- Видео 158
- Просмотров 148 914
Aishwarya food gallery & Vlog
Индия
Добавлен 14 окт 2023
।।श्री स्वामी समर्थ।।
.........मी काही सुगरण नाही, पण छोट्या छोट्या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन, घरातल्या मसाल्यांमध्ये, कमी साहित्यात रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करेन, तुमच्या चेहऱ्यावरच हसू हेच माझं समाधान, तर चॅनेल ला नक्की भेट दया like kara, share kara, Subscribe kara. छान छान comment देखील करा. चॅनेल नवीन आहे, तुमच्या support ची गरज आहे, please, subscribe करा 🙏 स्वामींची इच्छेनुसार तुमचा support मला नक्की मिळेल.
श्री स्वामी समर्थ

वर्षभर टीकणारं चटपटी आवळा लोणचं | पद्धतीने बनवा अजिबात बुरशी येणार नाही व टिप्स Awala lonche recipe
#amlapickle #saritaskitchen #amlaachar #gooseberrypickle
#madhurasrecipemarathi
#amlakefayde
#achar
#aishwaryafoodgallery
#आवळारेसिपी
वर्षभर टीकणारं चटपटी आवळा लोणचं | पद्धतीने बनवा अजिबात बुरशी येणार नाही व टिप्स Awala lonche recipe
साहित्य
आवळा पाव किलो
मिर्ची पावडर २ चमचे
हळद १/२ चमचा
मीठा आवश्यकतेनुसार
धणे १ चमचा
बडीशेप १ चमचा
कारळ १ चमचा
मोहरी १ चमचा
हिंग १ चमचा
मैथ्या १/२ चमचा
तेल १ कप
▶️अगदी वर्षभर टिकणारे चटपटीत हिरव्या मिरचीचे लोणचे ruclips.net/video/-vE235xQYwI/видео.htmlsi=QoF5cj8By8ndyPRj
वर्षभर टिकणारे आवळ्याचे लोणचे,वर्षभर टिकणारे आंब्याचे लोणचे,बुरशी न येणारे कैरीचे लोणचे,आवळा लोणचे,awala lonche recipe in marathi,avala lonche recipe in marathi,आवळा लोणच्याचे फायदे,आवळा लोणचे मसाला,आ...

Просмотров: 225
Видео
थंडीमध्ये एकदातरी बनवून खावेत अळीवाचे लाडू | हिमोग्लोबीन वाढीसाठी व केस गळतीवर उपाय | Aliv Ladoo
Просмотров 4042 часа назад
#dinkacheladoo #saritaskitchen #madhurasrecipemarathi #dink #Alivladoo #halimserdsladoo थंडीमध्ये एकदातरी बनवून खावेत अळीवाचे लाडू | हिमोग्लोबीन वाढीसाठी व केस गळतीवर उपाय | Aliv Ladoo साहित्य | Ingredients • अळीव पाव वाटी | Aaliv • नारळाचे पाणी निघेल तेवढे | Coconut Water • ओल्या नारळाचा चव ३ वाटी | Desiccated Coconut 3 cup • बारीक चिरलेला गूळ २ वाटी | Finely chopped Jaggery 2cup • साजूक तूप ३...
1किलो डिंक लाडू | थंडीमध्ये कंबरदुखी,सांधेदखी उपयोगी | महिनाभर टिकणारे डिंक लाडू | Dink ladu recipe
Просмотров 4744 часа назад
#dinkacheladoo #saritaskitchen #madhurasrecipemarathi #dink 1किलो डिंक लाडू | थंडीमध्ये कंबरदुखी,सांधेदखी उपयोगी | महिनाभर टिकणारे डिंक लाडू | Dink ladu recipe #aishwaryafoodgallery #dink #saritaskitchen #madhurasrecipemarathi #dinkacheladoo #डिंकाचेलाडू #food #ediblegum #dryfruitladdu डिंक लाडू अचूक प्रमाणात बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वजनी प्रमाण • सुक्या खोबऱ्याचा किस २५० ग्राम • साजूक तूप ...
