asach_paahije
asach_paahije
  • Видео 575
  • Просмотров 88 904 308

Видео

Vlog#145 🙏🏻मला घरचे सगळे समजून घेतात जेव्हा मी विनाकारण राग करते😭 @StrongSanjog
Просмотров 17 тыс.16 часов назад
My Insta Id : Asach_Paahije asach_paahije?igshid=MzRlODBiNWFlZA 👇Strong Sanjog 👇 RUclips Channel ruclips.net/user/StrongSanjog #आई #asachpaahije #familyvlog #recipe
Vlog#144 🥺माझ्या नवऱ्याला मी खूप त्रास देते असं त्यांना वाटतं😭 @StrongSanjog
Просмотров 11 тыс.21 час назад
My Insta Id : Asach_Paahije asach_paahije?igshid=MzRlODBiNWFlZA 👇Strong Sanjog 👇 RUclips Channel ruclips.net/user/StrongSanjog #आई #asachpaahije #familyvlog #recipe
Vlog#143 😊तुम्ही सुद्धा सोपी पद्धत नक्की प्रयत्न करा😋 @StrongSanjog
Просмотров 7 тыс.День назад
My Insta Id : Asach_Paahije asach_paahije?igshid=MzRlODBiNWFlZA 👇Strong Sanjog 👇 RUclips Channel ruclips.net/user/StrongSanjog #आई #asachpaahije #familyvlog #recipe
Vlog#142 🤔आता जे मी बनवेल ते खा🤫 @StrongSanjog
Просмотров 16 тыс.14 дней назад
Vlog#142 🤔आता जे मी बनवेल ते खा🤫 @StrongSanjog
Vlog#141 🥺अचानक डोळ्यावर गरम वाफ आली🤔 @StrongSanjog
Просмотров 22 тыс.14 дней назад
Vlog#141 🥺अचानक डोळ्यावर गरम वाफ आली🤔 @StrongSanjog
Vlog#140 🙏🏻मी जे सांगत ते तुमच्या फॅमिली साठी आहे😡 @StrongSanjog
Просмотров 12 тыс.14 дней назад
Vlog#140 🙏🏻मी जे सांगत ते तुमच्या फॅमिली साठी आहे😡 @StrongSanjog
Vlog#139 🤔स्पेशल तुमच्या साठी आणि तुमच्या घरच्यांसाठी नक्की प्रयत्न करा😋 ​⁠@StrongSanjog
Просмотров 17 тыс.14 дней назад
Vlog#139 🤔स्पेशल तुमच्या साठी आणि तुमच्या घरच्यांसाठी नक्की प्रयत्न करा😋 ​⁠@StrongSanjog
Vlog#138 😳माझ्या सासू कडून चुकी झाली असती तर सगळी मेहनत पाण्यात😡 ​⁠​⁠@StrongSanjog
Просмотров 14 тыс.14 дней назад
Vlog#138 😳माझ्या सासू कडून चुकी झाली असती तर सगळी मेहनत पाण्यात😡 ​⁠​⁠@StrongSanjog
Vlog#137 🤔मला चुगली लावायची सवय नाही समजलं😡 ​⁠@StrongSanjog
Просмотров 50 тыс.21 день назад
Vlog#137 🤔मला चुगली लावायची सवय नाही समजलं😡 ​⁠@StrongSanjog
Vlog#136 🙏🏻ते सगळं जाऊदे आज माझ्या सासूचा वाढदिवस आहे😡 ​⁠@StrongSanjog
Просмотров 28 тыс.21 день назад
Vlog#136 🙏🏻ते सगळं जाऊदे आज माझ्या सासूचा वाढदिवस आहे😡 ​⁠@StrongSanjog
Vlog#135 😳सासूच्या वाढदिवसाच्या दिवशी सासूला काय देते बघा🤔 @StrongSanjog
Просмотров 9 тыс.21 день назад
Vlog#135 😳सासूच्या वाढदिवसाच्या दिवशी सासूला काय देते बघा🤔 @StrongSanjog
Vlog#134 🤔ऐवढी मेहनत करून बनवली रेसिपी तुम्हाला 100% आवडणार😋 ​⁠@StrongSanjog
Просмотров 15 тыс.21 день назад
Vlog#134 🤔ऐवढी मेहनत करून बनवली रेसिपी तुम्हाला 100% आवडणार😋 ​⁠@StrongSanjog
Vlog#133 🤔का सासू ने असं केलं म्हणजे मलाच त्रास🥺 @StrongSanjog
Просмотров 33 тыс.28 дней назад
