- Видео 58
- Просмотров 713 727
Kokankar kedar joshi
Индия
Добавлен 5 июн 2022
मी कोकणकर.Kokankarkedar.आता चॅनल वर आलाच आहात तर आपल्या कोकणातील .सण उत्सव.रूढी परंपरा. मासेमारी. निसर्ग जंगल सफर. आणि आपल्या कोकणातील जीवन व्हिडीओ बगा व्हिडीओ आवडले तर चॅनल subscribe नक्की करा म्हणजे माझे नवीन व्हिडीओ तुम्हाला बगायला मिळतील आणि व्हिडीओ आवडली तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद🙏😊❤️....
पत्ता : मु.पो.बुरंबे.गाव सागवे..कात्रादेवी..ता राजापूर.जि रत्नागिरी 416702.
🌺🙏माझी आई कात्रादेवी🙏🌺
🚩🙏...छत्रपती शिवाजी महाराज...🙏🚩
पत्ता : मु.पो.बुरंबे.गाव सागवे..कात्रादेवी..ता राजापूर.जि रत्नागिरी 416702.
🌺🙏माझी आई कात्रादेवी🙏🌺
🚩🙏...छत्रपती शिवाजी महाराज...🙏🚩
कोकणातली भात झोडणी। पारंपरिक पद्धतीने केली भात झोडणी।कोकण भातशेती। bhat Jhodni #kokan #village
Bhat jhodni kokan #village
Просмотров: 785
Видео
गरीला पीठ लावून भन्नाट मासे पकडण्याची धम्माल कोकणातील पारंपरिक मासेमारी Traditional fishing #kokan
Просмотров 666День назад
गरीला पीठ लावून भन्नाट मासे पकडण्याची धम्माल कोकणातील पारंपरिक मासेमारी Traditional fishing #kokan
गावाकडची सुंदर संध्याकाळ❤️ आणि अवकाळी पाऊस आणि अवकाळी पावसाचे झालेले खतरनाक वातावरण⛈️ #village#kokan
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
गावाकडची सुंदर संध्याकाळ❤️😍 आणि अवकाळी पाऊस⛈️🌧️🌩️#village #kokan
बैल झुंज /bull fight/ कोकणातील बैलाची झुंज.मोरो VS काळू(मोरो Win)bailanchi zunj #kokan#village #zunj
Просмотров 2,5 тыс.21 день назад
कोकणातील बैलाची झुंज bull fight #village #kokan
कोकणातली पारंपरिक.प्रा.शाळेमध्ये होणारे सरस्वती पूजन।tractor मध्ये लाकडं भरण्याची केली कसरत.#kokan
Просмотров 21421 день назад
Tractor मध्ये लाकडं भरण्याची केली कसरत #village #kokan
रात्री आलेल्या चक्रीवादळाने झालेली गावाची परिस्थिती. अवस्था.#kokan #village #Kokankarkedarjoshi
Просмотров 53021 день назад
रात्री आलेल्या चक्रीवादळाने झालेली कोकणातील गावची अवस्था.#kokan #village
समुद्रावर पकडले खेकडे. आणि शिनाने ( हिरव्या शिंपल्या) खेकडे पकडण्याची धम्माल। crab catching #kokan
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
खेकडे पकडण्याची कोकणातली धम्माल । #kokan #village #Kokankarkedarjoshi
बीच वरती गेलो फिरायला आणि वागळी. शिनाने (हिरव्या शिंपल्या) घेऊन आलो । vagli fish #kokan #village
Просмотров 621Месяц назад
कोकण . Kokankar kedar joshi
कोकणातील पारंपरिक गौरी गणपती विसर्जन, गणपती विसर्जन 2024 । ganpati visarjan.राजापूर #kokan #village
Просмотров 299Месяц назад
कोकणातील पारंपरिक गौरी गणपती विसर्जन, गणपती विसर्जन 2024 । ganpati visarjan.राजापूर #kokan #village
आम्ही गेलो गणपती आणायला , गणपती चा पहिला दिवस।ganpati festivan in kokan #Kokankarkedarjoshi #village
Просмотров 242Месяц назад
गणपतीचा पहिला दिवस #kokan #village
आम्ही गेलो गणपती साठी लागणारा फुलारा आणायला.#kokan #village कोकणातील सुंदर सकाळ
Просмотров 129Месяц назад
आम्ही गेलो गणपती साठी लागणारा फुलारा आणायला.#kokan #village कोकणातील सुंदर सकाळ
ऑगस्ट महिन्यात भेटली करवंद खायला । कोकणातील गावाकडची संध्याकाळ #kokan #village
Просмотров 2042 месяца назад
#kokan
खूप दिवसा नंतर सड्यावरचा फेरफटका सड्यावर फिरून आणली पावसाळ्यात मिळणारी काटला Traditional #kokan
Просмотров 4573 месяца назад
खूप दिवसा नंतर सड्यावरचा फेरफटका सड्यावर फिरून आणली पावसाळ्यात मिळणारी काटला Traditional #kokan
