- Видео 42
- Просмотров 152 254
Wired expressions
Добавлен 20 сен 2016
Connecting Artist's soul with common Mind
मराठे जेव्हा हिंदुत्व विसरतात तेव्हा | Parth Bavaskar
मराठे जेव्हा हिंदुत्व विसरतात तेव्हा | Parth Bavaskar
Просмотров: 65
Видео
Asha Khadilkar | Vasantrao Deshpande | Song | Rare footage
Просмотров 733Месяц назад
Asha Khadilkar | Vasantrao Deshpande | Song | Rare footage
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर | ह.भ.प. श्रीराम बुवा चितळे यांनी अनुभवलेला एक विलक्षण प्रसंग.
Просмотров 335Месяц назад
श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची नित्य उपासना करणारे ह.भ.प. श्रीराम बुवा चितळे यांनी अनुभवलेला एक विलक्षण प्रसंग आपण ऐकु या. श्री समर्थांनी दासबोधामध्ये आपणास ' नामस्मरणभक्ति ' या समासात उपदेश केला आहे..... नामे संकटे नासती । नामे विघ्ने निवारती । नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे ॥ ४-३-११॥ ॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥
कोणाला vote करायचं | तुम्ही कोणाला मत देणार | Sankarshan Karadhe | Sankarshan via Spruha
Просмотров 16 тыс.Месяц назад
Sankarshan चं राजकीय भाष्य.. अप्रतिम सादरीकरण... तुमच्या घरात पण असं होत असेल ना
Swami Samarth | स्वामी समर्थ | Manasi Joshi | Wired Expressions
Просмотров 3623 месяца назад
स्वामी समर्थ माझे आई... मानसी जोशी यांच्या सुंदर आवाजात. video by #AnayaAthavale
रान ओले, चिंब ओले | Madhurani Gokhale | BTS | काही वाचलेलं काही वेचलेलं
Просмотров 1743 месяца назад
Behind the scenes of the practise session of Madhurani's new theatre show "काही वाचलेलं.. काही वेचलेलं" #coversong #marathi #song
Husn | Cover track | Atharva
Просмотров 924 месяца назад
Listen to the melodious cover track of Husn beautifully presented by Atharva Kulkarni #husn #coversong
Jagu Main Sari Raina | Prabha Atre (Raag Maru Bihaag) | प्रभा अत्रे
Просмотров 4134 месяца назад
१९५० सालापासून सुरू झालेला गायन प्रवास.. मागील ७३ वर्षे अविरतपणे आपल्या सुरांचा आनंद रसिकांना वाटणाऱ्या बहुआयामी प्रतिभावंत श्रेष्ठ गायिका.. तपस्वीनी.. तीनही पद्म पुरस्कार प्राप्त पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रेंना भावपूर्ण श्रद्धांजली.
लावणी भुलली अभंगाला | Ramchandra Chitalkar | Anushree Datar
Просмотров 1634 месяца назад
लावणी भुलली अभंगाला' या नाटकातील पदांबरोबरच ज्यांच्या अनेक स्वररचना अजरामर आहेत असे महान संगीतकार म्हणजे ' रामचंद्र नरहर चितळकर उर्फ सी. रामचंद्र ' . यांच्या १०६ व्या जयंती निमित्त Anushree Datar ने सादर केल आहे.😌🙏
Na jao saiya chhuda ke baiya | Neeta Dutt Menon | Daughter of Guru Dutt and Geeta Dutt
Просмотров 2,3 тыс.4 месяца назад
Na jao saiya chhuda ke baiya | Neeta Dutt Menon | Daughter of the legendary Guru Dutt and Geeta Dutt
Sankarshan Karhade | असच जेवण रोज सगळ्यांना मिळावं | poetry kavita
Просмотров 51 тыс.5 месяцев назад
sankarshan Karhade ने सांगितली जेवणाची मज्जा. असच जेवण रोज सगळ्यांना मिळावं हीच इच्छा. पूर्ण episode sathi link ruclips.net/video/tHotFTRlRX0/видео.htmlsi=LpQkwfjeJLB-Uk4k nakki bagha
मराठी आडनाव गीत | संदीप खरे| सलील कुलकर्णी
Просмотров 6 тыс.6 месяцев назад
