- Видео 324
- Просмотров 293 752
Political Guru Mahendra Patil
Индия
Добавлен 2 сен 2012
सदर RUclips Channel वर राज्यशास्त्र विषयाशी संबंधित व्हिडिओ अपलोड केले जाणार आहे. संबंधित व्हिडिओ विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी तसेच संघ आणि राज्य लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील या पद्धतीने व्हिडिओ तयार करून अपलोड केले जाते. राज्यशास्त्र विषयाचे विविध महाविद्यालयांमध्ये अध्यापन करणाऱ्या अध्यापकासाठी व्हिडिओ संदर्भ म्हणून उपयुक्त ठरतील. व्हिडिओत प्रसिद्ध केली जाणारी माहिती विविध संदर्भ साधनातून निवडलेली असल्यामुळे त्या माहितीत काही उणीवा वा अपुरेपणा किंवा त्रुटी आढळल्यास Description सूचना कराव्यात जेणेकरून व्हिडिओ एडिट करून त्यात सुधारणा करता येईल.
महायुतीच्या महाविजयाचे गणित कसे साध्य झाले? महाविकास आघाडी दारूण पराभवाची कारणे
Dr.Mahendra Patil
HoD Political Science
SPDM College, Shirpur
#महाराष्ट्रराजकारण
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
#महाविकासआघाडी
#लाडकीबहिणयोजना
#महायुतीघटकपक्ष
#नरेंद्रमोदी
#देवेंद्रफडणवीस
#एकनाथशिंदें
#अजितपवार
#शरदपवार
blog- mahendrapatil1210.blogspot.com/
Instragram- mahendra_patil24
Facebook- profile.php?id=100008865121352
Telegram-t.me/politicalgurumahendrapatil
HoD Political Science
SPDM College, Shirpur
#महाराष्ट्रराजकारण
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
#महाविकासआघाडी
#लाडकीबहिणयोजना
#महायुतीघटकपक्ष
#नरेंद्रमोदी
#देवेंद्रफडणवीस
#एकनाथशिंदें
#अजितपवार
#शरदपवार
blog- mahendrapatil1210.blogspot.com/
Instragram- mahendra_patil24
Facebook- profile.php?id=100008865121352
Telegram-t.me/politicalgurumahendrapatil
Просмотров: 371
Видео
संशोधन आराखडा अर्थ, स्वरूप आणि प्रकार/ Meaning, Nature and Types of Research Design
Просмотров 507 часов назад
Dr.Mahendra Patil HOD Political Science SPDM College, Shirpur #संशोधनआराखडाम्हणजेकाय #संशोधनआराखडास्वरूप #संशोधनआराखडाप्रकार #संशोधनआराखडावर्गीकरण #वर्णनात्मकसंशोधनआराखडा #निदानात्मकसंशोधनआराखडा #अन्वेषणात्मकसंशोधनआराखडा #प्रयोगात्मकसंशोधनआराखडा blog- mahendrapatil1210.blogspot.com/ Instragram- mahendra_patil24 Facebook- profile.php?id=100008865121352 Telegram-t.me/pol...
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आक्रमकता महाविकास आघाडीला तारणार का?
Просмотров 29121 час назад
Dr.Mahendra Patil HoD Political Science SPDM College, Shlirpur #शरदपवार #महाराष्ट्रराजकारण #उद्धवठाकरे #महाविकासआघाडी #महायुती #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक blog- mahendrapatil1210.blogspot.com/ Instragram- mahendra_patil24 Facebook- profile.php?id=100008865121352 Telegram-t.me/politicalgurumahendrapatil
महाविकास आघाडीचा अतिआत्मविश्वास धोकेदायक? महाविकास आघाडीच्या विजयाच्या मार्गातील अडथळे?
Просмотров 47728 дней назад
Mahendra Patil HoD Political Science SPDM College, Shirpur #महाराष्ट्रराजकारण #महाविकासआघाडी #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #महाविकासघटकपक्ष #उद्धवठाकरे #नानापटोले #एकनाथशिंदें #अजितपवार #शरदपवार #लाडकीबहिणयोजना #महायुती
यंदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक?
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
Dr Mahendra Patil HoD Political Science S P.D.M.College, Shirpur #महाराष्ट्रराजकारण #महाविकासआघाडी #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #महायुतीघटकपक्ष #नरेंद्रमोदी #देवेंद्रफडणवीस #एकनाथशिंदें #अजितपवार #शरदपवार
How to right research praposal or outline /संशोधन प्रस्ताव कसा तयार करावा?
