Mira's Voice
Mira's Voice
  • Видео 557
  • Просмотров 14 357 566

Видео

जानकीने ऐश्वर्याला दाखवला गावरान इंगा तर सुमित्राचे एका झटक्यात उघडले डोळे
Просмотров 37День назад
जानकीने ऐश्वर्याला दाखवला गावरान इंगा तर सुमित्राचे एका झटक्यात उघडले डोळे
प्रतिमा घरातून जाणार म्हणून सायलीला झाले अश्रू अनावर
Просмотров 5814 дней назад
प्रतिमा घरातून जाणार म्हणून सायलीला झाले अश्रू अनावर
प्रियाने खाल्लेल्या मातीमुळे महीपतने दाबला प्रियाचा गळा
Просмотров 58Месяц назад
प्रियाने खाल्लेल्या मातीमुळे महीपतने दाबला प्रियाचा गळा
अर्जुनला प्रियाचे सत्य समजताच महिपत आणि नागराजला झाले सळो की पळो
Просмотров 57Месяц назад
अर्जुनला प्रियाचे सत्य समजताच महिपत आणि नागराजला झाले सळो की पळो
अक्षय आणि रमा सगळं विसरून आले एकत्र
Просмотров 36Месяц назад
अक्षय आणि रमा सगळं विसरून आले एकत्र
जानकीने ऐश्वर्याला वाजवली कानाखाली आणी घेतली अवांतिकाची बाजू
Просмотров 41Месяц назад
जानकीने ऐश्वर्याला वाजवली कानाखाली आणी घेतली अवांतिकाची बाजू
जानकीने अवांतिकला घरात आणून केली मंगळागौर साजरी
Просмотров 352 месяца назад
जानकीने अवांतिकला घरात आणून केली मंगळागौर साजरी
सायली शिकवला प्रियाला धडा
Просмотров 1422 месяца назад
सायली शिकवला प्रियाला धडा
जानकी आणि ऋषिकेश समोर आला ऐश्वर्याचा खरा चेहरा आला समोर
Просмотров 1832 месяца назад
जानकी आणि ऋषिकेश समोर आला ऐश्वर्याचा खरा चेहरा आला समोर
सायलीला अर्जुन पासून दूर करण्याची प्रियानी दिली धमकी तर अर्जुन पोहोचणार सत्यापर्यंत
Просмотров 71 тыс.2 месяца назад
सायलीला अर्जुन पासून दूर करण्याची प्रियानी दिली धमकी तर अर्जुन पोहोचणार सत्यापर्यंत
अद्वैतची चुक दाखवत कलाने जपला स्वाभिमान
Просмотров 992 месяца назад
अद्वैतची चुक दाखवत कलाने जपला स्वाभिमान
सिंधुने ऋषभचे लग्न लावून केला मोठा धमाका तर राघव झाला खुश
Просмотров 6 тыс.2 месяца назад
सिंधुने ऋषभचे लग्न लावून केला मोठा धमाका तर राघव झाला खुश
सार्थक आनंदीची वाट पाहत असल्याचे सत्य समोर तर सुखदाने सार्थकवर असलेले केले व्यक्त प्रेम
Просмотров 11 тыс.2 месяца назад
सार्थक आनंदीची वाट पाहत असल्याचे सत्य समोर तर सुखदाने सार्थकवर असलेले केले व्यक्त प्रेम
सायलीला रविराजने काका म्हणण्याचा अधिकार देवून प्रियाला शिकवला धडा
Просмотров 39 тыс.2 месяца назад
सायलीला रविराजने काका म्हणण्याचा अधिकार देवून प्रियाला शिकवला धडा
भूमीला भुतकाळ आठवतच रागिनीला झाले सळो की पळो...तर आकाश झाला खुश
