SCT VEDIC KOKAN
SCT VEDIC KOKAN
  • Видео 12
  • Просмотров 17 529
मरणाच्या दारातून 😳गाय 🐄 वाचली,SCT वैदिक मिल्क चार्जर दुग्ध व्यवसायिकांना कोकणात ठरतंय तारणहार🙏
मरणाच्या दारातून 😳गाय 🐄 वाचली,SCT वैदिक मिल्क चार्जर दुग्ध व्यवसायिकांना कोकणात ठरतंय तारणहार🙏
Просмотров: 852

Видео

SCTवैदिक काळीमिरी मसाले पीक उत्पादक शेतकऱ्यांनी आवर्जून बघा,मर तर थांबलीच,वाढले औषधी गुणधर्म
Просмотров 419День назад
SCTवैदिक काळीमिरी मसाले पीक उत्पादक शेतकऱ्यांनी आवर्जून बघा,मर तर थांबलीच,वाढले औषधी गुणधर्म
SCTवैदिक भाताचे रोप 10 दिवसातच लागवडीला,तर केमिकल च्या रोपाला लागतो एक महिना.अप्रतिम काळोखी व काटकही
Просмотров 44414 дней назад
SCTवैदिक भाताचे रोप 10 दिवसातच लागवडीला,तर केमिकल च्या रोपाला लागतो एक महिना.अप्रतिम काळोखी व काटकही
SCT वैदिक शिलाजीत ट्रीटमेंट बेस आणि टॉप कशी तयार करायची बघा स्वतः शेतकरी मित्राकडून
Просмотров 1552 месяца назад
SCT वैदिक शिलाजीत ट्रीटमेंट बेस आणि टॉप कशी तयार करायची बघा स्वतः शेतकरी मित्राकडून
डॉक्टरांचा गाईवरती 10ते12हजार खर्च करूनही गाय होत नव्हती बरी 5kgमिल्कचार्जरच्या वापराने गाय झाली बरी
Просмотров 1,4 тыс.3 месяца назад
डॉक्टरांचा गाईवरती 10ते12हजार खर्च करूनही गाय होत नव्हती बरी 5kgमिल्कचार्जरच्या वापराने गाय झाली बरी
खिळा खालेली म्हैस मिल्कचार्जर मुळे झाली सदृढ 💪 कोकण वासियांना मिल्क चार्जेर ठरते आशेचा किरण 🌞
Просмотров 2,1 тыс.3 месяца назад
खिळा खालेली म्हैस मिल्कचार्जर मुळे झाली सदृढ 💪 कोकण वासियांना मिल्क चार्जेर ठरते आशेचा किरण 🌞
कोकणचा राजा (आंबा) SCT वैदिक मुळे मिळणार जीवनदान🔥भरपूर वाढ☘️ सर्वं समस्यावर एकच उपाय SCT वैदिक
Просмотров 1 тыс.3 месяца назад
कोकणचा राजा (आंबा) SCT वैदिक मुळे मिळणार जीवनदान🔥भरपूर वाढ☘️ सर्वं समस्यावर एकच उपाय SCT वैदिक
डॉक्टराना जे शक्य नाही झाले ते मिल्कचार्जरने शक्य झाले कोकणाच्या शेतकऱ्यांची दुग्धव्यवसाय कडे वाटचाल
Просмотров 1,8 тыс.3 месяца назад
डॉक्टराना जे शक्य नाही झाले ते मिल्कचार्जरने शक्य झाले कोकणाच्या शेतकऱ्यांची दुग्धव्यवसाय कडे वाटचाल
SCT वैदिक मिल्क चार्जेरमुळे आता कोकणातही जर्सी गायांचे🐄संगोपण शक्य ,दूध तर वाढलेच, डॉ. झाला बंद 🔥
Просмотров 5 тыс.4 месяца назад
SCT वैदिक मिल्क चार्जेरमुळे आता कोकणातही जर्सी गायांचे🐄संगोपण शक्य ,दूध तर वाढलेच, डॉ. झाला बंद 🔥
SCT वैदिक मिल्कचार्जर कोकणात सुद्धा करते धुमाकूळ🔥 गाईमागे 4 लिटर दूध वाढून 12 रू जास्तीचा भाव💪🏻
Просмотров 3,3 тыс.4 месяца назад
SCT वैदिक मिल्कचार्जर कोकणात सुद्धा करते धुमाकूळ🔥 गाईमागे 4 लिटर दूध वाढून 12 रू जास्तीचा भाव💪🏻
SCT वैदिक कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना👨‍🌾 सुवर्णसंधी,एकदा पहाच शेतकऱ्यांचा अनुभव
Просмотров 6034 месяца назад
SCT वैदिक कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना👨‍🌾 सुवर्णसंधी,एकदा पहाच शेतकऱ्यांचा अनुभव

Комментарии

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 14 часов назад

    काही पण 😂😂😂😂😂😂

  • @prasadacharekar1635
    @prasadacharekar1635 6 дней назад

    सर मी मालवण चा प्रसाद आचरेकर मी यांच्या कडून मार्गदर्शन करून सध्या मी चालवतोय सिंधुदुर्ग जिल्हा SCT वैदिक..

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 8 дней назад

    Jay Sct Vaidik and mik charger super 🙏🙏🙏

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 8 дней назад

    Jay Sct Vaidik and mik charger super🙏🙏🙏

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Месяц назад

    Jay Sct Vaidik and milk 🥛 charger Super 🙏🙏🙏

  • @AshishTupte
    @AshishTupte Месяц назад

    चिपळूणमध्ये कुठे भेटतो प्लीज सांगा

  • @dasharathbhoje1808
    @dasharathbhoje1808 2 месяца назад

    अरे नुसते व्हिडीओ बनवू नका ते उपलब्ध करून देण्याच बघा

  • @ProAgriculture
    @ProAgriculture 3 месяца назад

    Sir variety konti ahe ???