Vlog#133 🤔का सासू ने असं केलं म्हणजे मलाच त्रास🥺 @StrongSanjog
Vlog#132 🥺चला आता कामाला लागा आई😳 @StrongSanjog
Просмотров 22 тыс.Месяц назад
Vlog#132 🥺चला आता कामाला लागा आई😳 @StrongSanjog
Vlog#131 🙏🏻काही पण बोलतात मी असं बोलेल का?😡 @StrongSanjog
Просмотров 71 тыс.Месяц назад
Vlog#131 🙏🏻काही पण बोलतात मी असं बोलेल का?😡 @StrongSanjog
Vlog#130 🙏माझ्या सुनेला पाठवते तिच्या घरी😳 @StrongSanjog
Просмотров 22 тыс.4 месяца назад
Vlog#130 🙏माझ्या सुनेला पाठवते तिच्या घरी😳 @StrongSanjog
Vlog#129 😋चला सांगते कशा पद्धतीने शिमला मिरची भरून बनवायची😳 @StrongSanjog
Просмотров 12 тыс.4 месяца назад
Vlog#129 😋चला सांगते कशा पद्धतीने शिमला मिरची भरून बनवायची😳 @StrongSanjog
Vlog#128 😋अशापद्धतीने बनवत होती साबुदाणे वडे😳
Просмотров 18 тыс.4 месяца назад
Vlog#128 😋अशापद्धतीने बनवत होती साबुदाणे वडे😳
Vlog#127 😳कसा बनवला आहे मटणाचा चविष्ट कालवण😋 @StrongSanjog
Просмотров 26 тыс.5 месяцев назад
Vlog#127 😳कसा बनवला आहे मटणाचा चविष्ट कालवण😋 @StrongSanjog
Vlog#126 बघा अशी कॉमेडी करता करता लगेच रेसिपी तयार झाली😁
Просмотров 19 тыс.5 месяцев назад
Vlog#126 बघा अशी कॉमेडी करता करता लगेच रेसिपी तयार झाली😁
Vlog#125 तुम्ही सुद्धा अशी रेसिपी सोप्या पद्धतीने बनऊ शकता😳
Просмотров 19 тыс.5 месяцев назад
Vlog#125 तुम्ही सुद्धा अशी रेसिपी सोप्या पद्धतीने बनऊ शकता😳
Vlog#124 🥺तुम्ही मला असं बोलू शकत नाही😡@StrongSanjog
Просмотров 34 тыс.5 месяцев назад
Vlog#124 🥺तुम्ही मला असं बोलू शकत नाही😡@StrongSanjog
Vlog#123 आम्ही अशा पद्धतीने बनवितो सांडगे😊
Просмотров 7 тыс.5 месяцев назад
Vlog#123 आम्ही अशा पद्धतीने बनवितो सांडगे😊
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏
Просмотров 2,4 тыс.5 месяцев назад
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏
Vlog#122 माझ्या मुलाला तरी काय माहित येवढा मुसळधार पाऊस येईल🥺
Просмотров 17 тыс.6 месяцев назад
Vlog#122 माझ्या मुलाला तरी काय माहित येवढा मुसळधार पाऊस येईल🥺
Vlog#121 माझी खूप इच्छा होती अक्कलकोट ला जाऊन स्वामींचे दर्शन घेण्याची🙏श्री स्वामी समर्थ🙏
Просмотров 4,7 тыс.6 месяцев назад
Vlog#121 माझी खूप इच्छा होती अक्कलकोट ला जाऊन स्वामींचे दर्शन घेण्याची🙏श्री स्वामी समर्थ🙏
Vloh#120 🥺हे असे दिवस आठवल्यावर डोळ्यातून अश्रू येतात😰
Просмотров 9 тыс.6 месяцев назад
Vloh#120 🥺हे असे दिवस आठवल्यावर डोळ्यातून अश्रू येतात😰
Vlog#120 व्हिडिओ बनवणं म्हणजे नालायक पणा असतो असं पण असतं का?😡
Просмотров 26 тыс.7 месяцев назад
Vlog#120 व्हिडिओ बनवणं म्हणजे नालायक पणा असतो असं पण असतं का?😡
😳मी इथे असताना माझा नवरा कोणाबरोबर बोलत उभा आहे😡 @StrongSanjog #asachpaahije #shorts #haldi
Просмотров 8 тыс.7 месяцев назад
😳मी इथे असताना माझा नवरा कोणाबरोबर बोलत उभा आहे😡 @StrongSanjog #asachpaahije #shorts #haldi