स्वर्गाहून सुंदर दिसणारे पावसाळ्यामध्ये कोकणातील माझे गाव( वरचे बुरंबे वाडी )my #village #kokan
Просмотров 19 тыс.3 месяца назад
स्वर्गाहून सुंदर दिसणारे पावसाळ्यामध्ये कोकणातील माझे गाव( वरचे बुरंबे वाडी )my #village #kokan
कोकणातील भात लावणी🌾आणि मुसळधार पाऊस Kokanatil bhat lavni ।भात शेती। Traditional farming in #kokan
Просмотров 3863 месяца назад
कोकणातील भात लावणी🌾आणि मुसळधार पाऊस Kokanatil bhat lavni ।भात शेती। Traditional farming in #kokan
कोकणातील कांडाळीने केलेली पारंपरिक पद्धतीची मासेमारी खाडीमध्ये। Traditional hishing #kokan #village
Просмотров 9273 месяца назад
कोकणातील कांडाळीने केलेली पारंपरिक पद्धतीची मासेमारी खाडीमध्ये। Traditional hishing #kokan #village
आम्ही गेलो मासे पकडायला .जंगला मध्ये जाऊन काढले कंदमुळे . पावसामध्ये दिसणारे कोकण #स्वर्ग #kokan
Просмотров 3303 месяца назад
आम्ही गेलो मासे पकडायला .जंगला मध्ये जाऊन काढले कंदमुळे . पावसामध्ये दिसणारे कोकण #स्वर्ग #kokan
आम्ही गेलो रानामध्ये फणस काढायला। कोकणातली गावची मज्जा फणस काढण्याची #kokan #village #Kokankarkedar
Просмотров 2865 месяцев назад
आम्ही गेलो रानामध्ये फणस काढायला। कोकणातली गावची मज्जा फणस काढण्याची #kokan #village #Kokankarkedar
जंगलातून आणली करवंद काढून। Traditional kokan। जंगलामध्ये गेलो आंबे बगायला#kokan #village
Просмотров 4115 месяцев назад
जंगलातून आणली करवंद काढून। Traditional kokan। जंगलामध्ये गेलो आंबे बगायला#kokan #village
🦀कोकणातील व्हाळातले खेकडे🦀 पकडण्याची धम्माल Traditional crab catching #kokan #village #Kokankarkedar
Просмотров 7936 месяцев назад
🦀कोकणातील व्हाळातले खेकडे🦀 पकडण्याची धम्माल Traditional crab catching #kokan #village #Kokankarkedar
आम्ही गेलो आज काजू काढायला । कोकणातील रानमेवा। कोकण सुख। Traditional kokan। #kokan #village
Просмотров 3556 месяцев назад
आम्ही गेलो आज काजू काढायला । कोकणातील रानमेवा। कोकण सुख। Traditional kokan। #kokan #village
गावावरून आली भेट काजू आणि खेकडे आम्ही बनवला झणझणीत चिंबोरीचा रस्सा। Khekdyache Kalvan #Kokankarkedar
Просмотров 1,3 тыс.8 месяцев назад
गावावरून आली भेट काजू आणि खेकडे आम्ही बनवला झणझणीत चिंबोरीचा रस्सा। Khekdyache Kalvan #Kokankarkedar
श्री क्षेत्र कुणकेश्वर। देवगड । सिंधुदुर्ग । Kunkeshwar Mandir Devgad Sindhudurg #kokan #village🙏🙏🌴
Просмотров 43811 месяцев назад
श्री क्षेत्र कुणकेश्वर। देवगड । सिंधुदुर्ग । Kunkeshwar Mandir Devgad Sindhudurg #kokan #village🙏🙏🌴
Sindhudurg Fort Malvan (Malvan Fort) सिंधुदुर्ग किल्ला.मालवण Beach (मालवण किल्ला)#village #kokan🚩
Просмотров 34511 месяцев назад
Sindhudurg Fort Malvan (Malvan Fort) सिंधुदुर्ग किल्ला.मालवण Beach (मालवण किल्ला)#village #kokan🚩
बैलांची झुंझ🐂🐂 || bailanchi zunj || कोकणातील बैलांची झुंझ #bullfight #fullhanamari
Просмотров 6 тыс.Год назад
बैलांची झुंझ🐂🐂 || bailanchi zunj || कोकणातील बैलांची झुंझ #bullfight #fullhanamari
#स्वर्ग kokan स्वर्गाहून सुंदर माझे गाव (वरचे बुरंबे वाडी) ता राजापूर. जि रत्नागिरी #kokan #village🌴
Просмотров 2,5 тыс.Год назад
#स्वर्ग kokan स्वर्गाहून सुंदर माझे गाव (वरचे बुरंबे वाडी) ता राजापूर. जि रत्नागिरी #kokan #village🌴
#मुंबई bhaucha Dhakka te Alibaug boat समुद्र saphar.अलिबाग मांडवा जेट्टी .#alibaug#🌊🛥️
Просмотров 379Год назад
#मुंबई bhaucha Dhakka te Alibaug boat समुद्र saphar.अलिबाग मांडवा जेट्टी .#alibaug#🌊🛥️
पैशाचा माज असलेल्याची ऐक नंबर लायकी काढली...
