- Видео 516
- Просмотров 1 350 306
Prabhakar Bhanshe
Индия
Добавлен 19 окт 2016
नमस्कार मित्रांनो
मी प्रभाकर भानशे.
माझ्या युट्युब चॅनेल मध्ये स्वागत आहे. मला फिरायची आणि विडिओ शूटिंग करण्याची आवड आहे. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फोटोग्राफी, दादर येथे मी व्हिडिओग्राफीचे प्रक्षिशण घेतले आहे. मी या चॅनेल मार्फत प्रवास वर्णन, निसर्गरम्य पर्यटन स्थळे, गडकिल्ले आणि आवडीची रेसिपी यांचे व्लाग तुम्हाला दाखवणार आहे. तसेच मला पुस्तके सुद्धा वाचण्याची आवड आहे तर एखादा पर्यटन स्थळासंबंधी पुस्तकाचे रिव्यू सुद्धा देणार आहे.
तर मित्रांनो भेटू एखादा सुंदर पर्यटन स्थळी. तेव्हा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.
Hello friends
I am Prabhakar Bhanshe.
Welcome to my RUclips channel. I love traveling and video shooting. Through this channel I will show you vlogs of travelogues, scenic tourist spots, forts and favorite recipes. Also, I like to read books and will also give a review of a book related to a tourist destination.
So, friends, let's meet at a beautiful tourist spot. So please subscribe the channel.
Thank You.

गौरी आगमनाला जिजा नेसली नऊवारी साडी | Gauri Aagman 2024
गौरी आगमनाला जिजा नेसली नऊवारी साडी | Gauri Aagman 2024
खालील विडिओ पाहायला विसरू नका.
मुंबई ते अयोध्या संपूर्ण ३० तासांचा प्रवास : ruclips.net/video/84zV_iCiGWM/видео.html
श्री राम जन्मभूमि अयोध्या दर्शन : ruclips.net/video/FQI4ly1lM3o/видео.html
अयोध्या वाराणसी प्रवास : ruclips.net/video/00a0PlchKMM/видео.html
वाराणसी अस्सी घाट गंगाआरती : ruclips.net/video/5INHrDvvD2I/видео.html
प्रयागराज गंगा यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम : ruclips.net/video/0rJQXhTGwHI/видео.html
प्रयागराज मधील रामायणकालीन अक्षयवट : ruclips.net/video/625mCggzIm8/видео.html
बनारस हँडलूम साडी फक्त ₹ 333 मध्ये : ruclips.net/video/j-bgFLK-cA4/видео.html
पुढील नवनवीन विडिओ साठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा.
Please subscribe...

Просмотров: 74
Видео
सोनचाफा आणि जास्वंदी फुलांपासून बायकोने बनवली बाप्पासाठी कंठी
Просмотров 509 часов назад
सोनचाफा आणि जास्वंदी फुलांपासून बायकोने बनवली बाप्पासाठी कंठी | sonchapha phulanchi kanthi mala खालील विडिओ पाहायला विसरू नका. मुंबई ते अयोध्या संपूर्ण ३० तासांचा प्रवास : ruclips.net/video/84zV_iCiGWM/видео.html श्री राम जन्मभूमि अयोध्या दर्शन : ruclips.net/video/FQI4ly1lM3o/видео.html अयोध्या वाराणसी प्रवास : ruclips.net/video/00a0PlchKMM/видео.html वाराणसी अस्सी घाट गंगाआरती : ruclips.net/vi...
गणपती स्थापना आणि जिजाने वाजवली बाल्या डान्स ढोलकी
Просмотров 19414 часов назад
गणपती स्थापना आणि जिजाने वाजवली बाल्या डान्स ढोलकी | गणेश चतुर्थी स्थापना कशी करावी खालील विडिओ पाहायला विसरू नका. मुंबई ते अयोध्या संपूर्ण ३० तासांचा प्रवास : ruclips.net/video/84zV_iCiGWM/видео.html श्री राम जन्मभूमि अयोध्या दर्शन : ruclips.net/video/FQI4ly1lM3o/видео.html अयोध्या वाराणसी प्रवास : ruclips.net/video/00a0PlchKMM/видео.html वाराणसी अस्सी घाट गंगाआरती : ruclips.net/video/5INHrDvv...
काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन संध्याकाळी दशाश्वमेध घाट गंगा आरती आणि काशी कॉरिडोर पहिले
Просмотров 28День назад
काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन संध्याकाळी दशाश्वमेध घाट गंगा आरती आणि काशी कॉरिडोर पहिले. #prabhakarbhanshe #dashashwamedhghatvaranasi #kashivishwanathcorridor खालील विडिओ पाहायला विसरू नका. मुंबई ते अयोध्या संपूर्ण ३० तासांचा प्रवास : ruclips.net/video/84zV_iCiGWM/видео.html श्री राम जन्मभूमि अयोध्या दर्शन : ruclips.net/video/FQI4ly1lM3o/видео.html अयोध्या वाराणसी प्रवास : ruclips.net/video/00a0P...
बनारस हँडलूम साडी फक्त ₹ 333 मध्ये | Banarasi Georgette Sarees
Просмотров 5114 дней назад
बनारस हँडलूम साडी फक्त ₹ 333 मध्ये | Banarasi Georgette Sarees #prabhakarbhanshe #banarasisaree #banarasisarees #banarasisilk खालील विडिओ पाहायला विसरू नका. मुंबई ते अयोध्या संपूर्ण ३० तासांचा प्रवास : ruclips.net/video/84zV_iCiGWM/видео.html श्री राम जन्मभूमि अयोध्या दर्शन : ruclips.net/video/FQI4ly1lM3o/видео.html अयोध्या वाराणसी प्रवास : ruclips.net/video/00a0PlchKMM/видео.html वाराणसी अस्सी...
प्रयागराज मधील रामायणकालीन अक्षयवट, अशोककालीन किल्ला, बडे हनुमानजी मंदिर, चंद्रशेखर आझाद पार्क
Просмотров 8021 день назад
प्रयागराज मधील रामायणकालीन अक्षयवट, अशोककालीन किल्ला, बडे हनुमानजी मंदिर, चंद्रशेखर आझाद पार्क
प्रयागराज गंगा यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम | Triveni Sangam Allahabad Prayagraj
Просмотров 6321 день назад
प्रयागराज गंगा यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम | Triveni Sangam Allahabad Prayagraj
अद्भुत अविस्मरणीय वाराणसी अस्सी घाट गंगाआरती | Varanasi Ghat
Просмотров 7928 дней назад
अद्भुत अविस्मरणीय वाराणसी अस्सी घाट गंगाआरती | Varanasi Ghat
अयोध्या वाराणसी प्रवास | एक नंबर वाराणसी लस्सी
Просмотров 39Месяц назад
अयोध्या वाराणसी प्रवास | एक नंबर वाराणसी लस्सी
खरंच राम मंदिराचे छत गळतंय का?| Ram Mandir Ayodhya Marathi
Просмотров 523Месяц назад
खरंच राम मंदिराचे छत गळतंय का?| Ram Mandir Ayodhya Marathi
मुंबई ते अयोध्या संपूर्ण ३० तासांचा प्रवास । Mumbai LTT to Ayodhya Train Journey 2024
Просмотров 646Месяц назад
मुंबई ते अयोध्या संपूर्ण ३० तासांचा प्रवास । Mumbai LTT to Ayodhya Train Journey 2024
कल्याणच्या काळ्या तलावात आहेत खूप सारे मासे, बदके । Kala Talao at Kalyan
Просмотров 6303 месяца назад
कल्याणच्या काळ्या तलावात आहेत खूप सारे मासे, बदके । Kala Talao at Kalyan
तिरुपती टूरसाठी किती खर्च येतो । Tirupati Tour Details in Marathi
Просмотров 753 месяца назад
तिरुपती टूरसाठी किती खर्च येतो । Tirupati Tour Details in Marathi
शेतीच्या पेरणीसाठी बियाणे कसे निवडावे | choose seeds for sowing agriculture
Просмотров 693 месяца назад
शेतीच्या पेरणीसाठी बियाणे कसे निवडावे | choose seeds for sowing agriculture
कोकणातील जंगलात रानमेवा शोधता शोधता खूप केली मज्जा । Koknatil Junglatil Ranmeva
Просмотров 2023 месяца назад
कोकणातील जंगलात रानमेवा शोधता शोधता खूप केली मज्जा । Koknatil Junglatil Ranmeva
अस्तित्व आयोजित भव्य दिव्य कोकण जत्रा | konkan jatra dadar 2024
Просмотров 1,7 тыс.3 месяца назад
अस्तित्व आयोजित भव्य दिव्य कोकण जत्रा | konkan jatra dadar 2024
गावी रात्री फिरताना दिसलें विंचू आणि इंगुळ | village daily lifestyle vlog
