- Видео 4
- Просмотров 209 255
AMARPAT FILMS
Добавлен 2 мар 2020
AAI - Ek Anubhav | Short Film |
This film is a depiction of a mother's real life saga
and her deication towards her kids.
Amarpat films-
amarpatfilms?igshid=17bhvknggfk6a
Director
Vivasvat Kale
Producer
Padmaja Awsare
Cinematographer
Vivasvat Kale
Virtual Assistance
Shripad Panse
Cast
Aaji -Aarti Gogate
Doctor -Shripad Panse
Aaji's Sister -Surekha Kale
Aaji(when young) -Bhavika Kale
Son 1 -Janmejay Pathak
Son 2 -Amar Kale
Son 3 -Kunal Gaikawad
Script and Screenplay
Dr.Abhijit Sonawane
Editing and Background Mixing
External Assistance
Ajay Borde
Sachin Kale
Dubbing
Tejas Saloke
(Gayatri Studio,Pune)
Special Thanks
Sunny Nimhan
Kailas Nimhan
Suvarna Patil
Shaila Chafekar
Pranav Rajeshirke
#ShortFilm #AAI #Mother
and her deication towards her kids.
Amarpat films-
amarpatfilms?igshid=17bhvknggfk6a
Director
Vivasvat Kale
Producer
Padmaja Awsare
Cinematographer
Vivasvat Kale
Virtual Assistance
Shripad Panse
Cast
Aaji -Aarti Gogate
Doctor -Shripad Panse
Aaji's Sister -Surekha Kale
Aaji(when young) -Bhavika Kale
Son 1 -Janmejay Pathak
Son 2 -Amar Kale
Son 3 -Kunal Gaikawad
Script and Screenplay
Dr.Abhijit Sonawane
Editing and Background Mixing
External Assistance
Ajay Borde
Sachin Kale
Dubbing
Tejas Saloke
(Gayatri Studio,Pune)
Special Thanks
Sunny Nimhan
Kailas Nimhan
Suvarna Patil
Shaila Chafekar
Pranav Rajeshirke
#ShortFilm #AAI #Mother
Просмотров: 205 326
Видео
Vande Mataram|Mother's Day Special
Просмотров 1,2 тыс.4 года назад
On the occasion of mothers day . An ode to all mothers. Director Vivasvat Kale Voice over Aniket Parab Special thanks Ram Kapse Anniket Parab #VandeMataram #HappyMothersDay#Motherslove
Distance | Amarpat Films
Просмотров 9834 года назад
A different take on personal and emotional distance with 4 different scenes. This is genuine attempt by the Director to convey a much needed message in today's time. Director Vivasvat Kale Cinematographer Vivasvat Kale Pranav Pathak Cast Amar Kale Vivasvat Kale Pranav Pathak Bhakti Pathak Bhavika Kale Prem Kale Janmejay Pathak Editor Vivasvat Kale Voiceover Prem Kale Music Credits-Bensound.com ...
Naman | Amarpat Films
Просмотров 1,7 тыс.4 года назад
A teenager who comes across an interesting piece of literature develops a zeal and his mind eventually question's the absolute theory drawn down by the intelligent researchers through his new gadget. Director and Cinematographer Vivasvat Kale Mentor Pranav Rajeshirke Producer Vivasvat Kale Script and Screenplay Bhavika Kale Editor Vivasvat Kale Cast Prem Kale Rajashree Bagewadi Amar Kale Ashish...
डॉ अभि ग्रेट सॅल्युट आपणास 🙏 आणि खुप छान आहे फिल्म, आपल्या ईतर सत्यकथेवर पण फिल्म बनवावी 👍🙏💐
Back ground music. Far ahe
निःशब्द झाले. खूपच हृदयस्पर्शी 😢
🙏🙏🙏🌹👌👍👏
That's great 😮😢
Khupch chan
हृदय स्पर्शी. आई ही अनंत काळची माता असते. डॉक्टर साहेब तुम्ही ही कितीतरी लहान मोठ्या मुला,मुली, म्हाताऱ्याची आई आहात.
अप्रतिम.. हृदयस्पर्शी.. डॉक्टर साहेब सलाम आपल्या कार्याला व लेखणीला..
अभिजित सोनवणे खरोखर देवमाणूस 🙏, फिल्म छानच
Khupach chan❤
आईसारखे दुसरे दैवत नाही. देव प्रत्येकासोबत पोहचू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली.
Dr.Saheb you are great. We are always with you.
