- Видео 4
- Просмотров 1 852
Devachiya dwari
Добавлен 28 дек 2023
देवाचीये व्दारी| उभा क्षणभरी||
नमस्कार माऊली,
गोसविबाबा देवस्थान ट्रस्ट तर्फे आपले सर्वांचे स्वागत या नवीन देवाचिया व्दारी RUclips चॅनल मध्ये. आपल्या महाराष्ट्राची नाळ पारंपरिक संस्कृतिशी जोडली गेलेली आहे. हीच संस्कृती जोपासत पुढे घेऊन जाऊया. त्यासाठी आम्ही काही सांस्कृतिक व पारंपरिक व्हिडिओ या चॅनल द्वारे घेऊन येत आहोत. आपण सर्वजन मिळून आपली संस्कृती पुढे घेऊन जाऊया.
त्यासाठी तुमची सर्वांची साथ हवी आहे. ती अशी की, व्हिडिओ ला लाईक शेअर आणि सबसक्राईब करायला विसरु नका. धन्यवाद....!
|| राम कृष्ण हरी ||

Видео
अखंड हरिनाम सप्ताह गोसावीबाबा महाराज 2024, कुंभारवाडी
Просмотров 27414 дней назад
वर्ष २०२४ ला पारनेर येथील कुंभारवाडी गावात श्री गोसाविबाबा महाराजांचा मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या दिमाखात पार पडला... गोसविबाबा महाराज हे एक जागृत देवस्थान आहे. सर्व भक्त गण येथे देवाची मनोभावे सेवा करतात. व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद......! . . .#marathi_sanskruti #marathi_san #gosavibabamandir #devachiadwari
श्री गोसविबाबा देवस्थान कलशारोहण सोहळा.....@Gosavibaba7293 चॅनल वर संपूर्ण चित्रीकरण.
Просмотров 1,4 тыс.Год назад
वर्ष २०२३ ला पारनेर येथील कुंभारवाडी गावात श्री गोसाविबाबा महाराजांच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला... गोसविबाबा महाराज हे एक जागृत देवस्थान आहे. सर्व भक्त गण येथे देवाची मनोभावे सेवा करतात. व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद......! . . .#marathi_sanskruti #marathi_san #gosavibabamandir #devachiadwari
❤❤❤
राम कृष्ण हरी मावली. खूप छान.
श्री गोसावी बाबा महाराज की जय 🙏
Hi
Khup chan
❤❤
देव धर्म संत यांना जपून ठेवनारा खुप च छान कार्यक्रम गोबावी बाबाच्य कलस पूजनाच्या व अखंड हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रमास माझा मना पासून दंडवर राम कृष्ण हरी
श्री गोसावी बाबा महाराज की जय🙏
मस्त
श्रीगोसावी बाबा की जय 🚩🚩🚩