- Видео 302
- Просмотров 1 558 192
आडवाटा..एक रमणीय प्रवास
Добавлен 4 окт 2022
यु ट्यूब
नमस्कार दोस्तमंडळींनो..!
गेल्या अनेक वर्षांपासून,जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलेली भटकंती नियमितपणे सुरू आहे.आजवर ओढे-नाले,दऱ्याखोऱ्या,समुद्रकिनारे, मंदिरं,गडकोट,लेणीसमुह,विविध रानवाटा,जंगलं,पठारं अशा एक ना अनेक ठिकाणांना भेटी देऊन झाल्या.
याच भन्नाट प्रवासात अनेक सहृदयी दोस्तमंडळींच्या प्रेमळ सूचनेनुसार, जमा होणाऱ्या अनेक बऱ्यावाईट अनुभवांचं संमिश्र मिश्नण,मिळणारा आनंद आणि ज्ञान इतरांपुढे वाटत राहण्यासाठी यु-ट्यूब या समाजमाध्यमाचा शक्य तितका चांगला वापर करण्याचा विचार आहे. यात आर्थिक फायदातोटा, प्रसिद्धी अशा कोणत्याही इच्छा आणि हाव नाही हे खात्रीने सांगू इच्छितो. माणसं जोडण्याचं एक चांगलं आणि प्रभावी माध्यम म्हणून याकडं बघतानाच, या प्रवासात मिळणाऱ्या प्रतिक्रिया, सल्ले, सूचना या स्वागतार्ह असतील..!😊😊 आणि हो. आमच्यासोबत भटकायला येणार असाल तर स्वागतच..फक्त आपली वेळ कशी जुळवायची ते ठरवावं लागेल.
चला तर..वेगवेगळ्या विषयांसह लवकरच भेटुयात..आपल्या 'आडवाटा'एक रमणीय प्रवास या यु-ट्यूब चॅनलवर.!#किल्ले शिवनेरी#aadwata ek Ramniy prawas#junnar#shivjanmbhumi #naneghat#lenyandri

नवे वर्ष नव्या घाटवाटा रिठ्याचं दार व घोडेपाण्याची नाळ|Rithyach dar &Ghodepanyachi nal offbeat trek
नवे वर्ष नव्या घाटवाटा रिठ्याचं दार व घोडेपाण्याची नाळ|Rithyach dar &Ghodepanyachi nal offbeat trekसह्याद्री म्हणजे भूतवालावरचा स्वर्गच...सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं अनोखं सौंदर्य... आणि याच सौंदर्यात भर घालतात त्याचे अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न कातळ कडे आणि बेलाग सुळके... आणि याच कातळ भिन्न कड्यांवर जलधारा बरसून या खडकाच्या पोटात तयार होतात ते अवाढव्य अशा ओढ्या-घळी आणि नाळा.. यातूनच वाट रुजवतात येथील स्थानिक वाटसरू.. आणी तयार होते घाटवाट. याच घाटवाटांच्या माध्यमातून आपल्याला सह्याद्रीच्या अगदीच जवळून पाहता येतो....प्राचीन काळात वाहतूक , दळणवळण व ये- जा करण्यासाठी या घाटवाटांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा... जुन्नर तालुक्यात देशावरून कोकणात जाण्यासाठी असंख्य...
