- Видео 147
- Просмотров 171 662
Rahul shevgan(Bsc.agri)
Индия
Добавлен 2 сен 2018
🙏राम राम शेतकरी बंधुणो 🙏
शेती बद्दल योग्य सल्ला व मार्गदर्शन
पिकाला जे पहिजे तेच दया संकल्पना
राहुल शेवगण 📞9834175566 Bsc ag
♻️नवीण शेतीब्बदल वीडियो साठी💱
📌चैनल नक्की सब्सक्राइब करा
🌱Agriculture is our culture 🌱
शेती बद्दल योग्य सल्ला व मार्गदर्शन
पिकाला जे पहिजे तेच दया संकल्पना
राहुल शेवगण 📞9834175566 Bsc ag
♻️नवीण शेतीब्बदल वीडियो साठी💱
📌चैनल नक्की सब्सक्राइब करा
🌱Agriculture is our culture 🌱
आले पिक सद्याची परिस्थिती अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ 🫚🌿
आले पिक सद्याची परिस्थिती अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ 🫚🌿#royalशेतकरी #farming #आरक्षणसूची2021 #agriculture #agriculturelandforsaleinkarjat #automobile #farmer
Просмотров: 1 763
Видео
आले पिक योग्य मार्गदर्शन महत्वाचा व्हिडिओ संपूर्ण बघा वाढते भाव
Просмотров 2,3 тыс.14 часов назад
आले पिक योग्य मार्गदर्शन महत्वाचा व्हिडिओ संपूर्ण बघा वाढते भाव
फुटवा स्पेशल सोबतच कंद पण लांबणार आणि विषेष सड पण नियंत्रणात Xtend plus Powerful Products🫚⏱️⏳
Просмотров 2,1 тыс.14 дней назад
फुटवा स्पेशल सोबतच कंद पण लांबणार आणि विषेष सड पण नियंत्रणात Xtend plus Powerful Products🫚⏱️#farming #आपलचॅनल143 #agriculture #royalशेतकरी #royalशेतकरी #farmer #kisan #शेतकरीbrand
120दिवसाचा निरोगी आले प्लाट पाला टच 5फुट बेड सद्या येणारा पिवळेपणा यावरती संपुर्ण माहिती 🌾💓
Просмотров 4 тыс.14 дней назад
120दिवसाचा निरोगी आले प्लाट पाला टच 5फुट बेड सद्या येणारा पिवळेपणा यावरती संपुर्ण माहिती 🌾💓#farming #आपलचॅनल143 #agriculture #royalशेतकरी #royalशेतकरी #farmer #farmer #kisan
आले पिक सड प्रतिबंधक उपाययोजणा कारणे लक्षणे Pithium Fusarium Soft Rot control
Просмотров 3,2 тыс.Месяц назад
आले पिक सड प्रतिबंधक उपाययोजणा कारणे लक्षणे Pithium Fusarium Soft Rot control
संपुर्ण सडची माहिती एकाच व्हिडिओ मध्ये Pithium soft Rot PSR
Просмотров 11 тыс.Месяц назад
संपुर्ण सडची माहिती एकाच व्हिडिओ मध्ये Pithium soft Rot PSR
आद्रक पिक करपा टिपका सड मर मुळकुज ♻️🚫High Alert 🚨 for ginger 🫚
Просмотров 3,4 тыс.Месяц назад
आद्रक पिक करपा टिपका सड मर मुळकुज ♻️🚫High Alert 🚨 for ginger 🫚
Full Green And fresh ginger plot चांगल्या आले प्लॅाटच नियोजण सड मर नेमॅटोड मुक्त…😇
Просмотров 2,4 тыс.Месяц назад
Full Green And fresh ginger plot चांगल्या आले प्लॅाटच नियोजण सड मर नेमॅटोड मुक्त…😇
दोन शब्द सरकार वरती..मेहणत पाण्यात गेल्यावर खुप राग येतो🤬😖
Просмотров 2,1 тыс.Месяц назад
दोन शब्द सरकार वरती..मेहणत पाण्यात गेल्यावर खुप राग येतो🤬😖
