SAMYAK NEWS
SAMYAK NEWS
  • Видео 2 372
  • Просмотров 18 530 496
पुणे कोंढवा येथे गुंडांचा जबरदस्ती जमिनीवर ताबा व मारायची धमकी तरी पोलिस प्रशासन गप्प.....
पुणे कोंढवा येथे गुंडांचा जबरदस्ती जमिनीवर ताबा व मारायची धमकी तरी पोलिस प्रशासन गप्प.....
Просмотров: 4 104

Видео

मा.बाळासाहेब आंबेडकर आणि वामन मेश्राम साहेब एकत्र येण्याची शक्यता....
Просмотров 17 тыс.19 часов назад
मा.बाळासाहेब आंबेडकर आणि वामन मेश्राम साहेब एकत्र येण्याची शक्यता....
एका समाजकंठकानी लेणीवर जाऊन बुद्धांना सिंदुर फासले आणि त्याला फक्त ५०० रुपय दंड करून सोडला...
Просмотров 1,5 тыс.День назад
एका समाजकंठकानी लेणीवर जाऊन बुद्धांना सिंदुर फासले आणि त्याला फक्त ५०० रुपय दंड करून सोडला...
धर्मवीर २ चित्रपट बंद करा नाहीतर प्रवीण तर्डेला महाराष्ट्रात कुठे ही फिरू देणार नाही....
Просмотров 1,5 тыс.День назад
धर्मवीर २ चित्रपट बंद करा नाहीतर प्रवीण तर्डेला महाराष्ट्रात कुठे ही फिरू देणार नाही....
मी हिंदू महार आहे,माझ्या आजोबांनी बाबासाहेबांसोबत काम केलंय पण मी येशूला मानतो....
Просмотров 1,6 тыс.14 дней назад
मी हिंदू महार आहे,माझ्या आजोबांनी बाबासाहेबांसोबत काम केलंय पण मी येशूला मानतो....
बेहेन मायावती सुप्रीम कोर्टाचे क्रीमीलेयरचा आदेश रद्द करणार...
Просмотров 31414 дней назад
बेहेन मायावती सुप्रीम कोर्टाचे क्रीमीलेयरचा आदेश रद्द करणार...
देशी गायींना १,५०० रुपय किंमत पण शिक्षकांना किड्या मुंग्यांसारखी वागणूक...
Просмотров 37414 дней назад
देशी गायींना १,५०० रुपय किंमत पण शिक्षकांना किड्या मुंग्यांसारखी वागणूक...
जातीयवाद्यांनी भीमनगर नाव काडून शिर्के नगर केले....
Просмотров 1,6 тыс.14 дней назад
जातीयवाद्यांनी भीमनगर नाव काडून शिर्के नगर केले....
आपल्याच समाजातील काही समाज कंटक आपल्याला हे श्रामणेर शिबिर करून देत नाही....
Просмотров 72021 день назад
आपल्याच समाजातील काही समाज कंटक आपल्याला हे श्रामणेर शिबिर करून देत नाही....
जब हम हमारी साईड धुंडते है तो बाकी सबकी साईड बिगड जाती है....
Просмотров 36128 дней назад
जब हम हमारी साईड धुंडते है तो बाकी सबकी साईड बिगड जाती है....
राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा एकच शत्रू तो म्हणजे बुद्धिस्ट....
Просмотров 812Месяц назад
राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा एकच शत्रू तो म्हणजे बुद्धिस्ट....
जो पर्यंत चळवळतील दलाल संपत नाही तोवर निवडणुकीवरचा आमचा विश्वास उडालेला आहे...
Просмотров 353Месяц назад
जो पर्यंत चळवळतील दलाल संपत नाही तोवर निवडणुकीवरचा आमचा विश्वास उडालेला आहे...
असं काय टाकलं तर कोणी बघत नाही काय कारण आहे ???
Просмотров 105Месяц назад
असं काय टाकलं तर कोणी बघत नाही काय कारण आहे ???
शेवटी छ्त्रपती शिवाजी महाराजांना विष देऊन मारले....
Просмотров 291Месяц назад
शेवटी छ्त्रपती शिवाजी महाराजांना विष देऊन मारले....
आरक्षण राहुल गांधीच्या बापाची बापोती नाही ये.....
