Soni Update
Soni Update
  • Видео 206
  • Просмотров 1 828 870
कलाला होतेय सर्वत्र अद्वेतचा भास उल्लू बनवून कलाने घेतली अद्वैतची मजा
कलाला होतेय सर्वत्र अद्वेतचा भास उल्लू बनवून कलाने घेतली अद्वैतची मजा
Просмотров: 3 130

Видео

प्रिया सायलीला घाबरल्याने झाली कावरीबावरी सायलीला उष्टी हळद लागल्याने प्रियाला बसला धक्का
Просмотров 16 тыс.13 часов назад
प्रिया सायलीला घाबरल्याने झाली कावरीबावरी सायलीला उष्टी हळद लागल्याने प्रियाला बसला धक्का
सायलीला लागली अर्जुनच्या नावाची उष्टी हळद अखेर अर्जुन सायलीच लग्न होणार
Просмотров 31 тыс.2 часа назад
सायलीला लागली अर्जुनच्या नावाची उष्टी हळद अखेर अर्जुन सायलीच लग्न होणार
कला झाली अद्वेतच्या प्रेमात फुल टू पागल अद्वैत देणार कलाला उत्तर
Просмотров 48 тыс.7 часов назад
कला झाली अद्वेतच्या प्रेमात फुल टू पागल अद्वैत देणार कलाला उत्तर
ठरलं तर मग आजचा भाग अर्जुन सालीच्या नात्याचं भवितव्य घडून आणणार तन्वी
Просмотров 9 тыс.7 часов назад
ठरलं तर मग आजचा भाग अर्जुन सालीच्या नात्याचं भवितव्य घडून आणणार तन्वी
सरोजला चुना लावून अद्वैतने व्हिडिओ कॉल वर कलाला दाखवला अप्रतिम नजारा
Просмотров 2,8 тыс.9 часов назад
सरोजला चुना लावून अद्वैतने व्हिडिओ कॉल वर कलाला दाखवला अप्रतिम नजारा
सायलीने भरला अर्जुनच्या नावाचा हिरवा चुडा सायलीला बघून प्रिया घाबरली
Просмотров 6 тыс.9 часов назад
सायलीने भरला अर्जुनच्या नावाचा हिरवा चुडा सायलीला बघून प्रिया घाबरली
कला घरी नसल्याने अद्वेतचा जीव झाला बेचैन कलाच्या कॉफीला करतोय मिस
Просмотров 7 тыс.12 часов назад
कला घरी नसल्याने अद्वेतचा जीव झाला बेचैन कलाच्या कॉफीला करतोय मिस
सायलीपासून दूर राहण्याचा दुरावा सहन न झाल्याने अर्जुनच्या अंगात भरला ताप
Просмотров 3,4 тыс.12 часов назад
सायलीपासून दूर राहण्याचा दुरावा सहन न झाल्याने अर्जुनच्या अंगात भरला ताप
कला आणि अद्वैत पडले एकमेकांच्या प्रेमात अद्वैत ला कला शिवाय करमेना
Просмотров 3,2 тыс.14 часов назад
कला आणि अद्वैत पडले एकमेकांच्या प्रेमात अद्वैत ला कला शिवाय करमेना
कलाचा बदला घेण्यासाठी नयना राहुल आणि रोहिणीची देणार साथ
Просмотров 3 тыс.21 час назад
कलाचा बदला घेण्यासाठी नयना राहुल आणि रोहिणीची देणार साथ
चैतन्याला एका क्षणात सुभेदार कुटुंबाने केलं परक सायली घेणार प्रियाचा बदला
Просмотров 2,1 тыс.21 час назад
चैतन्याला एका क्षणात सुभेदार कुटुंबाने केलं परक सायली घेणार प्रियाचा बदला
कला अद्वैत झाले गोड भांडण अद्वैतने घेतले कलाला मिठीत
Просмотров 8 тыс.День назад
कला अद्वैत झाले गोड भांडण अद्वैतने घेतले कलाला मिठीत
सायलीला कला आणि अद्वैत मिळून प्रियाला अद्दल घडवण्यासाठी करणार मदत
Просмотров 4,2 тыс.День назад
सायलीला कला आणि अद्वैत मिळून प्रियाला अद्दल घडवण्यासाठी करणार मदत
अद्वैतने कलाची माफी मागायला लावली नैनाला दिली घरातून हाकलून
Просмотров 1,5 тыс.День назад
अद्वैतने कलाची माफी मागायला लावली नैनाला दिली घरातून हाकलून
सायलीने अर्जुनला लग्नाची तयारी करायला सांगून अर्जनचीच होणार नवरी tharal tar mag today episode
