- Видео 235
- Просмотров 1 201 753
पीक पाणी (Peek Pani)
Добавлен 21 фев 2024
शेतीसंबंधी व बाजारभावाविषयी माहिती देणारे मराठी यूट्यूब चैनल.
सोयाबीन हमीभाव केंद्राची प्रक्रिया || प्रत्येक शेतकऱ्यांनी जाणून घ्यावी
#🌱पीक पाणी (peek pani)🌱
🌴what's up channel🌴
whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R
#जालनामार्केटबाजारभाव #सोयाबीन_हमीभाव_केंद्राची_प्रक्रिया #प्रत्येक_शेतकऱ्याने_जाणून_घ्या #सोयाबीन_हमीभाव #हमीभाव_प्रक्रिया #सोयाबीन_खरेदी_प्रक्रिया #शेतकरी माहिती #हमीभाव_केंद्र #शेतकरी_योजना #सोयाबीन_बाजार_भाव #शेतकरी_माहिती #Soyabeen_MSP
#पीकपाणी_peekpani
#मंडीबाजारभाव #ruclips.net/video/xgQ03zO3nTM/видео.html
🌴what's up channel🌴
whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R
#जालनामार्केटबाजारभाव #सोयाबीन_हमीभाव_केंद्राची_प्रक्रिया #प्रत्येक_शेतकऱ्याने_जाणून_घ्या #सोयाबीन_हमीभाव #हमीभाव_प्रक्रिया #सोयाबीन_खरेदी_प्रक्रिया #शेतकरी माहिती #हमीभाव_केंद्र #शेतकरी_योजना #सोयाबीन_बाजार_भाव #शेतकरी_माहिती #Soyabeen_MSP
#पीकपाणी_peekpani
#मंडीबाजारभाव #ruclips.net/video/xgQ03zO3nTM/видео.html
Просмотров: 134
Видео
कांदा भाव जालना मंडी || Onion Market Update || पीक पाणी
Просмотров 23515 часов назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबारभाव #कांदा_बाजार_भाव #कांदा_हराशी #कांदा_मार्केट #कांदा_भाव #कांदा_शेती #कांदा_ग्रेडिंग #कांदा_उत्पन्न #कांदा_विक्री #कांदा_मंडी_भाव #कृषी_माहिती #शेती_मार्केट #OnionRates #OnionMarketUpdate #पीकपाणी_peekpani #मंडीबाजारभाव #ruclips.net/video/HBW_NFmxfRo/видео.html
मक्का हराशी व बाजारभाव || शेतकऱ्याचे बोल कोणत्याच मालाला नाही भाव || Peek Pani
Просмотров 6002 часа назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #मक्का_हराशी_व_बाजारभाव #मक्का_बाजार_भाव #मक्का_हाराशी #मक्का_मार्केट_अपडेट #मक्का_बाजारभाव_2024 #मक्का_खरेदी_विक्री #महाराष्ट्र_मक्का_बाजार #मक्का_आज_का_भाव #पीकपाणी_peekpani #मक्का_बाजारभाव_जालना #मंडीबाजारभाव #मक्काभाव #मक्का_व्यवस्थापन #ruclips.net/video/ZCt_lKRcA4A/видео.html
ज्वारी हराशी व बाजारभाव || चालू बाजार भाव जालना || Peek Pani
Просмотров 2,4 тыс.2 часа назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #ज्वारी_हराशी_व_बाजार भाव #चालू_बाजार_भाव_जालना #ज्वारी_बाजार_भाव_2024 #चालू_मार्केट_दर #बाजारभाव_2024 #कृषी_बाजार_भाव #महाराष्ट्र_ज्वारी_बाजारभाव #आजचे_ज्वारी_बाजार_भाव #पीकपाणी_peekpani #ज्वारी_व्यवस्थापन #ज्वारी_बाजारपेठ #मंडीबाजारभाव #कृषी_व्यापार_अपडेट #ruclips.net/video/Rj8zkGgk6...