Просмотров 143Месяц назад
Dr.Mahendra Patil HoD, Dept. Political Science SPDM College, Shirpur #संशोधनप्रस्ताव #संशोधनआराखडा #संशोधनरूपरेषाकशीतयारकरावी #researchoutline #researchproposal #researchdesign blog- mahendrapatil1210.blogspot.com/ Instragram- mahendra_patil24 Facebook- profile.php?id=100008865121352 Telegram-t.me/politicalgurumahendrapatil
महायुतीच्या विजयाच्या मार्गातील अडथळा शरद पवार आहेत का? शरद पवार आणि महाराष्ट्राचे राजकारण
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
Dr. Mahendra Patil HoD Political Science SPDM College, Shirpur #महाराष्ट्रराजकारण #शरदपवार #राष्ट्रवादीकाँग्रेसफूट #अजितपवार #सुप्रियासुळे #तुतारी
हरियाणा विधानसभा निवडणूक निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणावरील संभाव्य परिणाम
Просмотров 466Месяц назад
Dr. Mahendra Patil HoD Political Science SPDM College, Shirpur #महाराष्ट्रराजकारण #हरियाणानिकालाचेमहाराष्ट्राच्या राजकारणावरीलपरिणाम #भाजपरणनीती #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #महाविकासआघाडी #महायुती #हरियाणाविधानसभानिवडणूक निकाल
महात्मा गांधी यांच्या विचार आणि कार्याची सद्यस्थितीतील उपयुक्तता आणि महत्त्व
Просмотров 198Месяц назад
Dr.Mahendra Patil HoD Political Science SPDM College, Shirpur #महात्मागांधीजीवन #महात्मागांधीविचार #महात्मागांधीकार्य #महात्मागांधीविचारमहत्त्व #गांधीजयंती #गांधीविचारआवश्यकता गांधीविचारउपयुक्तता blog- mahendrapatil1210.blogspot.com/ Instragram- mahendra_patil24 Facebook- profile.php?id=100008865121352 Telegram-t.me/politicalgurumahendrapatil
ब्रिटीश राजवटीचा वारसा आणि परिणाम/ Legacy and effects of British Rule
Просмотров 257Месяц назад
Dr.Mahendra Patil HoD Political Science SPDM College,Shirpur #ब्रिटीशराजवटस्थापना #AdverseeffectsofBritishRule #भारतीयस्वातंत्र्यदिन #आर्थिकशोषण #दळणवळणसाधनाचाविकास #कायदेवन्यायव्यवस्थानिर्मिती blog- mahendrapatil1210.blogspot.com/ Instragram- mahendra_patil24 Facebook- profile.php?id=100008865121352 Telegram-t.me/politicalgurumahendrapatil
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा प्रभाव कमी करणारे घटक वा भाजपच्या पीछेहाटीला कारणीभूत घटक
Просмотров 2042 месяца назад
Dr.Mahendra Patil HoD Political Science SPDM College, Shirpur #भाजपचेफोडाफोडीचेराजकारण #नरेंद्रमोदीआणि महाराष्ट्र #अजितपवारमहायुतीत समावेश #देवेंद्रफडणवीसराजकारण #महायुतीतीलबेबनाव #भाजपचासरकारीयंत्रणाचादुरुपयोग #शरदपवाराचीरणनीती blog- mahendrapatil1210.blogspot.com/ Instragram- mahendra_patil24 Facebook- profile.php?id=100008865121352 Telegram-t.me/politicalgurumahendr...
एक देश, एक निवडणूक संकल्पना अंमलबजावणीतील अडचणी? One Nation, one Election Process and hindrances
Просмотров 2012 месяца назад
Dr.Mahendra Patil Hod Political Science SPDM College, Shirpur #एकदेशएकनिवडणूकम्हणजेकाय #रामनाथकोविंदसमितीशिफारशी #एकदेशएक निवडणूकसंकल्पनाअंमलबजावणीतीलअडचणी #एकदेशएकनिवडणूकइतिहास #एकदेशएकनिवडणूकफायदे #एकदेशएकनिवडणूकतोटे #एकदेशएकनिवडणूकवास्तवता #एकदेशएकनिवडणूकसंकल्पना #एकदेशएकनिवडणूकआणिनरेंद्रमोदी #एकदेशएकनिवडणूकआणिभाजप #एकदेशएकनिवडणूकसंकल्पना #मोदीहटाव #एकदेशएकनिवडणूकआणिविरोधीपक्ष blog- mahendra...
