- Видео 349
- Просмотров 4 930 726
Apla Marathi
Индия
Добавлен 21 дек 2019
Apla Marathi is the RUclips channel that provides entertainment celebrity interview, updates like the latest Films, Serials, Web series and Marathi Stage Plays to its valued audiences.
Family Man च्या सेट वर मनोज सर 'हे' करायचे ! | Exclusive Interview with Sharib Hashmi
'मल्हार' चित्रपटाच्या निमित्ताने शारीब हाश्मी यांच्याशी गप्पा .
Просмотров: 120
Видео
हा आहे 'नखरेवाली' गाण्या मागचा सुरेल आवाज | Exclusive Interview with Sonali Sonawane, Prashant Nakti
Просмотров 60421 день назад
#marathi marathi #मराठी #nakhrewali #prashantnakti #nickshinde #riteshkamble #anushrimane #Ankitamestry #sonalisonawane #prashantnakti #latestmarathisong #marathihitsong #marathisong2024
एखाद्याला हसवणं हे रडवण्या पेक्षा अवघड आहे Comedy मध्ये - Parth Bhalerao
Просмотров 8621 день назад
एखाद्याला हसवणं हे रडवण्या पेक्षा अवघड आहे Comedy मध्ये - Parth Bhalerao
माझं कास्टिंग हे लास्ट मिनिटालाच होत...का माहिती नाही - मेधा मांजरेकर
Просмотров 59321 день назад
'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या निमित्ताने मेधा मांजरेकर यांच्याशी गप्पा .
तुम्हाला काय कळंत नाही त्यातलं, तुम्ही तर बोलूच नका हेजे हल्लीची पिढी आई-वडीलां बोलते- मेधा मांजरेकर
Просмотров 70728 дней назад
'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या निमित्ताने मेधा मांजरेकर यांच्याशी गप्पा .
बाबूजींच्या आयुष्यातील अनेक घटना प्रेक्षकांसमोर मांडणार ! | Exclusive Interview with Sunil Barve
Просмотров 303Месяц назад
'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाच्या निमित्ताने सुनील बर्वे यांच्याशी गप्पा .
संसारामध्ये कधी कधी काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात ! Exclusive Interview with Mrunmayee Deshpande
Просмотров 14 тыс.Месяц назад
'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाच्या निमित्ताने मृण्मयी देशपांडे यांच्याशी गप्पा . #mrunmayeedeshpande
हे जर आधी लक्षात आल असत तर मी नस्त केल ! | Exclusive Interview with Medha Manjrekar
Просмотров 261Месяц назад
'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या निमित्ताने मेधा मांजरेकर यांच्याशी गप्पा .
ते ऑस्ट्रेलिया मधून पुण्याला शिफ्ट होणार !Exclusive Interview with Bhushan Pradhan & Anusha Dandekar
Просмотров 2,3 тыс.Месяц назад
ते ऑस्ट्रेलिया मधून पुण्याला शिफ्ट होणार !Exclusive Interview with Bhushan Pradhan & Anusha Dandekar
मला मरेपर्यंत 'ही' गोष्ट भेडसावेल! | Exclusive Interview with Mahesh Manjrekar
Просмотров 724Месяц назад
मला मरेपर्यंत 'ही' गोष्ट भेडसावेल! | Exclusive Interview with Mahesh Manjrekar
सोनालीच लेकी बरोबरच Friendly नात ! | Exclusive Interview with Sonali Khare & Sanaya Khare.
Просмотров 386Месяц назад
सोनालीच लेकी बरोबरच Friendly नात ! | Exclusive Interview with Sonali Khare & Sanaya Khare.
