sharad kharmale
sharad kharmale
  • Видео 7
  • Просмотров 466 591

Видео

दुनियादारी
Просмотров 1926 лет назад
लव यु मिञांनो
आई सारखे दैवत नाही
Просмотров 4007 лет назад
अभिष्टचिंतन सोहळा १०१ वर्षे पुर्ण आजी आजही खणखणीत ...
दुनियादारी मिञपरिवार
Просмотров 967 лет назад
धबधब्यांचा आनंद लुटताना व आनंदात नाचताना मिञपरिवार
खरच मिञांमध्ये घालवलेले क्षण अनमोल असतात..
Просмотров 1567 лет назад
दुनियादारी मिञपरिवार
माळसेज घाटात मिञांबरोबर नाचताना
Просмотров 1937 лет назад
आपले मिञच लय भारी १५ आॕगष्ट २०१७

Комментарии

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 7 дней назад

    मूर्ख महाराज देवांनी भित चालवली नामदेव हातून देव जेवले तुकाराम वैकुंठाला गेले तुम्ही कीर्तन प्रवचन भजन सांगता ते पण खोटं का तुमची भक्ती खोटी वाल्मिकी किती पापी होता मग ऋषी कसा झाला उगाच टाईमपास करता पैसे छपता

  • @saumyashinde1527
    @saumyashinde1527 25 дней назад

    महाराज आपणास धन्यवाद अश्या कीर्तनाची आज समाजातील लोकांना गरज असून सुद्धा लोकांचे डोळे का उघडत नाहीत

  • @ravirajmanukh7857
    @ravirajmanukh7857 28 дней назад

    पुन्हा होणे नाही असे रत्न...🎉🎉❤

  • @saumyashinde1527
    @saumyashinde1527 Месяц назад

    खरंच महाराज अंगात येणे थोतांड आहे माझा सुद्धा विश्वास नाही बसत

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare9603 Месяц назад

    देव नाही आहे ते आमच्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितले आहे .

  • @ramphad4756
    @ramphad4756 Месяц назад

    Hii

  • @ajitmagar7653
    @ajitmagar7653 Месяц назад

    🚩 जय हरी माऊली 🚩

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 2 месяца назад

    ❤ अगदी सत्य आहे, ❤ आपले आणि चानलला हार्दिक शुभेच्छा ! ❤

  • @TanujaJadhav-lb2qr
    @TanujaJadhav-lb2qr 2 месяца назад

    😂❤

  • @maheshpakhare9901
    @maheshpakhare9901 2 месяца назад

    👍

  • @karishmakadale
    @karishmakadale 2 месяца назад

    माऊली तुकाराम महाराजांच्या गाथेतील3162 ह्या ओवीवर किर्तन करा

  • @ramdasnivangune8030
    @ramdasnivangune8030 7 месяцев назад

    तुका म्हणे कैसे अंधळे हे जण विसरले खऱ्या देवा

  • @बापुव्हरकटे
    @बापुव्हरकटे 11 месяцев назад

    कीर्तन पैशासाठीच असेन देवासाठी नाही,

  • @riteshdeshmukh111
    @riteshdeshmukh111 11 месяцев назад

    महाराज पाच हजार वर्षे झाली हा हिंदू धर्म काही सुधारायला तयार नाही आम्ही धर्म कधी व कोणता बदलावा ते कृपया सांगा आपले उपकार होतील नाही तरी हा संपत चांललेल्या धर्मात राहण्यात काय भवितव्य दिसना