Просмотров: 536
Видео
पारंपारिक गज ढोल नृत्य|गजी धनगरी नृत्य|gaj nrutya#culture#dhangarifolkdance#folkdance #ritual#dhol
Просмотров 53628 дней назад
पारंपारिक गज ढोल नृत्य|गजी धनगरी नृत्य|gaj nrutya#culture#dhangarifolkdance#folkdance #ritual#dhol#पारंपारिक ढोल वादन#पारंपारिक गजी ढोल नृत्य
आदिवासी डोंगऱ्या देव उत्सव कंसाऱ्यागड,डांग,गुजरात|adivasi kansarya Dongarya Dev ustav|कनसर्या#पावरी
Просмотров 16 тыс.Месяц назад
नेहमीच्या आडवाटेवरच्या भटकंतीतून वेळ काढत आज आमचा दौरा गुजरातच्या दिशेने निघाल होता ,त्याचं कारणही तितकच खास होतं... आपल्या मातीशी , संस्कृतीशी नाळ घट्ट असलेल्या आदिवासी लोकसंस्कृतीचे दर्शन आज आम्हाला होणार होतं.... नाशिककडून गुजरातच्या दिशेने निघालं की हळूहळू दाट झाडी दिसायला लागते ,यावरून डांग चा भाग जवळ आल्याचं आपल्या लक्षात येतं .नाशिक जिल्ह्यातला पेठ, सुरगाणा हा भाग आणि गुजरात मधल्या डांग ...
रतनगड|कात्राबाई|गवळदेव|घनचक्कर|भैरवगड|भाग-२|Maharashtra 3rd & 4th Highest peak|range trek|bharivgad🚩
Просмотров 2542 месяца назад
रतनगड|कात्राबाई|गवळदेव|घनचक्कर|भैरवगड|भाग-२|Maharashtra 3rd & 4th Highest peak|range trek|bharivgad🚩
रतनगड-कात्राबाई-गवळदेव-घनचक्कर-भैरवगड|रेंज ट्रेक|ratangad|katrabai|Gavaldev|Ghanchakkar|bhairavgad
Просмотров 2892 месяца назад
रतनगड-कात्राबाई-गवळदेव-घनचक्कर-भैरवगड|रेंज ट्रेक|ratangad|katrabai|Gavaldev|Ghanchakkar|bhairavgad
खड्डा कोंबडी|एक भन्नाट रेसिपी|सटाणा तालुक्यातील हरणबारितील चिकार हॉटेलमधील फेमस रेसिपी#khaddakombdi
Просмотров 1,8 тыс.3 месяца назад
खड्डा कोंबडी|एक भन्नाट रेसिपी|सटाणा तालुक्यातील हरणबारितील चिकार हॉटेलमधील फेमस रेसिपी#khaddakombdi
दुर्ग ढाकोबा च्या पठारावर सोनकीच्या फुलांचा सोनेरी साज चढलाय|sonaki flowers#sonaki#flowers#kaspathar
Просмотров 903 месяца назад
दुर्ग ढाकोबा च्या पठारावर सोनकीच्या फुलांचा सोनेरी साज चढलाय|sonaki flowers#sonaki#flowers#kaspathar
जुन्नर मध्ये बहरलयं मिनी कास पठार|Mini kas pathar|kas pathar|Junnar|kas plateau|कुमुद|सोनकी|तेरडा☺️😍
Просмотров 3,5 тыс.3 месяца назад
जुन्नर मध्ये बहरलयं मिनी कास पठार|Mini kas pathar|kas pathar|Junnar|kas plateau|कुमुद|सोनकी|तेरडा☺️😍
किल्ले सिद्धगड प्रवासवर्णन|siddhagad fort Murbad|पावसाळ्यातील थरारक किल्ला|#siddhagad#gorakhgad#fort
Просмотров 9003 месяца назад
किल्ले सिद्धगड प्रवासवर्णन|siddhagad fort Murbad|पावसाळ्यातील थरारक किल्ला|#siddhagad#gorakhgad#fort
अपरिचित दुर्गराज धबधबा प्रवासवर्णन|durgraj waterfall junnar|unknown place#waterfall#junnar#rain#vlog
Просмотров 3084 месяца назад
अपरिचित दुर्गराज धबधबा प्रवासवर्णन|durgraj waterfall junnar|unknown place#waterfall#junnar#rain#vlog
