- Видео 202
- Просмотров 220 817
Kokan Samrajya
Добавлен 26 ноя 2015
Ajay Yadav
संस्थापक/प्रमुख: कोकण साम्राज्य, कोकण विकास युवा मंच, कोकण बाजार, MKS ACADEMY.
#9076191075
mksajayrao@gmail.com
व्यावसायिक शेती विषयातील उद्योजक, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक.
#कृषीउद्योजक #मार्गदर्शक #FarmManagement/#BusinessDevelopment
#KVYM #KBS #MKS #मिशनकोकणसाम्राज्य

घर सांभाळून सुरू केला पर्यटनातील एक उत्तम व्यवसाय, गुलमोहोर होमस्टे 98166 76995
संगमेश्वर येथे स्थित "गुलमोहर होम स्टे" हे ठिकाण, पर्यटकांसाठी कोकणातील संस्कृती आणि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. येथे राहून तुम्ही संपूर्ण संगमेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरातील आकर्षक स्थळांचा आनंद घेऊ शकता.
संगमेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरातील ठिकाणे:
1. मार्लेश्वर मंदिर: हे प्रसिद्ध शिवमंदिर डोंगराच्या कुशीत धबधब्याजवळ वसलेले आहे, जेथे शांती आणि निसर्गाचा अनुभव मिळतो.
2. चाफा निसर्ग उद्यान: हे उद्यान विविध वृक्ष, वन्यजीव आणि पक्ष्यांच्या प्रजातींसाठी ओळखले जाते, पर्यटकांना आकर्षित करते.
3. गणपतीपुळे समुद्रकिनारा: संगमेश्वरच्या जवळ असलेला हा समुद्रकिनारा शांत आणि स्वच्छ वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
4. संगमेश्वर किल्ला: इतिहासप्रेमींना कोकणातील पुरातन वास्तुकलेची ओळख करून द...

Просмотров: 1 994
Видео
बऱ्याच दिसांनी गावाला सलग 17 दिवस राहण्याचा योग लाभला. आपल सुंदर कोकण.
Просмотров 365Месяц назад
बऱ्याच दिसांनी गावाला सलग 17 दिवस राहण्याचा योग लाभला. आपल सुंदर कोकण.
या आठवड्यात कोकण बाजार भरतोय बोरीवलीत. घरात लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळतील
Просмотров 352 месяца назад
या आठवड्यात कोकण बाजार भरतोय बोरीवलीत. घरात लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळतील #kokandiary #कोकण #mykokan #travel #nature #shortsvideo
कोकणातील प्रत्येक गाव सुंदर आणि युनिक आहे! पावसाळ्यात कोकण तर स्वर्ग आहे!
Просмотров 4383 месяца назад
कोकणातील प्रत्येक गाव सुंदर आणि युनिक आहे! पावसाळ्यात कोकण तर स्वर्ग आहे!
समविचारी लोकांनी एकत्र येवून सुरू केला मराठी कोकणी उद्योजकांसाठी हक्काचा बाजार! कोकण बाजार
Просмотров 5443 месяца назад
समविचारी लोकांनी एकत्र येवून सुरू केला मराठी कोकणी उद्योजकांसाठी हक्काचा बाजार! कोकण बाजार
मुंबईतून गावी जावून फुलवला शेतीचा मळा! कल्पक चिंदरकर,Kalpak Chindarkar, सेंद्रिय शेती, कोकण, कणकवली
Просмотров 31 тыс.3 месяца назад
मुंबईतून गावी जावून फुलवला शेतीचा मळा! कल्पक चिंदरकर,Kalpak Chindarkar, सेंद्रिय शेती, कोकण, कणकवली
तुम्ही कोकण बाजारला भेट दिलीत का? 6 आणि 7 जुलै बोरीवलीत. #kokanbajar64
Просмотров 9783 месяца назад
तुम्ही कोकण बाजारला भेट दिलीत का? 6 आणि 7 जुलै बोरीवलीत. #kokanbajar64
कोकणात पाऊस जोरात! पाणी भरभरून वाहतेय! #पावसाळा #कोकण #बंधारा #watermanagement
Просмотров 5334 месяца назад
कोकणात पाऊस जोरात! पाणी भरभरून वाहतेय! #पावसाळा #कोकण #बंधारा #watermanagement
कोकणातील पर्यटन विषयात व्यवसाय संधी Kokan Imperial सोबत... #kokan #tourism #businessideas
Просмотров 584 месяца назад
कोकणातील पर्यटन विषयात व्यवसाय संधी Kokan Imperial सोबत... #kokan #tourism #businessideas
कोकण बाजार विक्री प्रदर्शन!!! #kokanbajar62 , कोकण बाजार भरलाय मुलुंड मध्ये!!!