Просмотров 23 тыс.2 месяца назад
भूमीला भुतकाळ आठवतच रागिनीला झाले सळो की पळो...तर आकाश झाला खुश
संजनाच्या तोंडाला काळ फासत जनतेने केले आरूचे भरभरून कौतुक
Просмотров 10 тыс.2 месяца назад
संजनाच्या तोंडाला काळ फासत जनतेने केले आरूचे भरभरून कौतुक
नानांनी ऋषिकेशला दाखवले सत्य
Просмотров 602 месяца назад
नानांनी ऋषिकेशला दाखवले सत्य
सिंधूने मधुराणीसोबत केला डबल गेम तर राघवसोबत लग्न करण्यास झाली तयार
Просмотров 34 тыс.2 месяца назад
सिंधूने मधुराणीसोबत केला डबल गेम तर राघवसोबत लग्न करण्यास झाली तयार
सार्थकसोबत सुखदा झाली रोमँटिक तर आनंदीने विशाल सांगितले खोटं
Просмотров 16 тыс.2 месяца назад
सार्थकसोबत सुखदा झाली रोमँटिक तर आनंदीने विशाल सांगितले खोटं
सायलीने अर्जुनला कॉफी पाजून पाजून चांगलीच जिरवली तर प्रिया झाली खुश
Просмотров 76 тыс.2 месяца назад
सायलीने अर्जुनला कॉफी पाजून पाजून चांगलीच जिरवली तर प्रिया झाली खुश
ऋषिकेशच्या जन्माचे सत्य समोर येताच जानकीला बसला धक्का
Просмотров 922 месяца назад
ऋषिकेशच्या जन्माचे सत्य समोर येताच जानकीला बसला धक्का
राघवसमोर छक्के पंजे करत सिंधू आणि पींकिने मारली बाजी
Просмотров 16 тыс.2 месяца назад
राघवसमोर छक्के पंजे करत सिंधू आणि पींकिने मारली बाजी
आनंदीच आणि मनोजच्या नात्याच सत्य आले आश्रमातील विशाल समोर
Просмотров 18 тыс.2 месяца назад
आनंदीच आणि मनोजच्या नात्याच सत्य आले आश्रमातील विशाल समोर
सायलीने प्रतीमाला साडी नेसवून दिले पूर्णाआजीला सरप्राइज तर नागराज आला गोत्यात
Просмотров 121 тыс.2 месяца назад
सायलीने प्रतीमाला साडी नेसवून दिले पूर्णाआजीला सरप्राइज तर नागराज आला गोत्यात
रोहिणीने केलेले आरोप अद्वैतने काढले खोडून
Просмотров 2672 месяца назад
रोहिणीने केलेले आरोप अद्वैतने काढले खोडून
सिंधूची अचानक धमाकेदार एन्ट्री झाल्याने मधुराणीला बसला मोठा धक्का
Просмотров 20 тыс.2 месяца назад
सिंधूची अचानक धमाकेदार एन्ट्री झाल्याने मधुराणीला बसला मोठा धक्का
सुखदाने वृंदाला शिकवला धडा तर सार्थक झाला खुश
Просмотров 16 тыс.2 месяца назад
सुखदाने वृंदाला शिकवला धडा तर सार्थक झाला खुश
सायलीने मध्यरात्री प्रियाला पाहिले अर्जुनच्या खोलीत प्रीयची काढली धिंड
Просмотров 72 тыс.2 месяца назад
सायलीने मध्यरात्री प्रियाला पाहिले अर्जुनच्या खोलीत प्रीयची काढली धिंड
कलाचे सत्य आले अद्वैत समोर रोहिणीने फोडले भांडे
Просмотров 902 месяца назад
कलाचे सत्य आले अद्वैत समोर रोहिणीने फोडले भांडे