Просмотров 628Месяц назад
आरक्षण राहुल गांधीच्या बापाची बापोती नाही ये.....
भिमा कोरेगाव विजय रन स्तंभ सन्मान लाँग मार्चला स्तागिती....
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
भिमा कोरेगाव विजय रन स्तंभ सन्मान लाँग मार्चला स्तागिती....
हत्तीचे चिन्ह हे बाबासाहेबांचं चिन्ह नाही...
Просмотров 789Месяц назад
हत्तीचे चिन्ह हे बाबासाहेबांचं चिन्ह नाही...
आता आमचा विजय स्तंभ आम्ही स्वतःच वाचवणार....
Просмотров 666Месяц назад
आता आमचा विजय स्तंभ आम्ही स्वतःच वाचवणार....
आता छ्त्रपती शिवाजी महाराजांचे पण विसर्जन करणार का ?
Просмотров 393Месяц назад
आता छ्त्रपती शिवाजी महाराजांचे पण विसर्जन करणार का ?
जात पडताळणी संदर्भातील सर्व प्रलंबितता तात्काळ संपविण्यात यावी व विद्यार्थ्यांना....
Просмотров 102Месяц назад
जात पडताळणी संदर्भातील सर्व प्रलंबितता तात्काळ संपविण्यात यावी व विद्यार्थ्यांना....
गेली २५ वर्षे पुणे कलवड वस्ती येथे महानगर पालिका पोहचली पण पालिकेच्या सुविधा नाही..
Просмотров 723Месяц назад
गेली २५ वर्षे पुणे कलवड वस्ती येथे महानगर पालिका पोहचली पण पालिकेच्या सुविधा नाही..
मराठा आरक्षण, भिमा कोरेगाव दंगलमध्ये ज्या मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यासाठी हा पाई मोर्चा.
Просмотров 558Месяц назад
मराठा आरक्षण, भिमा कोरेगाव दंगलमध्ये ज्या मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यासाठी हा पाई मोर्चा.
भिमा कोरेगाव विजय स्तंभ ते मुंबई पाई मोर्चा...
Просмотров 24 тыс.Месяц назад
भिमा कोरेगाव विजय स्तंभ ते मुंबई पाई मोर्चा...
भटक्या विमुक्तांचा वोट चालतो हे लोक रॅली मध्ये चालतात पण त्यांचं.....
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
भटक्या विमुक्तांचा वोट चालतो हे लोक रॅली मध्ये चालतात पण त्यांचं.....
आम्ही शनिवारवाडा विकत घेऊ...
Просмотров 5762 месяца назад
आम्ही शनिवारवाडा विकत घेऊ...
पुण्यामध्ये भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद......
Просмотров 2622 месяца назад
पुण्यामध्ये भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद......
शिवछत्रपतींची न्यूयॉर्कमध्ये भव्य मिरवणूक - छत्रपती फाउंडेशन तर्फे आयोजन.
Просмотров 1582 месяца назад
शिवछत्रपतींची न्यूयॉर्कमध्ये भव्य मिरवणूक - छत्रपती फाउंडेशन तर्फे आयोजन.
बाळासाहेब आंबेडकर, भाई चंद्रशेखर आझाद, बेहेन मायावती यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा असंविधानिक....
Просмотров 9572 месяца назад
बाळासाहेब आंबेडकर, भाई चंद्रशेखर आझाद, बेहेन मायावती यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा असंविधानिक....
पुण्यामध्ये २१ ऑगस्टच्या बंदला सर्व संघनाचा प्रतिसाद भेटतोय....
Просмотров 3162 месяца назад
पुण्यामध्ये २१ ऑगस्टच्या बंदला सर्व संघनाचा प्रतिसाद भेटतोय....
मला आतिषय दुःख वाटते मांगाच पोरग आमदार होतो.....
Просмотров 2,6 тыс.2 месяца назад
मला आतिषय दुः वाटते मांगाच पोरग आमदार होतो.....