गव्हाच्या पीठाची गुळपापडी | बिना पाकाची डिंक घालुन केलेली खुटखुटीत पोष्टिक पापडी | Gulpapdi recipe
Просмотров 5859 часов назад
#winterrecipe #saritaskitchen #गुळपापडी #सुकडी #winterspecial गव्हाच्या पीठाची गुळपापडी | बिना पाकाची डिंक घालुन केलेली खुटखुटीत पोष्टिक पापडी | Gulpapdi recipe #aishwaryafoodgallery #gulpapadi #dinkghalunguloapadi #saritaskitchen #priyaskitchen #madhurasrecipemarathi साहित्य व प्रमाण २ वाट्या गव्हाचे पीठ पाव वाटी डिंक १ वाटी छुप १ वाटी गुळ १ चमचा सुंठ पावडर १ चमचा वेलची पावडर पाव चमचा जायफळ पा...
बोट चाटून पुसून खाल अशी झणझणीत ढाबा स्टाईल शेव भाजी | रस्सा बनवायची सोपी पद्धत dhaba style shevbhaji
Просмотров 19214 часов назад
#shevbhaji #saritaskitchen #dhabastylesabji #shevbhajiinmarathi #shevbhaji #dhabastyleshevbhaji #shevbhajiinmarathi #aishwaryafoodgallery #priyaskitchen #madhurasrecipemarathi #yourfoodlab #bristyhomekitchen #khandeshishevbhaji बोट चाटून पुसून खाल अशी झणझणीत ढाबा स्टाईल शेव भाजी | रस्सा बनवायची सोपी पद्धत dhaba style shevbhaji शेव भाजी,dhaba style shev bhaji,झणझणीत शेव भाजी,ढाबा स्टाईल शेव भाजी...
केसाच्या, त्वचेच्या समस्यांसाठी रामबाण उपाय | २ महिने टिकणारी कडीपत्ता चटणी | curry leaves chutney
Просмотров 80216 часов назад
#curryleaveschutney #saritaskitchen #curryleavesbenefits #curryleavesforhairgrowth केसाच्या, त्वचेच्या समस्यांसाठी रामबाण उपाय | २ महिने टिकणारी कडीपत्ता चटणी | curry leaves chutney #aishwaryafoodgallery&vlog #curryleaves #curryleavesrice #chutney #chutneyrecipe #curryleavespowder #curryleaveshairoil #कडीपत्ता #कढीपत्ता साहित्य व प्रमाण: • कडीपत्ता २ वाटी | Curry leaves 2 cup • फुटाणे डाळ १/२ व...
कुटुंबातील सर्वांचे आरोग्य धष्टपुष्ट राहण्यासाठी रोज खा ही एक पौष्टिक बर्फी | dry fruits Barfi
Просмотров 21021 час назад
#उपवास #khajurbarfi #saritaskitchen #dryfruits कुटुंबातील सर्वांचे आरोग्य धष्टपुष्ट राहण्यासाठी रोज खा ही एक पौष्टिक बर्फी | dry fruits Barfi #aishwaryafoodgallery&vlog #dryfruits #सुकामेवा बर्फी #upvasacha #khajurpak #khajurbarfi #dryfruitsladdu सुका मेवा बर्फी,अंजीर व खजूर(सूखे मेवा) की बर्फी,पौष्टिक,मेवे की बर्फी,सूखे मेवे की बर्फी,सूखे मेवे की बर्फी ...,तिल मावा की बर्फी,सूखे मेवे की बर्फी ...
