला वाचन Shrimadbhagwat Geeta Adhyay 1st. Rcitation.
श्रीमद भागवत गीता हे हिंदूंच्या सर्वात पवित्र ग्रंथांपैकी एक आहे. महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्र युद्धात अर्जुनाला गीतेचा संदेश सांगितला. हे महाभारतातील भीष्मपर्वांत दिलेले उपनिषद आहे
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला गीतेच्या रूपात महान उपदेश दिला आहे. हा पहिला अध्याय त्या उपदेशाची प्रस्तावनाच आहे. कौरव-पांडव या दोन्ही पक्षांतील मुख्य योद्ध्यांची नावे सांगितल्यानंतर मुख्यत: अर्जुनास कुळनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेल्या मोहयुक्त विषादाचे यात वर्णन आहे.
@sadshiv_limkar_official

Просмотров: 106
Видео
(116) श्रीमद्भगवद्गीता अध्याय चौथा Shrimad Bhagwat Geeta adhay 4 Recitat @sadashiv_limkar_official
Просмотров 1884 часа назад
श्रीमद्भगवद्गीता के चौथे अध्याय में ज्ञान, कर्म, और संन्यास योग के बारे में बताया गया है. इस अध्याय में भगवान श्रीकृष्ण अर्जुन को दिव्य ज्ञान देते हैं. इस अध्याय में कुछ खास बातें ये हैं: भगवान श्रीकृष्ण ने कहा है कि जब-जब धर्म की हानि और अधर्म की वृद्धि होती है, तब-तब ही वे अपना अंश अवतार रचते हैं. भगवान श्रीकृष्ण ने कहा है कि कर्म मुझे कलंकित नहीं करते, न ही मैं कर्म के फल की इच्छा करता हूं. ...
(115) श्रीमद्भगवद्गीता अध्याय 5 वा वाचन Shrimadbhagwat Geeta adhay 5 th Recitation
Просмотров 979 часов назад
Shrimadbhagwat Geeta adhay 5 th Recitation श्रीमद्भगवद्गीता अध्याय 5 वा श्री भगवान म्हणतात हे देवी, " जो कोणीही भगवद्गितेच्या ५ व्या अध्यायाचे श्रवण करील, पठण करील मग तो कितीही का पापी असेना , त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल. youtube.com/@sadashiv_limkar_official
(114)श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8वा वाचन |@sadashiv_limkar_official
Просмотров 15212 часов назад
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8वा वाचन |@sadashiv_limkar_official Shrimad Bhagwatgeeta Adhyay 8th परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥ ८-८ ॥ हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), असा नियम आहे की, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य, परम प्रकाशस्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच जाऊन मिळतो. ॥
(113) श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा | Scripted video Recitation @sadashiv_limkar_official
Просмотров 100День назад
श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा | Scripted video Recitation गीता के सातवें अध्याय का महत्व क्या है? अपने पितरों के लिए श्रद्धा से किए गए मुक्ति कर्म को श्राद्ध कहते हैं। उन्हें तृप्त करने की क्रिया को तर्पण कहा जाता है। ... ज्योतिषाचार्य अनीष व्यास ने बताया कि श्राद्ध में श्रीमद्भागवत गीता के सातवें अध्याय का माहात्म्य पढ़कर फिर पूरे अध्याय का पाठ करना चाहिए। @sadashiv_limkar_official
(111)श्रीमद्भगवत गीता अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग वाचन
Просмотров 13821 день назад
महात्म्य भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आदिपुरुष परमेश्वररूपी मूळ असलेल्या, ब्रह्मदेवरूप मुख्य फांदी असलेल्या, ज्या संसाररूप अश्वत्थवृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्त्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. ॥ १५-१ ॥ या अध्यायातील विषय नीट समजून घेऊन क्षराशी मनाने संबंध तोडून उत्तम पुरुषाशी जुडल्याने पुरुषोत्तमाशी योग होतो म...
(110)श्रीमद्भगवद्गीता अध्याय १२ वा वाचन Shrimad Bhagwat Geeta Recitation
Просмотров 9021 день назад
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १२ वा वाचन Shrimadbhagwat Geeta Recitation श्लोक 4 मध्ये ''संनियम्येन्द्रिग्रामं" ऐवजी "संनियम्येन्द्रियग्रामं " असे वाचावे.क्षमस्व. भक्ति योग, या अध्यायाची सुरुवात अर्जुनाने श्रीकृष्णांना दोन प्रकारच्या योगींबद्दल आणि त्यांच्यापैकी कोणाला परिपूर्ण मानतो याबद्दल विचारले. जे निराकार ब्रह्माची उपासना करतात किंवा जे भगवंताच्या वैयक्तिक-स्वरूपाची भक्ती करतात. श्रीकृष्ण घोषित...
