Nagarik Shastra
Nagarik Shastra
  • Видео 79
  • Просмотров 273 776
नागरिकनामा: मनीष आनंद । #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast
नागरिकनामा: मनीष आनंद । #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast
आत्ताच्या शहरी राजकारणात राजकारण्यांचा role नक्की काय आहे ?
लोकांच्या राजकारण्यांकडून अपेक्षा बदलल्यात का?
आपल्या विधानसभा क्षेत्रातल्या वेगवेगळ्या नागरी समस्यांची सोडवणूक एक विरोधी पक्षातला नेता कश्या प्रकारे करू शकतो?
महाराष्ट्र स्पोर्ट्स च्या बाबतीत मागे पडतो आहे का?
ह्या नागरिकांच्या मनातल्या प्रश्नांचा हा नागरिकनामा आहे.
Credits:
Guest: Manish Anand, Vice President, Pune City District Congress Committee
Hosts: Omkar Jadhav, Savani Vaze
Content Manager : Sohan Mane
Creative producer: Savani Vaze
Editor: Dipak Khilare
Edit Assistance: Sangramsingh Kadam, Rohit Landge
Social Media : Sonali Gokhale
Connect with us:
Twitter : twitter....
Просмотров: 470

Видео

नागरिकनामा: Varun Sardesai। #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast #NagarikShastra
Просмотров 2,5 тыс.12 часов назад
नागरिकनामा: Varun Sardesai। #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast जास्तीत जास्त युवकांनी राजकारणात यायला हवं अशी ओरड आपल्याला सगळीकडे दिसते. पण जर खरंच एखादा तरुण जेव्हा राजकारणात येतो तेव्हा त्याला seriously घेतलं जातं का? शहरी तरुणांना अ-राजकीय असणं हे cool का वाटतंय? शहरी राजकारण आणि ग्रामीण राजकारण ह्यात फरक आहे का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारण्यांना नागरिकांना काय वाटतंय ह्याने का...
नागरिक आणि राजकारणी दोघेही बदलतायेत का? ft. MLA Siddharth Shirole I #NagarikShastra #MarathiPodcast
Просмотров 872День назад
नागरिकनामा: सिद्धार्थ शिरोळे। #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast राजकारणी म्हंट्लं कि आपल्याला ठराविक धाटणीची व्यक्ती डोळ्यासमोर येते. पण राजकारणाचा आणि राजकारण्यांचा चेहेरा बदललाय का? लोकांच्या राजकारण्यांकडून अपेक्षा बदलल्यात का? आपल्या विधानसभा क्षेत्रातल्या वेगवेगळ्या नागरी समस्यांकडे एक आमदार पद्धतीने बघतो आणि त्या prioritize कसं करतो? ह्या नागरिकांच्या मनातल्या प्रश्नांचा हा नागरि...
इतिहासातलं नागरिकशास्त्र भाग ३: महात्मा गांधीजी।Dr. Chaitra Redkar #marathipodcast | Gandhi Jayanti
Просмотров 2,9 тыс.14 дней назад
भारताचे राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधीजी पण त्यांची शिकवण हि फक्त इतिहासपुरतीच मर्यादित आहे का? अहिंसेपालीकडे जाऊन महात्मा गांधीजी यांच्याकडून आपण एक आजचे नागरिक म्हणून काय शिकू शकतो? समाज कसा असावा यांबद्दल त्यांचे विचार नक्की काय होते? एक यशस्वी आंदोलन कसं उभं करायचं हे गांधीजींकडून कसं शिकायचं? स्त्री सुरक्षा, मीडिया फ्रीडम, sustainability, ग्रामीण अर्थशास्त्र यांबाबत महात्मा गांधीजींचे वि...
इतिहासातलं नागरिकशास्त्र: भाग २ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर #Nagarikshastra #marathipodcast
Просмотров 41 тыс.21 день назад
भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पण त्यांची शिकवण हि फक्त इतिहासपुरतीच मर्यादित आहे का? जातिव्यवस्थेकडे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आपण एक आजचे नागरिक म्हणून काय शिकू शकतो? आरक्षणाविषयी त्यांचे विचार नक्की काय होते? १०६ घटना दुरुस्त्यांनंतरच्या आत्ताच्या संविधानाबद्दल त्यांना काय वाटले असते? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खरंच कळले आहेत...
महिलांसाठी धोरणं कशी आखली जातात? Aditi Tatkare, Cabinet Minister | Laal Diva EP 3 | #nagarikshastra
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
महिलांसाठी धोरणं कशी आखली जातात? Aditi Tatkare, Cabinet Minister | Laal Diva EP 3 | #nagarikshastra
भिजत घोंगडं : भाग 3 : अंधश्रद्धा । Dr. Hamid Dabholkar। #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast
Просмотров 30 тыс.Месяц назад
भिजत घोंगडं : भाग 3 : अंधश्रद्धा । Dr. Hamid Dabholkar। #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast
How IT Department works। Ravishankar Srivastav IRS |Laal Diva EP 2| #Nagarikshastra #incometax
Просмотров 6 тыс.2 месяца назад
How IT Department works। Ravishankar Srivastav IRS |Laal Diva EP 2| #Nagarikshastra #incometax
भिजत घोंगडं : भाग २ : शहरीकरण । अनघा परांजपे- पुरोहित । #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast
Просмотров 2,9 тыс.3 месяца назад
भिजत घोंगडं : भाग २ : शहरीकरण । अनघा परांजपे- पुरोहित । #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast
इतिहासातलं नागरिकशास्त्र: भाग १ : छत्रपती शिवाजी महाराज #Nagarikshastra #marathipodcast
Просмотров 22 тыс.3 месяца назад
इतिहासातलं नागरिकशास्त्र: भाग १ : छत्रपती शिवाजी महाराज #Nagarikshastra #marathipodcast
How do Jails work? | DIG Yogesh Desai | Laal Diva with Savani | Criminal Justice | Marathi Podcast
Просмотров 56 тыс.3 месяца назад
How do Jails work? | DIG Yogesh Desai | Laal Diva with Savani | Criminal Justice | Marathi Podcast
उजळणी भाग ११: लोकशाहीत नागरिकांचा role काय? । #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast
Просмотров 1,8 тыс.4 месяца назад
उजळणी भाग ११: लोकशाहीत नागरिकांचा role काय? । #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast
मुरलीधर मोहोळांचं पुण्यासाठी vision काय?।पुणे नागरिकनामा। #amuktamuk #marathipodcast
Просмотров 1,8 тыс.5 месяцев назад
मुरलीधर मोहोळांचं पुण्यासाठी vision काय?।पुणे नागरिकनामा। #amuktamuk #marathipodcast
मतदान करताना नेमकी काय काळजी घ्यायची? | Madhav Deshpande|Marathi Podcast #voting #NagarikShastra
Просмотров 3095 месяцев назад
मतदान करताना नेमकी काय काळजी घ्यायची? | Madhav Deshpande|Marathi Podcast #voting #NagarikShastra
UJALNI भाग १०। EVM सुरक्षित आहेत का?। #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast
Просмотров 5255 месяцев назад
UJALNI भाग १०। EVM सुरक्षित आहेत का?। #Nagarikshastra #AmukTamuk #marathipodcast
बेरोजगारी संपू शकते का? | Bhijat Ghongada 2/2| Ajit Abhyankar | Marathi Podcast #Unemployment
Просмотров 4,1 тыс.6 месяцев назад