जगातील सर्वात सोपी | सगळ फक्त मिक्स करायच आणि कढीईत खुसखुशीत नानकटाई बनवायची । 1kg Nankhatai Recipe
Просмотров 1,4 тыс.21 день назад
जगातील सर्वात सोपी | सगळ फक्त मिक्स करायच आणि कढीईत खुसखुशीत नानकटाई बनवायची । 1kg Nankhatai Recipe
1किलो प्रमाणात बिस्कीटापेक्षा खुसखुशीत,तेलात नव्हे तर तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी | Shankarpali
Просмотров 25121 день назад
1किलो प्रमाणात बिस्कीटापेक्षा खुसखुशीत,तेलात नव्हे तर तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी | Shankarpali
खुसखुशीत शेव लाडू | १/२ किलो बेसनाचे 1kg कळीचे लाडू, रसरशीत होण्यासाठी प्रमाणासहित टिप | Shev Ladu
Просмотров 43721 день назад
खुसखुशीत शेव लाडू | १/२ किलो बेसनाचे 1kg कळीचे लाडू, रसरशीत होण्यासाठी प्रमाणासहित टिप | Shev Ladu
बिना भाजणीची कधीच फसणारी संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी मुगडाळीची चकली | Bina bhajnichi moogdal chakli
Просмотров 76421 день назад
बिना भाजणीची कधीच फसणारी संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी मुगडाळीची चकली | Bina bhajnichi moogdal chakli
१ किलो प्रमाणात ऑर्डरसाठी पुणेरी "लक्ष्मी नारायण चिवडा" | घरीच चिवडा मसाला बनवून | 1 kg poha chivda
Просмотров 1,4 тыс.21 день назад
१ किलो प्रमाणात ऑर्डरसाठी पुणेरी "लक्ष्मी नारायण चिवडा" | घरीच चिवडा मसाला बनवून | 1 kg poha chivda
ही एक ट्रिक वापरून 💯% दाणेदार बेसन लाडू| तुपाच्या योग्य प्रमाणात न रेलणारे "बेसन लाडू" | Besan ladoo
Просмотров 17528 дней назад
ही एक ट्रिक वापरून 💯% दाणेदार बेसन लाडू| तुपाच्या योग्य प्रमाणात न रेलणारे "बेसन लाडू" | Besan ladoo
१ सीक्रेट साहित्य वापरून बनवा संपेपर्यन्त खुसखुशीत राहणारी करंजी | Karanji Recipe | Gujiya recipe
Просмотров 1,4 тыс.28 дней назад
१ सीक्रेट साहित्य वापरून बनवा संपेपर्यन्त खुसखुशीत राहणारी करंजी | Karanji Recipe | Gujiya recipe
1/2बिना पाकाचे महिनाभर टिकणारे पेढ्यासारखे मऊसुत रव्याचे लाडू | Bina pakache rava ladoo | Rava laddu
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
1/2बिना पाकाचे महिनाभर टिकणारे पेढ्यासारखे मऊसुत रव्याचे लाडू | Bina pakache rava ladoo | Rava laddu
अवघ्या १५ मिनिटात बनवा कुरकुरीत लसूण शेव जरा सुद्धा सोडा न वापरता अजिबात तेलकट न होणारी | Lasunshev
Просмотров 324Месяц назад
अवघ्या १५ मिनिटात बनवा कुरकुरीत लसूण शेव जरा सुद्धा सोडा न वापरता अजिबात तेलकट न होणारी | Lasunshev
उकळत्या तेल/तुपाचे मोहन न घालता | १/२ किलो गव्हाच्या पीठाची शंकरपाळी | Gavachya pithachi shankarpali
Просмотров 386Месяц назад
उकळत्या तेल/तुपाचे मोहन न घालता | १/२ किलो गव्हाच्या पीठाची शंकरपाळी | Gavachya pithachi shankarpali
खुसखुशीत खारी शंकरपाळी योग्य प्रमाण १५ मिनिटात महीनाभर खुसखुशीत राहणारी शंकरपाळी | Khari shankarpali
Просмотров 2,6 тыс.Месяц назад
खुसखुशीत खारी शंकरपाळी योग्य प्रमाण १५ मिनिटात महीनाभर खुसखुशीत राहणारी शंकरपाळी | Khari shankarpali
अर्धा कप दही व रवा मिक्स करून बनवा नविन पद्धतिने स्वादिष्ट हेल्दी व खुसखुशीत बिस्कीट | Rava Biscuit