Комментарии

  • @RajeshNawale-d8s
    @RajeshNawale-d8s 2 месяца назад

    Aai kute kay karte today episode

  • @ShwetaJoshi-bf1zc
    @ShwetaJoshi-bf1zc 2 месяца назад

    Majja yenare ata serial pahayla❤❤❤❤

  • @GCMahadeshwar
    @GCMahadeshwar 2 месяца назад

    Aani prekshak harale aahett

  • @VidyaKamble-fl5gt
    @VidyaKamble-fl5gt 2 месяца назад

    पुढील एपुसेड दाखवा

  • @shankargaikwad3766
    @shankargaikwad3766 2 месяца назад

    अहो मालीका वाले सायब ती सायली च्या ननदे चा भुत भविष्य काय तरी दावा तिचा नवरो, सासु, सासरे कोणी कोणी तीका विचारुक नाय काय? मेल्यानु आमच्या पोरी अशाच घरात रव्हल्या तर काय करुचा ता काय नाय तीका पयला सासरी धाडा बगु

  • @poonamchinchole4952
    @poonamchinchole4952 2 месяца назад

    अर्जून तूऑफिसला जा

  • @shravanpatil533
    @shravanpatil533 2 месяца назад

    सर्व वेळकाढू पणा चला आहे सिरीगल मधे

  • @poonamchinchole4952
    @poonamchinchole4952 2 месяца назад

    प्रतिमाला दवाखान्यात घेऊन जावं लागेल हे कधी

  • @TruptiSutar-u6g
    @TruptiSutar-u6g 2 месяца назад

    I love Arjun Sayli❤❤❤❤❤

  • @komalbhalerao1746
    @komalbhalerao1746 2 месяца назад

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 2 месяца назад

    सौ सायली अजुन सुभेदार जिंकली आहे

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 2 месяца назад

    Arjun ❤️ Sayali 💕

  • @abhijitmore3213
    @abhijitmore3213 2 месяца назад

    pls टिपकल स्टार प्रवाह वरील सिरीयल करू न्स्का प्रियाचा फालतू पणा बंद करा बोरिंग होते सिरीयल

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 2 месяца назад

    प्रियाचा निर्लज्जपणा अजून किती दिवस सहन करावं लागणारं आहे प्रियाच दात पुढे आहेत हसल्यावर बाहेर येतात

  • @deepakshinde-ez8mh
    @deepakshinde-ez8mh 2 месяца назад

    😂🤣🤣👍

  • @vaibhavshenai1178
    @vaibhavshenai1178 2 месяца назад

    ❤❤❤

  • @vasudhasathe2589
    @vasudhasathe2589 2 месяца назад

    निष्णात ,हुशार दोन वकील एक बायको सापडल्याच्या आनंदात मग्न दुसरा प्रीयाला 'शिशे मे उतारने मे व्याकुल'😂 जीला जाळले तीच्या DNA चा किमान छडा लावणे???😮

  • @vasudhasathe2589
    @vasudhasathe2589 2 месяца назад

    प्रतिमा जर हातावर बोटाने कविता हे नाव लिहु शकते तर कागद पेन वापरता येणार नाही का???😢 एक गुढ प्रश्न😂

  • @MaheshWadne
    @MaheshWadne 2 месяца назад

    Amchi Anandi dakhava fhacta ❤ sukhadacha character close Kara aata😂

  • @komalbhalerao1746
    @komalbhalerao1746 2 месяца назад

    😘

  • @komalbhalerao1746
    @komalbhalerao1746 2 месяца назад

    👌

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe 2 месяца назад

    Nice विडिओ 👌👌

  • @rashmikhade3436
    @rashmikhade3436 2 месяца назад

    किती एपिसोड ही फालतुगिरी दाखवणार मधुभाऊ कायमचे जैलमध्ये चा राहणार वाटत महिपति बेल वर किती दिवस राहणार सायली तन्वी आहे लवकर समोर आणा प्लीज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mangalakumshi4146
    @mangalakumshi4146 2 месяца назад

    ऊठ सूठ त्या सायलीला बोलते कारण तुझे तोंड बोलण्यासाठी धड नाही थोबाड वाकडे ते वाकडे

  • @mangalakumshi4146
    @mangalakumshi4146 2 месяца назад

    ही तन्वी अति शहाणपणा करत तू प्रतिमांची खरी मुलगी नाही तू किल्लेदारांची मुलगी नाहीच कारण तू प्रापर्टीसाठी सगळे नाटक करते प्रिया सायली नाही सायली व किल्लेदार फॅमिली एकत्र दाखवा कंटाळा आला ह्या तन्वीला बघून

  • @Asmitarahul2311
    @Asmitarahul2311 2 месяца назад

    खूप छान सायली आहे खुप प्रेमळ आहे❤❤❤❤❤❤❤❤❤ Love you too सायली so cute 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 मला खूपच आवडता तुम्ही