या गावात होते गणेश विसर्जनाची आगळीवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक|येणेरे|जुन्नर#ganpativisrjanlive
Просмотров 3,2 тыс.4 месяца назад
या गावात होते गणेश विसर्जनाची आगळीवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक|येणेरे|जुन्नर#ganpativisrjanlive
panhala to pawankhind trek|पन्हाळा ते पावनखिंड|शौर्यगाथा मराठ्यांच्या बलिदानाची byश्री.भगवान चिले सर
Просмотров 3524 месяца назад
panhala to pawankhind trek|पन्हाळा ते पावनखिंड|शौर्यगाथा मराठ्यांच्या बलिदानाची byश्री.भगवान चिले सर
रानभाजी अळंबी|Mushroom|Alambi|रेसिपी महिती आणि आरोग्यदायी फायदे|Recipe| ranbhaji|kokan#alambi#bhaji😋
Просмотров 4564 месяца назад
रानभाजी अळंबी|Mushroom|Alambi|रेसिपी महिती आणि आरोग्यदायी फायदे|Recipe| ranbhaji|kokan#alambi#bhaji😋
kunjargad| कुंजरगड|कोंबडकिल्ला|इतिहास|रहस्यमय गुहा|भुयार|फोफसंडी#kombadkilla#phopsandi#history#fort
Просмотров 4375 месяцев назад
kunjargad| कुंजरगड|कोंबडकिल्ला|इतिहास|रहस्यमय गुहा|भुयार|फोफसंडी#kombadkilla#phopsandi#history#fort
गोल रिंगण सोहळा|संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 2024| दुसरे गोल रिंगण खुडूस फाटा|wari|ringan
Просмотров 7 тыс.6 месяцев назад
गोल रिंगण सोहळा|संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 2024| दुसरे गोल रिंगण खुडूस फाटा|wari|ringan
गोल रिंगण सोहळा 2024|संत तुकाराम महाराज पालखी सोहळा|अकलूज रिंगण|gol ringan sohala#दिंडी#पालखी
Просмотров 15 тыс.6 месяцев назад
गोल रिंगण सोहळा 2024|संत तुकाराम महाराज पालखी सोहळा|अकलूज रिंगण|gol ringan sohala#दिंडी#पालखी
अबब 😱 एवढ्या रानभाज्या...चला माहिती घेऊया रानमाणसांकडून..#रानमेवा#रानभाज्या#krudu#takla#chai#kartuli
Просмотров 2,7 тыс.6 месяцев назад
अबब 😱 एवढ्या रानभाज्या...चला माहिती घेऊया रानमाणसांकडून..#रानमेवा#रानभाज्या#krudu#takla#chai#kartuli
sindola fort | घाटवाटांचा पहारेकरी सिंदोळा किल्ला|जुन्नर#junnar#fort#shindola#mhalshejghat#naneghat😍
Просмотров 3396 месяцев назад
sindola fort | घाटवाटांचा पहारेकरी सिंदोळा किल्ला|जुन्नर#junnar#fort#shindola#mhalshejghat#naneghat😍
निरा आणि ताडी यापासून बनते|रानमेवा शिंदीचे फळे|बहुगुणी शिंदी#nira#tadi#shindhi#ranmeva#drink#rain
Просмотров 1657 месяцев назад
निरा आणि ताडी यापासून बनते|रानमेवा शिंदीचे फळे|बहुगुणी शिंदी#nira#tadi#shindhi#ranmeva#drink#rain
Ranmewa karvand| करवंद..आरोग्यदायी रानमेवा..डोंगरची काळी मैना..#करवंद#रानमेवा karvand#ranmeva#jambul
Просмотров 3228 месяцев назад
Ranmewa karvand| करवंद..आरोग्यदायी रानमेवा..डोंगरची काळी मैना..#करवंद#रानमेवा karvand#ranmeva#jambul
Pingala|पिंगळा|महाराष्ट्रची लोक परंपरा|पिंगळा महाद्वारी|वासुदेव पिंगळा|Maharashtrachi lokakla#pingla
Просмотров 4428 месяцев назад
