Diveshvlogs
Diveshvlogs
  • Видео 46
  • Просмотров 41 260
5 October 2024
नमस्कार मित्रांनो..
सर्व प्रथम तुम्हा सर्वाना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छ्या. आई जगदंबेची तुम्हा सर्वांवर कायम कृपादृष्टि राहो. या वीडियो मध्ये आपण मुंबईत पार पडलेला महाआगमन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जसजसा गणेशोत्सव संपतो तसतशी देवीच्या आगमनाची आतुरता ही वाढत जाते. दरवर्षी मोठ्या जल्लोषात देवीचा आगमन सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या आगमन सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी होते. अंबे माते की जयचा गगनभेदी जयघोष, वरुणराजा सोबत सूर्यदेवाने अधूनमधून दिलेली सलामी, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत देवीचे जोरदार आगमन झाले आणि उत्साह तर शब्दात न सांगण्यासारखा होता कारण ३६५ दिवस मनात आणि ९ रात्रिला मंडपात असणारी आपली लाड़की माउली येत होती...
Просмотров: 52

Видео

😍गणपतीतील जागरण आणि महिलांची मजा मस्ती 😍 Diveshvlogs #ganpatibappamorya #ganpati -#kokan #travel
Просмотров 444Месяц назад
😍गणपतीतील जागरण आणि महिलांची मजा मस्ती 😍 Diveshvlogs #ganpatibappamorya 😍🍃गणपतीतील जागरण आणि महिलांची मजा मस्ती😍 Ghagar Ghumude | Khel Mangalagurichr | घागर घुमू दे | खेळ मंगळागौरीचे कोकण म्हटलं कि जुन्या परंपरा आणि जुनी संस्कृती हि आलीच, आणि ती असलीच पाहिजे. ह्या व्हिडीओ मध्ये नृत्य करणाऱ्या मुली तरुण वयोगटातील असल्या तरी त्या आपली परंपरा आणि संस्कृती त्याच जोमाने जमत आहेत, हे बघून खूप छान वाट...
मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचे दर्शन २०२४ Mumbai Ganpati Darshan एकापेक्षा एक गणेशमूर्ति Ganeshotsav2024
Просмотров 437Месяц назад
मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचे दर्शन २०२४ | Mumbai Ganpati Darshan | एकापेक्षा एक गणेशमूर्ति | Ganeshotsav 2024 नमस्कार मित्रांनो, मुंबईतील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो. मुंबईत दहा दिवस हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या वीडियो मध्ये आपण भेट दिली आहे मुंबईतील प्रसिद्ध गणपतीला म्हणजे चंदन वाडी, गिरगांव चा राजा, तुळशीवाडी, ताड़देवचा राजा, हुकमिल लेन...
Best Maha Aagman Sohala Of The Year 2024😍🌺 । गणपती महाआगमन सोहळा २०२४। #bappamorya बप्पा-#bappamajha
Просмотров 272Месяц назад
Best Maha Aagman Sohala Of The Year 2024😍🌺 । गणपती महाआगमन सोहळा २०२४। #bappamorya बप्पा-#bappamajha तर आज आहे १ सप्टेंबर २०२४ आणि गणेशोत्सवाला फक्त ५ दिवस बाकी आहेत. मुंबईमध्ये मोठया गणपतीचा आज शेवट चा आगमनाचा दिवस आणि म्हणून च आपण आपण त्याचा आनंद घेतला आहे. भरपुर गर्दी, अनेक बाप्पा चे रूप, डांस, जल्लोष, उत्साह आणि लगबग. ३६५ दिवस मनात आणि ११ दिवस मंडपात असलेल्या आपल्या बाप्पा चा आगमनाला मुंबाप...
