- Видео 346
- Просмотров 1 290 596
क्रांतिकारी
Индия
Добавлен 17 авг 2022
असेच नविननवीन अपडेट साठी चॅनेल नक्की बघाच
महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय ! MahaElex2024
महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय ! MahaElex2024
Просмотров: 29
Видео
कल्याण लातूर महामार्ग देवा भाऊच्या महायुती सरकारचा निर्णय ! MahaElex2024
Просмотров 404 часа назад
कल्याण लातूर महामार्ग देवा भाऊच्या महायुती सरकारचा निर्णय ! MahaElex2024
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिले स्पष्टीकरण ! MahaElex
Просмотров 7914 дней назад
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिले स्पष्टीकरण ! MahaElex
मोदींच्या घर ची जादू ! प्रधानमंत्री आवास योजना ! MahaElex2024
Просмотров 14221 день назад
मोदींच्या घर ची जादू ! प्रधानमंत्री आवास योजना ! MahaElex2024
तीर्थ दर्शन योजना ! 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत यात्रा करण्याची सुविधा MahaElex2024
Просмотров 4521 день назад
तीर्थ दर्शन योजना ! 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत यात्रा करण्याची सुविधा MahaElex2024
अन्नपूर्णा योजनेमार्फत दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर ! MahaElex2024
Просмотров 1921 день назад
अन्नपूर्णा योजनेमार्फत दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर ! MahaElex2024
लाडका भाऊ योजना ! देवा भाऊचा नवीन निर्णय ! MahaElex2024
Просмотров 2121 день назад
लाडका भाऊ योजना ! देवा भाऊचा नवीन निर्णय ! MahaElex2024
महिला सन्मान योजनेतून महिलांना तिकीट सवलतीमध्ये 50% सूट !
Просмотров 9821 день назад
महिला सन्मान योजनेतून महिलांना तिकीट सवलतीमध्ये 50% सूट !
महायुती सरकारचा अनुदानित शाळांना दिलासा ! शिक्षकांची मागणी पूर्ण ! MahaElex2024
Просмотров 40Месяц назад
महायुती सरकारचा अनुदानित शाळांना दिलासा ! शिक्षकांची मागणी पूर्ण ! MahaElex2024
महायुती सरकारकडून 4300 कोटी खर्च ! माहिती सरकारमुळे जनतेला निशुल्क उपचार ! MahaElex2024
Просмотров 36Месяц назад
महायुती सरकारकडून 4300 कोटी खर्च ! माहिती सरकारमुळे जनतेला निशुल्क उपचार ! MahaElex2024
राज्यात महिलांच्या आधारासाठी शक्ती सदन योजना ! MahaElex24
Просмотров 38Месяц назад
राज्यात महिलांच्या आधारासाठी शक्ती सदन योजना ! MahaElex24
महायुतीचे सहकारी सूतगिरण्यांना बूस्ट ! महायुतीची विशेष योजना जाहीर ! DevaBhau @DF
Просмотров 19Месяц назад
महायुतीचे सहकारी सूतगिरण्यांना बूस्ट ! महायुतीची विशेष योजना जाहीर ! DevaBhau @DF
अयोध्येत राम भवन उभारणार ! महायुतीकडून वचनपूर्ती ! DevaBhau @DF
Просмотров 11Месяц назад
अयोध्येत राम भवन उभारणार ! महायुतीकडून वचनपूर्ती ! DevaBhau @DF
खेड्यातील नागरिकांना होणार सुविधा ! खेड्यातील नागरिकांना बससाठी वाट बघण्याची गरज नाही ! DevaBhau @DF
Просмотров 37Месяц назад
खेड्यातील नागरिकांना होणार सुविधा ! खेड्यातील नागरिकांना बससाठी वाट बघण्याची गरज नाही ! DevaBhau @DF
देवा भाऊच्या हस्ते साठ हजार कृषिपंपाचे लोकार्पण ! DevaBhau @DF
Просмотров 108Месяц назад
देवा भाऊच्या हस्ते साठ हजार कृषिपंपाचे लोकार्पण ! DevaBhau @DF
महायुती सरकारचा निर्णय जैन भारी तेली हिंदू खाटीक समाजासाठी महामंडळ स्थापन ! DevaBhau @DF
Просмотров 73Месяц назад