Pingala|पिंगळा|महाराष्ट्रची लोक परंपरा|पिंगळा महाद्वारी|वासुदेव पिंगळा|Maharashtrachi lokakla#pingla
Batu caves|भारताबाहेरील सर्वात सुंदर हिंदू मंदिरांपैकी एक|कार्तिकेय(मुरुगण)मंदिर|मलेशिया|बाटू केव्हज
Просмотров 2228 месяцев назад
Batu caves|भारताबाहेरील सर्वात सुंदर हिंदू मंदिरांपैकी एक|कार्तिकेय(मुरुगण)मंदिर|मलेशिया|बाटू केव्हज
या झाडाला फुलं आली की पाऊस पडतो?बहावा, कर्णिकार,अमलतास💛💛casia fistula|labernum#goldenshowertree#rain
Просмотров 1518 месяцев назад
या झाडाला फुलं आली की पाऊस पडतो?बहावा, कर्णिकार,अमलतास💛💛casia fistula|labernum#goldenshowertree#rain
१ मे |महाराष्ट्र दिन🚩किल्ले शिवनेरी#maharashtra#shivneri#flag#shivajimaharaj#JayJaymaharashtramaza🚩😍
Просмотров 1608 месяцев назад
१ मे |महाराष्ट्र दिन🚩किल्ले शिवनेरी#maharashtra#shivneri#flag#shivajimaharaj#JayJaymaharashtramaza🚩😍
Aambheli आंभेळी|आमभेळा| डोंबले|नेरल|आंबट गोड चवीचा रानमेवा|करवंद|आळू#ranmewa#karvand#ambheli#neral
Просмотров 8958 месяцев назад
Aambheli आंभेळी|आमभेळा| डोंबले|नेरल|आंबट गोड चवीचा रानमेवा|करवंद|आळू#ranmewa#karvand#ambheli#neral
Navra pinnacle|नवरा सुळका climbing आणि Raplelling चा थरार😲navra-navri sulka pahine Village#climbing🚩
Просмотров 4108 месяцев назад
Navra pinnacle|नवरा सुळका climbing आणि Raplelling चा थरार😲navra-navri sulka pahine Village#climbing🚩
Buddha Tooth relic temple|बुद्ध दात अवशेष मंदिर अप्रतिम वास्तूकलेचा नमुना & मरीना बे सॅन्ड सिंगापूर😍
Просмотров 2628 месяцев назад
Buddha Tooth relic temple|बुद्ध दात अवशेष मंदिर अप्रतिम वास्तूकलेचा नमुना & मरीना बे सॅन्ड सिंगापूर😍
Rawlya-Jawlya fort|रवळ्या-जवळ्या|सातमाळा रांगेतील जोड गोळे|Markandey fort|मार्कंडेय किल्ला#durg#fort
Просмотров 2899 месяцев назад
Rawlya-Jawlya fort|रवळ्या-जवळ्या|सातमाळा रांगेतील जोड गोळे|Markandey fort|मार्कंडेय किल्ला#durg#fort
chandvad fort | किल्ले चांदवड सातमाळा रांगेतील शेवटचा किल्ला#nashik#chandvad#fort #satmalarange#shiv
Просмотров 3779 месяцев назад
chandvad fort | किल्ले चांदवड सातमाळा रांगेतील शेवटचा किल्ला#nashik#chandvad#fort #satmalarange#shiv
Indrai fort|छन्नी हातोड्याचे घाव सोसून सजलेला इंद्राई किल्ला|satmala range#chandwad#nashik#fort#raje
Просмотров 1 тыс.9 месяцев назад
Indrai fort|छन्नी हातोड्याचे घाव सोसून सजलेला इंद्राई किल्ला|satmala range#chandwad#nashik#fort#raje
चुकीची माहिती सांगितली
तुम्ही सांगा मग सर
अनोळखी आव्हानात्मक आडवाटेला चलचित्र माध्यमाने दर्शकांना नेऊन सह्याद्रीचे रौद्र रुप तरीही नयन रम्य अशी सफार तसेच वाटे वरील रान वनस्पती, फळ फूल झाडे ह्यांची उपयुक्तता बाबत माहिती दिली...अप्रतिम फोटो आणि साहसी वाटचाल.. धन्यवाद. Mahendra dhanorkar.. ❤शुभेच्छा..
