मार्मिकसमाचार
मार्मिकसमाचार
  • Видео 25
  • Просмотров 27 230

Видео

कर्मयोगी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर होणारे आरोप हे खोटे असे प्रतिपादनकर्मयोगी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर होणारे आरोप हे खोटे असे प्रतिपादन
कर्मयोगी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर होणारे आरोप हे खोटे असे प्रतिपादन
Просмотров 5 тыс.3 дня назад
हर्षवर्धन पाटील यांच्यावर होणारे आरोप प्रामुख्याने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे पगार हे वेळेवर होत नाहीत. तसेच कारखान्यातील होणारी ऊसाची बिले ही देखील थकवली जातात यासाठी आज प्रत्यक्षरीत्या कारखान्याचे कर्मचाऱ्यांशी मुलाखत घेऊन खरी परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. यातून कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये बिनधास्तपणे व दिलखुलास उत्तर देण्यात आली आहे #harshvardhan_patil
सांगली पॅटर्न राबविण्यात जनता यशस्वी होणार-दादासाहेब थोरात यांची दिलखुलास मुलाखत*सांगली पॅटर्न राबविण्यात जनता यशस्वी होणार-दादासाहेब थोरात यांची दिलखुलास मुलाखत*
सांगली पॅटर्न राबविण्यात जनता यशस्वी होणार-दादासाहेब थोरात यांची दिलखुलास मुलाखत*
Просмотров 1,2 тыс.7 дней назад
*हो 100 % प्रवीण माने हेच विजयी होणार... सांगली पॅटर्न राबविण्यात जनता यशस्वी होणार -दादासाहेब थोरात यांची दिलखुलास मुलाखत* #pravinmane Pravin Mane - प्रविणभैय्या माने #dadathorat Dada Thorat Dada Thorat
भिगवन पोलिसांच्या वतीने दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आलीभिगवन पोलिसांच्या वतीने दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली
भिगवन पोलिसांच्या वतीने दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली
Просмотров 397Месяц назад
*भिगवन पोलिसांच्या वतीने दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली* गणेश उत्सव,ईद-ए- _मिलाद_ अनुषंगाने दंगा काबू योजना रंगीत तालीम भिगवण पोलिसांच्या वतीने घेण्यात आली. यामध्ये दंगल नियंत्रण पथकात समाविष्ट असलेले सैनिक कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण कसे ठेवतील? याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच गॅस गणणे गेस सेल पाच फायर केले . याबाबत विशेष_प्रशिक्षणही देण्यात आले आहे. सदर दंगा काबू योजन...

Комментарии

  • @Jadhavpra135
    @Jadhavpra135 12 минут назад

    पत्रकार तुम्ही crop का करताय ???????

  • @RahulShingade-r7q
    @RahulShingade-r7q День назад

    जे जे लोक ही बातमी बघत आहेत त्या लोकांचे प्रत्येकाचे कोण ना कोण नातेवाईक या कारखान्यांमध्ये कामगार म्हणून आहेत त्याच्यामुळे खरं काय खोटं काय सर्व जनतेला माहीत आहे

  • @ranjeetpatil9134
    @ranjeetpatil9134 День назад

    पगार झाले मग हास कि तसा रडका चेहरा करू नको कि

  • @BalasahebSargar-s2n
    @BalasahebSargar-s2n День назад

    माणसातला देव माणूस तेजस दादा

  • @amolthorat1226
    @amolthorat1226 2 дня назад

    तुमचे सगळे पगार केले म्हणता मग तुमच्या बायका त्या चॉकलेटच्या कंपनीत कशाला कामाला येतात😂😂😂