Просмотров 1,9 тыс.День назад
सायलीने अर्जुनला लग्नाची तयारी करायला सांगून अर्जनचीच होणार नवरी tharal tar mag today episode
अद्वैतने कलाला गायली अंगाई नयनाने जीव देण्याचा केला प्रयत्न
Просмотров 1,5 тыс.День назад
अद्वैतने कलाला गायली अंगाई नयनाने जीव देण्याचा केला प्रयत्न
रविराज ने अर्जुनाला दिला सल्ला प्रियांशी लग्न करू नको tharal tar mag today episode
Просмотров 1,2 тыс.День назад
रविराज ने अर्जुनाला दिला सल्ला प्रियांशी लग्न करू नको tharal tar mag today episode
कलाने स्वतःला सिद्ध करून जिंकले अद्वेत चे मन सौरभने येऊन नयनाच्या विरोधात दाखवले पुरावे
Просмотров 7 тыс.День назад
कलाने स्वतःला सिद्ध करून जिंकले अद्वेत चे मन सौरभने येऊन नयनाच्या विरोधात दाखवले पुरावे
सायलीने दिले तन्वीला चॅलेंज विधिवत लग्न करू सायली होणार अर्जुनची बायको tharal tar mag today episode
Просмотров 1,7 тыс.День назад
सायलीने दिले तन्वीला चॅलेंज विधिवत लग्न करू सायली होणार अर्जुनची बायको tharal tar mag today episode
नयनाला केलं घराबाहेर कलाने स्वतःला सिद्ध करून अद्वैतचे जिंकले मन
Просмотров 7 тыс.14 дней назад
नयनाला केलं घराबाहेर कलाने स्वतःला सिद्ध करून अद्वैतचे जिंकले मन
सायलीने अर्जुन सोबत लग्न करण्याचा घेतला निर्णयtharal tar mag today episode
Просмотров 1,2 тыс.14 дней назад
सायलीने अर्जुन सोबत लग्न करण्याचा घेतला निर्णयtharal tar mag today episode
कलाने राहुलचे थोबाड फोडत सौरभ कडून वदवले सत्य
Просмотров 7 тыс.14 дней назад
कलाने राहुलचे थोबाड फोडत सौरभ कडून वदवले सत्य
पूर्णाआजीने सायली सोबत लग्न करण्याचं अर्जुनकडून घेतलं वचन सायलीला बसला धक्का
Просмотров 4,9 тыс.14 дней назад
पूर्णाआजीने सायली सोबत लग्न करण्याचं अर्जुनकडून घेतलं वचन सायलीला बसला धक्का
कला पुरावे मिळवायला पोहचली नैनाला मदत करणाऱ्या सौरभच्या घरी तर सरोजने अद्वैतशी बोलण्यास दिला नकार
Просмотров 1,7 тыс.14 дней назад
कला पुरावे मिळवायला पोहचली नैनाला मदत करणाऱ्या सौरभच्या घरी तर सरोजने अद्वैतशी बोलण्यास दिला नकार
कलाने सौरभ चा केला पाठलाग रंगेहात पकडून कलाने स्वतःला केलं सिद्ध
Просмотров 6 тыс.14 дней назад
कलाने सौरभ चा केला पाठलाग रंगेहात पकडून कलाने स्वतःला केलं सिद्ध
अर्जुन ने लग्नाला नकार दिल्याने पुन्हा जिला आला हार्ट अटॅक
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
अर्जुन ने लग्नाला नकार दिल्याने पुन्हा जिला आला हार्ट अटॅक
कला करणार स्वतःला सिद्ध नैनाने सौरभला केलं सावध
Просмотров 2,2 тыс.14 дней назад
कला करणार स्वतःला सिद्ध नैनाने सौरभला केलं सावध
ठरलं तर मग अर्जुन प्रियाने लग्न करण्याचा घेतला निर्णय सायलीला बसला धक्का
Просмотров 4,4 тыс.14 дней назад
ठरलं तर मग अर्जुन प्रियाने लग्न करण्याचा घेतला निर्णय सायलीला बसला धक्का
सरोजने नयना बरोबर कलाला सुद्धा काढले घराबाहेर अद्वैत कलाच्या बाजूने ठामपणे राहिला उभा
Просмотров 6 тыс.21 день назад
सरोजने नयना बरोबर कलाला सुद्धा काढले घराबाहेर अद्वैत कलाच्या बाजूने ठामपणे राहिला उभा