  • @ashwinfadtare.1447
    @ashwinfadtare.1447 2 месяца назад

    खूप छान❤❤❤❤

  • @digeshchaudhari6964
    @digeshchaudhari6964 2 месяца назад

    Baki che kute astat sarthak chi kalji ghayla sarkhi sukhda yete tr muddam pudhe pudhe karte

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 2 месяца назад

    सायली सुभेदार जिंकली आहे

  • @deepasudarshane-nc2ox
    @deepasudarshane-nc2ox 2 месяца назад

    ही आदर्श भाऊ मानते म नात्याने आदर्श चा भाऊ म्हणजे सुखदा सुद्धा भाऊ आहे ना....🥲😅

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 2 месяца назад

    या प्रियाला अजून किती दिवस सहन करावं लागणारं आहे ते सांगा बाकी मालिका खुप छान आहे

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe 2 месяца назад

    Nice video 👌👌

  • @sujatadurge7456
    @sujatadurge7456 2 месяца назад

    किती घाणेरडे व्यक्तिमत्त्व दाखवले आहे

  • @mougoalpara9180
    @mougoalpara9180 2 месяца назад

    Nice sharing

  • @ashasalvi993
    @ashasalvi993 2 месяца назад

    Serial band kadi hotey

  • @mangalakumshi4146
    @mangalakumshi4146 2 месяца назад

    अग कांड करणारी बाई साक्षात महादेवाचा अभिषेक घरात आहे आणि कांड करणं काही सोडत नाही

  • @mangalakumshi4146
    @mangalakumshi4146 2 месяца назад

    आठवायलाच पाहिजे कारण रागिणीचा भांडाफोड झालाच पाहिजे ती आकाशच्या जीवावर उठली आहे महाजनांच्या घरचा आहे व तू पटवर्धन आहे हे लक्षात ठेव तू कितीही कांड कर पण आई योगेश्वरी आकाश व भूमीच्या पाठीशी आहे रागिणी रघूकाकांना तू दम भरला पण तुझे दिवस भरले रागिणी

  • @harshu_9927
    @harshu_9927 2 месяца назад

    Kay hi mul aply aai baddal yevde vait vichar shii he kharya ayushyat hot ast tr tya aai ch kay jhal ast ha vichar sudha nahi krvat

  • @DnyneshwarKhambe
    @DnyneshwarKhambe 2 месяца назад

    जरा तारीख दाखवा समजतं नाही हो 😤

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm 2 месяца назад

    Aata Malika mathe godwa rahila nahi pahayla aavdt nahi thon bayka fajeti yika hi story nko ghrat sagle wakil aahet trihi raytar Kay faltu lihito raytarla aani puran tiamla ghodyachi ingikshne dili pahije 😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @RajshreeMohite-h3k
    @RajshreeMohite-h3k 2 месяца назад

    काय फालतू मालिका आहे 😂😂😂😂

  • @vaishaligunjal4614
    @vaishaligunjal4614 2 месяца назад

    Sampva ata serial bor jhal ata

    • @truptigaikwad6516
      @truptigaikwad6516 2 месяца назад

      Seriously aa But vinu savi ch KY Zal ti kute ahet

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 2 месяца назад

    Best serial ❤ Sayali Beautiful ❤️

  • @aparnadandavate2465
    @aparnadandavate2465 2 месяца назад

    प्रिया च खरं रूप लवकर बाहेर आता, बस्स झालं आता

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe 2 месяца назад

    👌👌सायली ❤❤

  • @komalbhalerao1746
    @komalbhalerao1746 2 месяца назад

    😂❤

  • @ShrutiPuranik-yk9cw
    @ShrutiPuranik-yk9cw 2 месяца назад

    प्रियाला लवकरच शिक्षा मिळाली पाहिजे आता बास करा तिची नाटकं

  • @anujapatkar9110
    @anujapatkar9110 2 месяца назад

    ❤😂😂

  • @sulbhanate3923
    @sulbhanate3923 2 месяца назад

    Anandila daghva sarthaksobat