मुलाखतीची तयारी कशी करावी? How to crack interview/simple interview Technique or tips/मुलाखत तंत्रे
Просмотров 3372 месяца назад
Dr.Mahendra Patil HoD Political Science SPDM College, Shirpur #interviewsimpletips #interviewtechniques #मुलाखततंत्रे #मुलाखतपूर्वतयारी #howtocrackinterview #howtofaceinterview blog- mahendrapatil1210.blogspot.com/ Instragram- mahendra_patil24 Facebook- profile.php?id=100008865121352 Telegram-t.me/politicalgurumahendrapatil
राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय का? महायुतीत अजित पवाराची बिकट अवस्था
Просмотров 9372 месяца назад
Mahendra Patil HoD Political Science SPDM College, Shirpur #ajitpawar #nationalistcongressparty #mahayuti #NCPandRSS blog- mahendrapatil1210.blogspot.com/ Instragram- mahendra_patil24 Facebook- profile.php?id=100008865121352 Telegram-t.me/politicalgurumahendrapatil
नमूना निवड तंत्रे व पद्धती आणि प्रकार-संभाव्य आणि गैरसंभाव्य नमूना निवड/Methods & Types of Sampling
Просмотров 1312 месяца назад
Dr.Mahendra Patil HoD Political Science SPDM College, Shirpur #WhatisSampling #संभाव्यनमूनानिवड #-गैरसंभाव्यनमूनानिवड #सरलयादृच्छिकनमूना #स्तरितनमूना #व्यवस्थाबद्धनमूनानियमितअंकणनमूना #एककपूंजनमूना #सोयीस्करनमूना #कोटानमूना #स्नोबॉलनमूना #सहेतूकनमूना blog- mahendrapatil1210.blogspot.com/ Instragram- mahendra_patil24 Facebook- profile.php?id=100008865121352 Telegram-t.m...
संशोधनासाठी प्रश्नावली तयार करण्याची पद्धत वा सोप्या ट्रिप्स/Simple Tricks making Questionnaire
Просмотров 2432 месяца назад
संशोधनासाठी प्रश्नावली तयार करण्याची पद्धत वा सोप्या ट्रिप्स/Simple Tricks making Questionnaire
UPS, OPS आणि NPS मध्ये काय फरक आहे? UPS पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी घातक?
Просмотров 4233 месяца назад
UPS, OPS आणि NPS मध्ये काय फरक आहे? UPS पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी घातक?
भारत व पाकिस्तान एकाच दिवशी स्वतंत्र होऊन ही स्वातंत्र्य दिवस वेगवेगळया दिवशी का साजरा केला जातो?
Просмотров 2513 месяца назад
भारत व पाकिस्तान एकाच दिवशी स्वतंत्र होऊन ही स्वातंत्र्य दिवस वेगवेगळया दिवशी का साजरा केला जातो?
राज ठाकरे आणि डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे क्षमता असून ही राजकारणात मर्यादित यश का मिळाले?
Просмотров 3303 месяца назад
राज ठाकरे आणि डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे क्षमता असून ही राजकारणात मर्यादित यश का मिळाले?
भारतीय राष्ट्रवादाचा विकास/भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे/Emergence of Indian Nationalism
Просмотров 3333 месяца назад
भारतीय राष्ट्रवादाचा विकास/भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे/Emergence of Indian Nationalism
भारतीय राज्यघटनेवरील विदेशी घटनांचा प्रभाव/भारतीय राज्यघटनेवर इतर देशाच्या राज्यघटनेचा प्रभाव
Просмотров 3094 месяца назад
भारतीय राज्यघटनेवरील विदेशी घटनांचा प्रभाव/भारतीय राज्यघटनेवर इतर देशाच्या राज्यघटनेचा प्रभाव
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बॅकफूटवर आली आहे का? लोकसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट होईल का?
Просмотров 4266 месяцев назад
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बॅकफूटवर आली आहे का? लोकसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट होईल का?