महायुती सरकारचा निर्णय जैन भारी तेली हिंदू खाटीक समाजासाठी महामंडळ स्थापन ! DevaBhau @DF
नरेंद्र मोदी यांचे मानले आभार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल धन्यवाद
Просмотров 38Месяц назад
नरेंद्र मोदी यांचे मानले आभार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल धन्यवाद
भाऊबीजे आधी बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार ! देवा भाऊंची बहिणींना गॅरंटी DevaBhau@DF
Просмотров 86Месяц назад
भाऊबीजे आधी बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार ! देवा भाऊंची बहिणींना गॅरंटी DevaBhau@DF
देशी गाय आता ' राज्यमाता - गोमाता ' देवा भाऊ महायुती सरकारचा निर्णय ! DevaBhau@DF
Просмотров 33Месяц назад
देशी गाय आता ' राज्यमाता - गोमाता ' देवा भाऊ महायुती सरकारचा निर्णय ! DevaBhau@DF
पंतप्रधान सूर्य घर योजनेला उदंड प्रतिसाद ! घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या वाढली DevaBhau@DF
Просмотров 55Месяц назад
पंतप्रधान सूर्य घर योजनेला उदंड प्रतिसाद ! घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या वाढली DevaBhau@DF
सहकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा !
Просмотров 80Месяц назад
सहकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा !
महायुती सरकारचा निर्णय ! शेकडो शाळांना मिळणार मुख्याध्यापक !
Просмотров 125Месяц назад
महायुती सरकारचा निर्णय ! शेकडो शाळांना मिळणार मुख्याध्यापक !
सरकार महाराष्ट्राच चाकरी गुजरातची ! अमोल कोल्हे यांचं शिंदे फडणवीस यांना उत्तर ! Amol Kolhe
Просмотров 293Месяц назад
सरकार महाराष्ट्राच चाकरी गुजरातची ! अमोल कोल्हे यांचं शिंदे फडणवीस यांना उत्तर ! Amol Kolhe
विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपने फुंकले रणसिंग ! धमाकेदार गाण्याने भाजपच्या प्रचाराचा श्री गणेशा
Просмотров 886Месяц назад
विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपने फुंकले रणसिंग ! धमाकेदार गाण्याने भाजपच्या प्रचाराचा श्री गणेशा
महायुती सरकारचा निर्धार ! 6.5 लाख लोकांना मिळणार रोजगार !
Просмотров 141Месяц назад
महायुती सरकारचा निर्धार ! 6.5 ला लोकांना मिळणार रोजगार !
महायुती सरकारचा निर्णय ! पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नेमणे
Просмотров 304Месяц назад
महायुती सरकारचा निर्णय ! पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नेमणे
ठाकरेंच्या नेत्यांनी दाखवला व्हिडिओ ! शिंदे गटाच्या आमदाराचा गेम ! एकदा बघा नेमक काय प्रकरण
Просмотров 708Месяц назад
ठाकरेंच्या नेत्यांनी दाखवला व्हिडिओ ! शिंदे गटाच्या आमदाराचा गेम ! एकदा बघा नेमक काय प्रकरण
दिड लाख युवकांना वर्षाला कौशल्य प्रशिक्षण ! Skill Kaushlya
Просмотров 44Месяц назад
दिड ला युवकांना वर्षाला कौशल्य प्रशिक्षण ! Skill Kaushlya
राज्यासाठी तीन वंदे भारत गिफ्ट ! नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस
Просмотров 365Месяц назад
राज्यासाठी तीन वंदे भारत गिफ्ट ! नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस
जलयुक्त शिवार योजना ! महाराष्ट्र होणार " सुजलम सुफमल "
Просмотров 832 месяца назад
जलयुक्त शिवार योजना ! महाराष्ट्र होणार " सुजलम सुफमल "
Yanda fakt raj❤❤
जमलले माझा तमाम हिंदू बंधू नो. कुठे आहे. साहेब
आपण सर्व महात्मा गांधी ह्यांना विसरलो का.?