  • @avinashthombare9130
    @avinashthombare9130 2 дня назад

    आर 9 पगार थकलं होत

  • @avinashthombare9130
    @avinashthombare9130 2 дня назад

    याला पैसे देऊन ठेवले आहेत

  • @avinashthombare9130
    @avinashthombare9130 2 дня назад

    याला पैसे देऊन ठेवले आहेत

  • @avinashthombare9130
    @avinashthombare9130 2 дня назад

    आर कामगार वर्गाला काय विचारता सगळ्या तालुक्याला माहितीये

  • @pravin8455
    @pravin8455 2 дня назад

    Hatane jirun ghene ha prakar aahe aahe

  • @pravin8455
    @pravin8455 2 дня назад

    Hyanchya pagari milalya bhutek manje bharich

  • @pravin8455
    @pravin8455 2 дня назад

    Aar md chach pagar ny tech radtay sarkh

  • @Baramati12
    @Baramati12 2 дня назад

    पवार साहेब जनतेच्या मनातला ऐक जाणता राजा आहेत.....त्यामुळेच कुणी जनतेला कितीही काहीही आमिष दाखवल तरी जनता पवार साहेबांची साथ सोडणार नाही.....राम कृष्ण हरी 10000000%

  • @mahadevbandgar5384
    @mahadevbandgar5384 2 дня назад

    Varun boltuy fakt

  • @vaibhavmore7287
    @vaibhavmore7287 2 дня назад

    ओन्ली हर्षवर्धन पाटील साहेब 🎉❤

  • @pritamshirsat4096
    @pritamshirsat4096 3 дня назад

    आर बाबा ६ महीने पगार नसतो हे सत्य

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 3 дня назад

    आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी गोरगरीब सामान्य माणसाचा कुटुंब चालत आहे. साहेबांनी मंत्री असताना लोणी देवकर ला एमआयडीसी काढली दोन साखर कारखाने व दुध संघ काढला त्या मध्ये आज इंदापूर तालुक्यांची गोरगरीब लोक घर त्यावर चालवतात विरोध फक्त अफवा फसरवत आहेत. त्यांना गेल्या दहा वर्षांत एक साधी संस्था काढता आली नाही. का कोणत्या तालुक्यातल्या लोकांना कामाला लावता आले नाही. त्यांना आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब याच्यावर बोलायचा काही ही आधिकार नाही. आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी तालुक्यात बरेच लोकांचे घर चालतील असे संस्था चालू केल्या त्यावर आज किती तरी कुटुंब चालत आहेत.

  • @DilipPandhare-g8b
    @DilipPandhare-g8b 3 дня назад

    त्या कामगाराची देहबोली सांगत आहे खरं काय आणि खोटं काय बळजबरीने त्याला खोटं बोलायला लावले आहे नाही बोलावे तर कामावरून घरी

  • @mahi37ooooo
    @mahi37ooooo 3 дня назад

    5 महिन्याच्या पगारात सोनं घेतले.. आन काय केळं खाल्ली का हेकन्या.. मीपण तिथंच कामाला.. आहे.. उगाच खोटे कशाला बोलतोस तिरळ्या

  • @Raj-it5ph
    @Raj-it5ph 3 дня назад

    हे कामगार खोटे बोलतायत...हे जर खरे बोलले तर यांना कामावरून काढून टाकतील या भीती पोटी हे खोटे बोलतायत ... शेवटी हेच कामगार जे काय खरे करायचे ते मतदानातून दाखवतील 👍

  • @harshvardhanjagadale2024
    @harshvardhanjagadale2024 3 дня назад

    एक वर्ष पगार नाही दिला तरी चालेल मग

  • @harshvardhanjagadale2024
    @harshvardhanjagadale2024 3 дня назад

    उपेशन केलं की निवांत घरी बसायचं मग

  • @SantoshDorkar-bk2wf
    @SantoshDorkar-bk2wf 3 дня назад

    आरे बाबा खोटं कशाला बोलतोय खरं बोल तुला काय बोलायला लावलय

  • @PandurangDhaygude-g2d
    @PandurangDhaygude-g2d 3 дня назад

    Lay khary bolatey

  • @PoonamZende-y5y
    @PoonamZende-y5y 3 дня назад

    आर आर बोला

  • @sachinkachare5335
    @sachinkachare5335 3 дня назад

    हा कामगार पक्का राजकारणी दिसतोय😂

  • @NavinKumar-mu1jo
    @NavinKumar-mu1jo 3 дня назад

    तक्रार करणाऱ्या कामगार मूर्ख आहे याने विरोधी पक्षाकडून पैसे घेऊन बोलायला लावलेले दिसते आमचा बाकीच्या कामगारांचा कुणाचाही विरोध नाही