Комментарии

  • @AnnuDharkar-p8b
    @AnnuDharkar-p8b 5 часов назад

    Jokar😂😂😂

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 5 часов назад

    लोकांच्या घरी येवून काय तेच तेच तुमच्या सगळ्या चॅनल वर दाखवतात बर दिसत का public la सतत भांडण तुमची बघायला

  • @ShobhanaBagwe
    @ShobhanaBagwe 6 часов назад

    1000takke bhahin khare bolli

  • @AnnuDharkar-p8b
    @AnnuDharkar-p8b 7 часов назад

    Butki 😂😂

  • @ysgaming3712
    @ysgaming3712 21 час назад

    ❤❤❤❤. 🎉🎉🎉🎉😮😮😢😢😢😅😅😅😅😅❤

  • @bhagyshreeshinde2315
    @bhagyshreeshinde2315 День назад

    Ami martha

  • @archanakeluskar6857
    @archanakeluskar6857 День назад

    सासूची माफी मागते म्हणजे परत भांडायला मोकळी . प्रतिभाला बोलायची रित नाही . तिच्या घरच्यांनी काही रित शिकवली नाही . हे माफी मागायची नाटक बंद कर .

  • @pushpachavan5803
    @pushpachavan5803 День назад

    😂😂😂😂

  • @success_____storiessuccess7357
    @success_____storiessuccess7357 День назад

    काय पण बोलते प्रतिभा आधी तर आईच्या वाढदिवसाला कोणी येऊ नका असं म्हणत होती

  • @swaraposam5390
    @swaraposam5390 День назад

    Tu kadhi sudharu shakt nahi Karn tujha tond khup fatakal ahe

  • @poojarajeshkholambe7603
    @poojarajeshkholambe7603 День назад

    खूप छान बोलत तुम्ही वहिनी

  • @VaishaliMali-o1c
    @VaishaliMali-o1c 2 дня назад

    😊😊❤❤❤

  • @jayarathod6685
    @jayarathod6685 2 дня назад

    😂😂😂

  • @VaibhaviGeet
    @VaibhaviGeet 2 дня назад

    Mast chaan msg Asach 1msg nanand bhavjai saathi pn dya.. kaaran kahee nanand visartat te pn konacha gharchi soon .bhaavjai aste.

  • @poojabachhav2604
    @poojabachhav2604 2 дня назад

    Pratibha ahe mhanun tikli.

  • @ankitavichare5282
    @ankitavichare5282 2 дня назад

    Very nice

  • @VaishaliMali-o1c
    @VaishaliMali-o1c 2 дня назад

    😂😂😂😂😂

  • @sanjugawade9
    @sanjugawade9 2 дня назад

    Sandya samanjas ahe

  • @ushajadhav3758
    @ushajadhav3758 3 дня назад

    किती दिवस हम दर्द है😂😂

  • @VrushaliKamble-g7x
    @VrushaliKamble-g7x 3 дня назад

    Jame frame astat

  • @AnnuDharkar-p8b
    @AnnuDharkar-p8b 3 дня назад

    Yet nahi kahi hila hichya mule aai che video kharab hotata😂😂😊

  • @mayaPardeshi-s3l
    @mayaPardeshi-s3l 3 дня назад

    बावळट बाई. दात टाकल बघ पहील. किती घाणरेडे दिसते. तोड बघ आरशात

  • @priyankagajmal3077
    @priyankagajmal3077 3 дня назад

    खूपच सुंदर

  • @priyankagajmal3077
    @priyankagajmal3077 3 дня назад

    Dok shant dhev bai..nantar pastavshil

  • @priyankagajmal3077
    @priyankagajmal3077 3 дня назад

    खंडीभर वरणात टांग upper

  • @priyankagajmal3077
    @priyankagajmal3077 3 дня назад

    घराची वाट प्रतिभा लावते आता या घराचे emi भरायचे म्हणून संजोग जीव काढून काम करतोय तर हि नुसते भांडण करत असते

