PSYCHO-WORLD मनो-विश्व
PSYCHO-WORLD मनो-विश्व
  • Видео 9
  • Просмотров 2 886
युवक महोत्सवात रजत पदक विजेती लावणी
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञान तीर्थ युवक महोत्सव 2024 मध्ये परभणी येथील शारदा महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका अवचार हिने लावणी कलाप्रकार स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले.
रजत पदक प्राप्त लावणी...
Просмотров: 1 738

Видео

कोलपा ता. जिंतूर जि. परभणी येथील माळरानावर नीलगाय दिसली...
Просмотров 2553 месяца назад
नीलगायीचे गाडीतून चित्रण करताना , नीलगायीच्या मागे कुत्रा लागला आणि नीलगाय दूर निघून गेली... स्थळ:- कोलपा ता. जिंतूर जि. परभणी
शारदा महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका अवचारला ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात लावणीचे रजत पदक प्राप्त
Просмотров 343 месяца назад
शारदा महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका अवचार हिला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानतीर्थ युवक महोत्सव 2024 मध्ये लावणी कला प्रकारात रजत पदक प्राप्त झाले. मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना विद्यार्थिनी प्रियंका अवचार, सांस्कृतीक विभाग प्रमु डॉ. ज्ञानोबा मुंढे व संघ व्यवस्थापक म्हणून मी स्वतः उपस्थित होतो.
26 March 2024
Просмотров 1410 месяцев назад
Video from Dr.N.V.Singapure (MS)Ltr
चिंता... Anxiety
Просмотров 80Год назад
चिंता... Anxiety
Counselling Cell समुपदेशन कक्ष
Просмотров 1413 года назад
महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील व शहरातील शारदा महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातील समुपदेशन कक्षाचा हा व्हिडिओ आहे.
Vyasanmukti, Deaddiction, व्यसनमुक्ती, नशामुक्ती
Просмотров 563 года назад
चला व्यसनमुक्त जीवन जगू या. व्यसनाधीनता हा मनोशारीरीक आजार आहे. व्यसन सोडून शकतो. व्यसनाधीनता म्हणजे काय? व्यसनाधीनतेची कारणे, परिणाम व उपचाराबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये मिळेल. मानसोपचारतज्ज्ञ प्रा. डॉ. एन. व्ही. सिंगापुरे, मानसशास्त्र विभाग प्रमुख, शारदा महाविद्यालय, परभणी. मोबाईल 9422611302 Email nvsingapure@gmail.com
भीती पासून मुक्ती... Freedom from Fear...
Просмотров 5583 года назад
Video from NavnathV.Singapure(S.NANA