मक्का भाव व हराशी जालना || मक्का संदर्भात शेतकऱ्याचे विचार || पीक पाणी || Peek Pani
Просмотров 3,1 тыс.4 часа назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #मक्का_आज_का_भाव #मक्का_हाराशी #मक्का_लिलाव #मक्का_बीट #मक्का_बाजारभाव #मक्का_व्यवस्थापन #कृषी_समाचार #पीकपाणी_peekpani #कृषी_बाजार #मक्का_हाराशी_प्रक्रिया #मंडीबाजारभाव #मक्का_बाजार_अपडेट #bajarbhav_today #ruclips.net/video/_SivQVYxS7s/видео.html
खरबूज बाजार भाव जालना || kharbuj bajar bhav || Peek Pani
Просмотров 3374 часа назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #खरबूज_बाजार_भाव_जालना #kharbuj_bajar_bhav_jalna #खरबूज_बाजार #खरबूज_भाव #आजचे_खरबूज_भाव #मार्केट_अपडेट #फळबाजार #फळ_पीक_भाव #पीकपाणी_peekpani #मंडीबाजारभाव #बाजार_भाव_2024 #farming #agriculture #ruclips.net/video/OelLr_4JMl0/видео.html
ड्रॅगन फ्रुट बाजार भाव || चालू दर व शेतकऱ्याचे अनुभव || Peek Pani
Просмотров 2364 часа назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #ड्रॅगन_फ्रुट_बाजार_भाव #जालनामार्केटबाजारभाव #rate_of_Dragon_fruit #ड्रॅगनफ्रुट_किलोचे_रेट_जालना #फ्रुट_बाजारभाव #farming #पीकपाणी_peekpani #मंडीबाजारभाव #फ्रुटभाव #पिकविमा #पिकपाहणी #कृषीसल्ला #ऑलफ्रुट #पीएमकिसान #ruclips.net/video/3GAGC9v8Aic/видео.html
आद्रक भावात मोठी घसरण जालना || 28/11/2024 गुरुवार || Peek Pani
Просмотров 3 тыс.7 часов назад
#today_adrak_bhajarbhav_2024 #आले/अद्रक_बाजारभाव #आले_बाजार भाव #बाजारभाव_2024 #आजचे_अद्रक भाव #अद्रक_भावा त_मोठी_घसरण_जालना #आधुनिकशेती #जिंजर रेट टुडे #अद्रक_बाजार_भाव_जालना #peekpani #पीकपाणी #कृषी_उत्पन्न_बाजार_समिती #Ginger_rate_today #ginger #ruclips.net/video/AR40TZMdRP8/видео.html
मक्का हराशी व बाजार भाव जालना || 28/11/2024 || Peek Pani
Просмотров 2 тыс.7 часов назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #आजचे_मक्का_बाजार_भाव_जालना #जालनामार्केटबाजारभाव #मक्का_बाजारभाव_जालना #सोयाबीनतेजीमंदीरिपोर्ट2024 #farming #मक्काभाव #मक्का_आज_का_भाव #पिकविमा #पिकपाहणी #मक्का_फारशी_जालना #पीकपाणी_peekpani #पी_एम_किसान_सन्मान_निधी #मंडीबाजारभाव #बाजार_भाव_2024 #ruclips.net/video/KiYTEET9A-c/видео.html
28/11/2024 टोमॅटो बाजारभाव जालना || Today Tomato 🍅 🍅 Rate
Просмотров 2557 часов назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #आजचे_टोमॅटो_बाजारभाव #बाजारभाव_2024 #today_Tomato_rate #जालना_मंडी_टोमॅटो_भाव #टोमॅटो_कॅरेट_रेट #टोमॅटो_व्यवस्थाप #टमाटे_शेती #जालना_मंडी #पीकपाणी_peekpani #टमाटे_भाव_जालना #टमाटे_भाव_2024 #पीक_पाहणी #मंडीबाजारभाव #ruclips.net/video/CkgeLEPsNN0/видео.html