Комментарии

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 18 часов назад

    थेर महा थेर, खूप छान,,

  • @VishalParade-iz7qs
    @VishalParade-iz7qs День назад

    ❤❤❤ जय लहुजी ❤❤❤मी मातंग म्हणून मरणार

  • @GorakhKhernar
    @GorakhKhernar 2 дня назад

    मागे बडे कागज खाते मागे मागे बैलाचे मटन खातात अमावस्या मागतात पाटलाच्या घरी नसतात ऊस ते अनाज पाटलाच्या घरचे उष्टे जेवण खातात स्वतःला हिंदू म्हणून घेतात मग संवाद

  • @GorakhKhernar
    @GorakhKhernar 2 дня назад

    मांगी कुत्र्यासारखे मटन खातात पाटलाच्या घरी खरकडी वरकटे खातात हलगी वाजवतात अमावस्या मागतात बाईला डोळ्याचे मटन खातात स्वतःला हिंदू म्हणून घेतात हे मांग कसे हिंदू

  • @SiddharthKagade
    @SiddharthKagade 2 дня назад

    Only,v,b,a

  • @Gaonkar-s9p
    @Gaonkar-s9p 2 дня назад

    मराठे आणि महार एकच होते एकाच वंशाचे लोक होते त्यांना वेगळे ब्राम्हण भट पेशव्यांनी केले जे त्यांचं ऐकत होते मराठे आणि जे त्यांचं ऐकत नव्हते त्यांना गावाबाहेर हाकलले आणि महार बनवले

  • @ShrimantLakade
    @ShrimantLakade 3 дня назад

    आपण सर्व एकच आहोत सर्व भारतीय एक आहोत

  • @shraddhabkadam2478
    @shraddhabkadam2478 3 дня назад

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल भन्तजी आपल खूप धन्यवाद जय भिम जेय संविधान

  • @vilasgaikwad1546
    @vilasgaikwad1546 4 дня назад

    थोडे तुमच्या माहिती साठी . आज जग कुठे चाललेय हिंद विश्र्वगुरू होऊ घातलाय अंन आपणच त्याला खो घालून जग हसायी करावी का म्हणून जात,धर्म,वर्ण पाळूच नये पण तुम्हाला विस्लेशन सुरूच ठेवायचे असेल तर पुढील माहिती वाचा . आंध्रचे महाराज यांचा अफजल खानाने शरणागतीचा बहाणा करून भेटीत आवळून खून केल्यावर जे आंध्रचे अट्टल खासा खत्रिय सैन्य इस्लामीकरण चे भीतीने विजापूरला शहाजीराजेंकडे व पुढे छ.शिवाजीराजे सह महाराष्ट्रात आले व पुढे १८५७ चे बंड फसल्याने ब्रिटिशांनी १८६१ पासून ह्या फक्त क्षत्रिय कुळवंत टकारी समाजाला सेटलमेंट नावाचे कैदेत सोलापूर,दिल्ली,मिरत, उडापुर,पुणे,चेंबूर, अहमदाबाद ,विजापूर... आदी अनेक ठिकाणी एकप्रकारचे कैदेत ठेवले त्यांना १९४२ चे असहकार आंदोलकांनी व नंतर १९४७ ला सरकारने विशेष मुक्त केले ते वि.मुक्त /विमुक्त जाती आहेत ,वास्तविक त्यांचा भटक्यांशी आरक्षणाचे गटाशिवाय काडीमात्र संबंध नाही.

  • @vilasgaikwad1546
    @vilasgaikwad1546 4 дня назад

    आज जग युद्धाचे तोंडावर उभे आहे , अनेक देश भारताची प्रगती रोखण्यासाठी भारतात सर्व पंथ,धर्म व जाती धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी निधी पाठवत आहेत ,भंतेजी हिंदुस्थानची ताकत वाढवा ,बोलण्यात सुसूत्रता आणा ,परकीय धर्मानंव्यातिरिक्त सर्व हिंदुस्तानी धर्म ,पंथ यांना एका धाग्यात गुंफण्याचे सूत्र धारण करा की ज्याने हिंदुस्थानची ताकत वाढेल व परदेशी धर्म हिंदुस्तानात फुटीचे राजकारण करू शकणार नाही , हिंदुस्थानने जगाला बुद्ध दिले पण आज हिंदुस्तानचे सर्व धर्म व पंथ यानाच भगवानं बुद्धांची गरज आहे .तुम्हाला फार मोठी संधी आहे तुम्ही सर्व हिंदुस्तानी धर्मियांना योग्य दिशा द्याल अशी आशा आहे . पत्रकार राजवीलास.

  • @RajabhauKhandade
    @RajabhauKhandade 5 дней назад

    bakvas aahe हा

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 5 дней назад

    आज तर मिळाले आहे कर..फक्त संविधान नावावर उलटी मनुस्मृती लागु आहे.लाखो ब्राम्हण शिख मारले तर धर्मनिरपेक्षता भक्कम होते.एक मुसलमान मेला की पनास कमिशन बसविली जातात..एक दलित गेला की जग उलटे पळाठे होते.व स्वतंत्र मिळवून देणाऱ्याला mob लिचिंग मध्ये मारले जाते.ज्यांनी ब्रिटिशाचे बुट पुसले ते स्वतंत्र मिळवून देणार्यची लुटालूट करताठे स्वतंत्र काही ठराविक गुंडाणा मिळाले.

