Swami Vastu
Swami Vastu
  • Видео 153
  • Просмотров 11 473 184
💫 जेव्हा देवाचा वास तुमच्या घरात असतो तेव्हा तुम्हाला हे "17 संकेत दिसू लागतात. #swami
💫 हे "11" संकेत जेव्हा देवाकडून तुम्हाला मिळतात..तेव्हा समजावे..की देवाचा वास तुमच्याघरात आहे.#swami#swami
#swamiupay
#todge
#surydev
#katha
#tulsi
#swamisamarth
#swamisanket
#bodhkatha
#swamisamarth
#paisa
#devghar
#swaminarayan
#motivationalquotes
#motivationalvideo
#motivational
#motivationalstatus
#motivationalvideos
#chagalevichar
#upayaanitodge
Просмотров: 32 017

Видео

💫आई वडिलांना दुःख देणार्‍या मुलांना खरच शिक्षा मिळते का..कि आई वडिलांनाच शिक्षा भोगावी लागते!.#swami
Просмотров 22 тыс.19 часов назад
💫आई वडिलांना दुःखावणार्‍यांना...खरच शिक्षा मिळते..कि स्वतः आई वडिलांनाच भोगावी लागते!.... #swami #swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫कोणाच्या घरात माता लक्ष्मी सदैव निवास करते?...यावर भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितले आहे .#swami
Просмотров 3,8 тыс.День назад
#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫या पवित्र महिन्यात..एका विधवा महिलेची ही कथा ऐकल्याने..अनेक पिढ्यांचे दुःख दारिद्रय़ गरिबी दूर होतील
Просмотров 98 тыс.14 дней назад
💫या पवित्र महिन्यात..एका विधवा महिलेची ही कथा ऐकल्याने..अनेक पिढ्यांचे दुः दारिद्रय़ गरिबी दूर होतील#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫अशा तीन स्त्रियांनी कोणताही उपवास करू नये. घोर पाप लागेल..महादेवांनी याबद्दल काय सांगितलेआहे #swami
Просмотров 390 тыс.21 день назад
💫अशा तीन स्त्रियांनी श्रावणातील कोणताही उपवास करू नये...महादेवांनी याबद्दल काय सांगितले आहे.. #swami#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫श्रावण महिन्यात - सत्यनारायणाची पूजा केल्याने कोणते लाभ होतात..श्रावण महिना /सत्यनारायण पूजा/#swami
Просмотров 8 тыс.21 день назад
💫श्रावण महिन्यात - सत्यनारायणाची पूजा केल्याने कोणते लाभ होतात..श्रावण महिना /सत्यनारायण पूजा/#swami #swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫 कोणी कितीही जवळची व्यक्ति असली, तरी या "5" वस्तू शेजाऱ्यांना किंवा इतरांना...चुकून सुद्धा देऊ नका
Просмотров 8 тыс.28 дней назад
💫कोणी कितीही जवळची व्यक्ति असू द्या..पण या "5" वस्तू शेजाऱ्यांना देऊ नका..अन्यथा लक्ष्मी घरातून... #swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫श्रावण महिन्यात गाईला खायला द्या...हे एक फळ...दुःख दारिद्रय़ नाहीसे होईल.आणि पुण्य मिळेल #motivation
Просмотров 43 тыс.Месяц назад
💫श्रावण महिन्यात गाईला खायला द्या...हे एक फळ...दुः दारिद्रय़ नाहीसे होईल.आणि पुण्य मिळेल #motivation
💫तुमच्या कितीही जवळची व्यक्ति असू द्या..परंतु या तीन लोकांवर कधीही विश्वास ठेऊ नका...#swami /#katha.
Просмотров 129 тыс.Месяц назад
💫तुमच्या कितीही जवळची व्यक्ति असू द्या..परंतु या तीन लोकांवर कधीही विश्वास ठेऊ नका...#swami /#katha.#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫श्रावण महिन्यात...ही कथा जो ऐकतो..तो कधीही गरीब राहत नाही. sravan Somvar katha 🌹shri swami samarth🌹
Просмотров 15 тыс.Месяц назад
💫💫श्रावण महिन्यात..सोमवार च्या दिवशी शिव उपासना केल्यास कोणते फळ मिळते? 🌹shri swami samarth🌹shivpuran /shiv katha #swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge #savan
🌿 तुळशी मातेला - दररोज पाणी दिल्याने कोणते फळ प्राप्त होते?भगवान विष्णूने यावरकायउत्तरदिलेआहे #swami
Просмотров 23 тыс.Месяц назад
🌿श्रावण महिन्यात तुळशीला दररोज पाणी दिल्याने कोणते फळ प्राप्त होते?🌹shri swami samart🌹#swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫मांसाहार करणे पाप आहे..असे का समजले जाते? #bodhkatha/ #swami
Просмотров 27 тыс.Месяц назад
💫मांस खाणे..पाप का समजले जाते? 🌹shri swami samarth 🌹
💫खरे दुःख काय आहे..जाणून घ्या भगवान शिव कडून..जे जास्त चिंतेत, दुःखात असतात त्यांनी ही कथा... #swami
Просмотров 78 тыс.Месяц назад
💫खरे दुः काय आहे..जाणून घ्या भगवान शिव कडून..की खरे दुः काय आहे? #swami #swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫भगवान शंकरांनी सांगितले...की सुनेला त्रास देणार्‍या सासूला..देव कोणती शिक्षा देतो.🌹shriswamisamarth
Просмотров 147 тыс.Месяц назад
💫सतत सुनेला त्रास देणार्‍या सासूला..देव कोणती शिक्षा देतो. माता पार्वतीने भगवान शंकराना विचारले.. Shri swami samarth vichar
