Mahadev batule creative | महादेव बटुळे
Mahadev batule creative | महादेव बटुळे
  • Видео 125
  • Просмотров 24 572 938
प्रकाश आंबेडकर भगवानगडावर ओबीसी आरक्षण पंकजा मुंडे बद्दल काय म्हणाले
#obcreservation
#pankjamunde
#dhanjaymunde
#pujakhedkar
#jarangepatil
#obcarakshan
#prakashambedkar
#bhagwangad
Просмотров: 66 288

Видео

|| लाडाची लेक निघाली सासरला || मंडप गहिवरला ||
Просмотров 6 тыс.День назад
#MahadevBatule #Bidai #Omsai_photography #Wedding_Bidai Welcome to My channel Mahadev batule . मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि विडिओ creator आहे. मला तुमची सेवा करायची संधी मिळाली तर उत्तमच . सगळ्या प्रकारच्या फोटो आणि विडिओ शूटच्या ऑर्डर घेतल्या जातील Marriage Photography / Videography , Prewedding Video shoot , Birthday Photoshoot Omsai digital wedding shoot & Film My Contact Info :- Email - b...
पंकजाताई मुंडे व किशोर दराडे यांची आमदार पदी वर्णी ओबीसी समाजाकडून फटाके वाजून आनंद व्यक्त
Просмотров 15 тыс.Месяц назад
पंकजाताई मुंडे व किशोर दराडे यांची आमदार पदी वर्णी ओबीसी समाजाकडून फटाके वाजून आनंद व्यक्त
जरांगे च्या गावात ओबीसी वर हल्ला अंधाराचा फायदा घेऊन दगडफेक
Просмотров 9 тыс.Месяц назад
# obc #laxmanhake #dhanjaymunde #pankajamundhe #obc attak #obc halla #matori #bhagwangad
जरांगेनी उपोषणाच्या नावाखाली काजू बदाम सुक मटन खाल्ल - बटूळे बाबा | obc | arkshan wadigodri
Просмотров 44 тыс.Месяц назад
#MahadevBatule #Bidai #Omsai_photography #Wedding_Bidai Welcome to My channel Mahadev batule . मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि विडिओ creator आहे. मला तुमची सेवा करायची संधी मिळाली तर उत्तमच . सगळ्या प्रकारच्या फोटो आणि विडिओ शूटच्या ऑर्डर घेतल्या जातील Marriage Photography / Videography , Prewedding Video shoot , Birthday Photoshoot Omsai digital wedding shoot & Film My Contact Info :- Email - b...
नवरी खूप रडली पहा तुमच्याही डोळ्यात येईल पाणी | Emotional bidai
Просмотров 259 тыс.Месяц назад
#MahadevBatule #Bidai #Omsai_photography #Wedding_Bidai Welcome to My channel Mahadev batule . मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि विडिओ creator आहे. मला तुमची सेवा करायची संधी मिळाली तर उत्तमच . सगळ्या प्रकारच्या फोटो आणि विडिओ शूटच्या ऑर्डर घेतल्या जातील Marriage Photography / Videography , Prewedding Video shoot , Birthday Photoshoot Omsai digital wedding shoot & Film My Contact Info :- Email - b...
bidai | wedding Emotional | Village Wedding
Просмотров 2 тыс.Месяц назад
#MahadevBatule #Bidai #Omsai_photography #Wedding_Bidai Welcome to My channel Mahadev batule . मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि विडिओ creator आहे. मला तुमची सेवा करायची संधी मिळाली तर उत्तमच . सगळ्या प्रकारच्या फोटो आणि विडिओ शूटच्या ऑर्डर घेतल्या जातील Marriage Photography / Videography , Prewedding Video shoot , Birthday Photoshoot Omsai digital wedding shoot & Film My Contact Info :- Email - b...
bidai_viral | गावाकडील बिदाई |
Просмотров 7 тыс.Месяц назад
#MahadevBatule #Bidai #Omsai_photography #Wedding_Bidai Welcome to My channel Mahadev batule . मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि विडिओ creator आहे. मला तुमची सेवा करायची संधी मिळाली तर उत्तमच . सगळ्या प्रकारच्या फोटो आणि विडिओ शूटच्या ऑर्डर घेतल्या जातील Marriage Photography / Videography , Prewedding Video shoot , Birthday Photoshoot Omsai digital wedding shoot & Film My Contact Info :- Email - b...
लोकनेत्या पंकजा मुंडे याच्या बद्दल वादग्रस्त पोस्ट |खरवंडी कासार येथे कडकडीतबंद