Просмотров 7044 месяца назад
कोकण बाजार विक्री प्रदर्शन!!! #kokanbajar62 , कोकण बाजार भरलाय मुलुंड मध्ये!!!
7 आणि 8 जून कोकण बाजार भरलाय मुलुंड मध्ये!!!
Просмотров 84 месяца назад
7 आणि 8 जून कोकण बाजार भरलाय मुलुंड मध्ये!!!
कॅन्सर वर हमखास इलाज कोकणात भाग 2, आयुर्वेदिक इलाज. Cancer Treatment Ayurvedic दिलासा, आशा, Hope!!!
Просмотров 484 месяца назад
कॅन्सर वर हमखास इलाज कोकणात भाग 2, आयुर्वेदिक इलाज. Cancer Treatment Ayurvedic दिलासा, आशा, Hope!!!
कर्णेश्वर मंदिराची अतिशय सुंदर जबरदस्त माहिती! निबंध कानिटकर! अभ्यासक! विश्लेषक!
Просмотров 1285 месяцев назад
कर्णेश्वर मंदिराची अतिशय सुंदर जबरदस्त माहिती! निबंध कानिटकर! अभ्यासक! विश्लेषक!
कोकणातील पालखी सोहळा! Palkhi Sohala! ग्रामदेवता झोलाई माता! कोकण! खेड! रत्नागिरी!
Просмотров 3106 месяцев назад
कोकणातील पालखी सोहळा! Palkhi Sohala! ग्रामदेवता झोलाई माता! कोकण! खेड! रत्नागिरी!
कोकणातील शेळी पालन! कॅलिफोर्निया 30 फार्म! सुमित भोसले! सावंतवाडी! कोकण
Просмотров 4566 месяцев назад
कोकणातील शेळी पालन! कॅलिफोर्निया 30 फार्म! सुमित भोसले! सावंतवाडी! कोकण
ग्रामदेवतेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा! देवी श्री झोलाई माता! गाव आंबवली, खेड, रत्नागिरी, कोकण!!!
Просмотров 636 месяцев назад
ग्रामदेवतेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा! देवी श्री झोलाई माता! गाव आंबवली, खेड, रत्नागिरी, कोकण!!!
कोकणातील ग्रामदेवता प्राणप्रतिष्ठा सोहळा! झोलाई माता मंदिर आंबवली खेड! रत्नागिरी! कोकण! भक्तीसोहळा!
Просмотров 2 тыс.6 месяцев назад
कोकणातील ग्रामदेवता प्राणप्रतिष्ठा सोहळा! झोलाई माता मंदिर आंबवली खेड! रत्नागिरी! कोकण! भक्तीसोहळा!
कोकण मोंगा पार्टी! पोपटी! कोकण खाद्यसंस्कृती! Kokan Monga Popati Food Culture!
Просмотров 3977 месяцев назад
कोकण मोंगा पार्टी! पोपटी! कोकण खाद्यसंस्कृती! Kokan Monga Popati Food Culture!
Kokan Mahashivratri Festival at Village! कळमेश्वर मंदिर उत्सव! कोकण! महाशिवरात्री! workship culture!
Просмотров 167 месяцев назад
Kokan Mahashivratri Festival at Village! कळमेश्वर मंदिर उत्सव! कोकण! महाशिवरात्री! workship culture!
कोकणातील शेळीपालन...संकल्प एग्रो गोट फार्म
Просмотров 156Год назад
कोकणातील शेळीपालन...संकल्प एग्रो गोट फार्म
3 लाख रुपये किमतीचा बैल! लाल कंधार बैल! Indian Bull! Lal Kandhar!
Просмотров 635Год назад
3 ला रुपये किमतीचा बैल! लाल कंधार बैल! Indian Bull! Lal Kandhar!
कोकण बाजार विक्री प्रदर्शन, क्रमांक 29, गिरगाव, मुंबई...
Просмотров 105Год назад
कोकण बाजार विक्री प्रदर्शन, क्रमांक 29, गिरगाव, मुंबई...
कॅन्सर वर हमखास इलाज कोकणात! आयुर्वेदिक पद्धतीने, वैद्य विजय पवार, सुधागड पाली, ऊन्हवरे गावी.
Просмотров 12 тыс.2 года назад
कॅन्सर वर हमखास इलाज कोकणात! आयुर्वेदिक पद्धतीने, वैद्य विजय पवार, सुधागड पाली, ऊन्हवरे गावी.
