Sangh Vrati
Sangh Vrati
  • Видео 6
  • Просмотров 17 152
मार्तंडराव जोग
‘संघव्रती’अंतर्गत
पत्थर पायातील या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत-
भाग ४ - मार्तंडराव जोग
(भाऊराव पाटील)
RSS Sanghvrati
Просмотров: 2 012

Видео

आप्पाजी जोशी
Просмотров 2,9 тыс.12 часов назад
‘संघव्रती’अंतर्गत पत्थर पायातील या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत- भाग ३ - आप्पाजी जोशी (तात्या जोगळेकर)
०२ - डॉ लक्ष्मण वासुदेव परांजपे
Просмотров 3,4 тыс.21 час назад
#sanghvrati #RSS | @SanghVrati @RashtriyaSwayamsevakSanghRSS ‘संघव्रती’अंतर्गत पत्थर पायातील या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत- भाग २ - डॉ लक्ष्मण वासुदेव परांजपे (भाऊराव पाटील)
Nanasaheb Bagwat |Tatya Joglekar | नानासाहेब भागवत | #RSS | @SanghVrati
Просмотров 6 тыс.День назад
#RSS @SanghVrati संघव्रती अंतर्गत पत्थर पायातील या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत- भाग 1 नानासाहेब भागवत (तात्या जोगळेकर)
Introduction sevavrati by Bhaurao Patil | RSS
Просмотров 1,7 тыс.День назад
राष्ट्रीय स्वयं सेवक संघांचे काम देशभर पोहोचवणे हा उद्देश आहे. सशक्त समाज घडवण्यासाठी काम करणाऱ्या संघ व्रतींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. रत्नाकर (भाऊराव) पाटील, उदय (तात्या) जोगळेकर यांच्या खजिन्यातून काही मोती या मालिकेत गुंफणार आहेत. याविषयी माहिती देताहेत भाऊराव पाटील. #sanghavrati #RSS
Sevavrati Introduction By Tatya Jogalekar | सेवा व्रती | RSS
Просмотров 1,9 тыс.14 дней назад
राष्ट्रीय स्वयं सेवक संघांचे काम देशभर पोहोचवणे आणि सशक्त समाज घडवण्यासाठी काम करणाऱ्या सेवा व्रतीं बद्दल जाणून घेणार आहोत. रत्नाकर (भाऊराव) पाटील, उदय (तात्या) जोगळेकर यांच्या खजिन्यातून काही मोती या मालिकेत गुंफणार आहेत. याविषयी माहिती देताहेत उदय (तात्या) जोगळेकर. #sanghavrati #RSS

Комментарии

  • @maheshbyale7708
    @maheshbyale7708 23 часа назад

    एकदम छान संघकार्यकर्त्यांची माहिती आमच्या पर्यंत पोहचवल्यावबद्दल धन्यवाद..

  • @suwarnatulankar6084
    @suwarnatulankar6084 День назад

    Sarsenapati martand jog nagpurla koni olkhat nahi Ashi wyakti ekhi nahi tyanche karya saghala prernadai hote asha mahan wyaktila , namaskar

  • @suwarnatulankar6084
    @suwarnatulankar6084 День назад

    Sarsenapati martand jog nagpurla koni olkhat nahi Ashi wyakti ekhi nahi tyanche karya saghala prernadai hote asha mahan wyaktila , namaskar

  • @suwarnatulankar6084
    @suwarnatulankar6084 День назад

    Sarsenapati martand jog nagpurla koni olkhat nahi Ashi wyakti ekhi nahi tyanche karya saghala prernadai hote asha mahan wyaktila , namaskar

  • @suwarnatulankar6084
    @suwarnatulankar6084 День назад

    Sarsenapati martand jog nagpurla koni olkhat nahi Ashi wyakti ekhi nahi tyanche karya saghala prernadai hote asha mahan wyaktila , namaskar

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 День назад

    संघशक्ती युगे युगे 🚩

  • @sadhanaghate2430
    @sadhanaghate2430 День назад

    🙏🙏

  • @tilakvrunda
    @tilakvrunda День назад

    पत्थर पायातील... खरोखरच..असा भक्कम पाया असल्यानेच संघ आजही, भक्कमपणे उभा राहिलेला आहे.