बायकांनी हा विचार केला पाहिजे ! Exclusive Interview with Madhura Velankar Satam
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
बायकांनी हा विचार केला पाहिजे ! Exclusive Interview with Madhura Velankar Satam
माझ ठरलं नव्हत आयुष्यात काय करायचंय ! | Exclusive Interview with Umesh Kamat
Просмотров 3312 месяца назад
माझ ठरलं नव्हत आयुष्यात काय करायचंय ! | Exclusive Interview with Umesh Kamat
मुक्ताने दिला रसिकाच्या आठवणींना उजाळा ! Exclusive Interview with Mukta Barve
Просмотров 5 тыс.2 месяца назад
मुक्ताने दिला रसिकाच्या आठवणींना उजाळा ! Exclusive Interview with Mukta Barve
आजकालचे तरुण जास्त म्हातारे आहेत ! Exclusive Interview with Subodh Bhave
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
आजकालचे तरुण जास्त म्हातारे आहेत ! Exclusive Interview with Subodh Bhave
संजना & अनिरुध स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळला हाजेरी | Exclusive Interview Rupali and Milinद
Просмотров 5412 месяца назад
संजना & अनिरुध स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळला हाजेरी | Exclusive Interview Rupali and Milinद
14 वर्षांपासून घरापासून वेगळा राहतो ! Exclusive Interview with Ajinkya Raut
Просмотров 6 тыс.3 месяца назад
14 वर्षांपासून घरापासून वेगळा राहतो ! Exclusive Interview with Ajinkya Raut
हृताची मैत्रीची व्याख्या ! Exclusive Interview with Hruta Durgule
Просмотров 6603 месяца назад
हृताची मैत्रीची व्याख्या ! Exclusive Interview with Hruta Durgule
बाबा गेल्या नंतर गोष्टी बदल्या! स्वानंदी बेर्डे यांच्याशी गप्पा ! | Lakshmikant Berde यांची आठवण 😭
Просмотров 9583 месяца назад
बाबा गेल्या नंतर गोष्टी बदल्या! स्वानंदी बेर्डे यांच्याशी गप्पा ! | Lakshmikant Berde यांची आठवण 😭
कोण आहे यशोधरा सरनाइक ? | Harshada Khanvilkar exclusive Interview
Просмотров 1813 месяца назад
कोण आहे यशोधरा सरनाइक ? | Harshada Khanvilkar exclusive Interview
शिवरायांचा छावा करण्या मागचे कारण | Exclusive Interview with Digpal Lanjekar
Просмотров 4613 месяца назад
शिवरायांचा छावा करण्या मागचे कारण | Exclusive Interview with Digpal Lanjekar
Exclusive Interview with Trupti Toradmal: येसूबाईंची भूमिका साकारताना हे कळाल
Просмотров 1113 месяца назад
Exclusive Interview with Trupti Toradmal: येसूबाईंची भूमिका साकारताना हे कळाल
रायगडावरचा भूषण पाटीलचा तो अनुभव | अभिनेते Bhushan Patil बरोबर दिलखुलास गप्पा | Watch Full Video
Просмотров 6983 месяца назад
रायगडावरचा भूषण पाटीलचा तो अनुभव | अभिनेते Bhushan Patil बरोबर दिलखुलास गप्पा | Watch Full Video
अभिनेते Prathamesh Parab बरोबर दिलखुलास गप्पा 😍
Просмотров 1893 месяца назад
अभिनेते Prathamesh Parab बरोबर दिलखुलास गप्पा 😍
अभिनेते Prithvik Pratap बरोबर दिलखुलास गप्पा | Watch Full Interview on @aplamarathi
Просмотров 1433 месяца назад
अभिनेते Prithvik Pratap बरोबर दिलखुलास गप्पा | Watch Full Interview on @aplamarathi
सई-सिद्धार्थने शेयर केल Friendship Secret | Sai Tamhankar आणि Siddharth Chandekar शी खास गप्पा
Просмотров 2544 месяца назад
सई-सिद्धार्थने शेयर केल Friendship Secret | Sai Tamhankar आणि Siddharth Chandekar शी खास गप्पा
Milind Shinde Exclusive Interview : तुमच्या विहिरीत खूप पाणी असेल ना तर..
Просмотров 2114 месяца назад
Milind Shinde Exclusive Interview : तुमच्या विहिरीत खूप पाणी असेल ना तर..
मला लोक अस Accept करतील का? | Exclusive Interview with Pushkraj Chirputkar
Просмотров 7864 месяца назад
मला लोक अस Accept करतील का? | Exclusive Interview with Pushkraj Chirputkar
Exclusive Interview with Pushkar Jog | राज साहेबांच्या वाक्याला मी Extend करुण सांगतो
Просмотров 2834 месяца назад
Exclusive Interview with Pushkar Jog | राज साहेबांच्या वाक्याला मी Extend करुण सांगतो
पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्या बद्दल पहिल्यांदाच खुलासा | अभिनेत्री Pooja Sawant बरोबर खास गप्पा
Просмотров 3,2 тыс.4 месяца назад
पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्या बद्दल पहिल्यांदाच खुलासा | अभिनेत्री Pooja Sawant बरोबर खास गप्पा
Legend ❤ Maharashtra cha lakshya ❤
Sar
लक्ष्या म्हणजे धम्माल हे एक समीकरण बनलेलं,...पण हाच हसरा चेहरा विदूषक हा चित्रपट करुन रडवू पण् शकतो हे पहिल्यांदा बघितले,.... खरं म्हणजे तो आपल्या तून गेलाच नाही हे मात्र तितकेच खरे,... ग्रेट कलाकार Love you लक्ष्या ❤❤❤😢
Pan mulasathi karana he karaylach hava janmala ghalayala te nahi sangat tumhala tumhi tumchya anandasathi ghalta. Ofcours tyani baghayala hav but tumchy sathi kela kela he patat nahi. Me sudha 63 years chi aahe tyani sukhat rahav hich iccha
Australia me chal nhi tavi to India me aai he India me vi 2016 2020 me love school 3sijan host kiya tha tab biji thi .uske bad aaj tak free hai India me vi yesa kuch nhi ho raha hai is liye Australia ja rahi he achaa hai
माझा आवडता हीरो लक्ष्य❤😢
तुमची ऊनीव भरुन नीघनार नाही
बजेट कडे बघून.