💫पापी लोकांवर..माता लक्ष्मी प्रसन्न का राहते? motivational stories /adhyatmik katha /pouranik katha
Просмотров 57 тыс.Месяц назад
💫पापी लोकांवर..माता लक्ष्मी प्रसन्न का राहते? यावर भगवान शिव काय म्हणतात? #swami /pouranik katha #swami #swamiupay #todge #surydev #katha #tulsi #swamisamarth #swamisanket #bodhkatha #swamisamarth #paisa #devghar #swaminarayan #motivationalquotes #motivationalvideo #motivational #motivationalstatus #motivationalvideos #chagalevichar #upayaanitodge
💫मागच्या जन्माचा हिशोब..याच जन्मात कसा मिळतो? magchya janmacha hishob..#swami motivational video
Просмотров 6 тыс.2 месяца назад
💫मागच्या जन्माचा हिशोब..याच जन्मात कसा मिळतो? magchya janmacha hishob..#swami motivational video
💫अमावास्या आणि पोर्णिमा..या दोन बहिणींची कथा.. pouranik katha /adhyatmik katha /#swami
Просмотров 3 тыс.2 месяца назад
💫अमावास्या आणि पोर्णिमा..या दोन बहिणींची कथा.. pouranik katha /adhyatmik katha /#swami
💫दानधर्म करणार्‍या व्यक्तिसोबत काय घडते..यावर भगवान शिव माता पार्वतीला काय सांगतात.. adhyatmik story
Просмотров 2,5 тыс.2 месяца назад
💫दानधर्म करणार्‍या व्यक्तिसोबत काय घडते..यावर भगवान शिव माता पार्वतीला काय सांगतात.. adhyatmik story
💫आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्माची फळं मुलांना खरच भोगावी लागतात का? यावरभगवान विष्णू काय म्हणतात?
Просмотров 505 тыс.2 месяца назад
💫आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्माची फळं मुलांना खरच भोगावी लागतात का? यावरभगवान विष्णू काय म्हणतात?
💫गोमातेच्या महत्वपूर्ण या "5" गोष्टी नेहमी लक्षात ठेवा: चुकूनही कधीच कोणाला सांगू नका!.
Просмотров 7 тыс.2 месяца назад
💫गोमातेच्या महत्वपूर्ण या "5" गोष्टी नेहमी लक्षात ठेवा: चुकूनही कधीच कोणाला सांगू नका!.
💫माता अनुसुया हिची महान कथा, एक वेळा नक्की ऐका. जीवनात कधीच कोणते संकट येणार नाही. #swami
Просмотров 2,7 тыс.2 месяца назад
💫माता अनुसुया हिची महान कथा, एक वेळा नक्की ऐका. जीवनात कधीच कोणते संकट येणार नाही. #swami
💫भगवान विष्णू म्हणतात कि ज्या स्त्रियांचे केस लांब आहेत तसेच स्त्रीचे वर्तन सौभाग्य हे कशावरून ठरते?
Просмотров 10 тыс.2 месяца назад
💫भगवान विष्णू म्हणतात कि ज्या स्त्रियांचे केस लांब आहेत तसेच स्त्रीचे वर्तन सौभाग्य हे कशावरून ठरते?
💫भगवान शिवने सांगितले की कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे आठ फायदे जर माणसाने जाणून घेतले तर तो कधीही..
Просмотров 317 тыс.3 месяца назад
💫भगवान शिवने सांगितले की कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे आठ फायदे जर माणसाने जाणून घेतले तर तो कधीही..
💫स्वप्नात मृत व्यक्ति दिसत असल्यास काय आहे याचा अर्थ..या आठ संकेताकडे दुर्लक्ष करू नका. #motivation
Просмотров 13 тыс.3 месяца назад
💫स्वप्नात मृत व्यक्ति दिसत असल्यास काय आहे याचा अर्थ..या आठ संकेताकडे दुर्लक्ष करू नका. #motivation
💫शिवलिंगाला जल अर्पण केल्याने - माणसाच्या आयुष्यात कोणते फायदे होतात? #katha #motivationalquotes
Просмотров 5 тыс.3 месяца назад
💫शिवलिंगाला जल अर्पण केल्याने - माणसाच्या आयुष्यात कोणते फायदे होतात? #katha #motivationalquotes
💫भगवान शिवने सांगितले कि कोणती मुले आपल्या आई वडिलांना दुःख, यातना देतात? Katha/motivational stories
Просмотров 301 тыс.3 месяца назад
💫भगवान शिवने सांगितले कि कोणती मुले आपल्या आई वडिलांना दुःख, यातना देतात? Katha/motivational stories
💫नीलकंठ पक्षीने सांगितलेल्या..तीन महत्वपूर्ण गोष्टी कधीही विसरू नका..गरिबी स्पर्श देखील करणार नाही.
Просмотров 181 тыс.3 месяца назад
💫नीलकंठ पक्षीने सांगितलेल्या..तीन महत्वपूर्ण गोष्टी कधीही विसरू नका..गरिबी स्पर्श देखील करणार नाही.
🌿पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने, तसेच दिवा लावल्यामुळे काय होते? यावर विष्णूने काय उत्तर दिले?
Просмотров 152 тыс.3 месяца назад
🌿पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने, तसेच दिवा लावल्यामुळे काय होते? यावर विष्णूने काय उत्तर दिले?
💫कोहळा घराबाहेर का लावावा? कोहळा घराबाहेर लावल्याने काय होते? 🌹श्री स्वामी समर्थ🌹
Просмотров 4,5 тыс.3 месяца назад
💫कोहळा घराबाहेर का लावावा? कोहळा घराबाहेर लावल्याने काय होते? 🌹श्री स्वामी समर्थ🌹
🌞सूर्यदेवाला - जल अर्पण केल्याने माणसाच्या आयुष्यात काय बदल घडतात? यावर श्रीकृष्णानी काय उत्तर दिले?
Просмотров 508 тыс.4 месяца назад
🌞सूर्यदेवाला - जल अर्पण केल्याने माणसाच्या आयुष्यात काय बदल घडतात? यावर श्रीकृष्णानी काय उत्तर दिले?