Комментарии

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 11 часов назад

    Good मस्त मस्त. प्रत्येक वेळी घरभैदी चेटकीण आय मिन अस्मिता छानच जहर घोलते . सुंदर च ती ईस्टोरी वाढवायला मदत करते. आळशी ऐतखाऊ नणंद. Very good.. कृतघ्न बुढ्ढी ला घर बैठे अशी लेक लाभल्या नंतर मग सायलीची गरज च काय ?

  • @LaxmiMisal-o7g
    @LaxmiMisal-o7g День назад

    Adi khaun ghe bai

  • @PallaviGhanghav-o8i
    @PallaviGhanghav-o8i День назад

    😊😊

  • @rakeshmore7553
    @rakeshmore7553 3 дня назад

    MLA ya akshr kotarichi acting khup awdte

  • @shailalingayat1352
    @shailalingayat1352 3 дня назад

    Jara neet dakhvat ja

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 3 дня назад

    शेम. कृतघ्न बुढ्ढीच पहिल्यांदाच आपलं Original ,कॅरेक्टर सोडून वागली. आणि सगळा सत्यानाश सुरुच झाला. आता दिग्दर्शका बरोबर च तो सगळाच गुंता आम्हा प्रेक्षकांना पण निस्तरायचा आहे. अर्जुन ने परोपरीने समजावून सांगून पण अनपढ सुभेदार कुटुंब अतिच करत सुटलेय.

  • @pramodkhule8511
    @pramodkhule8511 4 дня назад

    मुरबा मालीकेचा विडीओ तयार करा

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 4 дня назад

    मेंढरं कशी. ? एक मेंढरुं खड्ड्यात पडलं, की बाकीची सगळी मेंढरं त्याच खड्ड्यात स्वतःहून पडतातच. सुभेदार पण अगदी तस्सेच. कृतघ्न बुढ्ढीच First बडबडत पडली. झालं. ! अजून सब, अब तलक गढ्ढे में च हैं. अपूर्ण थेरडी तर परत आत खोल पडलीय. 100% वचन घेऊन.

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 5 дней назад

    Best serial number one Tharla Tar Mag ❤

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 5 дней назад

    जराश्या खोटं बोलण्याने काय होतं ? बिनडोक आश्विन, प्रिया होतो. (तू दादाशी खोटं कसं काय बोलू शकतास ? आपल्याच घरात, All ready अपूर्ण थेरडी, कृतघ्न बुढ्ढी, & घरभैदी चेटकीण ह्या तीन अवदसा Just प्रियाच्या अंधभक्त हो ऊ न चुकल्याहेत. )

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm 5 дней назад

    T r p Khali aale tari hi kiti vadhvta prekshkana yaach faltugiri cha kantala aala aahe one nambar pahije ki Nako Malika slow boring vatu lageli aahe

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 9 дней назад

    मेहंदी वाला आला होता. असं प्रतिमाशी कृतघ्न बुढ्ढीच खोटं बोलते . (म्हणे अर्जुन - सायली माझ्याशी खोटं बोलले. ) स्वतः प्रतिमाशी खोटं बोलली ते चालतं. नीच सासू. लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाण.

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 10 дней назад

    सावंत वकील अपयशी हो ऊ न पण मधूभाऊंची जामिनकी गेली. (मन मानेल ते TV वर दाखवत सुटलेत .) मधूभाऊ कॅरेक्टर चा काहीही परिपोष नाहीय. तो पूर्वी आश्रम चालवत असे. करुणेचा लवलेश नाहीय.