बेरोजगारी संपू शकते का? | Bhijat Ghongada 2/2| Ajit Abhyankar | Marathi Podcast #Unemployment
बेरोजगारी: समस्या की Propaganda? 1/2| Bhijat Ghongada| @AjitAbhyankar |Marathi Podcast #Unemployment
Просмотров 4,3 тыс.6 месяцев назад
बेरोजगारी: समस्या की Propaganda? 1/2| Bhijat Ghongada| @AjitAbhyankar |Marathi Podcast #Unemployment
युवांना राजकारणात स्थान आहे का?| Rohit Pawar |Marathi Podcast #rohitpawar #youthempowerment
Просмотров 1 тыс.6 месяцев назад
युवांना राजकारणात स्थान आहे का?| Rohit Pawar |Marathi Podcast #rohitpawar #youthempowerment
विधानसभा unbiased असते का?|UJALNI EP 09| Rahul Narwekar |Marathi Podcast #rahulnarvekar #vidhansabha
Просмотров 4696 месяцев назад
विधानसभा unbiased असते का?|UJALNI EP 09| Rahul Narwekar |Marathi Podcast #rahulnarvekar #vidhansabha
राजकारण्यांना फक्त सत्तेची पडलीये का?|UJALNI EP 08 |MLA Rohit Pawar |Marathi Podcast #NagarikShastra
Просмотров 1,8 тыс.6 месяцев назад
राजकारण्यांना फक्त सत्तेची पडलीये का?|UJALNI EP 08 |MLA Rohit Pawar |Marathi Podcast #NagarikShastra
How Municipal Corporation Works? | महानगरपालिका कशी चालते? | IAS Shekhar Singh | Ujalni | #pcmc
Просмотров 5 тыс.6 месяцев назад
How Municipal Corporation Works? | महानगरपालिका कशी चालते? | IAS Shekhar Singh | Ujalni | #pcmc
Spokesperson, Politics & Democracy | Ujalni ft. Dr. Neelam Gorhe | Civics Podcast #nonpolitical
Просмотров 1,4 тыс.7 месяцев назад
Spokesperson, Politics & Democracy | Ujalni ft. Dr. Neelam Gorhe | Civics Podcast #nonpolitical
How does police system work?| CP Amitesh Kumar Pune |UJALNI EP05 #MarathiPodcast #MaharashtraPolice
Просмотров 3,1 тыс.7 месяцев назад
How does police system work?| CP Amitesh Kumar Pune |UJALNI EP05 #MarathiPodcast #MaharashtraPolice
Centre VS State | UJALNI EP 04 | Arunraj jadhav | Marathi Podcast #State #Centre #NagarikShastra
Просмотров 2,7 тыс.8 месяцев назад
Centre VS State | UJALNI EP 04 | Arunraj jadhav | Marathi Podcast #State #Centre #NagarikShastra
Is democracy needed?| UJALNI EP 03| Dr. Ajinkya Gaikwad | Marathi Podcast #Democracy #NagarikShastra
Просмотров 2,3 тыс.8 месяцев назад
Is democracy needed?| UJALNI EP 03| Dr. Ajinkya Gaikwad | Marathi Podcast #Democracy #NagarikShastra
What is a Nation? | UJALNI EP 02 | Dr. Gayatri Lele | Marathi Podcast #NagarikShastra #RepublicDay
Просмотров 6 тыс.8 месяцев назад
What is a Nation? | UJALNI EP 02 | Dr. Gayatri Lele | Marathi Podcast #NagarikShastra #RepublicDay
Citizen and Society | UJALNI EP 01 | Chaitra Redkar | Marathi Civics Podcast #Society @amuktamuk
Просмотров 6 тыс.9 месяцев назад
Citizen and Society | UJALNI EP 01 | Chaitra Redkar | Marathi Civics Podcast #Society @amuktamuk
@amuktamuk Presents Nagarik Shastra | #NagarikShastra #AmukTamuk
Просмотров 8839 месяцев назад
@amuktamuk Presents Nagarik Shastra | #NagarikShastra #AmukTamuk