  • @MAYUR_P358
    @MAYUR_P358 5 дней назад

    अश भाषण करायला... पुस्तक वाचावी लागतात

  • @ramlingbhuibhar6308
    @ramlingbhuibhar6308 5 дней назад

    Ultimately what is life ???. You only spread hate in the society.

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 6 дней назад

    खुप छान जय शिवराय

  • @shankarmane7426
    @shankarmane7426 6 дней назад

    खूपच महत्त्वपूर्ण प्रवचन

  • @ranjitsabale1534
    @ranjitsabale1534 6 дней назад

    Hey sarv lok hindu dharmat foot.padnyach kam kartayet savdhan. Hindu samaj 🙏

  • @ravindragholap4707
    @ravindragholap4707 7 дней назад

    दलीत, क्षत्रिय, बहुजन समाजात बरीच आडनावे सर्वच जातीत आहेत.शिंदे,भोसले, पवार, गायकवाड ही काही उदाहरणे.भारतीय समाज हा पुर्वी एकच होता.परंतु परंपरागत कामाधंद्याप्रमाणे ओळख आणि त्यातून जाती तयार झाल्या.बुद्ध धर्म हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा नसून हा हिंदू धर्मातील योगमार्ग आहे.भगवान बुद्धांनी त्याचा प्रसार केला.तो पुढे जगभर पसरल्याने त्याची स्वतंत्र ओळख झाली.भगवान बुद्धांना हिंदू श्रीविष्णुंचा नववा अवतार समजतात. कारस्थानी पुजारी, पुरोहित वर्गाने धर्म नासवून त्याचा जातीय गैरफायदा घेतला.संत ज्ञानेश्वर, तुकारामांसारख्या संतांनीही यांनी धर्माबाहेर काढले होते.आज ही अपप्रवृत्ती संघ, भाजप च्या रुपाने पुन्हा फोफावत आहे.हे हिंदूंच्या ऐक्यासाठी धोकादायक आहे.तसे चित्र हळूहळू दिसू लागले आहे.

  • @sudampatil.omnamahshiway9983
    @sudampatil.omnamahshiway9983 7 дней назад

    Jai jai shri ram jai jai veer bajrang bali maharaj chatrapati shivaji maharaj jai bhavani jai shivarai

  • @raghunathdhone488
    @raghunathdhone488 7 дней назад

    JAIBHIM NAMOBUDDHAY 🙏 ⚘️ 🙏 ⚘️ 🙏

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj 8 дней назад

    नमो बुध्दाय जय मुलनिवाशी...

  • @sureshsable7235
    @sureshsable7235 8 дней назад

    🙏👆👈✌💯👉💐👌👍💪वंचित बहुजन आघाडी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 फक्त बाळासाहेब आंबेडकर👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉 फक्त बाळासाहेब आंबेडकर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sadanandnade6219
    @sadanandnade6219 8 дней назад

    Vandami bhanteji.namo buddhay,Jay Bheem,Sadhu, Sadhu,Sadhu.

  • @AnjanabaiShilamkar
    @AnjanabaiShilamkar 8 дней назад

    Kahi bolatat hi lok kahi purava asel tr dakavave ka marati lokanacha badal bolav hi lok kahi hi sangatat sagale budah hote

  • @prasadtalekar4043
    @prasadtalekar4043 9 дней назад

    Pundalik budhach pratik nay baba pandurangacha avtar budh as mhana . Ani amhla la udya as naka bolu ki tumchya devala budhani prakat kelay . 😢 Kay re deva kay chalay

  • @prasadtalekar4043
    @prasadtalekar4043 9 дней назад

    He jikade jail tithe amch amch karat basat udya yachya video dakhau bolan bagha bagh he khar sangat aahe 😂

  • @prajwalmeshram7912
    @prajwalmeshram7912 9 дней назад

    Gajanan Maharaj pagal dev😂😂😂😂

  • @chandrakantvarkhade205
    @chandrakantvarkhade205 10 дней назад

    चुकीची गोष्ट आहे हे गाव 1995 साली नव्हते कुटूंन आल. आडनाव 50 रुपयात विकत घेतले जात आहे.एवढ्या वर्ष जोपाला होता का................... चुकीची माहिती देत आहे.