  • @NavinKumar-mu1jo
    @NavinKumar-mu1jo 3 дня назад

    प्रतिक्रिया देणारा कामगार मूर्ख आहे असले खोटे आरोप करून तुझ्या अंगणात माती काढू नको😢

  • @santoshharmode
    @santoshharmode 3 дня назад

    मुळात कामगार लोकांचा सहभाग राजकारणात आणू नये . प्रत्येकाचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे .

  • @NamaGawde
    @NamaGawde 3 дня назад

    धन्यवाद तेजस दादा

  • @maheshborate8291
    @maheshborate8291 4 дня назад

    तेजस दादा एक नंबर

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 4 дня назад

    इंदापूर भरणे मामाच ❤️

  • @abhayjagtap1162
    @abhayjagtap1162 4 дня назад

    पाटलाचा चा पराभव फिक्स आहे. जय हिंद

  • @somnathshingade4573
    @somnathshingade4573 4 дня назад

    सच्चा कार्यकर्ता बीजेपी

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 4 дня назад

    तेजसदादा पक्ष सोडू नका फडणवीस आपली नक्कीच कदर करतील माणसापेक्षा तत्व हेच संस्काराची परीक्षा असते शेवटी हिंदूत्वाचा विचार करावा लागेल

  • @Anillkadam559
    @Anillkadam559 4 дня назад

    स्वाभिमानी नेतृत्व तेजस दादा देवकाते पाटील

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 4 дня назад

    तेजस पक्ष निस्ट

  • @YuvrajBodakepatil
    @YuvrajBodakepatil 4 дня назад

    जन सामान्य जनतेतील नेता

  • @nitinkokare326
    @nitinkokare326 4 дня назад

    Only mama

  • @maheshbandgar3576
    @maheshbandgar3576 4 дня назад

    Tejas dada❤

  • @NanaKare-ko7ec
    @NanaKare-ko7ec 4 дня назад

    मामा

  • @AnandraoKale-p3l
    @AnandraoKale-p3l 4 дня назад

    Only mama saheb

  • @mayurbharane501
    @mayurbharane501 5 дней назад

    आपल्या हक्काचा माणूस

  • @Akshaybandgarpatil6555
    @Akshaybandgarpatil6555 5 дней назад

    Tejas dada ❤

  • @dipakkokare229
    @dipakkokare229 5 дней назад

    माणूस जिवाभावाचा मा.श्री.तेजस दादा देवकाते पाटील

  • @vishnudevkate3243
    @vishnudevkate3243 5 дней назад

    तेजसराव करिता मी पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य( डीपीडीसी) करावे ही मागणी करतो,मी एक देवकाते परिवार वरतील सदस्य या नातं व लहान पुतण्या साठी परमेश्वराकडे मागणी करितो 🙏

  • @rahulkargal1184
    @rahulkargal1184 5 дней назад

    Only Mama

  • @akshaykhartode6358
    @akshaykhartode6358 5 дней назад

    भिगवान शेटफळगडे गटातील प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून येणारे सच्चा नेता आदरणीय तेजस दादा देवकाते पाटील❤❤❤

  • @KiranSakunde-j4m
    @KiranSakunde-j4m 6 дней назад

    ONLY HARSHAVARDHAN PATIL SAHEB ✌️💯

  • @BapuvishnugalandeGalande
    @BapuvishnugalandeGalande 6 дней назад

    Hp1000