Просмотров 2,9 тыс.Месяц назад
लोकनेत्या पंकजा मुंडे याच्या बद्दल वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे भगवान गड परिसरात खरवंडी कासार येथे कडकडीतबंद | #pankjamunde mundhe
लेक निघाली सासरला गावातील भावनिक क्षण |bidai
Просмотров 1,8 тыс.2 месяца назад
#MahadevBatule #Bidai #Omsai_photography #Wedding_Bidai Welcome to My channel Mahadev batule . मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि विडिओ creator आहे. मला तुमची सेवा करायची संधी मिळाली तर उत्तमच . सगळ्या प्रकारच्या फोटो आणि विडिओ शूटच्या ऑर्डर घेतल्या जातील Marriage Photography / Videography , Prewedding Video shoot , Birthday Photoshoot Omsai digital wedding shoot & Film My Contact Info :- Email - b...
bidai Emotional bidai
Просмотров 15 тыс.2 месяца назад
#MahadevBatule #Bidai #Omsai_photography #Wedding_Bidai Welcome to My channel Mahadev batule . मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि विडिओ creator आहे. मला तुमची सेवा करायची संधी मिळाली तर उत्तमच . सगळ्या प्रकारच्या फोटो आणि विडिओ शूटच्या ऑर्डर घेतल्या जातील Marriage Photography / Videography , Prewedding Video shoot , Birthday Photoshoot Omsai digital wedding shoot & Film My Contact Info :- Email - b...
bidai 2024 | wedding | Emotional biadi |
Просмотров 3,2 тыс.2 месяца назад
bidai 2024 | wedding | Emotional biadi |
bidai_2024 ll emotional movment Il Indian wedding I
Просмотров 4 тыс.2 месяца назад
bidai_2024 ll emotional movment Il Indian wedding I
न्यायचार्य ह. भ . प नामदेव शास्त्री l live गावकऱ्यांनी काढली शाही मिरवणूक
Просмотров 8303 месяца назад
न्यायचार्य ह. भ . प नामदेव शास्त्री l live गावकऱ्यांनी काढली शाही मिरवणूक
संत भगवान बाबा ९० वा फिरता नारळी सप्ताह l पहा live
Просмотров 7063 месяца назад
संत भगवान बाबा ९० वा फिरता नारळी सप्ताह l पहा live
श्री संत भगवान बाबा नारळी सप्ताह घोगस पारगांव उत्साहात सुरुवात नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या
Просмотров 1,1 тыс.3 месяца назад
श्री संत भगवान बाबा नारळी सप्ताह घोगस पारगांव उत्साहात सुरुवात नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या
viral_bidai गावाकडील बिदाई l emotional l video viral
Просмотров 11 тыс.4 месяца назад
viral_bidai गावाकडील बिदाई l emotional l video viral
bidai new_सासरला जाताना नवरी झाली भावूक आई वडील आश्रू धारा
Просмотров 18 тыс.4 месяца назад
bidai new_सासरला जाताना नवरी झाली भावूक आई वडील आश्रू धारा
bidai_गावाकडील बिदाई | emotional l bidai
Просмотров 4,5 тыс.5 месяцев назад
bidai_गावाकडील बिदाई | emotional l bidai
माहेरची साडी_bidai , l emotional l video
Просмотров 9 тыс.6 месяцев назад
माहेरची साडी_bidai , l emotional l video
bidai_viral गावाकडील बिदाई | emotional l
Просмотров 4,6 тыс.6 месяцев назад
bidai_viral गावाकडील बिदाई | emotional l
bidai_viral l emotional l
Просмотров 3,4 тыс.7 месяцев назад
bidai_viral l emotional l
bidai_emotoinal l video l village
Просмотров 13 тыс.7 месяцев назад
bidai_emotoinal l video l village
सासरला बहिण निघाली भावाची लाडी emotional l video Village l
Просмотров 15 тыс.7 месяцев назад
सासरला बहिण निघाली भावाची लाडी emotional l video Village l
bidai_बिदाई | emotional l video l Village
Просмотров 1,6 тыс.9 месяцев назад
bidai_बिदाई | emotional l video l Village
bidai l wedding l emotional
Просмотров 3,7 тыс.10 месяцев назад
bidai l wedding l emotional
bidai l emotional l love
Просмотров 49810 месяцев назад
bidai l emotional l love