नवीन तुर बाजार भाव जालना || नवीन तूर आली मार्केट मध्ये Peek Pani
Просмотров 169 тыс.7 часов назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #नवीन_तुर_बाजारभाव_जालना #तुर_बाजार_भाव #तुर_दर #नवीन_तुर_आवक #तुर_व्यवस्थापन #तुर_मार्केट #तुर_दर_माहिती #तुर_विक्री #तुर_बाजारपेठ #पीकपाणी_peekpani #तुर_बाजार_2024 #आजचे_बाजार_भाव #मंडीबाजारभाव #ruclips.net/video/48mYLx5FkUo/видео.html
27/11/2024 मक्का बाजार भाव || मक्का बाजार भाव 2024 || Peek Pani
Просмотров 3049 часов назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R मक्का हराशी जालना व शेतकऱ्याचे अनुभव #आजचे_मक्का_बाजार_भाव_जालना #जालनामार्केटबाजारभाव #मक्का_बाजारभाव_जालना #सोयाबीनतेजीमंदीरिपोर्ट2024 #farming #मक्काभाव #मक्का_आज_का_भाव #27/11/2024_मक्का_बाजार_भाव #पिकपाहणी #मक्का_हाराशी_जालना #पीकपाणी_peekpani #पी_एम_किसान_सन्मान_निधी #मंडीबाजारभाव #बाजार_भाव_2024 #ruc...
26/11/2024 मंगळवार मक्का बाजार भाव || चालू बाजार भाव || Peek Pani
Просмотров 2679 часов назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R मक्का हराशी जालना व शेतकऱ्याचे अनुभव #आजचे_मक्का_बाजार_भाव_जालना #जालनामार्केटबाजारभाव #मक्का_बाजारभाव_जालना #सोयाबीनतेजीमंदीरिपोर्ट2024 #farming #मक्काभाव #मक्का_आज_का_भाव #26/11/2024_मक्का_बाजार_भाव #पिकपाहणी #मक्का_हाराशी_जालना #पीकपाणी_peekpani #पी_एम_किसान_सन्मान_निधी #मंडीबाजारभाव #बाजार_भाव_2024 #ruc...
कापूस भाव 26/11/2024 || Cotton Rate Today || Peek Pani
Просмотров 2 тыс.12 часов назад
#कापूस_भाव_26_11_2024 #Cottan_Rate_Today #kapus_bajar_bhav #बाजारभाव_2024 #bajarbhavtoday #bajarbhav_2024 #आजचे_बाजारभाव #ajache_bajarbhav #बाजार_भाव_टुडे #bajarbhavtoday #peekpani #पीकपाणी_peekpani #पीक_पाहणी #पीकविमा2024 #ruclips.net/video/2xtJvAQX25c/видео.html
25/11/2024 मक्का भाव || मका बाजार भाव || Peek Pani
Просмотров 79612 часов назад
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R मक्का हराशी जालना व शेतकऱ्याचे अनुभव #आजचे_मक्का_बाजार_भाव_जालना #जालनामार्केटबाजारभाव #मक्का_बाजारभाव_जालना #सोयाबीनतेजीमंदीरिपोर्ट2024 #farming #मक्काभाव #मक्का_आज_का_भाव #25/11/2024_मक्का_बाजार_भाव #पिकपाहणी #मक्का_हाराशी_जालना #पीकपाणी_peekpani #पी_एम_किसान_सन्मान_निधी #मंडीबाजारभाव #बाजार_भाव_2024 #ruc...