  • @chintamanisahasrabuddhe7240
    @chintamanisahasrabuddhe7240 День назад

    नमस्कार, आपल्या या उपक्रमामुळे संघाच्या विस्तारासाठी ज्या अनेक कार्यकर्त्यांनी तन मन धनाने आपले सर्वस्व अर्पण केले अशांच्या योगदानाबद्दल माहिती मिळत आहे धन्यवाद --चिंतामणी सहस्रबुद्धे

  • @pradeepbahirat658
    @pradeepbahirat658 2 дня назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻 अत्यंत प्रेरणदायक प्रवास मा. मार्तंडजींचा. शताश: नमन. १९३० ला त्यांचे एकीकडे काँग्रेसचे निष्ठावन हे वर्णन अन् त्याचबरोबर हिंदुत्वाचा सार्थ गर्व- आजच्या काळातील परिपेक्षात त्यातील विरोधाभास लक्षात येतो. मात्र १९४८ ला गांधीवधानंतर काँग्रेसच्या गुंडांनी त्यांचा कारखाना जाळला हे ऐकून काँग्रेसची वाटचाल भविष्यात कशी होणार ह्याची चुणूक दिसुन येते.

  • @SureshMavle-e6c
    @SureshMavle-e6c 2 дня назад

    गेली ७४वर्षे संघाचा स्वयंसेवक आहे याचा मला खुप अभिमान आहे. संघाची शिकवण राष्ट्र सर्वतो परी. राष्ट्र प्रथम 🙏🙏🙏

  • @bcjoglekar6974
    @bcjoglekar6974 2 дня назад

    त्यांना साष्टांग नमस्कार किती थोर होते ते

  • @bcjoglekar6974
    @bcjoglekar6974 2 дня назад

    त्यांना साष्टांग दंडवत किती थोर होते ते

  • @shrikantparanjpe594
    @shrikantparanjpe594 2 дня назад

    माझा आजोबांचे मामा

  • @shrikantparanjpe594
    @shrikantparanjpe594 2 дня назад

    मार्तंडराव जोग यांच्या स्मृतींना वंदन.

  • @BHAGYASHREEGHARPURE
    @BHAGYASHREEGHARPURE 2 дня назад

    🙏🙏

  • @RohiniJog915
    @RohiniJog915 2 дня назад

    मैं अपने आपमें बहुत गौरवान्वित महसूस कर रही हूँ , कि मैं पूजनीय श्री मार्तण्डरावजी जोग के परिवार का हिस्सा हूँ ।🙏🏻☺️

    • @ratnakarpatil-sd3zp
      @ratnakarpatil-sd3zp 2 дня назад

      अरे.वा! आपने यह व्हिडिओ सुना और जोग परिवार से है...आपने सुना और आपका प्रतिसाद ...यह सारी बाते अच्छी लगी...मनःपूर्वक ..धन्यवाद .

  • @snehajog6336
    @snehajog6336 2 дня назад

    Khup chan savistar mahiti dili , Martandrao Jog majhe aajesasre

    • @ratnakarpatil-sd3zp
      @ratnakarpatil-sd3zp 2 дня назад

      आपण खूप भाग्यवान आहात... धन्यवाद.

    • @snehajog6336
      @snehajog6336 2 дня назад

      Dhanyavad​@@ratnakarpatil-sd3zp

  • @saylinarsapurkar7422
    @saylinarsapurkar7422 2 дня назад

    🙏🙏🙏

  • @metroticvillage
    @metroticvillage 2 дня назад

    राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥

  • @VivekRudre-fz4ej
    @VivekRudre-fz4ej 2 дня назад

    सादर नमन

  • @janardanvidar5418
    @janardanvidar5418 2 дня назад

    सुंदर सुरेख छान माहिती. खूप छान उपक्रम धन्यवाद आदरणीय तात्या .

  • @sudhirpore4676
    @sudhirpore4676 2 дня назад

    इतकी सखोल माहिती मिळाली त्याबद्दल त्यांचे कृतज्ञता व्यक्त करतो.

  • @shirishkavathekar3596
    @shirishkavathekar3596 2 дня назад

    छान माहिती, संघाचे एकमेव सर सेनापती श्री जोग साहेबांना साष्टांग नमस्कार

  • @beedmediaservices5989
    @beedmediaservices5989 2 дня назад

    कुठं तरी स्मरणात.... कायम प्रेरक आठवणीची शिदोरी देत आहात...