Просмотров 4493 месяца назад
गावी रात्री फिरताना दिसलें विंचू आणि इंगुळ | village daily lifestyle vlog
गावच्या मंदिराच्या 15 व्या वर्धापन दिनानिमत्त सत्यनारायणाची महापूजा
Просмотров 5913 месяца назад
गावच्या मंदिराच्या 15 व्या वर्धापन दिनानिमत्त सत्यनारायणाची महापूजा
लंडनची फील देणारे मुंबईतील पवई तलाव | London feel Powai Lake at Mumbai
Просмотров 5793 месяца назад
लंडनची फील देणारे मुंबईतील पवई तलाव | London feel Powai Lake at Mumbai
६.६ करोड वर्षांपूर्वीचे जागतिक आश्चर्य म्हणजे गिलबर्ट हिल टेकडी | Gilbert Hill Vlog
Просмотров 2974 месяца назад
६.६ करोड वर्षांपूर्वीचे जागतिक आश्चर्य म्हणजे गिलबर्ट हिल टेकडी | Gilbert Hill Vlog
Top 5 Tourist place in Mandangad | मंडणगड तालुक्यातील टॉप ५ पर्यटन स्थळे
Просмотров 2794 месяца назад
Top 5 Tourist place in Mandangad | मंडणगड तालुक्यातील टॉप ५ पर्यटन स्थळे
डोंबिवली मध्ये पहिल्यांदा दुबईसारखा Underwater Fish Tunnel Expo | Fish Aquarium
Просмотров 4,2 тыс.4 месяца назад
डोंबिवली मध्ये पहिल्यांदा दुबईसारखा Underwater Fish Tunnel Expo | Fish Aquarium
आंतरराष्ट्रीय दर्जाचा ठाण्यातील Namo Grand Central Park | नमो ग्रँड सेंट्रल पार्क ठाणे
Просмотров 7504 месяца назад
आंतरराष्ट्रीय दर्जाचा ठाण्यातील Namo Grand Central Park | नमो ग्रँड सेंट्रल पार्क ठाणे
भव्य दिव्य ठाण्याचे इस्कॉन मंदिर | ISKON Temple Thane West
Просмотров 7094 месяца назад
भव्य दिव्य ठाण्याचे इस्कॉन मंदिर | ISKON Temple Thane West
दुबई सारखा अंडरवॉटर फिश टनेल एक्स्पो मुलुंड मध्ये | India largest underwater fish tunnel expo
Просмотров 8054 месяца назад
दुबई सारखा अंडरवॉटर फिश टनेल एक्स्पो मुलुंड मध्ये | India largest underwater fish tunnel expo
गिरगाव शोभायात्रा 2024 भाग 2 | girgav shobhayatra part 2 | बुलेट राणी निघाल्या शोभायात्रेला
Просмотров 6305 месяцев назад
गिरगाव शोभायात्रा 2024 भाग 2 | girgav shobhayatra part 2 | बुलेट राणी निघाल्या शोभायात्रेला
गिरगाव गुडीपाडवा भव्य दिव्य शोभा यात्रा | Girgaon Gudipadva Shobha Yatra 2024
Просмотров 1,2 тыс.5 месяцев назад
गिरगाव गुडीपाडवा भव्य दिव्य शोभा यात्रा | Girgaon Gudipadva Shobha Yatra 2024
शिमगा बाहुला बाहुलीचे लग्न आणि सोंग काढताना सगळ्यांनी केली धमाल
Просмотров 9 тыс.5 месяцев назад
शिमगा बाहुला बाहुलीचे लग्न आणि सोंग काढताना सगळ्यांनी केली धमाल
कोकणातील शेवटची मोठी होळी । या होळीची मजा काही वेगळीच असते । kokanatil holi utsav
Просмотров 2,8 тыс.5 месяцев назад
कोकणातील शेवटची मोठी होळी । या होळीची मजा काही वेगळीच असते । kokanatil holi utsav
पालखीच्या नवसाच्या दिवशी संकसुराने मुलांची शेपाटणी काढली | konkan shimga 2024
Просмотров 1,6 тыс.5 месяцев назад
पालखीच्या नवसाच्या दिवशी संकसुराने मुलांची शेपाटणी काढली | konkan shimga 2024
फोन नंबर पाठवा
Radhe Krishna
Dada lyrics sangshil ka tujha mo.no. de
Hi
मालवणी म्हनजे शेवटचा दिवस लावणीचा होना
साले नीच को लगा कांग्रेस मोफत के Rs8500 रुपए देगी। कांग्रेस का काम डबल अमाउंट खा गई। खड़गे को फालतू कुत्ता बनाया - ✋️ धोखेबाज़ गद्दारों को धोखा मिला 👎
Prabhanjan video madhe kaa nahi yat
Pudhchya vudeo madhye yeil
छान व्हिडीओ
धन्यवाद
दादा गाडीचा टाइमिंग किती आहे
Mumbai LTT वरून सकाळी 6 वाजता निघते आणि कल्याण चे सकाळी 6.37 चे टाईमिंग होते
Konsa dhin, or ticket fare, and return train konsa dhin hai plz bolo.