  • @swapnildaunde8299
    @swapnildaunde8299 3 месяца назад

    Ke matlab kuch bhi

  • @ravindradeshmukh3276
    @ravindradeshmukh3276 3 месяца назад

    सर्वात महत्त्वाचे की लोकांना मिल्क चार्जर कसे मिळेल याकडे आपण सर्वात जास्त लक्ष द्यावे. व शेतकऱ्यांना आश्वस्त करा

  • @gavranpoltryfarming1990
    @gavranpoltryfarming1990 3 месяца назад

    Raigad made bhetel ka

  • @gavranpoltryfarming1990
    @gavranpoltryfarming1990 3 месяца назад

    Sir milkcharjar manje kay ahe Minral mikchar ka

  • @animallovers8108
    @animallovers8108 3 месяца назад

    कोकणात पाहिजे तशी दूध उत्पननवाढीसाठी काम झाला नाही शासना ने लक्ष देणं गरजे चे आहे नाही तर दूध धंदा परवडणार नाही

  • @raghunathshelake8215
    @raghunathshelake8215 3 месяца назад

    मिल्क चार्जर् मागवाय् चे कुठून तो प्रोडक् काय आहे ते दाखवा विडिओ मध्ये

  • @user-hu9so5xo7s
    @user-hu9so5xo7s 3 месяца назад

    Gir gay ahe ka

  • @fco226
    @fco226 3 месяца назад

    आंबा पिकांमध्ये येणाऱ्या सर्वं समस्या sct वैदिक मुळे दूर होणार

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 3 месяца назад

    Gotha dakhva purn

  • @varadmalgundkar6223
    @varadmalgundkar6223 3 месяца назад

    फारच चांगला उपक्रम आहे.मी ओळखतो या दादांना. सुरेशदादा, दत्तादादा बरेच जणांना ओळखतो. माझी बहीण आहे त्या गावात. मला एक सुचवायचं आहे की आपल्या देशी गायी आणून दुधाचा व्यवसाय करा. सींधी, गीर, साहीवाल या देशी गायीसुद्धा चांगल्या दूध देतात. त्यांना सांभाळण्यासाठी खर्चही कमी होतो. मुळात दूध पौष्टिक असतं. बघा विचार करा.

  • @nikhilpilankar8944
    @nikhilpilankar8944 4 месяца назад

    रत्नागिरीत मोठी डेअरी नाही ही मोठी समस्या आहे

    • @fco226
      @fco226 3 месяца назад

      यूझर शेतकरी वाढले की आपण प्रयत्न करू शकतो ‼️

    • @raghunathshelake8215
      @raghunathshelake8215 3 месяца назад

      त्या साठी आपण सगले शेतकरी एकत्र यायला पाहिजे..... एक ग्रुप तयार करून कामं केलं पाहिजे सगळे एकत्र आले पाहिजेत . ब्रिडिग वर काम केल पाहिजे

  • @vivekgujar1984
    @vivekgujar1984 4 месяца назад

    Milk charged kasa magau shakat Plzz repl

  • @user-if7ee9gg9p
    @user-if7ee9gg9p 4 месяца назад

    मिल्क चार्जर कुठे मिळेल

  • @user-pj4vx7xm4u
    @user-pj4vx7xm4u 4 месяца назад

    Result nahi

  • @akshkokani2628
    @akshkokani2628 4 месяца назад

    मिल्क चार्जेर कुढे भेटेल सर आनि कस माग वायच सर

  • @akshkokani2628
    @akshkokani2628 4 месяца назад

    मिल्क चार्जेर कुढे भेटेल सर

  • @vaibhavgadge5054
    @vaibhavgadge5054 4 месяца назад

    तुमचं सगळं ठीक आहे पण मिल्क चार्जेर ची किंमत जास्त आहे

    • @FCODEPARTMENT
      @FCODEPARTMENT 4 месяца назад

      मिल्क चार्जेर किंमत जास्त कशी आहे सांगू शकता का सर?

  • @AshishTupte
    @AshishTupte 4 месяца назад

    Gav aani taluka konta sanga mhanje aamhala hi samjel plij

    • @fco226
      @fco226 4 месяца назад

      सुरुवातीलाच सर्वप्रथम नाव आणि पत्ता दिला आहे

  • @AshishTupte
    @AshishTupte 4 месяца назад

    Gav kont

    • @fco226
      @fco226 4 месяца назад

      सुरवातीला नाव आणि पत्ता दिला आहे

  • @Krishna_ambhure
    @Krishna_ambhure 4 месяца назад

    Milk charger kuthe milte

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 4 месяца назад

    Milk chargers vapra dudh व्यवसाय वाढवा

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 4 месяца назад

    Koknat aapn cross gay nakich sambhalu shkato

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 4 месяца назад

    Khup chan

  • @deepaksawant1363
    @deepaksawant1363 4 месяца назад

    गाव कोंढे ता दापोली जि रत्नागिरी येथे कृषी अमृत व इतर उत्पादन कसे उपलब्ध होतील त्यासाठी आपले कृषी केंद्र कुठे आहे.

  • @TANAJIDHARNE
    @TANAJIDHARNE 4 месяца назад

    रिझल्ट मिळाला की मे महिण्यात पुन्हा व्हिडिओ बनवा.

    • @fco226
      @fco226 4 месяца назад

      नकीच सर