अमावस्या पोळा फवारणी कपाशी व अद्रक Cotton and ginger spary Top fungicide combination
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
अमावस्या पोळा फवारणी कपाशी व अद्रक Cotton and ginger spary Top fungicide combination
आद्रक पिक कैसर सड मर नेमॅटोड ginger Fusarium pithitum Root knot nematode Tricoderma pusdomonas
Просмотров 3,8 тыс.Месяц назад
आद्रक पिक कैसर सड मर नेमॅटोड ginger Fusarium pithitum Root knot nematode Tricoderma pusdomonas
आले पिकाबद्दल ईतका सखोल व्हिडिओ बघितला नसेल नक्की बघा🌿‼️
Просмотров 2,6 тыс.2 месяца назад
आले पिकाबद्दल ईतका सखोल व्हिडिओ बघितला नसेल नक्की बघा🌿‼️
आद्रक पिक.मोठ्यातील मोठ्या समस्येचे अगदी सोप्या भाषेत समाधान🛑👍
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
आद्रक पिक.मोठ्यातील मोठ्या समस्येचे अगदी सोप्या भाषेत समाधान🛑👍
खतरणाक आले प्लॅाट संपुर्ण माहिती पुढील नियोजण ♻️🔝
Просмотров 4,7 тыс.2 месяца назад
खतरणाक आले प्लॅाट संपुर्ण माहिती पुढील नियोजण ♻️🔝
Stop 🛑झालेला आले प्लॅाट सुरु करण्यासाठी Dr Bactos Kit🌱🦠
Просмотров 2,5 тыс.2 месяца назад
Stop 🛑झालेला आले प्लॅाट सुरु करण्यासाठी Dr Bactos Kit🌱🦠
आले खोडवा नियोजण सड मर नियंत्रण Biological Control Pithium and fusarium😲💥🫡
Просмотров 5892 месяца назад
आले खोडवा नियोजण सड मर नियंत्रण Biological Control Pithium and fusarium😲💥🫡
आले पिक व्यवस्थापण मर सड मुळकुज परिपूर्ण उपाययोजणा🌱🌾
Просмотров 7 тыс.3 месяца назад
आले पिक व्यवस्थापण मर सड मुळकुज परिपूर्ण उपाययोजणा🌱🌾
संपूर्ण Bacteria बद्दल माहिती एकाच विडियो मध्ये🎯💥 आले पिकाला सडच लागणार नाही वापरा हे ब्रह्मास्त्र 👈
Просмотров 1,4 тыс.3 месяца назад
संपूर्ण Bacteria बद्दल माहिती एकाच विडियो मध्ये🎯💥 आले पिकाला सडच लागणार नाही वापरा हे ब्रह्मास्त्र 👈
आद्रक/आले Humic Acid VS Mycorriza एकाच व्हिडिओ मध्ये सर्व माहिती…
Просмотров 6874 месяца назад
आद्रक/आले Humic Acid VS Mycorriza एकाच व्हिडिओ मध्ये सर्व माहिती…
आद्रक/आले पहिले 15 दिवसाच नियोजण. Ginger crop 15days nourishment like humic seeweed maycoraiza•✌️💥
Просмотров 1,5 тыс.4 месяца назад
आद्रक/आले पहिले 15 दिवसाच नियोजण. Ginger crop 15days nourishment like humic seeweed maycoraiza•✌️💥
आद्रक संपुर्ण माहिती एकाच व्हिडिओ मधे 1)बेणे माहिती2)ढोस 3)लागवड🫡Ginger cultivation full practicese🤗
Просмотров 2,9 тыс.4 месяца назад
आद्रक संपुर्ण माहिती एकाच व्हिडिओ मधे 1)बेणे माहिती2)ढोस 3)लागवड🫡Ginger cultivation full practicese🤗
डाळींब प्लॅाट एक नं Size… #pomegranate 👌💯❤️🔥
Просмотров 2 тыс.4 месяца назад
डाळींब प्लॅाट एक नं Size… #pomegranate 👌💯❤️🔥