Комментарии

  • @amarpatil5129
    @amarpatil5129 8 часов назад

    माझी रास मेष आहे माझ्याही बाबतीत ही सर्व माहिती अत्यंत तंतोतंत जुळते 🙏🙏

  • @AvinashJadhav-em9mq
    @AvinashJadhav-em9mq 23 часа назад

    Shree Swami samarh

  • @smitasurve2142
    @smitasurve2142 День назад

    Shree, swami, samarth, jay, jay, swami, samarth, 🌹🌹🌹👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @smitavaidya4936
    @smitavaidya4936 День назад

    Mazi ras hi ahe agdi barobar ahe 🙏

  • @shamalmali1489
    @shamalmali1489 День назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

  • @MinaxiShinde
    @MinaxiShinde День назад

    श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी आ ई

  • @preetinerurkar7778
    @preetinerurkar7778 2 дня назад

    Hm kharay😢😢 unlucky astat

  • @ishaanbakare4073
    @ishaanbakare4073 2 дня назад

    श्री स्वामी समर्थ

  • @vaishaliingole6620
    @vaishaliingole6620 2 дня назад

    कधीच नशीब साथ देत नाही. नाही प्रेम नाही साथ देत

  • @LakshikantKadam-mx9ff
    @LakshikantKadam-mx9ff 2 дня назад

    🎉❤

  • @mtg011
    @mtg011 2 дня назад

    🙏 श्री स्वामी समर्थ🙏 तुम्ही जेवढं सांगितलं ते सगळं खरं आहे हे सर्व माझ्या बाबतीत घडत आहे❤ श्री स्वामी समर्थ👏 तुम्ही हे सगळं सांगितल्याबद्दल धन्यवाद मी करत आहे🙏 मी रोज त्यांच्यापुढे3 उठलेली असते हे खरं आहे

  • @baluramabande1215
    @baluramabande1215 2 дня назад

    अगदी सत्य सांगितले आहे. पण नशीब साथ देत नाही.