Комментарии

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 7 часов назад

    काय गर्दी हाय

  • @user-rh1xl8ir2d
    @user-rh1xl8ir2d 12 часов назад

    Pakya bhadkhau tuzya bapala pn eka marathyanech aarakshan dil hot pn tu upkar visarlas, jr tyaveli maratha raja shahune chuk keli nasti tr aaj marathyana fashi ghenyachi ani aandolan karnyachi garaj nasti

  • @user-bf8rk3iy2b
    @user-bf8rk3iy2b 14 часов назад

    खूप मोठा तुकडा मिळत आहे. हे उद्या पालटणार!

  • @sssss-zf1ip
    @sssss-zf1ip 21 час назад

    Aaizhava karau naka na lagna mg 😂😂😂ek trr tumcha apeksha evdhya vdhyat 😂😂

  • @kiransabale3317
    @kiransabale3317 23 часа назад

    कुठली तरी एक भूमिका ठेवा... साहेब महाविकास आघाडी शी युती केली तर किमान 5,6शीट तरी येतील जेव्हा आपण विधान भवन मध्ये जाऊ तेव्हाच आपल्याला न्याय मिळेल.. व आपल्या मागण्या मांडता येतील. सत्तेत नसेल तर काहीच मागता येत नाही.. आपले नेतृत्व देशात आहे... एकटं लढून काहीच साध्य होणार नाही जय भीम...

  • @vishvanathugale2867
    @vishvanathugale2867 День назад

    त्याठिकाणी मी असं सामजतो कि काम झाल्यावर obc हि माझ्या गांडीवर लाथ भारतील असी माझं मत आहे 😅

  • @ShamlaPanchal-i2l
    @ShamlaPanchal-i2l День назад

    Shoes ghalun naral koni phodal hot mandirat

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 День назад

    एका घरी सुख तर दुसरीकडे दुख हे तर जगजाहीर आहे ताई ते कुणालाही चुकले नाही मला सुध्दा 3बहिणहोत्यावाईटवाटते

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 День назад

    भगवानगड जाती वादी फक्त वंजारी गड आहॆ सर्वसमाज मान्यता नाही

  • @INDIANARMY-nq3nd
    @INDIANARMY-nq3nd День назад

    Only Respected Balasaheb Ambedkar Sir ji 🙏

  • @OBC_4695
    @OBC_4695 День назад

    एकच पर्व वंचित सोशित ओबीसी सर्व....... 💪💪💪💪💪 ओबीसी एकजुटीचा विजय असो ✊✊✊✊

  • @user-ek8sn6jz2i
    @user-ek8sn6jz2i День назад

    ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙very very nice video and song SIR 🙏 🙏😭😭😭😭😭

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 День назад

    ❤ मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद ❤

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 День назад

    मराठ्यांचे वेगळे ताट करा असे पकाभाउ बरळत होते पण सर्वोच्च न्यायालयायाने दलित आरक्षणात वर्गीकरण करुन पकाभाऊंच ताटच वेगळ केल 😂😂😁😄

  • @DILIPSANGALE-nf2rh
    @DILIPSANGALE-nf2rh 2 дня назад

    Jay vanchit Jay obc great prakashji

  • @pintupatil5966
    @pintupatil5966 2 дня назад

    ओबीसी नो आता तरी सुधरा बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री बनवा.आणी आरक्षण वाचवा.तुमच्या मुलाच भविष्य पहा

  • @user-uy2nk8ww6t
    @user-uy2nk8ww6t 2 дня назад

    जय श्रीराम जय भीम 🚩🚩

  • @arjunshinde8435
    @arjunshinde8435 2 дня назад

    बाळूपक्या भूमिका बदलण्यात सरड्याच्यापण पुढे गेलाय

  • @rajukale8783
    @rajukale8783 2 дня назад

    मला नाही वाटत. की तूमला राजकीय फायदा होऊ शकतो साहेब

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 дня назад

    जय भगवान जय भीम जय ओबीसी

  • @krishnadeshmukh52
    @krishnadeshmukh52 2 дня назад

    कमुतून गेलेले नेते

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 2 дня назад

    वंदनीय आंबेडकर साहेबांचे भगवान गडावर स्वागत आहे

  • @designpavilion2146
    @designpavilion2146 2 дня назад

    जय ओबीसी जय भीम.... आम्ही ओबीसी असून प्रकाश आंबेडकर साहेब हे ओबीसी समाजाच्या बाजूने उभे राहिले... आता आम्ही पण वंचित पक्षाच्या मागे आणि साहेबांच्या पाठीशी उभे राहणार.... इतर पक्षांना आम्ही आदरांजली वाहतो...

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 2 дня назад

    बाळासाहेब आंबेडकर यांची युती भाजपा सोबत व्हावी. हिच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची इच्छा पूर्ण होत आहे

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 дня назад

    साहेब आपण कधी मराठा आरक्षणाच्या कधी ओबीसींच्या बाजुन दोन्हीही साठी काम करता तरीही आपल एक ही सीट निवडुन येत नाही काय कारण असेल तुम्ही त्यांना बनवायला जाता पण तेच तुम्हाला बनवितात कि काय कळत नाही साहेब

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 2 дня назад

    प्रकाश आंबेडकर, मायावती, आठवले आणि जोगेंद्र कवाडे हे बीजेपी सहकार्य राजकारण करतात जयभीम.

