- Видео 1 059
- Просмотров 1 744 310
VastuRahasya वास्तु रहस्य
Индия
Добавлен 8 мар 2020
जय गणेश,
मी, बबनराव पाटील, वास्तुमार्गदर्शक आणि पुरातत्व अभ्यासक, गेली सोळा वर्षे सातत्याने वास्तुविषयक मार्गदर्शन त्याप्रमाणे वास्तुविषयक लिखाण करीत आहे. माझे "वास्तुरहस्य" नावाचे दिवाळी मॅगझीन गेली दहा वर्षे प्रकाशित होत होते. त्यास अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. त्याचप्रमाणे "वास्तुमंथन" नावाचे केवळ वास्तुशास्त्राला समर्पित असे पुस्तक प्रकाशित झाले असून ते वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहे. याशिवाय "सामना" या वृत्तपत्राच्या "उत्सव" पुरवणीमध्ये दोन वर्षे शंभर लेखांचे लिखाणही केले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. माझी "५५५ तोडगे -पैशासाठी, सुखासाठी "भाग १" आणि "भाग २" ही पुस्तके विक्रमी विक्रीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. वास्तुविषयक प्रशिक्षण वर्ग पुणे येथे घेतले जातात. याशिवाय .पुरातत्व अभ्यासक असल्याकारणाने प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा अभ्यास विविध अंगांनी करता येतो .माझ्या अध्यापनामध्ये सुद्धा याचा विद्यार्थ्यांना फारच लाभ होतो. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण वर्गामध्ये नोट्स देखील पुरवल्या जातात.

Видео
वास्तुरहस्य: देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?
Просмотров 2228 дней назад
वास्तुरहस्य: देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?
जगद्गुरु शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज १००८ यांना भेटण्याचा योग आला.
Просмотров 1602 месяца назад
जय गणेश आज दिनांक ११ जुलै २०२४रोजी बद्रिकाश्रम ज्योतिष पिठाधीश जगद्गुरु शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज १००८ यांना थेऊर श्री चिंतामणी मंदिर येथे सकाळी भेटण्याचा योग आला त्या वेळी तू सुखकर्ता हा ग्रंथ त्यांना भेट देण्यात आला व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन घेतले. ही भेट अविस्मरणीय ठरली. आज दुग्ध शर्करा योग घडला म्हणजेच प्रसिद्ध उद्योगपती एम इ पी चे सर्वेसर्वा श्री. जयंतराव म्हैसक...
वारी एक प्रवास. #vithalrakhumai #pandharpur #pandharpurwari
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
Description जय जय रामकृष्ण हरी नमस्कार आषाढी वारी सुरू झाली आहे आणि यायचे औचित्य साधून आज एक स्पेशल अनाऊन्समेंट करताना आनंद होत आहे. "वारी" या विषयावरील अनेक दिग्गज लेखकांच्या लेखणीतून साकार होणारे भव्यदिव्य आकारातील कॉफीटेबल बुक लवकरच तुमच्या भेटीला. "विठ्ठलवारी आनंदयात्रा" #vaari #vitthalvari #vitthalvarianandyatra #padharpur #ashadhivari #abhang #varkari #vitthalrakhumai #rukhmini #coffetabl...
रुद्राक्ष तोरण. #vastushastra #rudraksha #rudrashatoran
Просмотров 4945 месяцев назад
रुद्राक्ष तोरण. #vastushastra #rudraksha #rudrashatoran
वास्तुरहस्य :जेजुरी-Flying Rhino paramounting
Просмотров 1737 месяцев назад
वास्तुरहस्य :जेजुरी-Flying Rhino paramounting
वास्तुरहस्य: घरात खेळणी कोणत्या दिशेला ठेवावी? #shorts #vastushastratips #vastushastra
Просмотров 859 месяцев назад
वास्तुरहस्य: घरात खेळणी कोणत्या दिशेला ठेवावी? #shorts #vastushastratips #vastushastra
वास्तुरहस्य: घरातील जिना कोणत्या दिशेला असावा?
