- Видео 468
- Просмотров 107 396
Aradhana Dhyan Samuha
Добавлен 22 мар 2023
हा समूह आराधना या नावाने ८ मार्च २०२२ रोजी पासून अस्तित्वात आलेला आहे. एकही दिवसाची सुटी न घेता निरंतर सुरू आहे. आपले
या समूहात स्वागत आहे !
या समूहात स्वागत आहे !
एक विशेष ध्यान : आराधना ध्यान सत्र (२२ - १२ - २०२४)
डॉ. ऋता देशमुख- खापर्डे यांनी सभासदांना एका अद्भुत ध्यानाची अनुभूती दिली.
#swamivivekanand
#contentcreator
#youtubecreator
#peace
#swamivivekanand
#contentcreator
#youtubecreator
#peace
Просмотров: 54
Видео
संतांच्या संगती :आराधना ध्यान सत्र (१० - ०१ - २०२५)
Просмотров 14112 часов назад
पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून विद्या वाचस्पती आचार्य श्री स्वानंद गजानन पुंड शास्त्री आज आपल्या भेटीला आले आणि आपले तीर्थरूप श्री गजानन मनोहरराव पुंड शास्त्री यांच्या जीवन प्रवासावर त्यांनी आपल्या समोर विवेचन केले. #swamivivekanand #contentcreator #youtubecreator #peace
एक खास भेट बीजमातेशी : आराधना ध्यान सत्र (२२ - १२ - २०२४)
Просмотров 18014 часов назад
बीजमता पद्मश्री राहीबाई पोपेरे खास आपल्या भेटीला आल्या आणि त्यांनी त्यांच्या जीवन प्रवाहातील अनुभव आपल्या समोर व्यक्त केले. #swamivivekanand #contentcreator #youtubecreator #peace
जागतिक ध्यान दिवस : आराधना ध्यान सत्र (२१ - १२ - २०२४)
Просмотров 9419 часов назад
जागतिक ध्यान दिना निमित्त डॉ. ऋता देशमु - खापर्डे यांनी सभासदांकडून एक विशेष ध्यान करवून घेतले. #swamivivekanand #contentcreator #youtubecreator #peace
स्वादिष्ठान चक्र : आराधना ध्यान सत्र (०२ - ०१ - २०२५)
Просмотров 11819 часов назад
सौ. अनघा भांडारकर यांनी नवनिर्मिती आणि सृजन शिलता ज्या चक्राच्या अधिपत्या खाली येतात आणि शरीरातील साखरेचे नियंत्रण करण्यास मदत करणारे असे स्वादिष्ठान चक्र यावर एक विशेष ध्यान घेतले. #swamivivekanand #contentcreator #youtubecreator #peace
आराधना ध्यान सत्र (२० - १२ - २०२४)
Просмотров 5721 час назад
डॉ. ऋता देशमु - खापर्डे यांनी सभासदांकडून एक विशेष ध्यान करवून घेतले. #swamivivekanand #contentcreator #youtubecreator #peace
नेत्र अंजन क्रिया : आराधना ध्यान सत्र (१९ - १२ - २०२४)
Просмотров 290День назад
डोळ्यांच्या विकारांवर उपाय म्हणून डॉ. ऋता देशमु - खापर्डे यांनी घेतलेल्या नेत्र अंजन प्रक्रियेनंतर सभासदांनी आपल्याला आलेल्या अनुभवांचे आणि अनुभूतीचे कथन या भागात केले आहे. #swamivivekanand #contentcreator #youtubecreator #peace
आराधना ध्यान सत्र (१८ - १२ - २०२४)
Просмотров 70День назад
डॉ. ऋता देशमु - खापर्डे यांनी सभासदांकडून एक विशेष ध्यान करवून घेतले. #swamivivekanand #contentcreator #youtubecreator #peace
दत्त जयंती विशेष :आराधना ध्यान सत्र (१५ - १२ - २०२४)
Просмотров 12714 дней назад
डॉ. ऋता देशमु - खापर्डे यांनी सभासदांकडून दत्त जयंतीच्या योगावर पौर्णिमे साठी खास ध्यान करवून घेतले. #swamivivekanand #contentcreator #youtubecreator #peace
माता रुख्मिणी : अर्जुन-सुभद्रा विवाह - भाग सहावा -आराधना ध्यान सत्र (१४ - १२ - २०२४)
Просмотров 7914 дней назад
. ऋता देशमुख- खापर्डे यांनी आपल्या समोर अर्जुन-सुभद्रा विवाह संदर्भातील प्रसंग कथन केले आणि त्यानंतर त्यांनी सभासदांना एका अद्भुत ध्यानाची अनुभूती दिली. #swamivivekanand #contentcreator #youtubecreator #peace
माता रुख्मिणी : कथा आयुष्याची - भाग पाचवा -आराधना ध्यान सत्र (१३ - १२ - २०२४)
Просмотров 18814 дней назад
माता रुख्मिणी : कथा आयुष्याची - भाग पाचवा -आराधना ध्यान सत्र (१३ - १२ - २०२४)
प. डॉ श्रीकृष्ण देशमुख काकांच्या आश्रमातील वाचनालय..