♻️ आले बेणे प्रक्रिया..Seed Treatment of Ginger Biologically&chemically #ginger
Просмотров 2,3 тыс.5 месяцев назад
♻️ आले बेणे प्रक्रिया..Seed Treatment of Ginger Biologically&chemically #ginger
मिर्ची पिक व्यवस्थापण 💸पहिला टप्पा महत्त्वाचा🌱🫑
Просмотров 4695 месяцев назад
मिर्ची पिक व्यवस्थापण 💸पहिला टप्पा महत्त्वाचा🌱🫑
शेणखत अशे कुजवा!! होईल 100%फायदा🫡Organic manure Decomposer Benifits
Просмотров 2 тыс.6 месяцев назад
शेणखत अशे कुजवा!! होईल 100%फायदा🫡Organic manure Decomposer Benifits
नांगरनीचे फायदे आणि कधी करावी..? पुर्व मशागतीबद्दल पुर्ण व्हिडिओ Tractor ploughing🚜#tract tor
Просмотров 2756 месяцев назад
नांगरनीचे फायदे आणि कधी करावी..? पुर्व मशागतीबद्दल पुर्ण व्हिडिओ Tractor ploughing🚜#tract tor
डाळींब एका तरुणाचा यशस्वी 3एकर बाग त्यांच्या मेहनतीला सलाम सेटिंग यशस्वी ❤️🔥🔝💸
Просмотров 3617 месяцев назад
डाळींब एका तरुणाचा यशस्वी 3एकर बाग त्यांच्या मेहनतीला सलाम सेटिंग यशस्वी ❤️🔥🔝💸
कांदा पिक संपुर्ण माहिती व्हिडिओ..A to Z information onion farming!!🔥😇
Просмотров 1518 месяцев назад
कांदा पिक संपुर्ण माहिती व्हिडिओ..A to Z information onion farming!!🔥😇
टरबूज पिकातील रोग आणि तण व्यवस्थापन॥😎
Просмотров 958 месяцев назад
टरबूज पिकातील रोग आणि तण व्यवस्थापन॥😎
डाळींब अंबिया बहार!! नेमॅाटोड आणि फुलगळ समस्या आणि समाधान 🎯
Просмотров 1,7 тыс.8 месяцев назад
डाळींब अंबिया बहार!! नेमॅाटोड आणि फुलगळ समस्या आणि समाधान 🎯
सपटेंबर, अक्टूबर हिट मध्ये अवेना मिक्स चालते का अद्रक ला त्याचात सल्फर असते सल्फर गरम आहे म्हणून विचार ले
Chalte no problem
Bhau aapli krushi seva kuthe aahe..
Krushiratan dari phata phulambri
@@RahulshevganBsc-agri ok bhau mi janefhal gaikwad bhokardan talukya madhe rahto aapli sad control nahi hou rahili...
Rahul sir khup molachi mahiti dile khup chhan ❤😊
भाऊ 00.42.47 विद्राव्य खत सोडले तर चालेल का
Ho
उपयुक्त माहिती सांगितली
❤nice
खूप छान भाऊ
ताक+ गोमतर किती दिवस भिजवावें व त्याच्यात गुळ चालते का
5liter gomutra 5kg gobar 200gm besan mutbhar mati 7te8 divasat waparne 200 liter pani
सर नमस्कार खुप छान माहिती देत आहे
👑
Rahul sir ek number guide karta tumhi tumache purn video bagato mi khup chhan sir asech शेतकऱ्यांना guide karat raha mast.❤😊
DF म्हणजे काय
Drip फर्टिगेशन Micronutrients chi purtata
Disembar made kay bhav rahil dada ka aatach devu
2500
भाव fix sangu shakta nahi pan tumhala vatal rate bare aahe tumhala parvadtay tar deun takayla pahije
दुकानदार लोक लुटा याला बसले आहे अद्रक पीक इतके अवघड नाही काही नुसते गप्पा मारत राहतात .....