एक नावीन्य पूर्ण प्रयोग कोकणची बियर! CRAFT BEER!
Просмотров 3682 года назад
एक नावीन्य पूर्ण प्रयोग कोकणची बियर! CRAFT BEER!
सुशवी फार्म वाडा, स्मार्ट शेती. smart farming
Просмотров 1252 года назад
सुशवी फार्म वाडा, स्मार्ट शेती. smart farming
ट्रेक कर्नाळा। कोकण विकास युवा मंच। गेट टुगेदर।
Просмотров 703 года назад
ट्रेक कर्नाळा। कोकण विकास युवा मंच। गेट टुगेदर।
खरेदी फक्त आपल्याच माणसांकडून 🙏
❤❤❤❤ nice
👍👌
फार छान निर्णय ..फोन नं मिळेल का..आम्ही भेट घेऊ.
Sir you are great with great vision I am eager to meet you.
थोडी जमीन गरजेपुरते पाण्याची सोय फार मोठ्या आर्थिक उत्पन्न ची अपेक्षा नसेल तर सूरवात करायला हरकत नाही
खूपच छान परिसर मन प्रसन्न झालं पाहून दादा मी मालेगांव / धूळे
खरच कोकण म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार... पावसाळ्यातील वातावरण तर अवर्णनीय वसुंधरेचा साजशृंगार, हिरवगार शालु पांघरून नववधु प्रमाणे नटलेली सजलेली अवनी माता, रानभाज्या रानमेवा, शेती बागायती गुरे वासरे सण उत्सव संस्कृती परंपरा आंबा काजू फणस कोकम चिंच आवळे मासे खेकडे सागर संपत्ती नारळी पोफळीच्या बागा, जिवाभावाची माणसे, किती किती छान आपलं कोंकण..झाडे लावा झाडे जगवा परप्रांतीयांना जमिनी विकु नका आपलं कोंकण सुंदर कोकण मी कोकणी ❤
खूप छान माहिती मिळाली 🎉
कल्पकदादा, खूप छान वाटलं बघून, ऐकून .. 👌👌👍👍🙏🙏 मनुष्यबळाचं कसं जमवलं .. तोच मुख्य प्रश्न आहे, त्याबद्दल मार्गदर्शन करावे 🙏
बोलूया
खूप सुंदर विचार करून वातावरणाचा विचार करून योग्य ती झाडं लावून अतिशय उत्तम शेती केली आहे.गोमातांचं संगोपन आणि त्यांच्या कडून मिळणारे दूध दुभत खत यांचा उपयोग करून आधुनिक शेती केली आहे.
छान डेव्हलप केले आणि झाले आहे.
Nice video, contact no. Please for advice
Its there in discription
@@kalpakchindarkar1766 tysm for revert 🙏🏻
कल्पक चिंदरकर 996-707-0154
आमच्याकडे माकडांचा खूप त्रास आहे.. त्यामुळे आम्हांला कसलेही पीकं घेता येत नाहीत.. तरी प्लीज उपाय सुचवावा. 🙏
माझ्या कडे airgun आहे. मी नुसती दाखवली तरी पळतात. मी नेम पानांवर घेतो माकडांवर नाही कारण आपण त्यांना मारणे योग्य नाही.
Keep it up and best of luck.nice to see u
👍 very informative
मी सुद्धा आलोय 3 वर्षापूर्वी, पण आपल्याकडे लोक वणवा लावतात झाड वाचवणे सोप्प नाही 🙄
खूप छान करत आहात 👌🙏🙏. 18:31
Kahi nai kokan madhe hoat karan vanar kahich thevat nai hey loka vanar baddal sangat nahi khara te sanga ugich lokana bhatkau naka ( kokan madhe vanar yevde vadhle aahet ki kahi thevat nai )
भूषण साहेब, वानर, केलडी, डुक्कर, गवे सर्व आहेत माझ्याकडे, यावर्षी बिबट्या 3 दिवस शेतात रात्री यायचा. म्हणून शेती करायची नाही की काय? मग खाणार काय? आणि हे वन्यजीव शेतीत यायला लागले, याची कारणे काय? याला आपणच जबाबदार आहोत. आपण केलेल्या चुका मान्य करून सुधारणा केली पाहिजे. मी प्रयत्न करतोय, तुम्ही पण करा.
