- Видео 50
- Просмотров 847 460
Election videos collector office latur
Добавлен 15 июн 2019
लातुर चे मा.जिल्हाधिकारी जी. श्रीकांत सर यांची प्रेरणा व मार्गदर्शनातून या सर्व चित्रफिती साकारलेल्या आहेत .मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना निवडणूक कार्य सुरळीतपणे व अचूक पार पाडता यावे या साठी त्यांना निवडणूक प्रक्रिया तात्काळ व सुलभरित्या ग्रहण होण्यासाठी या चित्रफिती बनविण्यात आल्या आहेत तथापी अंतिम निर्देशासाठी केंद्राध्यक्षासाठीची निदेशपुस्तिका याचा वापर करावा व वेळोवेळी होणाऱ्या बदलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन माहिती प्राप्त करून आपले कर्तव्य चोख बजावण्यात यावे .
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.रामचंद्र चोबे व त्यांची टीमने अथक प्रयत्न करुन या चित्रफिती बनवल्या आहेत.
या चित्रफिती लोकसभा निवडणूक २०१९ च्या वेळी बनवण्यात आल्या आहेत तद्नंतर च्या निवडणूकीत होणारे बदलांचा अभ्यास करून मतदान केंद्राध्यक्ष व इतर अधिकारी यांनी निवडणूक कार्य पार पाडावे .
या चित्रफिती बनविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्री.रेणूकादास देवणीकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत .
संपर्क:९४२१३६४३४६
आपल्या निवडणूक कार्यासाठी शुभेच्छा!!

Видео
मतदान केंद्रावरील पोलीस बंदोबस्त व मतदाराचे गैरवर्तन बाबत कायदेशीर तरतुदी
Просмотров 9084 года назад
मतदान केंद्रावरील पोलीस बंदोबस्त व मतदाराचे गैरवर्तन बाबत कायदेशीर तरतुदी
मतदान केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्ताबाबत सूचना
Просмотров 4464 года назад
मतदान केंद्राबाहेर चो पोलीस बंदोबस्ताबाबत सूचना
क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांचे कडून मतदान केंद्रावर बंदोबस्त आणि frisking बाबत सूचना व अंमलबजावणी
Просмотров 3904 года назад
क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांचे कडून मतदान केंद्रावर बंदोबस्त आणि frisking बाबत सूचना व अंमलबजावणी
मा.पोलीस अधीक्षक लातूर यांच्या पोलीस बंदोबस्तासाठी सूचना व शुभेच्छा संदेश
Просмотров 2394 года назад
मा.पोलीस अधीक्षक लातूर यांच्या पोलीस बंदोबस्तासाठी सूचना व शुभेच्छा संदेश
पोलीस बंदोबस्तासाठी मा जिल्हाधिकारी यांच्या सूचना व शुभेच्छा संदेश
Просмотров 2944 года назад
पोलीस बंदोबस्तासाठी मा जिल्हाधिकारी यांच्या सूचना व शुभेच्छा संदेश
मतपत्रिकेची घडी करणे व विभेदक चिन्ह मारणे
Просмотров 3,6 тыс.4 года назад
मतपत्रिकेची घडी करणे व विभेदक चिन्ह मारणे
17.पसंतीक्रम नोंदवून मतदान करणे (Recording of vote)
Просмотров 20 тыс.4 года назад
17.पसंतीक्रम नोंदवून मतदान करणे (Recording of vote)
16.संवैधानिक व असंवैधानिक लिफाफे मोहोरबंद करणे. (Sealing of Statutory and Non Statutory Forms)
Просмотров 26 тыс.4 года назад
16.संवैधानिक व असंवैधानिक लिफाफे मोहोरबंद करणे. (Sealing of Statutory and Non Statutory Forms)
15.मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी भरणे(Presiding Officers Dairy )
Просмотров 21 тыс.4 года назад
15.मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी भरणे(Presiding Officers Dairy )
14.मतपत्रिकांचा हिशोब भरणे (नमुना 16) Account of Ballot Paper ( Form 16)
Просмотров 4 тыс.4 года назад
14.मतपत्रिकांचा हिशोब भरणे (नमुना 16) Account of Ballot Paper ( Form 16)
13.मतदानानंतर मतपेटी सिलबंद करणे (Sealing of Ballot Box after Poll )
Просмотров 3,8 тыс.4 года назад
13.मतदानानंतर मतपेटी सिलबंद करणे (Sealing of Ballot Box after Poll )
12.मतदान समाप्त करणे (Closing of Polling )
Просмотров 2,3 тыс.4 года назад
12.मतदान समाप्त करणे (Closing of Polling )
11.प्रदत्त मतपत्रिका (Tendered Vote)
Просмотров 14 тыс.4 года назад
11.प्रदत्त मतपत्रिका (Tendered Vote)
10.मतदाराचा मतदानास नकार(Voter refused to Vote)
Просмотров 9 тыс.4 года назад
10.मतदाराचा मतदानास नकार(Voter refused to Vote)
8.खराब /फाटलेली मतपत्रिका रद्द करणे व त्या ऐवजी दुसरी देणे(Cancellation of Spoilt ballot paper)