स्वतःचे हाल असताना सुद्धा आई म्हणून जीवन जगणाऱ्या माऊलीला साष्टांग दंडवत..🙏🙏
अशी आई सर्वांना मिळो पण मोठ्या मुलाच्या लोभात लहान मुलाला घराबाहेर काढणारी आई कोणाला पण न मिळो
अप्रतिम,हृदयस्पर्शी कथा
विवस्वत, काळे भाविका, कलाकार सर्वांना कौतुकाची थाप .द्यायला हवी. पण अर्थातच मूळ प्रेरणा स्थान तुम्ही आहात. या कार्यावर शॉर्ट फिल्म करावी असे वाटण्याइतके हे काम मोठे आहे. नि: शब्द झाले.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खूपच छान 👌
Great फिल्म, dr, apratim👌👌👌
पाहाताना अश्रू अनावर झाले. बाई आपण धीरोदात्तपणे आजही आपण त्याग केला.... गोगटे बाई या बाई नाही तर ती सार्या अनाथाचीं नाथ म्हणजे आईच आहे. डॉ आपण ही भिकार्याचे निवास्वार्थ पणे सेवा करत आहे. यांना प्रत्यक्ष भेट होईल का????
डॉक्टर, मानाचा मुजरा...
अप्रतिम
❤🫡
English subtitles add करा प्लीज़
सर... मी आपलं सर्व लिखाण वाचत असते." आई ", हे आपले सत्य कथेवरील सादरीकरण मी वाचले आहे, तेच आज शॉर्ट फिल्म च्या रूपाने जगासमोर सुंदर मांडले आहे... खूप हृदयस्पर्शी आहे. आई होणं आणि आई असणं ही प्रत्येक स्त्री ची उत्कट भावना आहे.... ही आई तिच्या अंतापर्यंत आईपण निभाऊन तिच्या सर्व मुलां प्रती निरपेक्ष प्रेम करून आईपण निभावत आहे... सॅल्यूट त्या आईला, अभिजित सर तुम्हाला व तुमच्या निरपेक्ष कार्याला, शॉर्ट फिल्म मध्ये काम केलेल्या सर्व कलाकारांना व दिग्दर्शक यांना. डॉ. अभिजित आपल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर फिल्म अप्रतिम मनाचा ठाव घेणारी
छानच
Heart Touching, Mitra....
अप्रतिम
खूपच सुंदर व ह्रदयस्पर्शी गोष्ट
खूपच हृद्य फिल्म. कमालीची प्रगल्भता. डॉक्टर तुम्ही साक्षात डोळ्यासमोर उभे राहिलात. तुमच्या प्रत्येक प्रसंगावर एक फिल्म व्हावी. खरोखर तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🫡🫡🫡
फिल्म सुंदर. पण पार्श्वसंगीत खूप जोरात शब्दच ऐकू येत नाही.
खूप छान.आई म्हणजे प्रत्येकाच विश्व असते.
Very very heart touching.
अप्रतिम कथा व अभिनय . गोगटे बाई आपणास शतशः प्रणाम . आपल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचल्या आणि हात जोडले गेले .
Heart touching 😢
Amchya gogate bai ...mala tr khup bhiti vataychi bainchi..bai disalya tari hath tharthar kapayche bghun Tyanna..khup miss krto amhi sgale tumhla..khup chan shikvaychya tumhi..
खूप हृद्यस्पर्शी........ अभिजित सर, सलाम आपणास.
Excellent short film ❤❤
आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर कशाचीच किंमत वाटत नाही
Nice
Very nice story
Khup sundar ❤
🥺🥺🙏🙏 speech less
Too good sir❤heart touching namaste 🙏
❤
डॉक्टर अभिजित तुमची सर्वोत्तम कलाकृती म्हणजे 'आई 'अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी आहे. तुमच्या सगळ्याच कथा अश्याच अप्रतिम आहेत. तुमचे आणि मनिषा ताईंचे खूप कौतुक वाटते आणि सगळ्याच टीम चे अभिनंदन 🌹
निःशब्द...🥹🥹🙏🙏🙏
🌹 जय शंकर 🌹
ही शॉर्ट फिल्म पाहून आनंद झाला पण त्याहीपेक्षा ही फिल्म youtube notification मध्ये मला का नाही आली याचे दुःख वाटले.
"स्व ला विसरून जेव्हा, दुसऱ्याचा विचार करायला लागतो तेव्हा, दोघांचाही विचार तिसराच कोणी तरी करतो, आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवावा " सा-या जीवनाचं सार फक्त दोन ओळीत सांगितले. अप्रतिम!
आई, आई, आई या दोन शब्दातच आत्म्यातील ईश्वर दडलेला आहे. स्वतः चा स्वार्थ न बघणारी ती एक आईच असते. निराधरांना ही आईची माया देणारी ह्रदयाला स्पर्शणारी कथा आहे ही 🙏🌹🌹🙏