तुमच्या पिकाला काय पहिजे ज्या वेलेस तुम्हला समजेल tya veles तुम्ही fasnar नाही पन आपन samjaun ghet nahi
👌🏻Bro
निमोटेड साठी FMC चे मार्शल चालते का भाऊ
Jast kal रिजल्ट nahi फक्त aalela aasel tar ek no aahe ते
निमोटेड साठी चांगले औषध सांगा भाऊ
Nemo X mahindra Nematosan krushitek kiva Vetonema swroop
मि रोको,वेलिडा मायसिन,दिले आहे फरक पडेन का व नंतर काय देउ
Ho मस्त आहे नंतर Allite Blue copper kasub deu shkta
सर नमस्कार खुप छान माहिती देत आहे सर
कस काय रिझल्ट
Kute milel
खूप छान माहिती दिली आहे
एकरी किती खर्च येईल
भाऊ 5 दिवसांमध्ये कुठल्याच औषधांचे रिजट येत नाही
Yanche yetat... try karun bhaga😂
Nematod baga
साहेब हळद दि ला चलते का
सर नमस्कार हे प्रॉडक्ट कुठे मिळेल. फुलंब्री येथे दुकान काय नावाने आहे.
कृषिरत्न अग्रो दरी फाटा Phulambri
9834175566
@@RahulshevganBsc-agri धन्यवाद 🌹🌹
काय लिटर आहे
950
ह्या स्टेजला जम्बो सोडले तर चालल का
कंद वाढीसाठी काय द्यावे
1kg magic drip 2liter xtend plus
बॅक्टेरिया कीट दिल्यानंतर ट्रायको सोडून किती दिवसांनी द्यावे 7:15
बॅक्टेरिया किट दिल्यानंतर किती दिवसांनी डीएफ द्यावे
4days नंतर
अवरेज किती निघतं
Dipend on climate
एकदम realistic information....thanks... तुमचा याविषयी त्रागा बघून हसू ही आल
फुगवन होण्यासाठी काय द्यावे
K potash 200gm KMB
PSB KMB दिल्या नंतर किति दीवसानि अवेना न्युर्टीमिक्स द्यावे
4days
नंबर एक माहिती देता दादा तुम्ही
धन्यवाद 💖
आद्रक पिकाच्या सड मर रोगासाठी Drip द्वारे प्रती एकरी Fantic m -550ग्राम Siapton -1lit रिझल्ट अतिशय सुंदर येतात. प्रत्येकाने वापरावे
१ नंबर
mo .no दया सर
9834175566
सर तुमचा नंबर द्या प्लीज
9834175566
Nice 👍🏻
मॅग्नेशियम सल्फेट दिलं तर चालन का
Ho
✌️
Ek number rahul bhau❤🎉😊
काय माहिती दिली राव
मार्शल वापर किती करावा सूत्रकृमी साठी एकरी
Janevarith bav kiti rahil
Bhau kay bhav rahu sakato pude disembar janevaley made adarak amcyakade 50%purn karab jale tari andaj saga tari
कृषि दौलत चॅनल डॉ शिवराज कणसे यांची महिती सविस्तर बघा
Gaychap कमी खा
निमोटेड साठी काय वपरावु
3 एकर प्लाट बसे भाऊ सर्व उपाय केले तरी हती निराशा च अली 😢😢😢
वेळेपुढे निश्चित कोणाचे काही चालत नहीं आपले काम आहे की प्रयत्न करत रहाने बाकी सर्व निसर्गावर🌱🙏