🙏🏻🌺Biggest Nagpanchami Festival in Mumbai | Suvarna Naga Temple 🛕 |Powai
Просмотров 1,7 тыс.2 месяца назад
सुवर्ण मंदिर हे नऊ मातेच्या मुलांचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे खरोखरच एक अद्वितीय मंदिर आहे. पवईच्या सौंदर्यात वसलेल्या या मंदिरात खूप प्रसन्नता आणि शांतता आहे. 'नाईन मदर चिल्ड्रेन' मंदिर हे पवईतील सर्वात जुन्या पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. हे मंदिर 1957 मध्ये विकसित झाले, परंतु प्रथिस्त आणि इतर धार्मिक विधी 1963 ला केले गेले. येथे तुम्हाला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्व समुदायांमधील सर्व पर...
सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच किल्ला साल्हेर⛰️।बागलाण |Salher Fort |
Просмотров 4162 месяца назад
ज्याप्रमाणे कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर असल्याचा अभिमान आहे, त्याचप्रमाणे साल्हेरला सह्याद्रीतील सर्वात उंच किल्ला होण्याचा मान आहे. बागलाण हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांनी भरलेला सुपीक प्रदेश आहे. हे कृषी उत्पादकता, जंगले आणि संपत्तीने समृद्ध क्षेत्रांपैकी एक आहे आणि येथील गावकरी चांगले काम करतात. तरीही या डोंगरांवर कोकण, भिल्ल आदी जमाती राहतात. साल्हेर किल्ल्याची...
Baglan Renge Trek mulher & Moragad ⛰️😍| बागलाण रेंज ट्रेक किल्ले मुल्हेर , मोरागड #diveshvlogs
Просмотров 1874 месяца назад
सह्याद्री पर्वताच्या उत्तरदक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्‍या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी आणि डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, तांबोळ्या असे गड आहेत. तर दुसर्‍या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रात...
गिरगाव गुढीपाडवा शोभायात्रा २०२४ | Girgaon Gudi Padwa Shobha Yatra 2024 |DiveshVlogs #संस्कृती
Просмотров 9576 месяцев назад
हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणजे गुढी पाडवा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज सण साजरा करण्याची पद्धत बदलली असली तरीही मुंबईसारख्या मेट्रोपोलिटन शहरामध्ये मराठमोळंपण जपलं जातं. पाड़व्या निमित्त ठीकठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे गिरगावचा पाडवा. दरवर्षी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे गिरगाव पाडव्याचं आयोजन केलं जातं. गिरगावची शोभायात्रा अनेक कारणांसाठ...
Baglan Renge Trek|| बागलाण रेंज ट्रेक| किल्ले हरगड|#sahyadri #baglan #trekking #nashik #trek
Просмотров 3147 месяцев назад
Baglan Renge Trek ⛰️👣|बागलाण रेंज ट्रेक | नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरात हरगड किल्ला आहे. बागलाण परिसरात दोन मुख्य डोंगररांगा आहेत, सेलबारी रांग डोलबारी डोंगररांगाच्या दक्षिणेला आहे. या दोन पर्वतरांगा पूर्व-पश्चिम दिशेने एकमेकांना समांतर धावतात. हरगड सेलबारी डोंगररांगेत आहे. हे सर्व किल्ले बुरहानपूर- सुरत या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ठेवण्यात आले होते . हा रस्ता दोन डोंगररांग...
🚩स्वराज्याचे वैभव आयोजित दीपोत्सव सोहळा 2023 🚩 किल्ले बाणकोट 😍#swarajya #sahyadri #marathi
Просмотров 1758 месяцев назад
#🚩स्वराज्याचे वैभव आयोजित दीपोत्सव सोहळा 2023 🚩 किल्ले बाणकोट 😍 . . . . .#sahyadri #swarajya #maharashtra #kokan #marathi #gadkille #sahyadritutorials #maharashtratourism #Diveshvlogs
⛰️Alang Madan Kulang Cha chittthararak Anubhav | अलंग मदन कुलंग चा चित्तथरारक अनुभव 😍#sahyadri
Просмотров 56311 месяцев назад
AMK म्हणजे अलंगगड -मदनगड आणि कुलंगगड ! हे दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगररांगेमध्ये हे किल्ले समुद्रसपाटी पासून ४८०० फूट उंचीवर आहेत. आपल्या सह्याद्रीने इतिहास पाहिला आणि जतन केला आहे. कधीकाळी वैभवसंपन्न अश्या राजवटीचे साक्षीदार अलंग मदन आणि कुलंग किल्ले आहेत. आज मात्र हे किल्ले सर करणे अतिशय कठीण आहेत. किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाटा आणि पायऱ्या ...