  • @mansisurve8368
    @mansisurve8368 3 дня назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @niteshparab4805
    @niteshparab4805 3 дня назад

    ❤❤❤❤very nice family🎉🎉🎉🎉😊

  • @niteshparab4805
    @niteshparab4805 3 дня назад

    😂😂😂😂😂😂😂😂very very nice aai❤❤❤❤❤❤

  • @niteshparab4805
    @niteshparab4805 3 дня назад

    ❤❤❤❤❤❤very very nice👍👍👍🎉🎉🎉🎉😊

  • @niteshparab4805
    @niteshparab4805 3 дня назад

    Barobar aahe❤❤❤❤❤😂😂😂

  • @niteshparab4805
    @niteshparab4805 3 дня назад

    😂😂😂😂😂😂very nice❤❤❤😊

  • @niteshparab4805
    @niteshparab4805 3 дня назад

    😂😂😂😂very very funny video🎥🎥👍👍 khup chan aai😊❤❤

  • @niteshparab4805
    @niteshparab4805 3 дня назад

    ❤❤❤❤very nice🎉🎉😊

  • @niteshparab4805
    @niteshparab4805 3 дня назад

    Khup chan❤❤🎉🎉😊

  • @shreyas__ghag0228
    @shreyas__ghag0228 3 дня назад

    Bykar bai ati nich pna ahy halkat

  • @shabnoorkaskar7476
    @shabnoorkaskar7476 3 дня назад

    Me nay tyatali kadi laaw aatali😢😅😅pratibha taste ahe...

  • @pranotichavan7983
    @pranotichavan7983 3 дня назад

    Pratibha tu job kar ani indipendent raha. Tu sasuchi seva keli tari sasu tula oradte.

  • @AnnuDharkar-p8b
    @AnnuDharkar-p8b 3 дня назад

    Pagal

  • @premachavan2645
    @premachavan2645 3 дня назад

    Are he lok madam drama kartat.