  • @AbnisnekNagAd
    @AbnisnekNagAd 3 дня назад

    हो ऐकदम बरोबर माझी रास मेष आहे माझा स्वभाव असाच आहे ऐकदम तापड मला राग सहन होत नाही

  • @user-tm5kn3xe9p
    @user-tm5kn3xe9p 3 дня назад

    खरंच माझ्या आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम आहे मला पण चालता येत नाही पण मी पण काय करू अनेक वर्षे झाली दवाखाना करून रात्रंदिवस आश्रम घालते माझा आयुष्य सुरक्षित कर एकच भाऊ आहे दुसरा कोणीच नाही माझी नंतर काळजी घ्यायला आई-वडिलांना नंतर काळजी घ्यायला देवाने एकच गाणं नाही का तुझ्या परिस्थितीतून बाहेर काढावी आणि दुसरी गोष्ट माझ्या आयुष्यात खरंच असं आयुष्य सुख-समाधानाचे आयुष्य जगायला भेटलं ना तर खरंच आयुष्याच्या जीवनाचा सण होईल मुलगी तर नाही अपंग पणाचा आयुष्य जगू शकत मुलगा तर ठीक आहे सगळा घर अवलंबून असते सगळे आयुष्य अवलंबून आहे ती गोष्टी अडकून माझ्यापर्यंत माझ्याच मला माहिती कोणाला नाही सांगू शकत नाही कोणाला नाही बोलू शकत एकटी एकटा एकटा सतत एकटी एकटी कोणीच नसल्यामुळे प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्यात मित्र-मैत्रिणी नाही कोणी

    • @swamivastu0429
      @swamivastu0429 3 дня назад

      🙏🏻स्वामींचे नामस्मरण करा..काहितरी मार्ग नक्की निघेल.. सगळे ठीक होईल 🙏🏻

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 4 дня назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @poojagayakwad4543
    @poojagayakwad4543 4 дня назад

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ 😊श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @user-uw9qn3nv8m
    @user-uw9qn3nv8m 4 дня назад

    गोष्ट फारच छान वाटली फारच छान

  • @Girlygirl.m
    @Girlygirl.m 5 дней назад

    Jai shree swami samarth

  • @Girlygirl.m
    @Girlygirl.m 5 дней назад

    Har har mahadev

  • @mayur5415
    @mayur5415 5 дней назад

    हे सर्व सत्य आहे कारण माझी ही रास ही वृषभ आहे, परंतु मला आता पर्यंत एक अनुभव नक्कीच आला कि लोकांच्या चांगल्यासाठी मि प्रयत्न शील असतो परंतु लोक माझ्या या स्वभावाचा गैरवापर करून घेतात ते फक्त त्यानंच्या स्वार्थासाठी बाकी काहीच नाही नेहमीच धोकादायक आणि खोटे पणा दाखवायचं काम करतात

  • @JyotiBhor
    @JyotiBhor 5 дней назад

    खूप छान

  • @meenatate1943
    @meenatate1943 5 дней назад

    Nice information

  • @pritisalvi3259
    @pritisalvi3259 5 дней назад

    Shree Swomi Samarth ❤Har Har Mahadev ❤

  • @suchetawaikar1933
    @suchetawaikar1933 5 дней назад

    Cn कृष्णाची रास आहे😊

  • @user-pz9yz7ws2o
    @user-pz9yz7ws2o 5 дней назад

    Shree Swami Samarth ❤❤

  • @SupriyaMahadik-tp1sj
    @SupriyaMahadik-tp1sj 5 дней назад

    👌👌माहिती. धन्यवाद.