(109) श्रीमद्भगवद्गीता अध्याय 9 वाचन.
Просмотров 13221 день назад
Shrimadbhagwadgeeta Adhyay 9 Scripted video Recitation राजा विद्या योग : मागील दोन अध्यायांमध्ये, परात्पर भगवान श्रीकृष्णाने घोषित केले की, सर्वांमध्ये भक्ती सर्वोच्च आहे, तरीही योग साधण्याचा किंवा परमात्म्याशी एकरूप होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. या अध्यायात, ते त्यांचे सर्वोच्च वैभव प्रकट करतात जे आदर, भक्ती आणि विस्मय यांना प्रेरणा देतात.
(107)२९ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १८ वा ओ. ११७८ ते १४७७
Просмотров 1772 месяца назад
ruclips.net/video/tsme2LRRc28/видео.htmlsi=iygwR8muC6EHs29F ३० वा दिवस . संपादक,प्रा. शं.वा. तथा मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्याकडील प्रकाशित प्रतीमध्ये दिल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे ३० दिवसांत पारायण पूर्ण करावयाचे आहे. गीता ही मंत्र प्रतिपाद्य भगवती आहे. मंत्र विद्या आहे. गीतेचा अनुवाद - टिका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्या ह्या माणसांचे अनेक आजार बरे करणा-या आ...
(106) २८ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १८ वा ओ. ८७८ ते ११७७
Просмотров 2172 месяца назад
ruclips.net/video/Y21DdZzUjGM/видео.htmlsi=Rp8TY9AEr54acoW6 अध्याय 29 वा. संपादक,प्रा. शं.वा. तथा मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्याकडील प्रकाशित प्रतीमध्ये दिल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे ३० दिवसांत पारायण पूर्ण करावयाचे आहे. गीता ही मंत्र प्रतिपाद्य भगवती आहे. मंत्र विद्या आहे. गीतेचा अनुवाद - टिका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्या ह्या माणसांचे अनेक आजार बरे करणा-या ...
(105) २७ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १८ वा ओ. ५७८ ते ८७७.
Просмотров 1802 месяца назад
(ruclips.net/video/lKwMrM9AgwA/видео.htmlsi=itbDWvrqeRyMeCMJ 28वा दिवसाची लिंक) संपादक,प्रा. शं.वा. तथा मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्याकडील प्रकाशित प्रतीमध्ये दिल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे ३० दिवसांत पारायण पूर्ण करावयाचे आहे. गीता ही मंत्र प्रतिपाद्य भगवती आहे. मंत्र विद्या आहे. गीतेचा अनुवाद - टिका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्या ह्या माणसांचे अनेक आजार बरे कर...
(104) २६ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १८ वा ओ. २७८ ते ५७७.
Просмотров 1312 месяца назад
ruclips.net/video/cCJgxE-Liu8/видео.htmlsi=gcI46d5O-PNf52Vr (२७ व्या दिवसाची लिंक) संपादक,प्रा. शं.वा. तथा मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्याकडील प्रकाशित प्रतीमध्ये दिल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे ३० दिवसांत पारायण पूर्ण करावयाचे आहे. गीता ही मंत्र प्रतिपाद्य भगवती आहे. मंत्र विद्या आहे. गीतेचा अनुवाद - टिका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्या ह्या माणसांचे अनेक आजार बरे...
(103) २५ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १७ वा ओ. ४१० ते अ.१८ वा २७७.
Просмотров 812 месяца назад
ruclips.net/video/v3TK7lS-KmM/видео.htmlsi=V6dx_9dwlTtjIbBh (२६ व्या दिसाची लिंक) संपादक,प्रा. शं.वा. तथा मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्याकडील प्रकाशित प्रतीमध्ये दिल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे ३० दिवसांत पारायण पूर्ण करावयाचे आहे. गीता ही मंत्र प्रतिपाद्य भगवती आहे. मंत्र विद्या आहे. गीतेचा अनुवाद - टिका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्या ह्या माणसांचे अनेक आजार बरे ...
(102) २४ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १७ वा ओ. १११ ते ४१०
Просмотров 882 месяца назад
ruclips.net/video/mBO9DSZS_1U/видео.htmlsi=MJfRuevfQ4A20w53 (२५ दिवसाची लिंक) संपादक,प्रा. शं.वा. तथा मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्याकडील प्रकाशित प्रतीमध्ये दिल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे ३० दिवसांत पारायण पूर्ण करावयाचे आहे. गीता ही मंत्र प्रतिपाद्य भगवती आहे. मंत्र विद्या आहे. गीतेचा अनुवाद - टिका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्या ह्या माणसांचे अनेक आजार बरे करणा...