आरे येड्या कशाला कोणाला chyutya बनवतो? आरक्षणाचे काय झाले कोणी मंजूर केले होते आणि ते कोणी आणि कसे घालवले हे उभ्या राज्याला माहितीये. नारायण राणे भाजप मधे उगाच आले आहेत काय? आणि ते येऊन काय दिवे लावले हे पण सर्वाँना माहिती आहे. जेंव्हा त्यांनी आरक्षण दिले होते आणि सभागृहात ते एकमताने मंजूर ही झाले होते पण सरकार बदलले आणि नारायण राणे यांनी उडी मारली म्हणा की त्यांना ओढले म्हणा पण ते आरक्षण दिले तेंव्हा ते त्या आरक्षण समितीचे अध्यक्ष होते. मात्र त्यांना पक्षात घेउन त्यांना ते पद सोडायला तर लावलेच त्यात पक्षात ही घेतले. अशा प्रकारे ते आरक्षण घालवले. हे सर्व राज्याला माहिती आहे. त्यामुळे उगाच थापा मारू नका.
Mindhe na patvayaach
❤ Mast
आज जर. उदव सोबत. आसता तर.आसे.दर. दर.करायची.वेळ.आली.नसती.पण.ते.समजेल.तेव्हा.या.माकडाला.
प्रशांत यादव निवडून येणारच
👌👍
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
We vote only for MVA ❤🙏
😮W
Sameer bhau bhujbal fix
Bhau 500 rs gheun sudha rashan kad kadun dile nhi aamche anaaa cha mansane
Hya bhadvyala ha kay boltoy yachech bhan nahi
Mashal
Bhau super Drama karta
आमदार समीर भाऊ भुजबळ येणार
नांदगाव मार्केट मध्ये एकनाथ शिंदे यांची सभा कधी आ हे का काय आले नाही त
Samir bhau bhujbal
मशाल गणेश धात्रक
समीर भुजबळ 🎉
भावी आमदार
Bau klvadi gta kde lsh davo
सुहास कांदे नी काम केलरे बबड्या. उगच नाही जनसमर्थन मिळत आहे. सुहास कांदेनी केलेल्या विकासामुळे तुला रडवले. उध्दव ठाकरे सेटींग मास्टर आहे त्यानी संजूभाऊ चा गेम केला भुजबळ च्या मुलासाठी मनमाड ची सभा टाळली होती. भुजबळ ने आण्णांना त्रास दिला उध्दव मुख्यमंत्री असतांना. निधी देत नव्हते अजित पवार म्हणून आण्णांनी उध्दव सेना सोडली. तालुक्यासाठी विकासासाठी याला गद्दारी नाही म्हणत. रडक बाळ.

आमच्या साठी सुहास अण्णा कांदे तू मोठा पेटी भादर उद्वव ठाकरे
आमदार गणेश भाऊ धात्रक
कांदा अनुदान किती शेतकऱ्यांना मिळाले सांगा कांदे 😊
अरे बाबा कांद्याला 7000 रुपये भाव चालू आहे उद्धव
उद्धव विजन काय आहे तुझं ते सांग ना बाबा जनतेला सारखं गद्दार...
या वेळेस सर्व गद्दार गद्दार घरी बसणार आहे ईथे फक्त निष्ठा निष्ठा चालणार आहे.
गुवाहाटी वाले 50 खोके एकदम ok sarv घरी बसणार आहे.इथे फक्तं निष्ठा माणसांना मत देणार.