डॉ,बाबासाहेब आंबेडकर जीवनपट/जीवनप्रवास/जीवनपरिचय/जीवन संघर्ष/ जयंतीनिमित्त भाषण
Просмотров 2337 месяцев назад
डॉ,बाबासाहेब आंबेडकर जीवनपट/जीवनप्रवास/जीवनपरिचय/जीवन संघर्ष/ जयंतीनिमित्त भाषण
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता/डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे महत्त्व
Просмотров 797 месяцев назад
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता/डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे महत्त्व
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीला 400 जागा मिळतील का?
Просмотров 3507 месяцев назад
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीला 400 जागा मिळतील का?
उद्धव ठाकरें, डॉ. प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्या तिरक्या चालीमुळे महाविकास आघाडी अडचणीत?
Просмотров 3907 месяцев назад
उद्धव ठाकरें, डॉ. प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्या तिरक्या चालीमुळे महाविकास आघाडी अडचणीत?
देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण भाजपसाठी फायदेशीर की धोकेदायक?
Просмотров 6998 месяцев назад
देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण भाजपसाठी फायदेशीर की धोकेदायक?
महाविकास आघाडी नेते आणि डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काय आहे? वंचित महाविकास आघाडीचा घटक बनेल का?
Просмотров 4388 месяцев назад
महाविकास आघाडी नेते आणि डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काय आहे? वंचित महाविकास आघाडीचा घटक बनेल का?
महाराष्ट्रात विरोधी नेत्यांना पक्ष प्रवेशामागचे भाजपचे राजकारण वा रणनीती
Просмотров 5728 месяцев назад
महाराष्ट्रात विरोधी नेत्यांना पक्ष प्रवेशामागचे भाजपचे राजकारण वा रणनीती
मराठा आरक्षण न्यायालय टिकेल का? मराठा आरक्षणाची वास्तवता/मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील भूमिका
Просмотров 2309 месяцев назад
मराठा आरक्षण न्यायालय टिकेल का? मराठा आरक्षणाची वास्तवता/मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील भूमिका
मार्मिक मांडणी
धन्यवाद सरजी
Sir notes chi pdf milel ka yachi pkease 🙏🏼
Ho
Yo 7038466412 ya whatsapp number contact kara
एकदम बरोबर सांगीतलत सर .खूप बहुमोल मार्गदर्शन सर👍👍👍🙏
Thanks
Kup Chan
Thanks
सर तुमचा अभ्यास फारच कमी आहे तसेच आपले व्हिडिओ फारच बोर आहे तेव्हा या पुढे असे व्हिडिओ करू नये
महाविकास आघाडी जिंकेल असं सांगणारा व्हिडिओ बनवायला पाहिजे का? आपण राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहोत. तटस्थपणे राजकीय परिस्थितीचे विश्लेषण केले पाहिजे. विशिष्ट पक्ष किंवा आघाडीचे समर्थन करणे आपले काम नाही. मागच्या व्हिडिओत देखील आपण हरियाणा चा विजय हा ईव्हीएम मुळे झाला असे बेजबाबदारपणे विधान केलेले होते. मला सल्ला देण्यापेक्षा आपल्याला जो आवडतो तो व्हिडिओ बघा. माझा काय तुम्हाला आग्रह नाही. माझ्या व्हिडिओ बद्दल तुमची मते ही वैयक्तिक आहेत.
👌👌🙏🙏
Thanks sirji
छान विश्लेषण
Thanks dada
साहेब आपली जात कोणती आहे.
मराठा -कुणबी
असे बोलून बोलून प्रत्येक जन आपले कमकुवत ज्ञान दाखवतो.
Best presentation
Thanks Sirji
Pwarani rajkarn sodun dhyave aata te jantechi sewa kru shkt nahi jantela ch thyanchi sewa kravi lagte
पवारांनी आपल्या भाषणातून आपल्याला उत्तर दिलेले आहे
Sharad pawar yani maharashtra che jatiwad karun khup mote numsan kele ahe
जात हे हिंदू धर्माचे वास्तव आहे. सर्वच पक्ष जातीचे राजकारण करतात. पुरंदरेचा गवगवा करणारे राज ठाकरे जातीवादी नाहीत का?
एकट्या पवारांना देणे कितपत योग्य आहे
एकट्या पवारांना दोष देणे योग्य नाही
सर EVM मशीन मध्ये सर्व सेटिंग केली म्हणून BJP आली हरियाणा मध्ये लोकांचा संताप होत . पण सत्ते पुढे काहीच चालत नाही हे तुम्हाला सुधा माहित . आपण जे विश्लेषण केले ते अतिशय चुकीचे आहे
छान विश्लेषण👍
Thanks
Very good
Nice explanation... ruclips.net/video/HxA25jP35c8/видео.htmlsi=JwzKvoZu9wKMTepB
Sir, can I get this pdf?
