- Видео 9
- Просмотров 50 121
शिवहरा आनंदी शेती
Добавлен 13 фев 2022
नमस्कार मित्रांनो!!
शिवहारा आनंदी शेती या यूट्यूब चैनल वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!
शिवहारा आनंदी शेती या यूट्यूब चैनल वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!
Видео
SRT शिवहरा आनंदी शेती #आनंदी शेतकरी #video #srt
Просмотров 489Месяц назад
#video #शिवहरा आनंदी शेती #SRT # शून्य मशागत#royalशेतकरी #शेतकरीbrand
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад
शून्य मशागत आनंदी शेती
शून्य मशागत गहू शेती #video
Просмотров 7018 месяцев назад
शून्य मशागत ज्वारीची शेती| #shetakari #shetakarimaharashtracha#juvari#shivaharaanandisheti#shere
Просмотров 19 тыс.11 месяцев назад
विना नागरणीशेती पीक माझे
शून्य मशागत शेती कपाशीची फवारणी #shere #shetakarimaharashtracha #shivaharaanandisheti #comment
Просмотров 2,5 тыс.11 месяцев назад
मजुरा द्वारे खुरपण करायची नाही
शून्य मशागत कपाशीची शेती #शेतकरी#shetakarimaharashtracha #shere #comment #shivaharaanandisheti
Просмотров 2,1 тыс.11 месяцев назад
खूप छान
खुप छान
भाऊ तुमच्या इकडे रानडुकराचा त्रास नाही का आमच्या इकडे राऊंड उप मारल्याली जागा रानडुक्कर जमीन उकरून काढतात पीक पण उकरून टाकतात
सर तुमचा नंबर द्या
9527140999
एकदम मस्त माहिती साध्या सोप्या सरळ शब्दात सांगितली आपले खूप खूप धन्यवाद.
खुप छान कापूस व खूप छान जोडी
Jodpyachi sath aasalyavar srt mast paiki hote
❤❤❤❤❤
Srt म्हणता आणि मशागत केलेली आहे
सपाटीवर आहे सर मशागत केलेली नाही फक्त बेड नाहीत
भाऊ 1नंबरच खुप छाण भाऊ आपला मो.नबंर द्या
खुप छान
Good
Tnnashak mule jivau mrt nahit ka
Jivanu
आपल्या जमिनीमध्ये तणनाशक मुळे जिवाणू मरत नाहीत जिवाणू ची संख्या वाढते नांगरणी मोगडा यामुळे जिवाणू मरतात मी नांगर मोगडा बैलाने पाळी घ****व खुरपणी करतच नाही जिवाणू मरतच नाही
sushmsjijiju jivanu
छान माहिती
तन नाशक कोणते मारतात
केना मरतोका
Dada roundup aani parcot che prman sanga 🙏🙏🙏
🎉🎉🎉
🎉🎉🎉
अरे भाऊ बरोबर मार व्हिडिओ नंतर काड 😅
Gol navgel lava
Lay bhari dada
ये भाऊ शेतककऱ्यांना गँडवू नको
👌💯
Ti टोपी भेटेल का 😂
Bhau goltokr ghyaki 😂😂 Ya tokrni tn sutate
ग्रामोक्सोन ची कीमत काय आहे
300रू लिटर
तन नाशक चुकीच्या पद्धतीने फवारणी होतेय जातांना एका बाजुने आणि येतांना दुसर्या बाजुने त्याच तासाने चालत या कट नोझल ने फवारणी करा हुड लावायची पण गरज नाही मि स्वता मारलय दोन औषध एकत्र करण्यापेक्षा एकच १०० ml घ्या त्यात स्टिकर वापरा आणि रिझल्ट बघा
Swep powar +goel mara
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पानावर उडते असे थोडे थोडे पान जळते
ज्वारी बेडवर पेरली काय ⁉ खरीप /रब्बी पाणी व्यवस्थापन
15 litar la praman kiti ghetla sar......
गेला वर्षी एकारी किती कुंटल कापुस झाला
दोन तणनाशक एकत्र कशामुळे ग्रामोक्झोन वापरलं तर राउंडअप चे काम काय
दोघं घ्यायचं 50,50 ml
@@divyagoatfarmingjamner7917दोन्हीपैकी कोणता एकच काम करणार शक्यतो ग्रामक झोन काम करणार राउंडअप वाया जाणार
@@divyagoatfarmingjamner7917काही फायदा नाही
कोणतं तणनाशक आहे
अभिनंदन अधिक माहितीसाठी आपला मोबाइल नंबर द्या
9527140999
Congratulations mama 🎉
कोणते तणनाशक वापरताय ते सांगा?
तन कसा काढाचा
तन नाशकाद्वारे फवारणी करून
पेरणी कशाने केली ते सांगा
❤chhan 👌👌👌👌👌👌👌👌
Very nice ❤❤
खरच खुप छान!
छान! आवाज स्पष्ट आला असता तर माहिती उपयोगात आणता आली असती. कारण प्रत्येकाचा अनुभव हाच इतरांसाठी मोलाचा मार्गदर्शक ठरतो.
GOOD
Tan nashak konate marale
बरं ह्या पिकाला काही खत दिले काय याचा उल्लेख करावा
छान