Комментарии

  • @dipalijagtap7008
    @dipalijagtap7008 Час назад

    Very nice Podcast

  • @sanjivanisrecipes3648
    @sanjivanisrecipes3648 5 часов назад

    Namo Buddhay jai Bhim jai savidhan koti koti pranam vandami bhanteji sadhu sadhu sadhu 🙏💐💐❤️💙💙❤️💙

  • @milindnanaware696
    @milindnanaware696 23 часа назад

    Kind Attn, Respected IAS, PCMC Shri. Shekhar Singh, Respected Sir, Ref:Telecon discussion had with you by today morning regarding serious grievance against G Shetriy Karyalay, Thergaon. Mr Kishor Nanvare/Concerned Person Mr Raju Gavali &Patil strong complaint against labour sangnak kramank:6378 Late. Sunil Chintaman Ovhal (my eldersister husband) who expired on Dtd 23/1/2024 (seven months ago) & after reoeatedly follow-up since march 2024 till date not receive his any single dues like (govt all dues) to Mrs Nanda Sunil Ovhal. Ref. to the above subject which already discussed with you properly by today morning.. Hence, Kindly take immediate action in this subject and release Mrs Nanda Sunil Ovhal (Widow wife of Late. Sunil Chintaman Ovhal) all govt dues on top most higher priority with immediate job service on the term's of ANUKAMPA criteria. Required our all correspondence and our strong grievance letter in this subject against illegal nominee Ms. PRIYANKA HITESHRI/TUKARAM KHARAT regarding all correspondence handovered to your dept In-charge Mr Raju Gavali as well as Mr Kishor Nanvare. P. S. :- Unless untill illegal nominee Ms. Priyanka to prove her heirship certificate through succession order vide court authority as a daughter, as per her statement only.,Don't consider her heir- appearant and don't give us any single rupee rights also of Late. Sunil Chintaman Ovhal, It's strict warning to your entire dept. As per your instruction,will coming personally meet to you on next friday 6th Sept. '24 Above for is your information and necessary action please. Matter Utmost urgent. Hence, we requested to you to kindly sort out within two days only, Because already your dept taken five and half months for non-necessary action in this subject. Your G Shetriy Karyalay,Thergaon dept (Mr Kishor Nanvare/Mr Raju Gavali) have intentionally negligence in this grievance subject&taking delayed action purposely.. Our major doubtful query is on your dept. (Mr Raju Gavali) skeptical working methods in the subject of my elder sister Mrs Nanda Sunil Ovhal all dues (after submitted as a husband of Late. Sunil Chintaman Ovhal all proofs I. e. Including Register inheritance+Court Marriage Certificate +Adhar card+Pan Card+Martiage photos etcs..) release clearance not done yet from his responsible end, purpose! Expecting your personal look out to resolve said grievance subject with immediate effect. Matter is very serious!! CC: Collector Office, Pune Warm Regards, Milind Nanaware Custom 'G' Category Holder Cardex. N-238/C.H.A-11/688 Cell 8788618742

  • @AaryaGokhale-v5j
    @AaryaGokhale-v5j День назад

    काँग्रेसचे युवा शिलेदार मनिष आनंद🔥🔥🔥🔥

  • @FansofManishanand
    @FansofManishanand День назад

    जनतेला हवाय विकास घडवणारा सदैव जनतेसोबत असणारा आमदार मनीष आनंद👑

  • @manishanand-t6k
    @manishanand-t6k День назад

    जनतेचे प्रश्न ऐकून घेणारे त्यांच्यासाठी उभे राहणारे आपल्या मतदारसंघात काय हवं नको याची जाण असणारे आपल्याला मनिष आनंद हवे💯💯💯💯

  • @manikpatil485
    @manikpatil485 День назад

    🙏🌹

  • @SangeetaAdagale-e1g
    @SangeetaAdagale-e1g День назад

    Only manish anand

  • @republic980
    @republic980 День назад

    आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून कमीतकमी बळाचं वापर करणे म्हणजेच गांधीजींची अहिंसा होती याचे ढोबळ भाषेत सांगायचे तर दगडावर डोके आपटून आपले साध्य साधता येत नाही हॆ तरुणांनी समजून घेतले तर त्यांना गांधी लवकर समाजातील

  • @yeshwantjande3140
    @yeshwantjande3140 День назад

    पुनर्विकास महाग प्रश्न सोडवावा मी घोले रोड मॉडर्न शाळेशेजारी रहातो ६ मीटरच्या रस्त्या लगतच्या जुन्या इमारतीना विना अट परवानगी द्यावी ही नम्र विनंती

  • @BhaskarSardar-e3f
    @BhaskarSardar-e3f День назад

    Very nice अहिरे साहेब

  • @dhanajibansode2038
    @dhanajibansode2038 День назад

    माझ्या देशात मानवी हक्कासाठी मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी ही भारतीय आहे. बाबासाहेबांचे हे विचार सर्वांनी अंगी करावेत.