  • @swami402
    @swami402 10 дней назад

    Tai plz serial kuthun gheta sagana

  • @KSY_GAMING777
    @KSY_GAMING777 12 дней назад

    अजून ही प्रिया ची फालतुगिरी चाललीय

  • @KSY_GAMING777
    @KSY_GAMING777 12 дней назад

    अर्जुन वकील असून प्रिया ला गप्प बसवू शकत नाही.काय फायदा अशा वकिलीचा

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 12 дней назад

    सायली तु लढ आम्हा प्रेक्षकांचा आशिर्वाद आहे तुझ्या पाठीशी प्रियाचे कटकारस्थान लफडी सगळ्या सुभेदार किल्लेदार समोर आण तीला जेल मध्ये पाठव तीला शिक्षा झालीच पाहिजे धन्यवाद 🙏👌🥰

  • @kalpanakumbhar9038
    @kalpanakumbhar9038 13 дней назад

    मालिकेच्या व्हिडिओ नंतरचा भाग कंटाळवाणा वाटला.

  • @kalpanakumbhar9038
    @kalpanakumbhar9038 13 дней назад

    असलं झोपेत बरळल्यासारखे बोलणे 😂😂

  • @shubhangisomware1654
    @shubhangisomware1654 13 дней назад

    Faltu

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 13 дней назад

    सायली अर्जुन प्रेमाची कबुली देऊन काय उपयोग सगळं चोरटी प्रियाच्या मनासारखं होतंय तीला शिक्षा कधीच होत नाही धन्यवाद 🙏

  • @MaheshIrkar-m6x
    @MaheshIrkar-m6x 14 дней назад

    Himesh ko nadiyan

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 14 дней назад

    चोर प्रियाच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आता मालिका बघन्यात काही अर्थ नाही चोर वकील याच लग्न भंगार जोडी 😈😈 धन्यवाद 🙏

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 16 дней назад

    सायली अर्जुनचा वनवास संपता संपेना चोरटी प्रियाचे कटकारस्थान कुणालाच कळेना किती मुर्ख दाखवले सुभेदार किल्लेदार आता मालिका बघन्यात काही अर्थ नाही भावपुर्ण श्रद्धांजली या मालिकेला धन्यवाद 🙏🤬🤬🤬

  • @pankajsutar4143
    @pankajsutar4143 18 дней назад

    पूर्णा आजी गेली तर बर होईल

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 18 дней назад

    चोरटी प्रियाचे कटकारस्थान गुन्हे झाकुन ठेवतात तीला शिक्षा कधीच होत नाही सुभेदार किल्लेदार किती मुर्ख कपटी नीच आहेत आता सायलीने दुर्गा बनायला हवे मगच यांचा माज उतरेल धन्यवाद 🙏

  • @priyasukhdeve3733
    @priyasukhdeve3733 19 дней назад

    Samor tri sayli chi tanvi mhanun entry dakhval subhedarancha gharat

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm 19 дней назад

    Purna aajila deva lavkar uchal kalpana prtapla pyarales hou de manje Tari sajun yektr yetil sajun ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 19 дней назад

    किती नीच कपटी स्वार्थी आहेत सुभेदार किल्लेदार सायलीने केलेलें उपकार लगेच विसरले मुर्ख चोरटी प्रियाचे कटकारस्थान गुन्हे झाकुन ठेवतात तीला शिक्षा कधीच होत नाही वैताग आलाय नुसता धन्यवाद 🙏

  • @AshaMhatre-b1r
    @AshaMhatre-b1r 19 дней назад

    Hi Priya natki aahe tichi natka bnd kra

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 Месяц назад

    सौ कला अद्वैत चांदेकर जिंकली आहे

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s Месяц назад

    अपूर्ण आज्जीबाई ढोंगी म्हातारी (म्हणे अनाथांना दान धर्म करते. ) घरात गरजूला न्याय देऊ शकत नाही. बाहेर Show shining करून काय उपयोग ?

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 Месяц назад

    Arjun ❤ Sayali ❤❤❤

  • @मनिषाचव्हाण-त4झ

    किती दिवसानंतर अर्जुन सायली हसतात ❤❤

  • @NilamNikam-s8v
    @NilamNikam-s8v Месяц назад

    फालतू मालिका झाली आहे

  • @Sam_Vlogs_Games
    @Sam_Vlogs_Games Месяц назад

    बद करा हे मालीका काय च कळत नाही फालतूपणा आहे आता परेत तेच तेच कोन बघत नाही फालतूपणा आहे

  • @MukeshGhatage
    @MukeshGhatage Месяц назад

    अर मधु आता बस बोबलत कायमच जेल मध्ये

  • @nandadesai4401
    @nandadesai4401 Месяц назад

    आता. खुपच. कंटाळा. आलाय.