Yes send your WhatsApp number or say hai my whatsapp number.9422233792
खूप छान माहिती आहे सर
Thanks sirji
mala lectur patkan betat nahi मी अनंत आडचणी मधून शिकत आहे.कृपा करुन मला आपले लेक्चर पाठवा. वस्तूनिष्टता बदल
9422233792 या नंबर वर मला मेसेज कर
please mala tumache lectur saapadat nahi
कोणत्या गावाहून येते
Nice 👍 sir
thanks sirji
sir mala fakt tumache sikavalyl kalate
धन्यवाद
खूप सुंदर विश्लेषण..👌👌
Thanks
👌👌🙏🙏
thanks
sir mpsc political class mnun video taka tumi khup changli mahiti deta besic clear hotat
मला त्या ग्रुप मध्ये ऍड करा
sir tumi political science chi class khup changli gheta
धन्यवाद
sir yachyavar question video bnval
Ahe
loksabha sadsya sankhya 552 asten sir
जास्तीत जास्त 550 असते पण सध्या 545 सदस्य आहे
Very nice sir
Thanks
छान सर जी
धन्यवाद सरजी असेच प्रेम राहू द्या
One Nation, One Election good concept, which will help to cut of the budget 👍
One nation one election is good concept but implementation of this concept very challenging and difficult.
उच्चस्तरीय समिती मार्फत ही संकल्पना शक्य आहे का त्याबद्दल अभ्यास केला आहे. सर्व तज्ञ सदस्यांनी आपली मते मांडली आहे. आर्थिक, सामाजिक दृष्ट्या, भौगोलिक परिस्थिती ह्या सर्व बाबींचा विचार करून सकारात्मक शिफारशी केल्या आहेत. त्यानिश्चितच चांगल्या आहेत.
उच्चतरीय समितीमध्ये एकाच पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांचा समावेश होता. देशाच्या संघराज्य पद्धतीचा विचार करण्याऐवजी पंतप्रधानाचे इच्छेचा विचार करून शिफारशी करण्यात आलेले आहेत.
खूप छान विश्लेषण केले आहे सर
धन्यवाद
Dhakalu shaktata karan sope ahe.jyani kaka la sodle te bhajapla ka sodnar nahit?
एकदम बरोबर Thanks
खूपच सुंदर विश्लेषण केल सरजी.. 👍🏻👍🏻👌👌
Thanks sirji
फार उपयुक्त माहिती
धन्यवाद सरजी
Nice &important information 💐💐
Thanks sirji
छान छान
Thanks
छान माहती.....
Thanks sirji
यूपीएस स्कीम खासदार आमदार मंत्री यांनी घ्यावी अगोदर आंतर कर्मचाऱ्यांना वादावादी
10 वर्षानंतर मिळेल परंतु 10 वर्षाचा 10 वर्षाचे 10% भाग जमा केला पाहिजे 4:50 4:50 4:50
सर निवेदन करता येत परंतु आपण ही पेन्शन योजना घ्याल का
सर ही पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी धोकेदायक आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध करणे गरजेचे आहे जय जागृतीसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे
जरी सुद्धा यूपीएस चालू केली तरी सुद्धा ही योजना धूळफेक ठरणारी असेल कर्मचाऱ्याला ती फक्त ओ पी एस पाहिजे
बरोबर सरजी
खूप छान माहिती. याची लेखी माहिती आपल्या ब्लॉग वर आहे का?
Nahi वाटल्यास टाकून देतो माझ्याकडे पीडीएफ आहे
Thanks
खूप सुंदर आणी तांत्रिक माहीती ,धन्यवाद सर
धन्यवाद सरजी
अभ्यास पूर्ण विवेचन।
Thanks
Very nicely explained, respected sir 👍
Thanks
अगदी सविस्तरपणे माहिती दिली साहेब....आत तर फक्त जुन्या पेन्शनची च मागणी करावी लागेल....हे नक्की...
मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद
पी एस ला अधिकार धिक्कार धिक्कार धिक्कार धिक्कार धिक्कार धिक्कार
Good explanation
Thanks
खूपच छान विश्लेषण केले आहे सर
धन्यवाद भूषण