  • @rohidasade5275
    @rohidasade5275 2 дня назад

    🙏🙏🙏

  • @raosahebchandanshiv
    @raosahebchandanshiv 2 дня назад

    सर तुम्ही जो विषय घेतला अत्यंत आवश्यक आहे नागरिकशास्त्र विषय नसून दैनंदिन जीवनात अवश्यक आहे हा विषय सोडवयाचा असेल तर पर्याय वंचित बहुजन आघाडी सोबत राहावे लागते बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबतीने चला

  • @yogesh.dudhane
    @yogesh.dudhane 3 дня назад

    Till Police reform judgement 2006 given by HON SC not implement till police will not work for people. Police control by politician state government by their benefits

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 3 дня назад

    💯👍👍👍👍👍👍👍boltay ,

  • @ShaileshDeshpandel-b4j
    @ShaileshDeshpandel-b4j 4 дня назад

    👍👍👍👍👍👍

  • @yuvrajtajane1152
    @yuvrajtajane1152 4 дня назад

    एक सुशिक्षित युवक ......✔️

  • @mrmayankgaming773
    @mrmayankgaming773 4 дня назад

    जातीवर आधारित आरक्षण पेक्षा आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण असायला हवे

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake 4 дня назад

    ** लोकशाही = राजकारण्यांची खाज + जनतेची खाज..** ** राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ? ** मग जनतेच्या खाजेचं काय ? ** स्पष्टीकरण - राजकारण्यांची खाज - १. कुणाला खुर्चीची खाज.. २. कुणाला नेतेगिरी ची खाज.. ३. कुणाला पैशाची खाज.. ४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज.. ५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज... ६. कुणाला निवडणुका, गुलाल व मिरवणुकीची खाज.. निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे ‌.. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..? राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा,‌ भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) लोकशाहीच्या अपयशाची कारणे - १. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती... ३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग.. ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव.. * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? ५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ? उपाय- १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते.. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. ** हीच ती वेळ (आता उशीर नको )** ** लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची** १. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा.. २. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा.. ३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा... ** Indian constitution says...** "सत्यमेव जयते.." So am I telling the truth..? ** "ईश्वर सत्य है.... सत्य ही शिव है.... शिव ही सुंदर है.... सत्यम..शिवम.. सुंदरम...." ** लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩

  • @NileshBelkhede-r2r
    @NileshBelkhede-r2r 4 дня назад

    Youth Dynamic leader, our inspiration My Icon Varunji...

  • @manikpatil485
    @manikpatil485 5 дней назад

    🙏🌹

  • @vighneshgorule9601
    @vighneshgorule9601 5 дней назад

    good content

  • @Truthanddare1234
    @Truthanddare1234 5 дней назад

    Gentlemen, we need more politicians like him

  • @siddharthkarankal3647
    @siddharthkarankal3647 5 дней назад

    The Rising Star Of Maharashtra❤️🔥✌🏻

  • @sarahmione
    @sarahmione 5 дней назад

    Thank you for this content. Maharashtra needs educated leader for it's sustainable development and progress

  • @DhananjayPendurkar-l3g
    @DhananjayPendurkar-l3g 5 дней назад

    Young leader with a huge vision

  • @prathameshmane6638
    @prathameshmane6638 5 дней назад

    ❤❤

  • @shobhitathoke6878
    @shobhitathoke6878 5 дней назад

    छान मार्गदर्शन केले आहे प्रत्येकाने जागृत झालेच पाहिजे . अभिनंदन सर....खुप खुप आभार मानतो.....

  • @shobhitathoke6878
    @shobhitathoke6878 5 дней назад

    आरक्षण मुदा द्या च्या संदर्भात सागने आहे की, २६जानेवारी१९५०ला संविधान अमलात आणले परंतु आरक्षण पुर्णतः आमला आनलेच नाही. १९८७ परेन्त जागा भरताना योग्य उमेदवार मिळाला नाही असे कारण दाखवुन ओपन/राकारन्याच्या /संस्था चालकाच्या सोयीनुसार उमेदवार नौकरी वर घेत असत अशा पध्दतीने आपल्या जातीचा आपल्याच नात्यातील व्यक्तीला च नौकरी वर घेत असत . शासन कर्त्याचे लक्षात आले तर त्यांनी खाजगीकरण करुन नौकर्या संपवल्या .....शासनकरत्या आपलेच भरत आहेत...... म्हणुन जनतेने शासनकतेच बदलले पाहिजेत.....

