- Видео 48
- Просмотров 57 326
@𝘚𝘢𝘯𝘫𝘶कोकण्या_ vlogs
Добавлен 2 ноя 2024
"आमच्या कोकणी आदिवासी समुदायाच्या विविध पैलूंचा आणि इतर
आदिवासी समुदायांच्या संस्कृतीचा अनोखा प्रवास.
येथे तुम्हाला रोजच्या जीवनातील 🌍
🌳 🐃🌍🐓कृषी,🐃🐓🌾🌳
महत्वाचं आपले सुशक्षित बेरोजगार मुलांना रोजगार कसा उपलब्ध हुईल यांचा मार्गदर्शन 💵💵
( कुकूटपालन )🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
(बकरीपालन )🐐🐐🐐🐐🐐🐐🐐
( दुग्धव्यावसाय )🐃🐃🐃🐃🐃🐃
गावातील उत्सव,
डोंगऱ्या देव कार्यक्रम,
देवमोगरा माता यात्रा,
गाव दिवाळी,
आदिवासी वाद्य,
आदिवासी समाजाच्या लग्नांचे
व इतर समुदायांच्या परंपरांचे अनुभव मिळतील."
♦️तुम्ही मला suport करा ♦️
🙏 संजय रामलाल कोकणी ❤️
Видео
"आदिवासी (मावची )भाषेत कोंबडीपालनाचे यशस्वी तंत्र"👍🐓🐓🙏
Просмотров 11215 дней назад
"पावरी: कोकणा कोकणी आदिवासी समाजाचा सांस्कृतिक आत्मा" 1 subscribe करी द्या र भाऊ, जय डोंगऱ्या देव
Просмотров 44016 дней назад
"8 व्या वेतन आयोगाची मोठी घोषणा!!!8वें वेतन आयोग की बड़ी घोषणा!"
Просмотров 17316 дней назад
"शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? नेता बोलतोय!#कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कर्ज,कोणत्या वर्षां पासून?
Просмотров 8 тыс.17 дней назад
"कर्जमाफीचा खेळ: शेतकऱ्यांना फक्त आस्वासन दिल का?
Просмотров 2 тыс.19 дней назад
"शिक्षण अपुरे, पण जिद्द पूर्ण!शिक्षण कमी, पण लोकांसाठी झगडणारा नेता!"
Просмотров 2,6 тыс.20 дней назад
Super dance #फडकी कोकणी आदिवासी
Просмотров 52622 дня назад
. "शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? संपूर्ण माहिती!"
Просмотров 31 тыс.22 дня назад
नळगी पुणेव डोंगऱ्यादेव कार्यक्रम,बिलदा 🌍 कोकणीपाडा नंदी पार्टी, #sanjuकोकण्या_vlogs
Просмотров 29822 дня назад
नवापूर expressed आणि नंदुरबार योद्धा विजया नंतर enjoy 😜❤️🌍
Просмотров 12623 дня назад
#नळगी पुणेव डोंगऱ्यादेव #कोकणीपाडा नंदिबैल पार्टी #कोकणी, कोकणा 🙏संस्कृती
Просмотров 56123 дня назад
12 January 2025
Просмотров 52126 дней назад
"नवापूर एक्सप्रेस: सुरुवात हारची, पण जिद्द विजयासाठी"
Просмотров 19526 дней назад
"गावाकडच्या विकासासाठी कुकूटपालनाचा हातभार"
Просмотров 555Месяц назад
"कुकूटपालन: स्वावलंबी जीवनाचा आधार" आमचा उद्देश कुकूटपालन व्यवसायातून लोकांना आर्थिक स्वावलंबनाच्या मार्गावर नेणे आहे. कुकूटपालन हा कमी गुंतवणुकीत सुरु होणारा आणि नियमित उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. आम्ही व्यवसायाच्या सुरुवातीपासून प्रशिक्षण, मार्गदर्शन, आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देतो. आमच्या सेवा: कुकूटपालन व्यवसायाबद्दल मार्गदर्शन पिलांची उपलब्धता आणि संगोपन प्रशिक्षण आरोग्य व्यवस्थापन व ...