23/11/2024 मक्का बाजार भाव || मक्का भाव || Peek Pani
Просмотров 54416 часов назад
23/11/2024 मक्का बाजार भाव || मक्का भाव || Peek Pani
हिवाळा काकडी पहिली फवारणी भाग 4 || First Spray For Cucumber
Просмотров 6816 часов назад
हिवाळा काकडी पहिली फवारणी भाग 4 || First Spray For Cucumber
आजचे कापुस बाजार भाव || Cottan Rate Today || ताजे कापुस भाव
Просмотров 31519 часов назад
आजचे कापुस बाजार भाव || Cottan Rate Today || ताजे कापुस भाव
बाजरी हाराशी व बाजारभाव जालना || बाजार भाव 2024 || Peek Pani
Просмотров 55921 час назад
बाजरी हाराशी व बाजारभाव जालना || बाजार भाव 2024 || Peek Pani
काबुली हरभरा भाव जालना || हरभरा भाव जालना || Peek Pani
Просмотров 75221 час назад
काबुली हरभरा भाव जालना || हरभरा भाव जालना || Peek Pani
आजचे सोयाबीन भाव 21/11/2024 || बाजार भाव 2024 || Peek Pani
Просмотров 1,4 тыс.День назад
आजचे सोयाबीन भाव 21/11/2024 || बाजार भाव 2024 || Peek Pani
मक्का हराशी जालना व शेतकऱ्याचे अनुभव || आजचे मका बाजार भाव
Просмотров 3,3 тыс.День назад
मक्का हराशी जालना व शेतकऱ्याचे अनुभव || आजचे मका बाजार भाव
सोयाबीन बाजार भाव दि.19/11/2024 || सोयाबीन भाव || Peek Pani
Просмотров 296День назад
सोयाबीन बाजार भाव दि.19/11/2024 || सोयाबीन भाव || Peek Pani
सोयाबीन बाजार भाव दि. 18/ 11/2024 | आठ जिल्ह्यांचे बाजार भाव
Просмотров 685День назад
सोयाबीन बाजार भाव दि. 18/ 11/2024 | आठ जिल्ह्यांचे बाजार भाव
हिवाळा काकडी लागवड भाग 3, येणारा खर्च व पूर्वतयारी || काकडी
Просмотров 183День назад
हिवाळा काकडी लागवड भाग 3, येणारा खर्च व पूर्वतयारी || काकडी
लाल मिरची बाजारभाव || मिरची बाजार भाव || Peek Pani || Chilli
Просмотров 27914 дней назад
लाल मिरची बाजारभाव || मिरची बाजार भाव || Peek Pani || Chilli
अद्रक बाजार भाव || बाजार भाव 2024 || Peek Pani
Просмотров 2,6 тыс.14 дней назад
अद्रक बाजार भाव || बाजार भाव 2024 || Peek Pani
म्हैस बाजार जालना || buffalo rate in jalana || Peek Pani
Просмотров 44014 дней назад
म्हैस बाजार जालना || buffalo rate in jalana || Peek Pani
शेतकऱ्याला नाही वाली आजचे सोयाबीन बाजार भाव || Peek Pani
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
शेतकऱ्याला नाही वाली आजचे सोयाबीन बाजार भाव || Peek Pani
बाजरी बाजार भाव जालना || आजचे बाजरी बाजार भाव || Peek Pani
Просмотров 80214 дней назад
बाजरी बाजार भाव जालना || आजचे बाजरी बाजार भाव || Peek Pani
आमचे मित्र खूप छान छान व्हिडिओ🎉 धन्यवाद
तुमचं प्रेम आणि पाठीमागे बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे 🙏 🙏
खूप छान अतिशय सुंदर अशी माहिती दररोज अपडेट करत आहेत. धन्यवाद दादा
तुमचे प्रेम पाठिंब्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद
1 रूपया वाल्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारून बाहेर काढा.