🙏🏻🌺मुंबईतील प्रसिद्ध देवी दर्शन 🌺🙏🏻 Diveshvlogs#mumbaichimauli #satrastyachimauli
Просмотров 11111 месяцев назад
🙏🏻🌺मुंबईतील प्रसिद्ध देवी दर्शन 🌺🙏🏻 Diveshvlogs#mumbaichimauli #satrastyachimauli
🙏🏻🌺सातरस्त्याची माऊली आगमन सोहळा 🌺🙏🏻 Satrastyachi Mauli #mauli #navratrispecial #navratri2023
Просмотров 431Год назад
🙏🏻🌺सातरस्त्याची माऊली आगमन सोहळा 🌺🙏🏻 Satrastyachi Mauli #mauli #navratrispecial #navratri2023
🙏🏻🌺Mumbaitil Devi Aagman Sohala 2023 🌺🙏🏻| मुंबईतील देवी आगमन सोहळा 2023 🌺🙏🏻 #mumbaichimauli #mauli
Просмотров 206Год назад
🙏🏻🌺Mumbaitil Devi Aagman Sohala 2023 🌺🙏🏻| मुंबईतील देवी आगमन सोहळा 2023 🌺🙏🏻 #mumbaichimauli #mauli
🙏🏻🌺Mumbaichi Mauli Mahaaagman Sohala 2023 🌺🙏🏻मुंबईची माऊली महाआगमन सोहळा | Devi Aagman 2023 #D
Просмотров 849Год назад
🙏🏻🌺Mumbaichi Mauli Mahaaagman Sohala 2023 🌺🙏🏻मुंबईची माऊली महाआगमन सोहळा | Devi Aagman 2023 #D
😍गणपतीतील जागरण आणि महिलांची मजा मस्ती 💫😍Diveshvlogs #ganpatibappamorya #ganpati
Просмотров 814Год назад
😍गणपतीतील जागरण आणि महिलांची मजा मस्ती 💫😍Diveshvlogs #ganpatibappamorya #ganpati
🌺🙏🏻𝐊𝐡𝐞𝐭𝐰𝐚𝐝𝐢𝐜𝐡𝐚 𝐁𝐚𝐩𝐩𝐚🌺🙏🏻 | 10th Galli | #DiveshVlogs Girgoan Khetwadi
Просмотров 148Год назад
🌺🙏🏻𝐊𝐡𝐞𝐭𝐰𝐚𝐝𝐢𝐜𝐡𝐚 𝐁𝐚𝐩𝐩𝐚🌺🙏🏻 | 10th Galli | #DiveshVlogs Girgoan Khetwadi
🙏🏻🌺𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐆𝐚𝐧𝐩𝐚𝐭𝐢 𝐕𝐢𝐬𝐚𝐫𝐣𝐚𝐧 𝐚𝐭 𝐆𝐢𝐫𝐠𝐨𝐚𝐧 𝐜𝐡𝐨𝐰𝐩𝐚𝐭𝐭𝐲🌺🙏🏻 | 𝐆𝐚𝐧𝐩𝐚𝐭𝐢 𝐕𝐢𝐬𝐚𝐫𝐣𝐚𝐧 2023
Просмотров 252Год назад
🙏🏻🌺𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐆𝐚𝐧𝐩𝐚𝐭𝐢 𝐕𝐢𝐬𝐚𝐫𝐣𝐚𝐧 𝐚𝐭 𝐆𝐢𝐫𝐠𝐨𝐚𝐧 𝐜𝐡𝐨𝐰𝐩𝐚𝐭𝐭𝐲🌺🙏🏻 | 𝐆𝐚𝐧𝐩𝐚𝐭𝐢 𝐕𝐢𝐬𝐚𝐫𝐣𝐚𝐧 2023