3 sal sa piak vima ni mail raha buldana Maharashtra
आश्वासन पूर्ण करा
साप नाथ बोलतो नागनाथ ऐकतो सापनाथ चे जहर 20mg नागनाथ चे जहर 25mg दोन्हीनेही शेतकरी मरणारच
भाडखाऊ सरकार आहे
शेतकरी कर्जमाफी करा
ज्याचं खाल्लं त्याचा तो झाला नाही अजित पवार तू घोटाळे बाद चोर आहे
अजितदादा काकाचा नाही झाला आहे शेतकऱ्याचा होणार आहे
कर्जमाफी चाहिये साहब
Jay johar jay aadivasi
Kisan ko kuchh nahi milnewala hai
पिक कर्ज सरसकट माफ करा साहेब
❤❤❤❤❤❤❤❤
Karishma ke Ganesh bhajan
कर्जा माफी दिजीए साहाब
कर्ज माफी झालीच पाहिजे
ए सब जुमला है एक दिन भाजप का जुमला होणे वाला है
आन्ना दात्याला न्याय द्या 😢😢😢
कर्ज माफी झाली पाहिजे सरसकट 🎉
मस्त स्व :भाषेत दिलेली माहिती खुप उत्तम 👍👍👍👍
बच्चु भाऊ फडनविस साहेब शेतकरयाला फफ्त बोलुन गोल गोल फिरवन्यात पटाईत म्हणून कर्ज माफी माफी वर बोलायला सुदा तयार नाहीत आता ते शेतकरयाचया मतावर निवडुन आले व सरकार बी बनवल आता ते शेतकरयाला वारयावर सोडायचया विचारात आहेत
सरसकट कर्ज माफी करा 3 लाख रुपये
हिंदूच मरणारा नाही महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रत्येक आत्महत्या करणार याला महायुती सरकार जबाबदार राहील
100/ right
कर्जमाफी कधी करणार एवढं सांगा
लबाडी चालीय
हस नाराची कमाल आहे . शेतकऱ्याची टिंगल चालली आहे कर्माची फळे नियती देईल .
मारला शेतकरी या लबाडांनी, पहिलाच भरोसा नव्हता, पण काय करणार evm ने घोटाळा केला
सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तरच शेतकरी आत्महात्या करणार नाही
महायूती सरकारला निवडून देण्याच श्रय शेतकऱ्याचे आहे कारण फडणवीस मुख्यमंत्री यानी शेतकर्यांना वचन दिल होत.परतू हे गद्दार धोकेबाज जूमलेबाज सरकार निघाली
😮Pablic dekho bhai pablic 😮❤kokanipada Bolte log❤
मोबाईल नंबर पाठवा कार्यक्रम वाल्यांचा
एक है तो सेफ है. चला शेतकरी मित्रांनो एक जुट होऊन आंदोलन करुन . ह्या सरकार ला घाम फोडु . तरच हे सरकार खडबडून जागे होऊन आपल्याला कर्ज माफी देईल . नाही तर भिक मागावी लागेल. जय जवान जय किसान.
🔥
Kadhi karnar shetkari aatmhatya kelya nater
रायगड जिल्ह्यातील अलिबाग शेतकरी कर्ज माफ करा
Pan kewha .shetkari aatmahatya karan tewha ka
कर्ज माफी करू म्हणून निवडून आले आणि आता पळ वाट कडतात 6 सले
Bogasnko ❤❤❤
फेका फेकि नका करू फक्त सरकार मधील लोक फक्त फेका फेकी करते निवडून आले आता काय राहील याच
खरं देव आहे साहेब तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे 🎉
कर्ज माफी ला वेळ का लागत आहे... सर्वच पक्षांनी कर्ज माफीचे वादे केले होते, जनतेने आपल्या वर भरोसा केला.. आता सरकार आपलीच आहे, म्हणून कर्जमाफी झालीच पाहिजे.... महाराष्ट्राचा शेतकरी वाट पाहत आहे...
मुदा शेवट पर्यंत लाऊन ठेवा आपण आपलं काम करा दादा जनता आपल्या पाठेसी आहे
कधी होणार
मध्यम मुदत अल्प मुदत चे कर्ज माफ करा फडणवीस साहेब विनंती
जो पर्यंत शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हा मुद्दा लाऊनच धरला पाहिजे शेवटपर्यंत लाऊन धरला पाहिजे
🔥🔥
🎉🎉😂😢😂😢
कोणत्या योजने तुन मिळाले भाऊ पिंजरा आणि पिल्ले
लुपिन foundatin
😂👍🚩
🎉🎉🎉❤❤