Просмотров 1,8 тыс.Месяц назад
अर्धा कप दही व रवा मिक्स करून बनवा नविन पद्धतिने स्वादिष्ट हेल्दी व खुसखुशीत बिस्कीट | Rava Biscuit
कोजागिरी पोर्णिमा स्पेशल मसाला दुध,मसाला करायचा अचुक प्रमाण | केशर नसेल तर काय वापराव | Masala dudh
Просмотров 569Месяц назад
कोजागिरी पोर्णिमा स्पेशल मसाला दुध,मसाला करायचा अचुक प्रमाण | केशर नसेल तर काय वापराव | Masala dudh
अचूक/योग्य प्रमाणासहीत परफेक्ट बनवा हलवाई स्टाईल काला जामून | No fail kala jamun recipe | kala jamun
Просмотров 178Месяц назад
अचूक/योग्य प्रमाणासहीत परफेक्ट बनवा हलवाई स्टाईल काला जामून | No fail kala jamun recipe | kala jamun
तुम्ही कधी खाल्ला आहे का? असा चविष्ठ सात्विक उपवासाचा खमंग साबुदाणा/दह्यातील साबुदाणा | Upvas recipe
Просмотров 272Месяц назад
तुम्ही कधी खाल्ला आहे का? असा चविष्ठ सात्विक उपवासाचा खमंग साबुदाणा/दह्यातील साबुदाणा | Upvas recipe
Keli paak | पारंपरिक विस्मणात गेलेला उपवासाचा पदार्थ रसरशीत केळी पाक | Keli paak recipe | navratri
Просмотров 153Месяц назад
Keli paak | पारंपरिक विस्मणात गेलेला उपवासाचा पदार्थ रसरशीत केळी पाक | Keli paak recipe | navratri
नवरात्री विशेष गव्हाचे पीठ व गुळाच्या खुसखुशीत "कडाकण्या" | Kadaknya | gavachya gulachya kadakanya
Просмотров 1,9 тыс.Месяц назад
नवरात्री विशेष गव्हाचे पीठ व गुळाच्या खुसखुशीत "कडाकण्या" | Kadaknya | gavachya gulachya kadakanya
नवरात्री स्पेशल उपवास थाली रेसिपी |उपवासाच्या भाजणीचे वडे,दह्याची कढी व बटाट्याची आमटी | Upvas thali
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
नवरात्री स्पेशल उपवास थाली रेसिपी |उपवासाच्या भाजणीचे वडे,दह्याची कढी व बटाट्याची आमटी | Upvas thali
या चुकांमुळे साबुदाणा वडा तेलात फुटतो व तेलकट होतो | 100% कधीही साबुदाणावडा तेलात फुटतो | sabudana
Просмотров 321Месяц назад
या चुकांमुळे साबुदाणा वडा तेलात फुटतो व तेलकट होतो | 100% कधीही साबुदाणावडा तेलात फुटतो | sabudana
खुटखुटीत आलेपाक वडी | सर्दी खोकला/अनेक आजारांवर रामबाण उपाय | लहान मुलंही खातील एवढी टेस्टी | Alepak
Просмотров 167Месяц назад
खुटखुटीत आलेपाक वडी | सर्दी खोकला/अनेक आजारांवर रामबाण उपाय | लहान मुलंही खातील एवढी टेस्टी | Alepak
नवरात्री स्पेशल मऊ लुसलुशीत व जाळीदार उपवासाची इडली व सांबर । Farali Idli and Farali Sambar Recipe
Просмотров 313Месяц назад
नवरात्री स्पेशल मऊ लुसलुशीत व जाळीदार उपवासाची इडली व सांबर । Farali Idli and Farali Sambar Recipe
दिवसभर मऊसुत राहणारी उपवासाच्या भाजणीची भाकरी आणि बटाट्याचा ठेचा | राजगिरा भाकरी | Upvasachi Bhakari
Просмотров 912Месяц назад
दिवसभर मऊसुत राहणारी उपवासाच्या भाजणीची भाकरी आणि बटाट्याचा ठेचा | राजगिरा भाकरी | Upvasachi Bhakari
15 मिनटात बनवा खमंग "उपवासाच्या भाजणीची थालीपीठ /धिरडे" | upvasachi bhajani | upvasache thalipith
Просмотров 295Месяц назад
15 मिनटात बनवा खमंग "उपवासाच्या भाजणीची थालीपीठ /धिरडे" | upvasachi bhajani | upvasache thalipith
मस्तच रेसिपी 😊
Mast Gulpapadi banavali ahe.