Просмотров 1,7 тыс.4 года назад
8.खराब /फाटलेली मतपत्रिका रद्द करणे व त्या ऐवजी दुसरी देणे(Cancellation of Spoilt ballot paper)
7.अंध व अपंग मतदाराचे मतदान व सोबत्याचे प्रतिज्ञापत्र (Voting of Blind n infirm voters )
Просмотров 7 тыс.4 года назад
7.अंध व अपंग मतदाराचे मतदान व सोबत्याचे प्रतिज्ञापत्र (Voting of Blind n infirm voters )
6.मतदान अधिकारी 1,2 व 3 ची कर्तव्ये (Duties and responsibilites of polling officer 1,2 and 3)
Просмотров 44 тыс.4 года назад
6.मतदान अधिकारी 1,2 व 3 ची कर्तव्ये (Duties and responsibilites of polling officer 1,2 and 3)
5.मतपत्रिके बाबतची माहिती(Form and Design of Ballot Paper )
Просмотров 1,7 тыс.4 года назад
5.मतपत्रिके बाबतची माहिती(Form and Design of Ballot Paper )
4.मतदानासाठी मतपेटी तयार करणे ( Preparation of Ballot box for Poll and fixing of paper seal )
Просмотров 5 тыс.4 года назад
4.मतदानासाठी मतपेटी तयार करणे ( Preparation of Ballot box for Poll and fixing of paper seal )
3.मतदान प्रतिनिधींची नियुक्ती(Appointment of polling agents)
Просмотров 1,8 тыс.4 года назад
3.मतदान प्रतिनिधींची नियुक्ती(Appointment of polling agents)
2.मतदान केंद्राची रचना (Lay out of polling Station)
Просмотров 1,5 тыс.4 года назад
2.मतदान केंद्राची रचना (Lay out of polling Station)
पदवीधर विधान परिषद मतदारसंघ औरंगाबाद निवडणूक 2020 1 .(मतदान साहित्य ताब्यात घेणे)
Просмотров 3,4 тыс.4 года назад
पदवीधर विधान परिषद मतदारसंघ औरंगाबाद निवडणूक 2020 1 .(मतदान साहित्य ताब्यात घेणे)
मा जिल्हाधिकारी लातूर जी. श्रीकांत सर सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना शुभेच्छा देताना
Просмотров 1554 года назад
मा जिल्हाधिकारी लातूर जी. श्रीकांत सर सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना शुभेच्छा देताना
मतदान केंद्राध्यक्षाने भरावयाचे संविधानिक व असंविधानिक नमुने भरणे व ती लिफाफ्यात मोहोरबंद
Просмотров 81 тыс.5 лет назад
मतदान केंद्राध्यक्षाने भरावयाचे संविधानिक व असंविधानिक नमुने भरणे व ती लिफाफ्यात मोहोरबंद
नोंदविलेल्या मतांचा हिशोब १७ सी भरणे
Просмотров 24 тыс.5 лет назад
नोंदविलेल्या मतांचा हिशोब १७ सी भरणे
Great 👌
This information really served the purpose. Thanks!
English madhe aste ka form bhrych
Best vedio...👌👌
सगळ्या गोष्टीना केंद्राध्यक्ष च जबाबदार का??? FPO identity चेक करतो आणि गडबड झाली कि सरळ हात वर 😂 PRO कडे जा... विषय संपला 🤣
उत्तम अभिनय अगदी खरीखुरी तणाव स्थिती.
Excellent
Foto sahit dakhva
1 No.
Nice
Update video
👍
थोडक्यात लिफाफे वार पॉकिटा ची चादी लेखी स्वरूपात पिडीए दिल्यास खूप उत्तम होईल सर .
The best
👌👌👌
एवढी ऐसपैस जागा कुठली आलीय हो?
एकच नंबर साहेब धन्यवाद
आता AACD पट्टी येत नाही.
Very nice information sir
खुपच छान माहिती दिली साहेब
Chyaan mahiti
Chaan mahiti
खूपच छान माहिती पूरक व्हिडिओ
अतिशय सुयोग्य पद्धतीने EDC ची मतदान प्रक्रिया समजावून दिली संपूर्ण टीमचे आभार...
छान ॲक्टिंग केली सर्वांनी...😅
nice
खूप छान आणि महत्त्वाची माहिती आपण सांगितली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
Nice information thanks all of team .
Nice👍 sir
सध्या ABCD सील नाही
❤
Good job sir thanks 💐
फारच छान रोल-प्ले 👌👌
छान व्हिडिओ, पण मतदार प्रतिनिधी यांचेवर आक्षेप देखील घेऊ शकतात, त्यावेळी काय करावे?
खुपच छान
खुपच छान
No.1
डेमो मधून छान माहिती मिळाली सर्व शंका दूर झाल्या धन्यवाद
Khupch chhan
Excellent
अप्रतिम माहितीपूर्ण
On which form or form no to take the signature of voter
नवीन मतदान युनिटमध्ये ईव्हीएम मध्ये याचा उपयोग कसा करायचाकृपया मार्गदर्शन करावे2024
सरजी 2024 चा नवीन व्हिडिओ याबाबतीतकसा राहील
खूप छान डेमो व्हिडिओ
याला मतदान युनिट समजायचे का सर
खूपच छान डेमो व्हिडिओ
खूप छान डेमो व्हिडिओ
Khup chhan❤
सर नमस्कार अभिरूप मतदारांमध्ये मतांच्या नोंदी ठेवण्यासाठी कोणता पेपर वापरावयाचा. त्यासाठी स्वतंत्र पेपर असतो