  • @GANPATI1923
    @GANPATI1923 Год назад

    😂😂😂

  • @artismylife6269
    @artismylife6269 Год назад

    Barobar

  • @mynameiskaran1000
    @mynameiskaran1000 Год назад

    Haan mug tey sagla aplyawar ghetil kaa , jyaa konavar badha , problems , aarthik chan chan ahe ka , te andhavishwas vimulan samithi wale aplya wa aaplya family war ghetil ka , samjha tyana Ani tyancha family la kahi jhale nahi tar andha shraddha samaapt hoil . Dear sir who are saying this is fake or any andh shraddha samiti telling its fake . Tell that person to come at night ( or ghost mostly present) Tell that person to make request or अहवान करो ऊस जगह to - की मैं और मेरी फैमिली आपको समर्पित करता , अगर तुम सच मे हो तो मेरे पूरे फैमिली की बलि लेके दिखाओ, सब परेशानियां मुझपर और मेरे फैमिली पर डाल के दिखाओ, हूं और मेरी और मेरी पूरी फामिल आपको challenge karta hoon ki aap मेरे पूरे फैमिली की जान ले, हिम्मत है तो, फामिल की स्थिति पूरी तरह बर्बाद करे , और पूरी पीढ़ी और नसल बर्बाद कर के दिखादे , पूरी पीढ़ी घर को बर्बाद करके दिखाड़ो। यह जो बी बुरी ताकते , आत्माएं, भूत पिस्चाच है मुझे और मेरे परिवार को बर्बाद और मेरे साथ आके दिखाए यहां जो भी नकारात्मक शक्तियां है वो मेरे साथ आए और मेरे घर और परिवार मे आए और उसको बर्बाद करके और उसका पूरा अंत करके दिखाए ऐसा उसे अहावन करने बोलो ! 👆 अगर कुछ उसकी फैमिली को होता है तो पता चलेगा की वहा कुछ था और उस जगा था Mostly अंधश्रद्धा निर्मूलन समिति या खुद को साइंटिफिक समझने वाले को चढ़ा के की लोगो की अंधशर्द्ध दूर करने के लिए हेल्प चाहिए । इससे क्या होगा की वहा से भूत भी उसके साथ जायेगा , वो अंध श्रद्धा निर्मूलन समिति वाले कुछ बोल भी नहीं सकते की भूत की वजह से हुआ , मतलब वहा की बुरी शक्तियां उसको अपने और अपनी फैमिली पर डालने दो और वह से मुक्त करो अंध श्रद्धा निर्मूलन समिति को चढ़ाओ और बकरा बनाए , उनको सब नकारात्मक बुरी शक्तियां , संकट , भूत पिशाच, बाला, बाधाएं सब अपने और उसको फैमिली पर लेने दो । खुद की परेशानियां उस पर डालो और सबक सिखाओ

  • @शिवभक्तनिलेशभाऊरोडे

    गेले माझे बाबा सोडुन गेले दिगंबर ईश्वर विभुती

  • @digambarjagadhane6543
    @digambarjagadhane6543 Год назад

    एकच नंबर महाराज...

  • @Pkp914
    @Pkp914 Год назад

    😂

  • @VishwasRanvir-io8cy
    @VishwasRanvir-io8cy Год назад

    अगदी बरोबर सत्यवानी बोलत आहात माऊली

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад

    Jay hari mauli maroti chintale maharaj khatgaonkar.👃🌹

  • @ghanshamkakani7322
    @ghanshamkakani7322 Год назад

    😊

  • @anandphadatare4396
    @anandphadatare4396 Год назад

    1 No

  • @balasahebkale904
    @balasahebkale904 Год назад

    Ram Krishna Hari

  • @balajikarhale2825
    @balajikarhale2825 Год назад

    अगदी बरोबर बोललात महाराज.ग्यानबुडवे भंगार लोकं फालतु पणा करतात.फालतु अंधश्रद्धा पाळतात

  • @pandurangpatil6622
    @pandurangpatil6622 Год назад

    किर्तन चालु असताना आपण रामकृष्ण हरी नाम घोष करताना वेड्यासारखा उड्या मारत असता त्याला श्रध्दा म्हणार का अंध श्रद्धा

  • @lalitargade
    @lalitargade Год назад

    देव हीच जगातली मोठी अंधश्रध्दा आहे

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Год назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @ShivrajSagle-yw4ub
    @ShivrajSagle-yw4ub Год назад

    श्रद्धा ही ङोळस असावी,अंधश्रद्धा असु नये. महाराज तुमचं म्हनन बरोबर होतं आणि आहे. अणू-रेणूत देवाचा अंश आहे. पण दिसणं,अंगात देव येण ह्या गोष्टी खऱ्या नाहीत. दगडात देव आहे की नाही हे मानन न मानन ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. तुम्ही किर्तनाच्या माध्यमातून खुप मोठे समाज प्रबोधन केले आहे. माझ्या बालपणी किर्तन काय असत हे तुमचं किर्तन ऐकल्यावर समजल. साध्या सोप्या सरळ भाषेत किर्तनाचा एक एक पैलूं उलगडून तुम्ही तुमच्या विनोदी शैलीने भाविकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केलं ते आजतागायत कायम आहे आणि राहील यात शंका नाही.आपल्या पावन स्मृतीस आदरपूर्वक नमन. - शिवराज सगळे.