Просмотров 11614 дней назад
प. डॉ श्रीकृष्ण देशमु काकांच्या आश्रमातील वाचनालय..
माता रुख्मिणी : कथा आयुष्याची - भाग चौथा -आराधना ध्यान सत्र (१२ - १२ - २०२४)
Просмотров 7614 дней назад
माता रुख्मिणी : कथा आयुष्याची - भाग चौथा -आराधना ध्यान सत्र (१२ - १२ - २०२४)
मोक्षदा एकादशी विशेष :आराधना ध्यान सत्र (११ - १२ - २०२४)
Просмотров 10814 дней назад
मोक्षदा एकादशी विशेष :आराधना ध्यान सत्र (११ - १२ - २०२४)
एकादशी :आराधना ध्यान सत्र (०९ - १२ - २०२४)
Просмотров 16821 день назад
एकादशी :आराधना ध्यान सत्र (०९ - १२ - २०२४)
परमपूज्य साने गुरुजी यांचे निवासस्थान..
Просмотров 9921 день назад
परमपूज्य साने गुरुजी यांचे निवासस्थान..
एक अपूर्व भेट : आराधना ध्यान सत्र (८ - १२ - २०२४)
Просмотров 15921 день назад
एक अपूर्व भेट : आराधना ध्यान सत्र (८ - १२ - २०२४)
मागे वळून पाहताना...: आराधना ध्यान सत्र (४ - १२ - २०२४)
Просмотров 63828 дней назад
मागे वळून पाहताना...: आराधना ध्यान सत्र (४ - १२ - २०२४)
संत चोखामेळा आणि गुरुकृपा :आराधना ध्यान सत्र (०३ - १२ - २०२४)
Просмотров 121Месяц назад
संत चोखामेळा आणि गुरुकृपा :आराधना ध्यान सत्र (०३ - १२ - २०२४)
नदिया धीरे धीरे बहना: आराधना ध्यान सत्र (२ - १२ - २०२४)
Просмотров 117Месяц назад
नदिया धीरे धीरे बहना: आराधना ध्यान सत्र (२ - १२ - २०२४)
" लाख मोलाची बात " पद्मश्री राही बाई पोपेरे
Просмотров 852Месяц назад
" ला मोलाची बात " पद्मश्री राही बाई पोपेरे
नदीप्रवाह :आराधना ध्यान सत्र (१ - १२ - २०२४)
Просмотров 98Месяц назад
नदीप्रवाह :आराधना ध्यान सत्र (१ - १२ - २०२४)
स्वशोध : आराधना ध्यान सत्र (३० - ११ - २०२४)
Просмотров 108Месяц назад
स्वशोध : आराधना ध्यान सत्र (३० - ११ - २०२४)
इस मोड से जाते हैं ....:आराधना ध्यान सत्र (२९- ११ - २०२४)
Просмотров 115Месяц назад
इस मोड से जाते हैं ....:आराधना ध्यान सत्र (२९- ११ - २०२४)
कबीरांचा निर्गुणी राम :आराधना ध्यान सत्र (२८- ११ - २०२४)
Просмотров 111Месяц назад
कबीरांचा निर्गुणी राम :आराधना ध्यान सत्र (२८- ११ - २०२४)
उपचारात्मक ध्यान - पायदुखी : आराधना ध्यान सत्र (२७- ११ - २०२४)
Просмотров 125Месяц назад
उपचारात्मक ध्यान - पायदुखी : आराधना ध्यान सत्र (२७- ११ - २०२४)
पाठदुखीवर प्रक्रिया : आराधना ध्यान सत्र (२२- ११ - २०२४)
Просмотров 104Месяц назад
पाठदुखीवर प्रक्रिया : आराधना ध्यान सत्र (२२- ११ - २०२४)
गणेश भक्ती - गणेश शक्ती : आराधना ध्यान सत्र (२१ - ११ - २०२४)
Просмотров 116Месяц назад
गणेश भक्ती - गणेश शक्ती : आराधना ध्यान सत्र (२१ - ११ - २०२४)
खुप छान ध्यान एकदाच जॉइन झालात की तुम्हाला सुद्धा खूप खूप आवडेल कोणीही आजकाल फुकट काहीही देत नाही तुम्हाला फक्त स्वतःसाठी करायचे आहे वेळ घालवू नका लवकर जॉइन व्हा आणि अनुभव घ्या
आपले कार्य अप्रतिम आहे. दंडवत प्रणाम ताई
Khup chan must try
अतिशय प्रभावी ध्यान 🙏🙏
Khup chan anubhuti.. Hreart ver khup spandan janwali.. Dhanyavaad Tai
ताईआजचेध्यानखुपछानझाले
सुंदर ध्यान..मनःपूर्वक धन्यवाद...