(101) २३ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १६ वा ओ. 2८३ ते अ.१७ वा ११०.
Просмотров 1532 месяца назад
(101) २३ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १६ वा ओ. 2८३ ते अ.१७ वा ११०.
(100) २२ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १५ वा ओ. ५८३ ते अ.१६ वा २८२.
Просмотров 1432 месяца назад
(100) २२ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १५ वा ओ. ५८३ ते अ.१६ वा २८२.
(99) २१ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १५ वा ओ. २८३ ते अ.१५ वा ५८२.
Просмотров 1002 месяца назад
(99) २१ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १५ वा ओ. २८३ ते अ.१५ वा ५८२.
(98) २० वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १४ वा ओ. ३९८ ते अ.१५ वा २८२.
Просмотров 892 месяца назад
(98) २० वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १४ वा ओ. ३९८ ते अ.१५ वा २८२.
(97) १९ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १४ वा. ओ. क्र. ९८ ते ओ. ३९७
Просмотров 1083 месяца назад
(97) १९ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १४ वा. ओ. क्र. ९८ ते ओ. ३९७
(96) १८ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १३ वा. ओ. ९६७ ते अ.१४ ओ. ९७.
Просмотров 633 месяца назад
(96) १८ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १३ वा. ओ. ९६७ ते अ.१४ ओ. ९७.
(95) १७ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १३ वा. ओ. क्र. ६६८ ते ओ. ९६७
Просмотров 853 месяца назад
(95) १७ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १३ वा. ओ. क्र. ६६८ ते ओ. ९६७
(94) १६ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा. ओवी ३६८ ते ६६७.
Просмотров 1733 месяца назад
(94) १६ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा. ओवी ३६८ ते ६६७.
(93) १५ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. अ.१३ वा ओ. ६८ ते ३६७.
Просмотров 913 месяца назад
(93) १५ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. अ.१३ वा ओ. ६८ ते ३६७.
(92) १४ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १२ वा. ओ. क्र. १५ ते अ. १३ वा ओ.६७.
Просмотров 913 месяца назад
(92) १४ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १२ वा. ओ. क्र. १५ ते अ. १३ वा ओ.६७.
(91) १३ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ.११ वा. ओ. क्र. ४२३ ते अ.१२ वा ओ. १४.
Просмотров 613 месяца назад
(91) १३ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ.११ वा. ओ. क्र. ४२३ ते अ.१२ वा ओ. १४.
(90) १२ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. ११ वा. ओ. क्र. १२३ ते ओ. ४२२
Просмотров 953 месяца назад
(90) १२ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. ११ वा. ओ. क्र. १२३ ते ओ. ४२२
(89) ११ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १० वा. ओ. १५८ ते अ. ११ वा ओ. १२२
Просмотров 1433 месяца назад
(89) ११ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. १० वा. ओ. १५८ ते अ. ११ वा ओ. १२२
(88)१० वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा. ओ. ३९३ ते अ. १० वा ओ.१५७
Просмотров 1633 месяца назад
(88)१० वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा. ओ. ३९३ ते अ. १० वा ओ.१५७
(87) ९ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा. ओवी क्र. ९३ ते ३९२ .
Просмотров 1553 месяца назад
(87) ९ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा. ओवी क्र. ९३ ते ३९२ .
(86) ८ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा. ओ. ६४ ते अ. ९ वा ओ. ९२
Просмотров 953 месяца назад
(86) ८ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा. ओ. ६४ ते अ. ९ वा ओ. ९२
शुभ सकाळ माऊली ची कृपा
श्रीमान लिमकर महाराजांना 🙏🙏🌹🌹🌹
हा व्हिडिओ ऐकण्यात आला असता हे लक्षात आले.
अर्जुनाला भगवंतानी विभुती दाखविल्या असे चुकून उच्चारले गेले त्याबद्दल क्षमस्व. वास्तविक भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला 75 विभुती सांगितलेल्या आहेत. विश्वरुप अर्जुनाला दाखविलेले आहे.
खूप छान 🎉
Thank you maharaj
Chan
भावार्थ विवेचन उत्कृष्ट
Jai Shri Krishna Namaskar
Best videos
जय राम कृष्ण हरी
Shri Hari🙏🙏🙏🙏
Jay shrikrishna
छान
Shri Hari 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी🙏🙏🙏 जाधव जी.एस. रांजणी
🙏🙏🙏 जाधव जी. एस.
🙏🙏🙏🙏
छान, सुंदर.....🙏
छान 👌👌
खूप छान काका 👌👌