Hi
बटाटा लागवडीचे रेट काय चालू आहे
@@PawanUbale-q8y उद्या सांगतो
मस्त भाऊ
Thanks 🙏🙏
Konti tur ahe
पंचगंगा लाल तूर
काय गमत चार्ली आहे।
लाज वाटू द्या 1रु भाव करायले हे व्यापारी नाही भिकारी आहेत
आज च भाव मिळाला पुढे नाही
लाज वाटू द्या
सोयाबीनचे भाव कधी वाढतील 🙏
भावाचं काय सांगता येत नाही हमीभावामध्ये टाकायची असती
तूर 15000हजार विकायला पाहिजे
Panchgangamazakademilel
लिलाव करताना धान्याची msp जी शासनाने ठरवलेले आहे तेथून पुढे सुरुवात करायला हवी
तुरी कमी खा शेतकऱ्याच नुकसान नका करू
12000
राम राम साहेब
तुम्हाला पण शुभ सकाळ राम राम
हराम खोर १ रुपयाने वाढतात सात पिढ्या नरकात जातील
मोबाईल नबर पाठवा
बाजार समितीमध्ये किती क्विंटल तुरीची आवक आहे हे बाजार खूप चांगले आहे
नवीन मालाची अवक नाही सध्या
काय शेतकऱ्याची थटा करीत हायेत १० २० रू ने बोली करता तर
खारीक खोबरं आहे का रे लाज वाटू द्या ₹50 बोला ना
लबाड एक वककल असले की भाव आकाशाला भिडवायचे आणि तुर आवक सुरू झाली की6000 रु .बोलायचे
अरे लाजा नाही व्यापारी लोकाना त्यांना सरकारने कंट्रोल ठेवले नाही
10 हजार च्या वर बोला!
Kay thatta lavali
मी पण लावलेली आहे व पंचगंगा
हराम खोराहो दहा रू भाव वाठकरु राहिले लाज वाटत नाही का
shetkryachi dasha kutryasarkhi zali
येड गाडया एक एक रूपायाने बोली बोलता मालाची
शरम वाटते द्यावे शेतकऱ्यांच्या मालाला एक रुपया बोली बोलतात
Contakt n pliz...
मोबाईल नंबर पाठवा
हे तूरखाणारे व्यापारी पहिल्यांदा पहिले 😄😄
ते तुर खात नाही त्यामधला ओलावा पाहातात
@@Peekpani तूर ही पहिलेच सुकलेली असते भाऊ आणी त्यातील moshr चेक करण्याकरिता आत्ता नवीन मशीन आली आहे
किती नाही म्हणलं तरी नवीन तुरीमध्ये ओलावा असतो
लाजा वाटु द्या एक एक रु भाव बोलि बोलता
मजा घेयाले का रे शेतकया ची तुम्ही
माझे 4 एकर तूर आहे खर्च झालाय मला 75 हजार रुपये नांगर पेरणी हातनी लेबर बाई फवारणी बैल हाकणे यंदा पाऊस एवढा झालाय की कमीत कमी दोन एकर चा नुकसान झालंय नो गॅरंटी आहे म्हणजे किती होतील 16,17 किंटोल होऊ शकतो
तुरीचा भाव आता तरी वाढ वे
एक रुपया काशाला बोलतरे दहा रुपयांनी बोलणं.... बाप्प.
भाव हा 1 5 10 11 15 20 ने वाढत असतो
वारे मार्केट
2 kg turi khayun taktat,200 ru setkaryale khayun taktat,pahile Dukar,roi,makad,ani aata vyapari khaun takte,bhavat sudha....😂😂
शेतकर्याची थट्टा
Panchganga biyane krushi dukanat bhetal ka
अरे दलाल,आडते,व्यापारी, थोड्या लाजा वाटू द्या.
लाजा
शेतकरीही लाचार आहे 😢
दहा विस मा.घेऊन जा खरा खायाला1
काय शेतकऱ्यांची थट्टा लावता.... एकेक रुपाने हराशी करता........
पांढऱ्या तुरीचा भाव सांगा
पांढरी नवीन दूर आली नाही जी जुनी तूर आहे तिला 8000 हजार ते 8600 रुपये भाव आहे