  • @VasantMore-ww8zd
    @VasantMore-ww8zd 10 дней назад

    हां,माणूस,गाढव,आहे,शिवाजीमहाराज,नसते,तर,हां,माणूस,जनमला,सुधा,आला,नसता, टकल तोडू

  • @rohanandrohan4650
    @rohanandrohan4650 10 дней назад

    😂

  • @Gamerboy-lx8oy
    @Gamerboy-lx8oy 10 дней назад

    एस.सी,एस.टी., यांना गुलाम बनविण्या मनूवादयाची , त्यांच्या रक्तात ली कपटी चाल आहे....

  • @Gamerboy-lx8oy
    @Gamerboy-lx8oy 10 дней назад

    बरोबर आहे साहेब.

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar 10 дней назад

    ❤❤❤❤

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 11 дней назад

    काॅंग्रेस भाजपा एक च आहेत महाचोर " मोदी गांधी एक नंबर एक्टर 😂

  • @bhanudasbelurkar628
    @bhanudasbelurkar628 11 дней назад

    I want mla ticket from. Bva .can I get.

  • @PiyushWasnik-n1i
    @PiyushWasnik-n1i 11 дней назад

    Only vba

  • @आगरीबॉय-छ8छ
    @आगरीबॉय-छ8छ 11 дней назад

    अरे म्हाताऱ्या तुम्हाला फक्त हिंदू धर्मा बद्दल आणि देवी देवतांन बद्दल किती नफरत आहे म्हणे पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे 😂😂 तुम्ही फक्त पोस्ट करू शकता आणि बोलू शकता दुसरं कायच करू नाय शकत पंढरपूर चा दुसरा तिसरा कोणी नसून श्री हरी विठ्ठल आहे 🚩🚩

  • @sjgamingfreefire290
    @sjgamingfreefire290 11 дней назад

    Jay Bheem Jay namo Buddha

  • @ketanbonge9066
    @ketanbonge9066 11 дней назад

    Kiti marlis aaj

  • @fakirasirsath9166
    @fakirasirsath9166 11 дней назад

    एससी एसटी ओबीसी आणि मराठी हे सर्व मूलनिवासी यांचा सर्वांचा डीएनए एकच आहे त्यामुळे आम्ही काही वेगळे आहोत असे मराठ्यांनी समजू नये छत्रपती शिवाजी महाराज हे देखील मूळ निवासी समाजाचे घटक आहेत त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे मूळ निवासी समाजामध्ये आम्ही कोणताही पक्षपात भेदभाव करत नाही तर सर्वांना समानतेची मानवतेची वागणूक देऊन सर्व बद्दल आदर आहे

  • @abhisomvanshi6938
    @abhisomvanshi6938 11 дней назад

    अक्कल कमी

  • @BhimaraoLohakare
    @BhimaraoLohakare 12 дней назад

    नमामी भंते चांगली माहीती, दिल्याबद्दल नमन.

  • @YashrajWaydande-x6q
    @YashrajWaydande-x6q 12 дней назад

    अरे तुला कोणी सांगितलं वापर करून घेतात उलट तुझे अंधारे बाई आणि संजय राऊत सेना संपवायला निघाले शरद पवार ने पाठवलेले माणसं आहेत बाळासाहेबांचा एकेरी उल्लेख करणारी बाई राज्यात सेनेचा चेहरा कशी होऊ शकते, आश्चर्य, आणि तुला काय घंटा कळत का राजकारण

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 13 дней назад

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचितांनी आरक्षण वाद्यांनी आपली मते वंचित बहुजन आघाडी ला च देऊ या, आपल्या आरक्षणाचे संरक्षण करूया, सत्ताधारी बनुया, आपल्या समस्या आपणच सोडवुया.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 13 дней назад

    वंचित ही सत्ताधारी होऊ शकतो हा आत्मविश्वास अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केला.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 13 дней назад

    वंचितांना न्याय फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च देऊ शकते.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 13 дней назад

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

  • @aniltelgad6366
    @aniltelgad6366 13 дней назад

    Maratha samaj Hindu aahe, bhagva rakshak aahe

  • @anilmixmax244
    @anilmixmax244 13 дней назад

    ते बहुदा महार असतील पण तुम्ही तर बौद्ध आहेत ना..😂 महार आणी बौद्धांचा काय संबंध..😂

  • @surendragovande4425
    @surendragovande4425 14 дней назад

    स्वतः उद्योगपती बना समाजाला नोकरी द्या भाषण देऊन काय होणार नाही