Просмотров 2,7 тыс.11 месяцев назад
वास्तुरहस्य: घरातील जिना कोणत्या दिशेला असावा?
वास्तुरहस्य: शांत झोप येण्यासाठी उपाय.
Просмотров 24711 месяцев назад
वास्तुरहस्य: शांत झोप येण्यासाठी उपाय.
वास्तुरहस्य: लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी काय करावे?
Просмотров 37411 месяцев назад
वास्तुरहस्य: लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी काय करावे?
वास्तुरहस्य: ड्रायव्हिंग करण्याच्या अगोदर काय करावे?
Просмотров 85011 месяцев назад
वास्तुरहस्य: ड्रायव्हिंग करण्याच्या अगोदर काय करावे?
वास्तुरहस्य: लक्ष्मी माता कुठे चिरकाल टिकते?
Просмотров 20811 месяцев назад
वास्तुरहस्य: लक्ष्मी माता कुठे चिरकाल टिकते?
वास्तुरहस्य: गोग्रास. याबाबत परमपूज्य क्षीरसागर महाराज काय सांगतात.
Просмотров 10211 месяцев назад
वास्तुरहस्य: गोग्रास. याबाबत परमपूज्य क्षीरसागर महाराज काय सांगतात.
वास्तुरहस्य: वायव्य दिशा हि कोणासाठी जास्त उपयुक्त आहे?
Просмотров 27411 месяцев назад
वास्तुरहस्य: वायव्य दिशा हि कोणासाठी जास्त उपयुक्त आहे?
वास्तुरहस्य: रोज झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर प्रथम काय करावे?
Просмотров 1 тыс.Год назад
वास्तुरहस्य: रोज झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर प्रथम काय करावे?
वास्तुरहस्य: जे लोक तळमजल्याला राहतात त्यांनी वास्तुशांती केव्हा करावी?
Просмотров 237Год назад
वास्तुरहस्य: जे लोक तळमजल्याला राहतात त्यांनी वास्तुशांती केव्हा करावी?
वास्तुरहस्य: आपल्या घरात शांतता राहण्यासाठी काय करावे?
Просмотров 485Год назад
वास्तुरहस्य: आपल्या घरात शांतता राहण्यासाठी काय करावे?
वास्तुरहस्य: आपल्या घरातील वास्तुदोष कमी करण्यासाठी उपाय.
Просмотров 531Год назад
वास्तुरहस्य: आपल्या घरातील वास्तुदोष कमी करण्यासाठी उपाय.
वास्तुरहस्य: राहूची पीडा जर सतवत असेल तर काय करावे?
Просмотров 151Год назад
वास्तुरहस्य: राहूची पीडा जर सतवत असेल तर काय करावे?
वास्तुरहस्य: आपले घर, वास्तू प्रसन्न राहण्यासाठी काय करावे?
Просмотров 770Год назад
वास्तुरहस्य: आपले घर, वास्तू प्रसन्न राहण्यासाठी काय करावे?
वास्तुरहस्य: लक्ष्मी प्राप्तीसाठी चे तोडगे.
Просмотров 160Год назад
वास्तुरहस्य: लक्ष्मी प्राप्तीसाठी चे तोडगे.
वास्तुरहस्य: जर व्यवसायात नुकसान होत असेल तर काय करावे?
Просмотров 245Год назад
वास्तुरहस्य: जर व्यवसायात नुकसान होत असेल तर काय करावे?
वास्तुरहस्य: शिवोपासना व रुद्राभिषेक. काय सांगतात परमपूज्य श्री क्षीरसागर महाराज.
Просмотров 42Год назад
वास्तुरहस्य: शिवोपासना व रुद्राभिषेक. काय सांगतात परमपूज्य श्री क्षीरसागर महाराज.