महाग आहेत सर्व वस्तू
online milte ka.sight please.
@@shatakshikarkhanis9529 online nahi milta hai, only offline.
Yes smarak ahe pn ahe babasaheb n che mul gav ambabade
Mitra gaon konta taluka anni wadi sang na
गाव जावळे तालुका मंडणगड
दलींदर ऐक टाईम पोटभर जेव रे,,,आवाजच नाय तुला
It's great to see that youngsters are so enthusiastic about plantation ❤ keep it up
Thank you
Abhi chalu hoga kya jatra ye
Abi tak pura set up to hai vahan pe
खूप सुंदर माहिती दिली.प्रभाकर मस्तच
खूप खूप धन्यवाद
No voice
Sorry for this. प्रक्रिया - जाडा मीठ घ्यायचा आहे आणि पाण्यात टाकून ढवळायचे आहे, नंतर मीठ विरघळल्यानंतर त्यामध्ये आपले बियाणे टाकायचे आहे. जे बियाणे खाली जाईल तेच वापरायचे आहे. वरती राहतील ते बियाणे पोचट असल्याकारणाने ते फेकून द्यावे आणि पाण्याच्या खालचे बियाणे चांगले मानले जाते. हि प्रक्रिया तुम्ही कोणत्याही बियाणेसाठी वापरू शकता.
मस्तच करवंद अळु खूप छान
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर
धन्यवाद
मंडणगड तालुक्यात आंबडवे हे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आहे.
खूप छान.🙏🙏
खूप खूप धन्यवाद
छान व्हिडीओ
धन्यवाद
Nice video Prabhu.❤
Thank you
Waste of money and time...... खूपच बकवास आहे. Entry is 100 rupees...it should be 10/20 rupees. Not worth for 100 rupees.
लय भारी
Please reply me
Aaj chalu aahe ka
Hoy
Aaj chalu aahe ka
Nice
Thank you
Mast vidio
धन्यवाद
Time kay ahe
4:30 am-1 pm, 4:30 pm-9 pm
Price ky aahe rides chi
Rs. 40, 70, 100 range madhye aahe
Ajun kite days aahe ?
एक महिना
dombivlit khuthe location ter add kara
Location description chya khali aad aahe na..... Premiere Colony Ground, Dombivli East aahe
Abhe bhe chalu hai na ?
Ha
Kab tak chalega dombivli mei??
@@sakshiyadav6337 acha response aayega to 1 month tak chalega
Timing kya hai
4 pm to 10 pm
Khoop. Sundar.....💓
धन्यवाद
Video chan ahe prabhakar, Nice choice RUclips, mala olkhle ka, majhe pan channel ahe, bhet de Tula All the best👍
Ohh, manisha madam... Thank you,... Tumcha channel pahila... Chhan aahe.. Subscribe kelay.
Mulund madhe khutey
Mulund west, R mall chya Opposite
Sunder
मस्त
Yeah market chalu hai abhi ki band ho gaya bhai?
Chalu hai
Waah maan banavale maje
👌
👌
Dada video khup bhari Zala❤😍Majja Aali Pahayla🕺
1no
❤pappa ❤😊
मस्त विडिओ 🎉
धन्यवाद
मस्त विडिओ ❤
धन्यवाद