सहज म्हणून अभिनेत्री मधुरा देशपांडे ह्यांचे segment पहात होते.....तेव्हा 'पुण्यावर' जी काही वाक्ये वाचलीत त्याने राग नाही आला पण अजुनही मी त्याच विचारात आहे की 'पुण्यातील लोकांचा असा काय भयानक अनुभव आलेला असतो की सतत पुणे आणि पुणेकर हे target होत असतात'? जे मूळचे पुणेकर आहेत तेही असाच विचार करत असतील कदाचित....?????
दोन दिग्गज कलाकार ❤❤
इथे नको ना अभिनय मुवता ताई.
हो हे अगदी बरोबर आहे आजकालच्या मुलांना शौक शौकीन स्टाईल मध्ये राहायला आवडते काम त्यांना पायाशी पाहिजे कष्ट नको करायला आयत हवं आजच्या पिढीला ❤❤
मुक्ता बर्वे..❤❤❤ किती छान पध्दतीने समजवून सांगत आहे.. पण येते ही अशीही वेळ...अगदी २८/२९ व्या वर्षीही येते... career म्हणून १५/१५ hours अभ्यास.. मग Service.. त्यातील challenges... माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थीदशेतच असला तरी ही stagnancy येते... मुक्ता बर्वे चे एक वाक्य मला आवडून गेलेले की 'जीवनातील प्रत्येक टप्प्यावर येणारी challenges स्विकारावी लागतात'. तसेच आज मला सतत पडलेला प्रश्न की पुण्याला आणि पुण्यातील लोकांना सतत नावे का ठेवली जातात? असा पुण्यातील लोकांचा काय वाईट अनुभव आलेला असतो जे पुण्याला नावे ठेवतात.... आपल्या देशाबद्दल कितीही अभिमान असला तरी आता strongly ईच्छा होते की US ला जाऊन settle व्हावे निदान जिथे 'मराठी माणुस' एकत्र येतो निरनिराळ्या निमित्ताने....आनंदाने रहातो....जिथे 'प्रांत' हा भाग नसतो तर 'भारतीय' ही आपुलकी असते....❤
Marathicha aab rakhanare Ani gayakicha uttam dharja rakhanare Sudhirji Fadakesaaheb Hye Marathi manasasati gayanat yogdhaan deun hotye tyani mala watat nahi ki tyani etar bhashyetun gaane hmatalele aahe offers milunahi babuji aapalya sacchhya kalela gayakila dharun hotye Ani Marathi manachyawar tyani gayakine rajya kele jay Maharastra
खूप सुंदर सिनेमा.संपूर्ण टीम चे खूप खूप कौतुक. सुनील तुमचे काम खूप सुंदर झाले आहे. सगळी गाणी पण सिनेमा मध्ये अगदी चपखल बसवली आहेत. विशेषतः लिंबलोण उतरू कशी या गाण्याने डोळ्यात पाणी आले.
Kiti maturityne bolat ahe mrunmayee.kharech shahani ahe hi.
L b marathi chitarpatla Rajesh khana hote
मस्त🎉
🎉😊
आवाज खूप कमी आहे
Khare aahe agadi barobar aaytye pahije saglye
Barobar❤100/tru
🎉😊
❤❤❤❤
🎉😊
अगदी बरोबर सर सगळं खरं बोलता तुम्ही आणि स्पष्ट बोलता❤❤
मुलींनी अंगभर कपडे घातली तरीही चित्रपट सुपर हीट होतात.
मराठी चित्रपट आणि मराठी नाटक सादर करताना मेहनत घ्यावी लागते. मराठी कलाकारांचा आदर केला पाहिजे.
मुक्ता बर्वे माझी आवडती कलाकार actor आहे. मुक्ता बर्वे अंगभर कपडे घालते. मुक्ता बर्वे Matured आहे. बोलताना over acting करत नाही.
मिस यू सर
मधुरा दमल्यागत का बरं बोलतं आहे
Great hote yaar tumi sir ,, पुन्हा होणे नाही असे कलाकार
मुक्त तू खूप गोड दिसतेस. अगदी फ्रेश
तुझं बोलणं ऐकत राहावंस वाटत❤
Rasika Kon
Rasika adnav nit aathvat nahi joshi asavn pan ti ek mast kam karnari Muka sarkhich abhinetri hoti. Agdi lahan vayat cancerne geli.
Rasika Joshi actress
My favorite sir❤
दादा अगदी बरोबर आहे 😊😊 तरुण हे त्यांच्या पायाशी काम येत का बघतात 😊😊
Ho me ani ai ni pahilay.apratim natak ahe he.lekhan abhinay saglach utkrushta.chitrapat kadhlay khupach changla kelay he.pan plz he natak pan parat ana na rangamacha var parat he natak pahayla khup jasta awdel ani aktta chi pidhi ani ya pudhchya saglya pidhya enjoy kartil te
Varshya mam Madhuri mam chi pasant Dixit nene
.agadi barobar tarun por zopun rahtat dupari 12 parynt
Right barobar aahe sir
Agadi barobar bolalat Subodh bhàve 💯👍
Umesh kamat 😊 🎉kupach chan
Agadi barobar aahe 💯
बरोबर आहे सर
Nice😊
I miss you my super hero😓😓😭😭
Nice
एकदम बरोबर बोललात,
👏👏