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 Год назад

    Kharay

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke8980 Год назад

    सृष्टी म्हणजेच देव कुणाला तकलीब न देणे पशुपक्षी पर्यावरण संवर्धन सृष्टी जपणं म्हणजेच देव नुसते टाळ वाजवायचे आणि इतरांना त्रासदायक वागणूक देणे छळ कपट करणं बायकापोराना हाणमार करणारे व संध्याकाळी हरिपाठ म्हणणारेना देव भेटेलच कसा

  • @ashagaikwad8926
    @ashagaikwad8926 Год назад

    Satyamev jaite jai mulnivasi

  • @rohitchandanshive7568
    @rohitchandanshive7568 Год назад

    महाराज तुम्ही म्हणताय ते योग्य आहे पण काही काही देवाला नारळाचं तोरण ,सोन्याचा घोडा,पैसा,खोबर हे दिलेलं कुणाकडे जातय.एवढं समजल तर. बर होईल

  • @yogeshnarode6476
    @yogeshnarode6476 Год назад

    Good thoughts maharaj

  • @vijayparab6955
    @vijayparab6955 Год назад

    लय भारी आहेत बुवा. असे बुवा गावागावात झाले पायजेत.

  • @mamtabhagat5487
    @mamtabhagat5487 Год назад

    महाराज खुप छान किर्तन प्रबोधन श्रध्दा ठेवावी अंधश्रद्धा ठेवू नये

  • @ajaygavali5555
    @ajaygavali5555 Год назад

    Jyanchya jyanchya angat dev yety tyachi puja krt nahit loka. Dev gela ki angatun ki zala suru gharat hanamari rojchi. Pandharpur cha vithoba ny yet angat konachya. Loka mhatare zale seva krun.

  • @prataplokhande3900
    @prataplokhande3900 Год назад

    असे लय महाराज तेल लावत गेले.एक तर लुळा झाला शेवटी मांढरच्या काळुबाईला जातोय दर महिन्याच्या पौर्णिमेला.कुठ ह्यांच्या नादा लागता .आवगुण बुवा. ह्याला पाडुरंग विठ्ठल सुद्धा विचारत नसलं.

  • @rajkamble9099
    @rajkamble9099 Год назад

    Brober mharaj tumcha abyas khup ahe🙇‍♂️

  • @jmjm1772
    @jmjm1772 2 года назад

    Tumi khare varasdar ahat tukaram Maharaj ani tukdoji Maharaj gadge maharajanche

  • @subhashpatil5540
    @subhashpatil5540 2 года назад

    Baba navnath granth vacha tumchi atali tar cheda shama asavi 🕉💐🙏

  • @jayant25in
    @jayant25in 2 года назад

    देव अंग देतो हे खरे आहे आम्ही मानतो, आणि मानत राहणार. शेंदूर फासलेल्या दगडाची ही विटंबना करू नका त्यातही देव असतो असतो म्हणजे असतोच.

    • @Sahilsutar554
      @Sahilsutar554 Год назад

      बरोबर.....कसं आहे ना ही लोकं विज्ञान युगात चालली आहेत... ठीक आहे मान्य करतो आम्ही...मी पण एक मेडिकल चा स्टूडेंट आहे आणि मी या गोष्टी खऱ्या मानतो....कारण अनुभव आहे...पैसा आला की ही लोकं देवाला पण विसरतात ..पण त्यांना हे माहीत नसतं की देवानेच घडवली आहे

  • @gevndevnavgire4964
    @gevndevnavgire4964 2 года назад

    मिरज। बरोबर। बोलतात

  • @Sahilsutar554
    @Sahilsutar554 2 года назад

    महाराज तुम्ही परमार्थ स्वीकारलंय....निदान कपाळावरच्या अबिराचा तरी मान ठेवून कीर्तन करा

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 2 года назад

    👍1⃣

  • @Vloggig
    @Vloggig 2 года назад

    Maa taramasu Vadhu Nayaka abe haramkhor Tujhe like Yahi karti thi hello Tujhe Vitt Vittal Montessori

  • @vishwaspatil8574
    @vishwaspatil8574 2 года назад

    लय भारी महाराज....

  • @ganeshmhaskesangit6354
    @ganeshmhaskesangit6354 2 года назад

    100℅