खुप च सुंदर ध्यान मावली
खुप छान ध्यान ताई
खूप छान ध्यान ताई.धन्यवाद ताई
अप्रतिम ध्यान माऊली.धन्यवाद.जय श्री राम 🙏🌹
अतिशय सुंदर ध्यान 😮
अतिशय प्रभावी ध्यान खूप खूप धन्यवाद ताई
खूप सुंदर ध्यान. धन्यवाद माऊली❤
अत्यंत उत्तम आहे.
खुप छान ध्यान झालं ताई, कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद ❤❤
खूप छान ध्यान झाला
खूप सुंदर ताई. ❤
Atishay Sunder.Jay Shree Ram....
खुप छान माहिती दिली दादा धन्यवाद ❤
खूपच छान ....
लयं भारी
खुप छान
Tai.. Aaple jeeven charitra aiktana man bharun aale.. Aapalya dharani matechya kelelya amulya seve baddal hrudya pasun abhinandan. aani dhanyavaad.. mauli 🙏🙏🙏🙏🙏
सुंदर.
Apratim pratibha shree Ganesh ani shree Jaga dambechi upasaka apanas koti koti vandan.🙏🙏💐💐
अप्रतीम दादा.. खुप छान माहिती..
किती खडतर प्रवास ताईचा..... शतशत सलाम 🙏🙏
उत्तम ध्यान झाले मनःपूर्वक धन्यवाद 🙏
ज्ञानाची वाहतीगंगा, आहे. परमपूज्य तीर्थरूप गजानन महाराज यांच्या विषयी सखोल वर्णन व आपल्या घराण्याची संपन्न परंपरा कळली. गणेशाची व जगदंबेची उपासना रेणुका मातेची उपासना हे करण्याचे भाग्य मिळाले, मूर्ती पासून अमूर्त पर्यंत पोहोचायचं कसं हे कळले, अद्वितीय प्रतिभा ऐकायला मिळाली. गुरुकृपा किती महान आहे हे ही सविस्तरपणे सांगितले, आपले आजोबा आपले तीर्थरूप श्री गजानन महाराज व आपणास, शतकोटी प्रणाम करते
जय गजानन.... भाषेवरील प्रभुत्व असणारी आणि अतिशय ओघवती वाणी...खुप सखोल माहिती मिळाली...आजच्या काळातील संत पितापुत्रांचे "पुत्रदा एकादशीच्या सुंदर पर्वावर दर्शन झाले...सर्वांनी नक्की पहा...
ओघवती वाणी, खूपच सुंदर
अप्रतिम दादा आपल्या ओघवती वाणितून खुप अमोल ज्ञान ऐकतच रहावे वाटत होते . अप्रतीम सुंदर बोलतात दादा . आपल्या सारख्या आधुनीक संताचे दर्शन हे आमचे भाग्यच आपल्या सारख्या अलौकिक विभुतीचे दर्शन त्यांचे ज्ञान ऐकण्याचे भाग्य रूताताजईंच्या मुळे आम्हाला हे भाग्य लाभले . दादांना कोटी कोटी दंडवत प्रणाम रूताताई दंडवत .
Guruji.. Aaplya oghavatya vanitun aaikayala chanch watate.. Khup chan mahiti.. Dhanyavaad 🙏🙏🙏
अप्रतिम दादा , खूप छान ज्ञान खूप खूप धन्यवाद
Khup chhan🙏
खूप सुंदर माहिती दिली दादा. धन्यवाद 🎉🎉आपले दर्शन आमचे भाग्य !आपल्या सारख्या अलौकिक पिता पुत्रांना साष्टांग दंडवत प्रणाम .🎉🎉
Nice
अप्रतिम सुंदर बोललात दादा. जय गजानन
खूप छान. धन्यवाद❤
खूप छान 🙏🙏🙏
जय श्रीराम ❤
धन्यवाद माऊली खूपच छान भारती पवार
श्रीराम, या माऊलीला बघुन बहिणाबाईची आठवण झाली. 'माझी माय सरसोती मले शिकविते बोली'... किती छान बोलतात ग या. किती तळमळीने सांगतात. ऋता तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. तुझ्या अलौकिक कार्याला मानाचा मुजरा.... ॥ जयजय रघुवीर समर्थ ॥
Prakrati matecha seva karnare matela salam Jai shree Ram.🎉🎉
खूपच. छान
खूपच. छान
खूपच. छान
खूपच च्छान
खूप. छान