🙏🏻🌺Khetwadi Ganpati Darshan 2023🌺🙏🏻|खेतवाडी गणपती दर्शन 2023 | #ganpatibappamorya #bappamorya
Просмотров 482Год назад
🙏🏻🌺Khetwadi Ganpati Darshan 2023🌺🙏🏻|खेतवाडी गणपती दर्शन 2023 | #ganpatibappamorya #bappamorya
🙏🏻🌺Maha Aagman Sohala 🌺🙏🏻 | महा आगमन सोहळा #ganpati #ganpatibappamorya
Просмотров 987Год назад
🙏🏻🌺Maha Aagman Sohala 🌺🙏🏻 | महा आगमन सोहळा #ganpati #ganpatibappamorya
🌿🔱भीमाशंकर ज्योतिर्लिंग 🔱🌿 | 𝐁𝐡𝐢𝐦𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐤𝐚𝐫 𝐉𝐲𝐨𝐭𝐢𝐫𝐥𝐢𝐧𝐠 | 𝐃𝐢𝐯𝐞𝐬𝐡𝐯𝐥𝐨𝐠𝐬😍 #jyotirling #pune #devotional
Просмотров 2,7 тыс.Год назад
🌿🔱भीमाशंकर ज्योतिर्लिंग 🔱🌿 | 𝐁𝐡𝐢𝐦𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐤𝐚𝐫 𝐉𝐲𝐨𝐭𝐢𝐫𝐥𝐢𝐧𝐠 | 𝐃𝐢𝐯𝐞𝐬𝐡𝐯𝐥𝐨𝐠𝐬😍 #jyotirling #pune #devotional
🌾कोकणातील भात लावणीची धम्माल | उखाणे आणि पारंपरिक गाणी 🌾😍 Diveshvlogs # #bhatsheti #kokan#alibagkar
Просмотров 9 тыс.Год назад
🌾कोकणातील भात लावणीची धम्माल | उखाणे आणि पारंपरिक गाणी 🌾😍 Diveshvlogs # #bhatsheti #kokan#alibagkar
🌺🙏🏻𝐒𝐡𝐫𝐢 𝐒𝐡𝐫𝐢 𝐑𝐚𝐝𝐡𝐚 𝐆𝐨𝐩𝐢𝐧𝐚𝐭𝐡 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫 , 𝐂𝐡𝐨𝐰𝐩𝐚𝐭𝐲🙏🏻🌺 , श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर .𝐃𝐢𝐯𝐞𝐬𝐡𝐯𝐥𝐨𝐠𝐬
Просмотров 307Год назад
🌺🙏🏻𝐒𝐡𝐫𝐢 𝐒𝐡𝐫𝐢 𝐑𝐚𝐝𝐡𝐚 𝐆𝐨𝐩𝐢𝐧𝐚𝐭𝐡 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫 , 𝐂𝐡𝐨𝐰𝐩𝐚𝐭𝐲🙏🏻🌺 , श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर .𝐃𝐢𝐯𝐞𝐬𝐡𝐯𝐥𝐨𝐠𝐬