  • @vanmalamoghe1364
    @vanmalamoghe1364 6 дней назад

    SHRI SWAMI SAMARTH MAHARAJ KI JAY❤😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤😊❤❤❤❤❤🎉🎉😊

  • @AshokMadhane
    @AshokMadhane 6 дней назад

    हर हर महादेव ओम नमः शिवाय

  • @AshokMadhane
    @AshokMadhane 6 дней назад

    हर हर महादेव ओम नमः शिवाय

  • @PratibhaDhandePawar-c9n
    @PratibhaDhandePawar-c9n 6 дней назад

    आता सुन त्रास देते त्या च काय

    • @swamivastu0429
      @swamivastu0429 6 дней назад

      Sarvanna niyam sarkhach 🙏🏻🙏🏻

  • @user-gl2jp3dv8n
    @user-gl2jp3dv8n 6 дней назад

    🙏🙏 ओम नम शिवाय 🙏 हर हर महादेव 🙏🙏 शिव शंभो हर हर महादेव 🙏🙏🙏🌹

  • @rajeshreeteje2949
    @rajeshreeteje2949 6 дней назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @renukamahamuni1776
    @renukamahamuni1776 6 дней назад

    Om Namah Shivay

  • @rupalighag8752
    @rupalighag8752 7 дней назад

    Mazhi tar sasu mala lagn zhalyavr 2 mahinyat tuz vatol hoil as bolali

  • @AshokMadhane
    @AshokMadhane 7 дней назад

    हर हर महादेव ओम नमः शिवा श्री स्वामी समर्थ

  • @user-gh9qd8wf8b
    @user-gh9qd8wf8b 7 дней назад

    हर हर महादेव

  • @madhurialkute7416
    @madhurialkute7416 8 дней назад

    जर का परमेश्वराने. आपलयला साथ देत नसेल तर जगण्यापेक्षा मरण आले तरी चालेल परंतु या जीवनातुन मुक्त्ती दयावी

    • @swamivastu0429
      @swamivastu0429 7 дней назад

      Ase नकारात्मक विचार करू नका नेहमी Positive रहा 🙏🏻🙏🏻

  • @GkWithShilpa
    @GkWithShilpa 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ

  • @GkWithShilpa
    @GkWithShilpa 8 дней назад

    💐🙏श्री स्वामी समर्थ 🙏💐

  • @preranashirke8009
    @preranashirke8009 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🙏

  • @manojtonage8902
    @manojtonage8902 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shailaparab6407
    @shailaparab6407 8 дней назад

    Dev kadhi konacha nash karat nahi. Manushacha nash honyache Karan to swatach asto asha katha sagn band Kara.

  • @bandugadhve3454
    @bandugadhve3454 8 дней назад

    ❤❤❤😂😅😅😅

  • @MithilaKulkarni
    @MithilaKulkarni 8 дней назад

    Mulana vethila dharnarya aai_baapach aaushya sukhkar aste

  • @sannidhikadadinni6439
    @sannidhikadadinni6439 8 дней назад

    Shree Swami Samarth

  • @radhikaparanjape1049
    @radhikaparanjape1049 8 дней назад

    हर हर महादेव छान माहिती आहे धन्यवाद

  • @NileshDhaware-bs8fm
    @NileshDhaware-bs8fm 8 дней назад

    🌹🌺🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🪷🌹

  • @uttaraagarwadkar6714
    @uttaraagarwadkar6714 8 дней назад

    Shri swami samarth jai jai swami samarth❤❤

  • @Chaitu533
    @Chaitu533 8 дней назад

    हे सगळ बरोबर आहे पण तुम्ही जे सासुच नाव घेतलय या कथेत ते घ्यायला नको होत कारण पूर्ण कथा तर कर्मावर आधारित आहे आणि कर्म कधीच कोणाला चुकत नाही, जशास तसे फळ भेटत. तुम्ही यात फक्त सासू, सून, लेक घेतला पण वाईट कर्म करणारे एवढेच जीव नाहीत, राग येऊ देऊ नका पण सासू फक्त एकच नाही तुमची आई माझी आई ही पण कोणाच्या तरी सासू झालेल्या आहेत. सासू वर कथा सांगितली छान आहे पण "सुनेला त्रास करणाऱ्या सासूला कोणती शिक्षा मिळते" हे चुकीचय या ऐवजी वाईट कर्म करणाऱ्याला किंवा असे कर्म करणाऱ्याला कोणती शिक्षा भेटते अस जर टायटल लिहिला असता तर छान वाटल असत, आणि शेवटी तुम्ही हे पण सांगितलत की माहेरहून मीठ आणत नाहीत. तस तर कोणाकडूनच मीठ घेत नाही पैशे देऊनच घेतात ,पण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या कथेत शांबालेन माहेरहून हंडा भरून मीठ नेल होत. मी कथा पूर्ण ऐकली पण sorry मला जे वाटल ते मी सांगितलं राग येऊ देऊ नका.

    • @swamivastu0429
      @swamivastu0429 8 дней назад

      बरोबर आहे.. सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @BabanravSuryawanshi
    @BabanravSuryawanshi 9 дней назад

    B, s, suryawanshk