  • @prafullakulkarni1376
    @prafullakulkarni1376 2 дня назад

    भाऊराव.... तुमचा आवाज अनेक वर्षांनी ऐकला... संघ व्रती मी नेहमी ऐकतो. ---प्रफुल्ल कुलकर्णी,चाळीसगाव,जि.जळगांव.

  • @subhashdighe9574
    @subhashdighe9574 2 дня назад

    मार्तंड रावांना सादर प्रणाम

  • @RatanSharda
    @RatanSharda 2 дня назад

    Very inspiring

    • @ratnakarpatil-sd3zp
      @ratnakarpatil-sd3zp День назад

      धन्यवादजी ...तात्याजीने मुझे बताया था..आप सुनते है . आपकी प्रतिक्रिया देखकर अच्छा लगा.

  • @dattatrayaambulkar1122
    @dattatrayaambulkar1122 2 дня назад

    Saadar Pranam.

  • @msmonde1972
    @msmonde1972 2 дня назад

    🙏🙏🙏🙏

  • @therubixworld2354
    @therubixworld2354 2 дня назад

    🚩🌼🌼🌼🌼🌼

  • @jayantpalnitkar27
    @jayantpalnitkar27 2 дня назад

    भारत माता की जय.

  • @mahadeogore6930
    @mahadeogore6930 3 дня назад

    🕉️ 👏

  • @niveditasudhakarkinare3213
    @niveditasudhakarkinare3213 3 дня назад

    त्रिवार सलाम आणि आदरयुक्त नमस्कार. खूप खूप धन्यवाद तात्याला जोगळेकर ह्यांना.सुरेख उपक्रम.

  • @hemalatakalke7293
    @hemalatakalke7293 3 дня назад

    स्तुत्य उपक्रम!त्या निमित्ताने नव्या पिढीला संघाची माहिती कळेल!

  • @niveditasudhakarkinare3213
    @niveditasudhakarkinare3213 3 дня назад

    संघशक्तीला माझा आदरयुक्त नमस्कार. संघशक्ती युगे युगे.

  • @vidyadharalhat
    @vidyadharalhat 4 дня назад

    धन्यवाद 🙏

  • @madhavlabhe7075
    @madhavlabhe7075 4 дня назад

    Khup chhan 👍👏🙏

  • @pravinjoshi5649
    @pravinjoshi5649 4 дня назад

    सुरेख भावपुर्न्

  • @shrikantshringarputale5152
    @shrikantshringarputale5152 4 дня назад

    या सर्व पायातील पत्थरांबद्दल बरंच काही अद्यापपर्यंत न ऐकलेलं खरं तर भव्य दिव्य पण स्वयंसेवकासाठी सर्व साधारण असं बरंच काही ऐकायला मिळणार या विचारानंच रोमांच उठले आहेत. ही मालिका अविरत चालू देत. धन्यवाद.

  • @drvidaskhot1449
    @drvidaskhot1449 4 дня назад

    धन्यवाद तात्या, नमस्कार

  • @subodhgokhale3574
    @subodhgokhale3574 5 дней назад

    येथे कर माझे जुळती 👏👏👏

  • @v.w.250
    @v.w.250 5 дней назад

    खूपच प्रेरणादायक माहिती 🙏🚩

  • @balsanjivani
    @balsanjivani 5 дней назад

    सादर प्रणाम

  • @shayamsundarbhagwat310
    @shayamsundarbhagwat310 5 дней назад

    विनम्र अभिवादन या उपक्रमातून जुन्या नवीन पिढीतील स्वयंसेवकांना मार्गदर्शन पर माहिती मिळते तात्या धन्यवाद

  • @udaykumarkulkarni9466
    @udaykumarkulkarni9466 5 дней назад

    धन्यवाद तात्या!

  • @neetaparab75
    @neetaparab75 5 дней назад

    Jai Shree Ram 🙏

  • @rameshghalsasi8616
    @rameshghalsasi8616 5 дней назад

    खूप प्रेरणादायी उपक्रम आहे. आदरणीय तात्यांना धन्यवाद 🙏

  • @jyotikulkarni8680
    @jyotikulkarni8680 5 дней назад

    सादर प्रणाम !🎉🎉 खूपच छान वसु ! तुझे आजोबा म्हणून आम्हालाही अभिमान वाटतो .

  • @archanasonawane2232
    @archanasonawane2232 5 дней назад

    सादर प्रणाम