Sameer bhau
लबाड bhamta फडतूस याचेवर कोणीही विश्वास ठेवू नका
जो आपल्या बापाचा झाला नाही तुम्हाला वाटत तुमचा होईल जो बाप शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे म्हणत काँग्रेस ला शिव्या घालत घालत स्वर्गवासी होऊन गेला ज्या बापाला हिंदू हृदय सम्राट म्हणून संबोधल जात त्यांना या कार्ट्याने जनाब करून सोडलं अशा भंगार माणसाच्या शिल्लक सेने मधून उमेदवारी करताय तिथेच तुमचं मत गेलं धात्रक साहेब आता फक्त हिंदू म्हणून भुजबळ किंवा सुहास अण्णा कांदे यांनाच आम्ही आमचं मत देणार मागील 5 वर्षात मतदार संघात सुहास कांदे यांनी खूप छान काम केलेलं आहे शिवाय आज नांदगाव तालुक्याला अख्खा महाराष्ट्र ओळखायला लागला तो सुहास अण्णा कांदे मुळे
असं पण समीर भाऊ निवडून येतील काही विषय नही
Dr Rohan borse 🛺
🛺 येणार
समीर भाऊ ✌️👑
महाराष्ट्राची जनतेला माझी विनंती आहे मागील पाच वर्षांमध्ये जय महाराष्ट्र मध्ये घडलेले आहे येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आपल्याला परिवर्तन करायचे आहे 50 कोटी एकदम ओके या गद्दार नेत्यांना महाराष्ट्राची जनता यांच्या नादी लागू नये महाराष्ट्राची जनता यांना महाराष्ट्राच्या बाहेर उचलून काय करायचे आहे
नांदगावखर जनताच कांदेना निवडणूकीत भरघोस मतदान करून जिंकून देणार...अरे बाबा आमची NDCC तुमच्याच नरेंद्र दराडेंनी संपविली...अर्धवट माहिती देऊन जनतेला फसवतात
नोटबंदीत नोटा कुणी बदलून घेतल्या
Gaddar
काम केल असतील कांदे नी पण माणूस म्हुणुन गणेश धात्रक खूप चान्गला आहे गुंडगिरी वैगरे नाही संयमी माणूस मदतीला धावणारा
नुसता रडून दाखवून काम चालत नाही भाऊ एव्हढे वर्षे का नाही जाग आली आधी आण्णासाहेब कांदे UBT मध्येच होते ना पण खुर्ची साठी हिंदू विर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाजूला सारले व काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाऊन बसले स्वतः मुख्यमंत्री असून स्वतःच्याच आमदारांना निधी उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरले व राष्ट्रवादी चार एजन्ट संजय राऊत याच्या नादी लागून स्वतः चे आमदार दुर केले ज्यांना राजकारण कळत नाही त्यांना सांगा
@ मग आणा ना मुस्लिमांची मत नको अस सांगावं त्याना तर सर्वात जास्त मत तर त्यानची पडणार आहेत ज्यांनी ओळख दिली त्याना फसवलं ह्या लोकांनी गुजरात्या चा चाकरी करण्यापेक्षा ठाकरे मोठे झाले तर ठीक आहे ना
@@shivajisolunke3139मनमाड करंजवन योजना ऊध्दव साहेब यांनी मंजूर केली
भाऊ घडयाळी अश्रू का गाळत आहे महाविकास बिघाडी मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री असून शिवसेनेच्याच आमदारांना निधी उपलब्ध होत नव्हता. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगा आज हिंदूचा कैवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व कार्यसम्राट आण्णासाहेब कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव मनमाड नावाने शहराचा खरा विकास झाला व पुढे पण होत राहणार Only Suhas Aanna Kande 🏹 ✌️ 🚩
अश्रू डोळ्यातून येताना पाहिले मी पण मनातून असू शकतात हे मला माहीतच नव्हतं
इथून पहिले कधी एवढी तालुक्याची काळजी करताना नाही पाहिलं भाऊ मी तुम्हाला आज तुम्ही चक्क रडताय😂😂
मनमाड करांना विचारा जरा
मगर मच्छ के आंसू
370 च्या विरोधात मतदान , देश मोठा होत जाईल,
सत्ये साठी हिंदुत्व गेल
फक्त आणि फक्त आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉
याच आयकुन प्रत्येकानी ईद साजरी करा चलती फक्त हिरवे झेड वल्याची म्हणजेच याच्या सगे सोयर्याची ❤❤❤