  • @sunilborase4089
    @sunilborase4089 2 дня назад

    माझ्या मुलीचे देखील पुढच्या आठवड्यात लग्न आहे. हा VDO बघून मला देखिल अश्रू अनावर झाले.प्रत्येक मुलीच्या बापाची हीच अवस्था असते.आपल्या लाडक्या लेकीला बिदाई करताना आपल्या काळजाच्या तुकड्याला सोडताना खूपच दुःख होत.पण काय करावे हा सृष्टीचा niyamach आहे. प्रत्येकाला ह्या चक्रव्यूहातून javach लागतं.

  • @SunandaChavan-ud9oe
    @SunandaChavan-ud9oe 2 дня назад

    आम्ही मराठा आहोत विदर्भात सर्व मराठा ओबीसी त आहे आमचा नेता जरांगे पाटील आहे 😊

  • @SunandaChavan-ud9oe
    @SunandaChavan-ud9oe 2 дня назад

    😂

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 2 дня назад

    जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब जय पंकजाताई जय भुजबळ साहेब जय भीम

  • @indianreactiontime7446
    @indianreactiontime7446 2 дня назад

    जय भगवान जय भीम

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z 2 дня назад

    आंबेडकर साहेब परळीच्या मराठा तरुणांना मारहाण केली त्या बद्दल बोला

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 2 дня назад

    ओबीसी मत खाणार या ठिकाणी मानतो😂

  • @AbhijitKolhe-vl8rr
    @AbhijitKolhe-vl8rr 2 дня назад

    Aadhi mag aarkshanala support ka kela aani aata virodh nakki ka kay zal he spasht karav

  • @यूड
    @यूड 2 дня назад

    जय भगवान जय भीम जय ओ बी सी

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 2 дня назад

    तिकडे एका दलीत मुलीची निर्घृण हत्या झाली आणि हा लागला राजकारण करायला...

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 2 дня назад

    बिनबुडाचा तांब्या...

  • @user-og5fd6ef4g
    @user-og5fd6ef4g 2 дня назад

    भगवान गडावर आपले स्वागत आहे साहेब...OBC समाजावर Ambedkar घरान्याचे अनंत उपकार आहेत.

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 2 дня назад

    🔥 रोखठोक 🔥 रिकामे ताट मराठ्यांसाठी. महात्मा फुले, बाबासाहेब, शाहूमहाराज यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला. पण त्यांचे स्वतःला वारस समजणारे छगन भुजबळ, बाळासाहेब राजकारणासाठी विरोध करून कोणाचा वारसा चालवत आहेत?

  • @user-te8fy2dx7n
    @user-te8fy2dx7n 2 дня назад

    जय भीम जय ओबीसी 🙏🙏

  • @jalindargaldhar2944
    @jalindargaldhar2944 2 дня назад

    राज रत्न आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला ठोक पणे भूमिका मांडली हे प्रकाश आंबेडकर स्टॅन्ड बदलतात जिथे आरक्षण नाही त्यांनी तिथे आरक्षण मिळून द्यावं ही त्यांची भूमिका असली पाहिजे

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 2 дня назад

    बिजेपी पक्ष सपवनार हा आबेडकर पागल झालय कुठ घुसतय

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 2 дня назад

    Only VBA

  • @dtraj99
    @dtraj99 2 дня назад

    #बाळासाहेब तुम्ही ज्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसताय ना हे बरोबर नाही. #भुजबळ आणि #फडणवीस यांनी तुमचं बुजगाऊन करून ठेवणार हे नक्की. 😢 आम्ही आता #पंतांचा आदेश पाळायचा का?

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 2 дня назад

    Obc aarakshan fakt aani fakt BALASAHEB AMBEDKAR hech vachavu shaktat mhanun lakho lakho Obc samajache lok VANCHIT BAHUJAN AAGHADI sobat samil zale aahet he vastavik satya aahe.

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 2 дня назад

    बाजपला तेल तूप लावण्याच काम सुरु आहे ह्यांच्या हालचाली वरून स्पस्ट दिसतंय हे बाजप चे कोन आहेत ते

  • @somnathgaikwad6262
    @somnathgaikwad6262 2 дня назад

    मराठा✌️✌️

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 2 дня назад

    पंक्चर टायर गरागरा फिरतुया😂😢

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 дня назад

    पक्या विरोधात गेला.दाल मे कुच्छ डाग है

  • @NilkanthRamteke-vu8cs
    @NilkanthRamteke-vu8cs 2 дня назад

    Jay.Bhim jayobc