  • @satyapriylandge2299
    @satyapriylandge2299 5 дней назад

    One of the great podcast in marathi👍 keep up the good work guys

    • @NagarikShastra
      @NagarikShastra 5 дней назад

      Thank you so much! Your encouragement means a lot to us!

  • @kedarkelkar8862
    @kedarkelkar8862 5 дней назад

    खूप छान. असे युवा नेता महाराष्ट्राचा progress साठी खूप महत्त्वाचे आहेत.

  • @PositivelyPresent1
    @PositivelyPresent1 5 дней назад

    I live in Shivajinagar and I really liked this interview ! 👍

    • @NagarikShastra
      @NagarikShastra 5 дней назад

      Thank you so much! Do share the video and help us reach more people!

  • @mustafashaikh5100
    @mustafashaikh5100 5 дней назад

    Yuva leader Varun sir Desai saheb 👈💪🔥🙌❤️💯🙌

  • @SaeeKedar
    @SaeeKedar 5 дней назад

    He is throwing TruthBombs.... 😅😅😅 Nice to hear... 🎉

  • @ruchitapansare3924
    @ruchitapansare3924 5 дней назад

    Khup jasta relatable content ahe, I would urge everyone to watch the video

  • @kanchanbhanuvanshe6389
    @kanchanbhanuvanshe6389 5 дней назад

    Very relatable, good content

  • @vishalringne3733
    @vishalringne3733 7 дней назад

    Tya bus madhe basayla jaga milel ka?

  • @maitreyi7422
    @maitreyi7422 7 дней назад

    Khup changla vishay mandala..धन्यवाद 🙏

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 7 дней назад

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर अनेक बाजुंनी प्रकाश टाकुन बाबासाहेबांची अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे छान विश्लेशण- मार्गदर्शन लाभले. धन्यवाद.

  • @BeautifulLifee
    @BeautifulLifee 8 дней назад

    नावात हमीद म्हणजे देव पूजा वैगेरे च दुरून पण काही संबंध नसेल मग अंधश्रद्धा वर बोलण्या शिवाय काही नसणार

  • @dskadam6111
    @dskadam6111 9 дней назад

    Very good sir ❤❤❤

  • @vaishalijadhao1857
    @vaishalijadhao1857 9 дней назад

    khup chan video sir...siranni khup chan vichyar mandle... aamhala aankhi samaj sudharkanvar vichyarvantache vichyar aiekaycha aahe..

  • @jaibhim2119
    @jaibhim2119 11 дней назад

    जय भिम जय संविधान

  • @suneetni6061
    @suneetni6061 11 дней назад

    आमदार साहेब ....आपला शांत स्वभाव आणि कामाचा भार .याचे गणित साधून जनतेच मन जिंकायचे खुप अवघडच.पण आमदार न बद्द्ल बापरे..साधी राहणी आणि उच्च विचारसरणी..काम काम आणि काम.बस..काम बोलते.आम्ही नशीबवान आहोत.असे आमदार साहेब लाभले.असेच यश मिळत राहो.आम्हाला हेच आमदार हवेत.😊

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 11 дней назад

    सप्टेंबर 2024 बदलापूर येथे व त्यानंतर देशभर झालेले महिला, मुलांवर पुरुष छळतात तर बाप्यांनी सुधारले पाहिजे हा गांधीं विचार महत्त्वाचे वाटतात

  • @savitatamhane9766
    @savitatamhane9766 12 дней назад

    Sir, proud of you. Salute.

  • @manikpatil485
    @manikpatil485 12 дней назад

    🙏🌹

  • @HarshitaArun10
    @HarshitaArun10 12 дней назад

  • @amrutkal
    @amrutkal 12 дней назад

    जनगणना करताना लोक जाणुन बुजुन गरीब असल्याचं भासवतील तस होतय सगळीकडे समाजात वावरताना जे जाती,लिंग आधारित सामाजिक आर्थिक राजकीय उतरंडीच,शोषणाच चित्र दिसत ते आरक्षण बदलू शकत नाही आरक्षण घेऊन किती लोक सामजिक दृष्ट्या प्रगत झाले याच परीक्षण केले जाऊ शकत नही