  • @nandadesai4401
    @nandadesai4401 Месяц назад

    थाबरे. आता. मधू. भाऊचीआले. पाहीजे. गाडी. थाबवायला. पाहीजे. या. दोघाना. ऐकत्र. आनले. पाहीजे तर आमाला. खुप. आवडेल.

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x Месяц назад

    सगळं चोरटी प्रियाच्या महिपतच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आता सायली किती दिवस लावणारं धन्यवाद 🙏👌

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x Месяц назад

    कल्पना किती नीच आहे प्रियाच थोबाड बघूच वाटत नाही कंटाळा आलाय आता सायली अर्जुनचा सुखाचा संसार दाखवा नाहीतर मालिका झीरो वर येणार नक्की दाताडी प्रिया मुळे धन्यवाद 🙏👌

  • @KadamRajshri
    @KadamRajshri Месяц назад

    Ata hyana hi Priya चांगली वाटायला लागली .किती स्वार्थी माणसं आहेत ही ह्यांच्या सोयीने अर्थ लावत राहतात माणसाचा.

  • @shriyakhedekar5377
    @shriyakhedekar5377 Месяц назад

    आता बस करा..आणि सायली आणि अर्जुन ला एकत्र आणा.. आणि खोट्या वुर्तीच्या माणसांना शिक्षा आणि त्यांचे रूप लवकर समोर आणा..

  • @nandadesai4401
    @nandadesai4401 Месяц назад

    आता तिला. मधू. भाऊच. वचेन. म्हतवाचे. वाटणार. आसनार. मग. अर्जनचे. प्रेम नाही. मग. अर्जनचा. गैरसमज. होणार. आणी. हा. गैरसमज. बाहेर. पडायला. आजून. पाच. र्वष. लागनार. तेव्हा. सॉरी. आमाला काय सागू नका. आणी. आता. पुडच. दाखवू. नाका. कारण. आमाला. पुडच. होऊन. होऊन. काय. होनार. हेच तर ना. म्हणून आम्ही मालिका बगीचे बंद करून टाकले आहे की ही मालिखा. फावतुक. झाली. आहे. सगळेजन. शिवाच. हालतात. चागल्या. मालिकेची. वाट. लावलीय. जे. मेन दाखवाचे. ते नाही. दाखवत. खराला. न्याय. कुटे. मिळते. खोटाचाच. नेहमी. विजेय. होती. खराला. थोडाशाच्या. चुकीची. केवडी. सजा. दखवली खोटानी. किती. गुन्हे केले जाते तर कधी त्या ला. सजा. मिळत. नाही. हे. आसच. दाखवा. आरण. देशात आसेच. घडायला. पाहीजे खरे. सगळे. पुसुन. टाका लोकाच्यावर चागले. सैसकार घडतील आताच्या. मुलींना. सुधा. या. प्रिया. सारख्या. मुलिचेआसे. चागले. सैसकार. घेता. येतील

  • @nandadesai4401
    @nandadesai4401 Месяц назад

    आता ही. सायली. माति. खानार आमाला. काय. पागल

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x Месяц назад

    नुसता गैरसमज गैरसमज झाला आहे कंटाळा आला आहे

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x Месяц назад

    प्रिया पुर्णाआजी कल्पना यांची थोबाड बघूच वाटत नाही मधुभाऊ अती करत आहेत धन्यवाद 🙏

  • @surekhajiwankar6875
    @surekhajiwankar6875 Месяц назад

    बघणे बंद करा सिरीयल आपोआप बंद होईल सर्व.त्या दात्री प्रियाला बघण्यापेक्सा सिरियल ना बघितलेली बरी.1 न.होपेलेस सिरीयल

  • @rajaniamlekar1924
    @rajaniamlekar1924 Месяц назад

    बंद करा ही मालिका ,अरे‌‌ खोटी तन्वी,महिपत , साक्षी नागोबा ह्यांना केस सुपुर्त करा मधूभाऊ , तुम्ही लागलीच सही सलामत सुटका होईल सुभेदार, किल्लेदार झपाटले , चोरटी प्रिया सर्वांना सुखात ठेवणार तर आहे