Inspiring Talks
Inspiring Talks
  • Видео 12
  • Просмотров 8 982
नाद केला पण वाया नाही गेला | सिनेमा बनवण्याच स्वप्न पूर्ण व्हायला 20 वर्ष लागली | T Mahesh
T mahesh हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित दिग्दर्शक आहेत . त्यांनी मोठ्या मेहनतीने घोडा हा मराठी चित्रपट बनवला . T mahesh यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे . #director #marathifilms #marathiactor #newmovie
Просмотров: 72

Видео

MPSC प्रामाणिक पणे प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतेच | PSI सागर होले यांनी कशी तयारी केली पहाच...MPSC प्रामाणिक पणे प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतेच | PSI सागर होले यांनी कशी तयारी केली पहाच...
MPSC प्रामाणिक पणे प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतेच | PSI सागर होले यांनी कशी तयारी केली पहाच...
Просмотров 7368 дней назад
#mpsc तून सागर होले यांनी psi पोस्ट मिळवली आहे . मेहनत करीत , अभ्यासात सातत्य ठेवत सागर होले यांनी ही पोस्ट मिळवली आहे . एमपीएससी करणाऱ्या प्रत्येकासाठी सागर होले यांचा प्रवास प्रेरणादायी आहे . #mpsctips #motivation #motivationalvideo #inspiration #marathisuccess
PSI पदी निवड | राज्यात 65 वा क्रमांक मिळवला |सागर होले यांचा प्रेरणादायी प्रवास | भाग -1PSI पदी निवड | राज्यात 65 वा क्रमांक मिळवला |सागर होले यांचा प्रेरणादायी प्रवास | भाग -1
PSI पदी निवड | राज्यात 65 वा क्रमांक मिळवला |सागर होले यांचा प्रेरणादायी प्रवास | भाग -1
Просмотров 1,8 тыс.11 дней назад
सागर होले यांनी मेहनत करत #mpsc मधून psi ही पोस्ट मिळवली आहे . यासाठी त्यांनी सातत्याने अभ्यास केला . Mpsc करणाऱ्या सर्वांसाठी सागर होले यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. #mpsctips #psi #mpsc_combine_pre_exam
मेंढपाळाचा मुलगा PSI झाला | MPSC करणाऱ्या प्रत्येकाने पहावी संदीप कोकरे यांची संघर्षमय स्टोरी | MPSCमेंढपाळाचा मुलगा PSI झाला | MPSC करणाऱ्या प्रत्येकाने पहावी संदीप कोकरे यांची संघर्षमय स्टोरी | MPSC
मेंढपाळाचा मुलगा PSI झाला | MPSC करणाऱ्या प्रत्येकाने पहावी संदीप कोकरे यांची संघर्षमय स्टोरी | MPSC
Просмотров 89220 дней назад
संदीप कोकरे यांनी अतिशय खडतर परिस्थितीतुन मार्ग काढत शिक्षण घेतले . महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुणे येथे #mpsc चा अभ्यास केला .त्यांनी MPSC परीक्षेत यश मिळवत PSI ही पोस्ट मिळवली आहे . महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्शवत असा प्रवास संदीप कोकरे यांचा आहे . #mpsc_combine_pre_exam #mpscexam #psi #mpscprelim #mpscnewpattern #mpscprepration
प्रतिकुल परिस्थिती वर मात करीत PSI झाला | दीक्षांत जगताप यांची प्रेरणादायी स्टोरी | MPSCप्रतिकुल परिस्थिती वर मात करीत PSI झाला | दीक्षांत जगताप यांची प्रेरणादायी स्टोरी | MPSC
प्रतिकुल परिस्थिती वर मात करीत PSI झाला | दीक्षांत जगताप यांची प्रेरणादायी स्टोरी | MPSC
Просмотров 3,4 тыс.22 дня назад
#mpsc ची तयारी करणाऱ्या असंख्य तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी अशी स्टोरी ... Mpsc करणाऱ्या प्रत्येकाने पहावी अशी कहाणी दीक्षांत जगताप यांची आहे .. त्यांनी mpsc तून psi ही पोस्ट मोठ्या मेहतीनं मिळवली आहे ... #mpsc_combine_pre_exam #mpscexam #mpscnewpattern #mpscaspirant #mpscaspirants #psi
दिव्याच्या उजेडात लेखन ते पाठ्य पुस्तकातील कवी | हनुमंत चांदगुडे यांचा साहित्यिक प्रवास |दिव्याच्या उजेडात लेखन ते पाठ्य पुस्तकातील कवी | हनुमंत चांदगुडे यांचा साहित्यिक प्रवास |
दिव्याच्या उजेडात लेखन ते पाठ्य पुस्तकातील कवी | हनुमंत चांदगुडे यांचा साहित्यिक प्रवास |
Просмотров 24029 дней назад
हनुमंत चांदगुडे हे ग्रामीण भागातील कवी आहेत .त्यांनी आजवर अनेक कविता आणि पुस्तके यांचे लिखाण केले आहे . त्यांच्या 'आळाशी' या कवितेची पाठय पुस्तकात निवड करण्यात आली आहे . हनुमंत चांदगुडे यांनी शेतकरी कष्टकरी यांच्या भावनांना कवितेतून वाट मोकळी करून दिली आहे . चांदगुडे यांचा हा साहित्यिक प्रवास त्यांच्याच तोंडून ऐका... #inspiringtalks #filmindustry #comedy #motivation #motivationalvideo
घोडा या चित्रपटाचे दिग्दर्शक T Mahesh यांची प्रेरणादायी स्टोरी | T Mahesh | Inspiring Talksघोडा या चित्रपटाचे दिग्दर्शक T Mahesh यांची प्रेरणादायी स्टोरी | T Mahesh | Inspiring Talks
घोडा या चित्रपटाचे दिग्दर्शक T Mahesh यांची प्रेरणादायी स्टोरी | T Mahesh | Inspiring Talks
Просмотров 452Месяц назад
शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या आणि ग्रामीण भागातील एका मुलाची प्रेरणादायी स्टोरी... घरची परिस्थिती जेमतेम असताना ही मेहनत करून चित्रपटाचा दिग्दर्शक झाला.. ही स्टोरी चित्रपट क्षेत्रातील सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल .. #inspiringtalks #motivational #motivationalvideo #filmindustry #struggle

Комментарии