गावाकडच्या आठवणी❤
जोशी ब्राम्हण काय. आमच्या येथे जोशी ब्राम्हण आहेत.
@@deepakborkar1055 नाही
चॅनेल वर नवीन असल्यामुळे गाव तालुका जिल्हा सांगत जा
सांगितला नाही
तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी गाव बुरंबे वाडी ❤
ही खाजकुयली आहे. अंगाला लागली तर भारी खाज सुटते. याची भाजी छान होते असं म्हणतात.
वा मस्त www.youtube.com/@sameerpadte
लय भारी विडयो बघुन गावाची आठवण करून दिली भावा❤🌎🌴
अरे केदार दं खायला नको का त्यांचा जीव जातो तुम्ही माझा बघता.
अरे भाऊ मालक एकाच बैलाच्या पाठीमागे कशाला जातो.
लवकरच तिसरी, पाचवी, सहावी मुंबई होणार तिथे, परप्रांतिय गुजराथी मारवाडी बांगलादेशी मुस्लिम लोकांचे तिथे सत्ता असेल, हे सगळ नष्ट होईल. पैसे साठी जागा जमिनी विकू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
जूनी आठवण करुन दिलस धन्यवाद
सुंदर कोकण
जमीन घ्यायची आहे
शेतकी जमीन खरेदी साठी काही व्हिडिओ केले का?
❤❤🎉🎉
Khup mast ahe tumche gav amhla avdel yayla firyla
Gaon kun cha taluka
Lai bhari 👌
एकदम भारी आहे व्हिडिओ असेच नव नवीन पाठवा स्वागत आहे
लय भारी❤
🎉❤ मस्त रे भावानू
मस्त
मी बाप्पा चरणी प्रार्थना करतो असेच खूप छान छान व्हिडिओ तू बनव आणि तुझ्या सर्व व्हिडीओ ला like कमेंट्स आणि subscribe भर भरून मिळो
लय भारी भवांनो अशीच आयुष्याची मजा घेत राहूया
🙏 🌸
Mast❤
Mast
गणपती बाप्पा मोरया🌺🙏
1 number bhava ❤
Bharpun aanlas na fhularo
खुप सुंदर
मला देवाने पुढच्या जन्मी कोकणात जन्म द्यावा खरंच दादा स्वर्गाहून सुंदर
Ganpati bappa morya
Chiplun veer gav aahe ka
Rajapur .sagve
Nice bhava gav konat tuz
Gulabus che fulacha har ganatila ghatala jayacha. Gula, pivali. Pandhari fule asatat.
तुम्ही कोकणी नशीबवान आहात.. सुदंर परिसर..अद्भूत निसर्ग ची देणगी🙏
दादा आमि कोकणात याना आहे
Tumchya gava cha naav Kai ahe Khup sunder gaav ahe Ani tumcha ghar hi
Plz reply Kara khrch garaj ahe thoda urgent ahe
Namaskar mala tumcha number hava sir..
@@shwetarathod2661 kshala
थो डीशी पाठवून दे
❤
मज्जा आहे रे 😍❤️
Garuda varuni my KAUVARI ye ho.
..Brother same to same hamara village jeise he .iam from kerala kasaragod
आस म्हनू नका राव जग संपल . 🙏 माऊली🙏
कोकण❤🌴🌳🌧️🌎