@@kalpakchindarkar1766 saheb yevdi mhenat karun jar vanar sarva tyacha labh ghenar astil tar kai upyog ( prashaasan tya babtit kahich karat nai kiva kahi prayatna sudha hotana disat nai shetkari mhenat karu shakto pan tyacha mobadla tar tyala milaila hava dar varshi 40 te 70 % hapsu aamba vanar nasadi kartat) maji RUclips video banavnaryana ek vinanti aahe tyacha RUclips channel cha madhyamatun tyani vanar cha nasadi baddal pan dakhavava fakta ek baju dakhaun kahi honar nai....
तुम्ही percihole कंपनीची एअरगन घ्या. साधारण 13 हजार पर्यंत मिळेल, 1 ची गोळी असते, license लागत नाही. माकडाच्या बाजूला नेम घेतला तरी पळून जातात. निराश होऊ नका. सरकार वर अवलंबून राहिलात तर काहीच होणार नाही. All the best
आमच मुरूडला ( रायगड जिल्हा) शेत आहे. थोडे फार प्रयोग चालू असतात. आमच्या कडे तूर चांगली होत नाही. खेकड्यांचा त्रास आहे. आपण लावलेल्या जातीच बियाण कुठे मिळेल? आपल शेत प्रत्यक्ष बघायला आवडेल.
फोन करून या
@@kalpakchindarkar1766 हो नक्की
👌
Khup Chan useful Video
Inspiring story of a person who had lead with example. Kalpak you have proved your name🎉 best wishes for every thing you are doing 🎉 Proud that people like you are coming forward and encouraging others too
kiti chhan.
मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
कल्पकजी, शेत प्रत्यक्ष बघायला आवडेल.
फोन करून या
तुम्ही अगदी भट काकानसारखेच समजाऊन सागितले सगळे, खूप छान वाटले ऐकताना 😊
Sendriya sheti kade mansaney wale. Krutrum sheti hi nikas sheti ahey. Apan shetkari megawatt ghewun sudharit waa kifayatshir sheti karnyas walawe yache margadarshan karawe.
खूप छान
छान गाव . भेट दयायला आवडेल .
नमस्कार साहेब. मी bidawadi गावाचा. खूपच छान. मलाही वाटते की मुंबई सोडून गावाला राहावे. जागा घ्यावी व आपल्यासारखे काही तरी करावे थोडे मार्गदर्शन करा 13:30
जरूर या
Great job dear
बराबा माझ्या कडे माणगाव (रायगड) मध्येही चांगला वाढत आहे
अतिशय उपयुक्त आणि नवीन कल्पना शेतात राबविल्या आहेत
सर सफेद रंगाची फळ होती त्याचं नाव काय आहे
Jamb
कल्पक साहेब तुमच्या सारखं मळा पण काही तरी करायच आहे . पण एक सूरवात मिळत नाही..... शहराच कंटाळा आला आहे....🏝️🏝️🏝️
मला पण 😂❤😅
तुमच्याकडे सेकंड source of income असेल तर शेतीला सुरुवात करा
@@kalpakchindarkar1766 0 पासून सर्वात करावी लागेल जागा घेऊन घर बांधून...thannks repl दिल्या बदली
पत्ता
कुठले फळ म्हणाले ते दादा....
प्रेरणदायी
श्री swami samerth
एक नंबर मित्रा…
You are from Bidwadi . Great sir. I am from Waravade . I am 68 yrs old. What you are doing is a great work. Such thinking will make transformation of Konkan.
Apala Gav konata te sangave
बिडवाडी, कणकवली आचरा रस्त्यावर कणकवली पासून 10 km
अतिशय उपयुक्त माहिती कोकणातील शेतकऱ्यांनी नक्कीच मार्गदर्शन मिळेल यात शंका नाही.
K̤h̤ṳp̤ c̤h̤a̤n̤ i̤p̤s̤
अवश्य आवडेल. All the best. Keep it up. देव बरे करो.
कोकणातील लोकांनी आपल्या जमिनी विकु नका असे सांगा तसेच आपल्या चिंदर गावातील तरूण आय. पी. एस. झाला आहे त्या अनुषंगाने तरूणांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करावे.
आपला नंबर मिळेल का? झाडांची नावे नीट कळली नाहीत, एडिटिंग मध्ये कट झाली असावीत
@@jitendranimkar2582 details in description
सर तुमचा मोबाइल नंबर मिळेल का ? मला तुमचे मार्गदर्शन हवे होते आणि तुमच्या शेताला भेट द्यायची होती . - गौरव विचारे , राजापूर
Discription मध्ये चेक करा तिथे सर्व डिटेल आहे.
Name:Kalpak Chindarkar Kankavali Farm Phone:9967070154
@@mksajayrao Thank You
आपला फोन नंबर मिळेल का?
Name:Kalpak Chindarkar Kankavali Farm Phone:9967070154