खूप खूप धन्यवाद सर🙏😍
नेहमी काहीतरी नवीन वेगवेगळी माहिती देणारे मंडळी......खूप छान...😊
खूप खूप धन्यवाद
आडवाटा ❤
Thank u ☺️
खूपच सुंदर ❤
Thank u ☺️
👌👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏😍
खूप छान
धन्यवाद 😍🙏
खुप छान आहे
Thank u ☺️🙏
जय आदिवासी
Great little boy
संगीत फार मधुर आहे. आदिवासी डान्स फारच सुंदर
खूप खूप धन्यवाद सर
❤
मस्तच
खूप छान
❤❤❤
Nice video😊
Thank u ☺️
खूप छान, आपल्या सर्वांच्या सोबत यात्रेत सहभागी झालो आहे,असा अनुभव आला आहे.
लक्षात आल नाही सर त्यादिवशी सोबत गेलो असतो
❤❤ nice information ❤❤
Thanks a lot 🙏
Very informative video Prakash Sir ❤
Thank u sir ☺️🙏
खूप छान
खूप छान, आदिवासी समाज आपली संस्कृती जपत आहे हे बघून छान वाटले. छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील ईतर काही आदिवासी प्रदेशांवर मिशनरीजचा विळखा पडला आहे पण डांग आदिवासी आपली अस्मिता जपत आहेत हे बघून आनंद झाला.
खूप खूप धन्यवाद ☺️
Tula mahiti nhi mag Kartik sawmi chi murti kalwan madhy golakhal madhy ahe bhai
👍👍
Khup Chhan 👍🏼
Thank u ☺️
Very informative 👌👍
Thanks a lot
कणसरा
Vanve sir khup cchan ،🎉❤
Thank u ☺️
डांग हा आदिवासीबहुल जिल्हा पूर्वी महाराष्ट्राचा अविभाज्य भाग होता . इथली आदिवासी संस्कृती मराठी संस्कृतिशी जुळणारी आहे .
हो 👍👍
होय सर..! संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर तो भाग गुजरातला जोडला गेला..😊
Prakash sir video pahun bhari vatal. लाय भारी.
Thank u ☺️
Wow best location
❤
❤❤
❤❤
Full video please 😊
❤❤
❤❤
❤❤❤
खूपच सुंदर ❤ नवीन लोकांना छान प्रोत्साहित करता.
नक्कीच ☺️🙏🙏
खूप सुंदर
Thank u ☺️
रमणीय प्रवास
Khup chhan.. Dada te namdev dada cha no. Milel ka
नामदेव बांडे-(सांदण व्हॅली मॅजिकल ट्रेकिंग & कॅम्पिंग) Namdeo Bhande: +919689579281;
❤❤
जबरदस्त आहे खूप छान व्हिडिओ 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद☺️
खुप जबरदस्त आणि रगडा ट्रेक आहे .. भारी झाला आहे व्लॉग.. 👌🏼👌🏼🙌🏼🙌🏼
खूप खूप धन्यवाद सर ☺️
वर्णन आणि चित्रीकरण दोन्ही खूप छान
Thank u sir ☺️
Khup chan
Thank u ☺️
Tu ghe vikat kasha video banoto
दोन पैसे दे की रे बाबा त्याला
ध्यास वारसा आणि संस्कृती जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡 DHYAAS VARSA ANI SANSKRUTI JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
शूटिंग करण्यापेक्षा बाबांच्या सगळ्या टोपल्या घ्यायच्या भावांनो किती गेले असते 100,1500? कमाल तर त्या माऊलीची जय हरी🎉
Help karaychi zara ghayacha vikaat diwadit zara haat baar