🙏🏻🌺 𝐒𝐡𝐫𝐢 𝐁𝐚𝐥𝐠𝐚𝐣𝐚𝐧𝐚𝐧 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫, 𝐒𝐡𝐢𝐯𝐝𝐢 🌺🙏🏻| श्री बालगजानन मंदिर, शिवडी |#ganpatibappamorya #diveshvlogs
Просмотров 257Год назад
🙏🏻🌺 𝐒𝐡𝐫𝐢 𝐁𝐚𝐥𝐠𝐚𝐣𝐚𝐧𝐚𝐧 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫, 𝐒𝐡𝐢𝐯𝐝𝐢 🌺🙏🏻| श्री बालगजानन मंदिर, शिवडी |#ganpatibappamorya #diveshvlogs
𝐒𝐡𝐫𝐢 𝐉𝐚𝐠𝐫𝐮𝐭𝐞𝐬𝐡𝐰𝐚𝐫 𝐒𝐡𝐢𝐯 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫 𝐕𝐚𝐬𝐡𝐢 || 🙏🏻🌺 श्री जागृतेश्वर मंदिर 🌺🙏🏻 | 𝐃𝐢𝐯𝐞𝐬𝐡 𝐕𝐥𝐨𝐠𝐬 | #shivmandir
Просмотров 397Год назад
𝐒𝐡𝐫𝐢 𝐉𝐚𝐠𝐫𝐮𝐭𝐞𝐬𝐡𝐰𝐚𝐫 𝐒𝐡𝐢𝐯 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫 𝐕𝐚𝐬𝐡𝐢 || 🙏🏻🌺 श्री जागृतेश्वर मंदिर 🌺🙏🏻 | 𝐃𝐢𝐯𝐞𝐬𝐡 𝐕𝐥𝐨𝐠𝐬 | #shivmandir
🙏🏻🌺𝐁𝐚𝐛𝐮𝐥𝐧𝐚𝐭𝐡 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫 𝐆𝐢𝐫𝐠𝐨𝐚𝐧 🌺🙏🏻 ||बाबुलनाथ मंदिर || 𝐒𝐡𝐢𝐯 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫 , #mahadev #shiv | DiveshVlogs |
Просмотров 528Год назад
🙏🏻🌺𝐁𝐚𝐛𝐮𝐥𝐧𝐚𝐭𝐡 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫 𝐆𝐢𝐫𝐠𝐨𝐚𝐧 🌺🙏🏻 ||बाबुलनाथ मंदिर || 𝐒𝐡𝐢𝐯 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫 , #mahadev #shiv | DiveshVlogs |
𝗠𝗮𝗿𝗶𝗻𝗲 𝗗𝗿𝗶𝘃𝗲 𝗦𝘂𝗻𝗱𝗮𝘆 𝗦𝘁𝗿𝗲𝗲𝘁 | 𝗙𝘂𝗻 𝗦𝘁𝗿𝗲𝗲𝘁 𝗩𝗹𝗼𝗴| 𝗦𝘂𝗻𝗱𝗮𝘆 𝗠𝗼𝗿𝗻𝗶𝗻𝗴 𝗔𝘁 𝗠𝗮𝗿𝗶𝗻𝗲 𝗗𝗿𝗶𝘃𝗲 |𝗡𝗮𝗿𝗶𝗺𝗮𝗻 𝗽𝗼𝗶𝗻𝘁|#mumbai
Просмотров 2 тыс.Год назад
𝗠𝗮𝗿𝗶𝗻𝗲 𝗿𝗶𝘃𝗲 𝗦𝘂𝗻𝗱𝗮𝘆 𝗦𝘁𝗿𝗲𝗲𝘁 | 𝗙𝘂𝗻 𝗦𝘁𝗿𝗲𝗲𝘁 𝗩𝗹𝗼𝗴| 𝗦𝘂𝗻𝗱𝗮𝘆 𝗠𝗼𝗿𝗻𝗶𝗻𝗴 𝗔𝘁 𝗠𝗮𝗿𝗶𝗻𝗲 𝗿𝗶𝘃𝗲 |𝗡𝗮𝗿𝗶𝗺𝗮𝗻 𝗽𝗼𝗶𝗻𝘁|#mumbai
🚩गिरगांव शोभायात्रा 🚩|| 𝗚𝗶𝗿𝗴𝗼𝗮𝗻 𝗦𝗵𝗼𝗯𝗵𝘆𝗮𝘁𝗿𝗮 || गुढीपाडवा 2023 | 𝗗𝗶𝘃𝗲𝘀𝗵𝗩𝗹𝗼𝗴𝘀
Просмотров 452Год назад
🚩गिरगांव शोभायात्रा 🚩|| 𝗚𝗶𝗿𝗴𝗼𝗮𝗻 𝗦𝗵𝗼𝗯𝗵𝘆𝗮𝘁𝗿𝗮 || गुढीपाडवा 2023 | 𝗶𝘃𝗲𝘀𝗵𝗩𝗹𝗼𝗴𝘀

Комментарии