वास्तुरहस्य: उपवास. याबाबत काय सांगतात परमपूज्य क्षीरसागर महाराज
Просмотров 356Год назад
वास्तुरहस्य: उपवास. याबाबत काय सांगतात परमपूज्य क्षीरसागर महाराज
आमच्या घराचा दरवाजा आग्नेय दिशेला आहे तर आम्ही सात धावणार्या घोड्यांचा फोटो कुठे लावावा
Jay shree ram jai hanuman 🎉🎉
घरातली लकक्षीमीमजेकिय घरची बाआईकोन आहे
पेईलया लोक गरीब होतेखरीदीला पेसेनवते पेले लोक गरीब होते तरी देवका मानत होते
Shree Gurudev Datta 🙏🌹🙏
राहते घर मालकाने भाडेकरु लाच विकावे यासाठीचा उपाय
ग्रामीण भागातील घराच्या नैॠत्य दीशेच्या पडवीतील आग्नेय कोपरा तेथे कीचन ओटा काय दोष येतो का घराबाहेर लांब नैॠत्य भागात संडास व सेप्टी टॅक व पाण्याची टाकी काय दोष येतो कृपया माहीती द्या
जय गणेश 🙏🙏
धन्यवाद सर अर्जुनाचे झाड कुठल्या दिशेला असावे
दरवाजा आसेल तर
Ha उपाय गणपती चा 1 लाच करायचा का
बाकीच्या नक्षत्राची माहिती केव्हा सांगणार
Laxmikuber frame kuthe thevavi
खरंच अगदी बरोबर बोललात आहे तुम्ही गुरूजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌
खुप सुंदर 👌👌👌👌👌
Apratim Namaskar
Jai ganesh.
धोत्रे चा झाडं घरा समोर लावु कि नाही
अंधश्रद्धेचा कळस😅
Maga plat 22by22 daksin mukhi ahe wastusastranusar kase kare
Guruji rent hous madhe udak shanti karu shakto ka
जय गणेश खूप माहिती चांगली सांगितली आणि थोडक्यात
कोणत्या दिवशी लावायची
Khupac chan mahiti sangitali guruji aapale dhanyvad
पांढरीची काठीचा तुकडा, आणि वेताची काठी दरवाजा वर लावली तर चालते का
मुख्य दरवाजा समोर भिंत असल्यास काय करावे तसेच दाराच्या बाजूस बाहेरून हवा ये जा साठी फ्लॅट सिस्टीम मध्ये चोकोन उघडा असतो तर काय करावे, तसेच बाजूला दुसरा फक्त आणि त्याचा दरवाजा असतो
विहीवर घर असेतर कसे राहील
Jay Ganesh
केलं परंतु अजून विकली नाही.
eshyan dishela doke karun zhopave lagate
चाफा लावायला चालतो का घरात किंवा घराबाहेर
❤❤❤❤
Sir gulbhendiche jhad ranat shed bhovati lavu shakti ka, gavatil kahi lau naye ase mhantat
Arasa ani ghadal asava ki nasav
पहिल्यांदा कोणती पुजा करायची वास्तू शांती कि सत्यनारायणाची पूजा
Nice information
फिज किती 😢
Khup chan
Kiti kharcha yeto?
भाड्याच्या घराची वास्तू शांती किंवा कलश पूजा करावी का...
वायव्य दिशेला कट ववाठलेला आहे खोलि सारखा तीन बाय दोन वैगरे असा आहे लाबी जासत रूदि कमी असा आहे बाजुलाच दरवाजा आहे उत्तरेला काय करावे
👌👌🙏🙏👍👍
खूप सुंदर माहिती दिली 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
जय जय श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी प्रणाम गुरुदेव
उत्तर दिशेला देवघर ठेवले आणि देवाचे तोंड उत्तरेची विरुद्ध दक्षिण दिशेकडे होत असेल तर चालेल का
लग्न होण्यासाठी झोपणे वायव्य मध्ये आहे झोपण्या साठी डोके,पाय कुठल्या दिशेत करावे लग्न होत नसेल तर मुलांनी या दिशे झोपले तर चालेल का कि फक्त मुलीं ने झोपावे
अप्रतिम माहिती
Kiti vasta diva lavava