  • @DeepakJoshi-iu2cc
    @DeepakJoshi-iu2cc 3 дня назад

    Kiti nich bai aahe

  • @lalita8891
    @lalita8891 3 дня назад

    मावशी तुम्ही प्रतिभाला नाव ठेवता पण तुमच्या मुलाची भाषा इतकी घाणेरडी आहे ऐकायलाच आवडत नाही कारण तो कधीच तुमच्याकडे राहिला नाही तर त्याला शिस्त कुठून येईल त्याच्या संगतीत राहून प्रतिभाही बेशिस्त झाली प्रतिभा वेदांतला शिकवत असताना मध्ये जात जाऊ नका प्रतिभा तुझ्या आईवडीलांनी त़ुला शिक्षण दिलं सर्व्हिस पण करायला लावायच होत आज घरात बसते हे ऐकावा लागलं नसतं तु फक्त चांगल काम कर त्याच फळ तुला चांगलच मिळेल प्लीज तुझ्या मुद्दामून तू किती भांडखोर आहेस हे दाखवायचा प्रयत्न चालू तर तू शांत रहात जा कितीही तुला नाव ठेवू दे त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस मुलींना चांगले नवरे दिलें सूनेला का असा नवरा दिला तुमचा मुलगा आहे म्हणून तुमच्या मुलींंच्या सासवा खरचं चागल्या आहेत त्यांची मुलं किती चांगली आहे म्हणून आज तुमच्या मुली सुखी आहेत घरच्यांन बरोबर भांडायला तुमच्या मुली घरी असता का प्रतिभाला ही कामाला पाठवा म्हणजे घरात भांडण कमी होतील तुमचा मुलगा कामाला जाताना दिसतं सुध्दा नाही जावयी जातात ना कामाला मग कसे तुमच्या मुलींच्या घरी भांडण होतील तुमच्या मुलाला चांगले संस्कार द्या म्हणजे प्रतिभाला ही चांगले संस्कार मिळतील कारण ती त्याची अर्धांगिनी आहे घर आहे भांड्याला भांडं लागणारचं तुमच्या मुलाला पण सांगा वेदांतचा अभ्यास घ्यायला एकट्या प्रतिभानेच का घ्यायचा प्रतिभा तू शिकलेली आहेस तुझ शिक्षण अस वाया घालून नकोस घरात बसून लहान मुलांच ट्युशन घे म्हणजे वेदांत पण त्यांच्यात शिकेल ज्या प्रतिभाला नाव ठेवतात त्यांना एकच प्रश्न तुम्ही तुमच्या सासूची दिवसातून किती वेळा पुजा करतात प्रतिभाला बोलायचा अधिकार त्यांनाच आहे ज्यांच्या जवळ सासू आहे आणि त्या सासूची सेवा करतात कधी सासूला उध्दट बोलल्याच नाहीत प्रतिभा नाव ठेवण्याच्या आधी स्वतः मध्ये झाकून बघा तुम्ही सासू सासरे शी प्रामाणिक आहेत का इथे सून आहे का ती सांगू शकते माझी सासू माझ्याकडे राहते मी तिची सेवा प्रतिभा कडे सासू सासरे आहेत आणि ती दोघांनाही बघते ते आधी बघा नंतर तिला नाव ठेवा स्वतः ला सासू असून सुद्धा आपल्या घरी ठेवत नाही इथे सासू असते तर स्वतः हून तिची सेवा करायची नंतर दुसऱ्याला नाव ठेवायच प्रतिभला संस्कारच सासर कडून नीट मिळतं नसलं तर ती काय करलं लग्नाच्या आधी आईवडील संस्कार देतात पण लग्न झाल्यावर सासू सासू सासरेनी संस्कार द्यायचे असतात मावशी तुमचा मुलगा जेवढा प्रतिभाचा बाहेरच्यांन समोर अपमान करतो ना तेवढे तुमचे जावयी तुमच्या मुलींचा अपमान करत नाही कारण ते स्वतः च्या आईचा मानसन्मान ठेवतात म्हणून बायकोचाही ठेवता तुमचा मुलगा तुमचाच मानसन्मान ठेवत नाही तर बायकोचा कुठून ठेवेलं आधी तुमच्या मुलाला सुधरवा मग प्रतिभा आपोआप सुधरेल जे बघतो तेच आम्ही बोलणार तुमचे व्हिडिओ आम्ही बारकाईने बघत असतो

  • @rajashreekoppad3378
    @rajashreekoppad3378 3 дня назад

    प्रतिभा लय आगाऊ झाले आहे

  • @rnrvideos3498
    @rnrvideos3498 3 дня назад

    प्रतिभा अशी बोलते जशी काय दारू पिऊन आली आहे 😂😂😂😂

  • @dattaprakashgovekar9428
    @dattaprakashgovekar9428 3 дня назад

    आई तुम्ही प्रतिभाला अजिबात घाबरू नका. हे घर तुमचं आहे. आणि जरी तुम्हाला इकडे राहायचं नसेल तर तुमच्या जुन्या घरी सुखात राहा. बाबा बरोबर बोलतात तुम्ही निघून गेलात की दोघांना ही कळेल तुमची किंमत. कशी बोलते आईशी उद्धट सारखी. आणि हा बायकोचा बैल.

  • @rashmijadhav8587
    @rashmijadhav8587 3 дня назад

    प्रतिभा कोणाची इज्जत करत नाही .....संजोग फक्त बडी बडी मरतो पण बायको ने कस मुठीत तेवल आहे आई रडते पण बायको च माज कमी होणार नाही...तिला जरा पण guilt नाही......

  • @ashwinimohite2141
    @ashwinimohite2141 3 дня назад

    प्रतिभाला तिच्या मनासारखं व्हायला पाहिजे असं वाटत असते सगळ्यांना आपल्या मोठे ठेवायचे बघते ती

  • @kanchantupere6967
    @kanchantupere6967 3 дня назад

    हे पण मना पासून नाही बोलत प्रतिभा.अगोदर बोलोन घयाच आणि नंतर मग साॅरी बोलायचे प्रत्येक वेळी तसच करत जाईल

  • @RudraFFSpro
    @RudraFFSpro 3 дня назад

    Pratibha ek number jalki ahe and chapter pn khup y.. ?😡

  • @ruksarkazi1610
    @ruksarkazi1610 3 дня назад

    प्रतिभा वर भरोसा नाही हिचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहे शी आईला किती उलट बोलते.