Thank you
चिपळूण च्या आहात का
@@AnaghaMahadik-fz6rd नाही आलिबाग
Nice
0:34
Shree swami samarth#SameekshasRecipe
फारच छान
@@ravindrakadam7704 thanks 🙏
👌👌👌
जाड दहि😅 नाही. घट्ट दही. जाडमाणूस असतो. छान झालेत दही साबूदाणा
Boltana mistake zali thodi 😀😀
Khoop khoop chan 👌 perfect recipe
Very nice 👌🎁🔔👈 new sb
👌👌👌🤤🤤
घरघंटी वर किती नंबरची जाळी लावायची
@@jyotishinde4743 ज्वारी / बाकीच्या भाकरीच्या पीठासाठी जाळी लावतो ती
भेंङीची भाजी लाल भोपळ्याची भाजी बटाट्याची भाजी भाकरी सोबत छान लागेल दररोज एक भाजी केली म्हणजे पोटभरीचा फराळ होईल❤❤❤❤तुमची रेसीपी छानच आहे
Thank you 🙏
खूप छान भाकरी सोबत शेंगदाण्याची आमटी बनवु शकता
👌👌👌👌👌
छान आहे रेसिपी
Mst unique recipe 😋👌
किती छान खारी बनवली👌सुगरण 😊 मी 🎁✅ केलं बरं आणि 🔔 सुद्धा.... तुम्हाला पण या यायचं आहे 🙏🙏🙏
खूप सुंदर सुबक रेसिपी 👌😋😋
💐💐👏👏
❤❤🙏🙏
Mi pan kelya
खूपच छान😋
Thanks ♥️
👌👌
छान
मका पापड रेसिपी दाखवा ना ताई
खूप छान झाले आहे पापड 👌👌
आमवेल पीठ घेतलं तर चालेल का
आम्हीपण असेच बनवतो दरवर्षी
घेतलेल्या पाण्याच्या प्रमाणामध्ये पूर्ण पीठ बसलेले नाही बनवू राहिला
1 पातेल पीठ तर सव्वा पातेल पाणी घ्यायच हे परफेक्ट प्रमाण आहे
Tai घेतलेले पूर्ण पिठाची उकड घेतलेली नाही
खीच्ची घ्यायची आहे आणि त्याला चांगली वाफ काढायची
पापड खार टाकले तर मीठ कमी टाकावे लागते का
मी जेवढ मीठ तेवढाच पापड खार टाकते ( हे प्रमाण परफेक्ट आहे )पण तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता
@@Aishwaryafoodgallery Thanks tai
❤❤
Nice 👌👍
Thanks 😊
कुरडई होऊ शकते का
हो बनवता येते पण थोडी पद्धत वेगळी आहे
पीठ किती घेतले te कळले नाही
1 पातेल पीठ आणि त्याच पातेल्याने सव्वा पातेल पाणी
उन्हात टाकु शकतो का
हो
मस्त आइडिया,नवीन प्रकार,tandul che खींचे सरक वातते 😊❤
👌👌👍👍🎁🔔
Nice
Thanks❤
Khupch chan
Thanks❤
Nice
Very nice
Thank you❤
Khup chan
Very nice 👌
Thank you🙏
Khup chan❤
Thanks
Super super tasty yummy zabardast recipe😋👌
Thank you so much
😅
😅
Waaoo
Thank mam ❤
🤤🤤
Thanks