कधी ऐकले का मराठी भाषेतील आडणावांच गाणं . ऐका सलील आणि संदीप चे जबदस्त गाणं व्हिडिओ credits : newj / kedar bhope
आई तुझ देऊळ | महाराष्ट्राचा Little champ ओमकार कानिटकर | Wired Expressions
Просмотров 1426 месяцев назад
a sizzling performance by Omkar Kanitkar at the Dindoshi Mahotsav managed by Wired Expressions do like , share and subscribe to the channel
पुन्हा सांज रंगीत होते | Spruha Joshi | नवंकोरं #marathi #kavita
Просмотров 3 тыс.6 месяцев назад
पुन्हा सांज रंगीत होते | Spruha Joshi | नवंकोरं #marathi #kavita
एकदा तरी बायको सोबत साडी खरेदी करावी | प्रथमेश पाठक | नवंकोरं | कविता
Просмотров 6327 месяцев назад
एकदा तरी बायको सोबत साडी खरेदी करावी | प्रथमेश पाठक | नवंकोरं | कविता
Kranti Tirth Sahal - Wired Expressions
Просмотров 805 лет назад
Kranti Tirth Sahal - Wired Expressions
Spruha Joshi "Prem,Coffee ani Shabd Kahi"
Просмотров 2,8 тыс.5 лет назад
Spruha Joshi "Prem,Coffee ani Shabd Kahi"
Sandeep Khare "Prem, coffee ani Shabd Kahi"
Просмотров 1,6 тыс.5 лет назад
Sandeep Khare "Prem, coffee ani Shabd Kahi"
Sandeep Khare Prem Coffee ani Shabd Kahi
Просмотров 18 тыс.5 лет назад
Sandeep Khare Prem Coffee ani Shabd Kahi
Gadima : Rushikesh Abhyankar, Ketaki Bhave-joshi, Gayatri Sidhaye-Kolhatkar
Просмотров 7396 лет назад
Gadima : Rushikesh Abhyankar, Ketaki Bhave-joshi, Gayatri Sidhaye-Kolhatkar
Gadima : Rushikesh Abhyankar, Ketaki Bhave-joshi, Gayatri Sidhaye-Kolhatkar
Просмотров 7896 лет назад
Gadima : Rushikesh Abhyankar, Ketaki Bhave-joshi, Gayatri Sidhaye-Kolhatkar
Gadima : Rushikesh Abhyankar, Ketaki Bhave-joshi, Gayatri Sidhaye-Kolhatkar
Просмотров 8796 лет назад
Gadima : Rushikesh Abhyankar, Ketaki Bhave-joshi, Gayatri Sidhaye-Kolhatkar
मी मज हरपुन बसले ग | Mi Maj Harpun Basale | Savaniee Ravindra | Wired Expressions #latamangeshkar
Просмотров 1,4 тыс.6 лет назад
मी मज हरपुन बसले ग | Mi Maj Harpun Basale | Savaniee Ravindra | Wired Expressions #latamangeshkar
Sankarshan dada....kamal!!!
❤❤
❤❤❤❤अप्रतिम वर्णन❤❤❤❤
संकर्षण ... मंत्रमुग्ध करणारे तुझे शब्द आणी कविता गायनाची अफाट शैली.. या सर्वांतून एकच जाणवते की पोटातील भूक ही या नजसाट्या ऐकण्याने देखील प्रज्वलित होते. जिते राहो सुनाते रहो
कविते मधील पदार्थ वर्णन ऐकून तोंडाला पाणी सुटलं
😊😊😊
Sankarshan bhava tula, tuzya kavitana dandvat pranam
👍👍👍
👍👍👍👍
नीनाजी नमस्ते मै पुरूष हुॅ फिर भी आपका ये गीत सुन कर मुझे एसा लगता है कि मानो मैं अपने पति प्रितम के लिए ये दर्द भरे भाव कह रहा हूँ ।
Kyaa baat kyaa baat kyaa baat ❤❤❤❤❤
Apratim❤
Right ▶️
भावा,जेवणाच्या ताटाच एव्हडं वर्णन.कस सुचत रे .आणी त्याहून तुझ वाचन करण खूप अवघड रे बाबा.सलाम तुझ्या कवितेला आणी सादरीकरणाला.
खुप सुंदर ❤❤
Excellent
Mast kavita
Superb..
खुप छान सर
खूप सुंदर
Khavayyegirichya varnanala Pahun mhanavese vatate Anna He purna brahma
खूप छान.
❤❤❤वाह् नीना जी❤❤❤🎉melodious Voice ❤❤❤
Apratim kavita and it's presentation
संकर्षण असाच लिहीत रहा
NOTA
सत्य परिस्थिती वर किती छान कविता 👌🏻👌🏻👌🏻
एकदम स्वादिष्ट कविता 😋😋😋 मन तृप्त झालं❤❤❤
Sankarshan karade at his best
संकर्षण हा अत्यंत संवेदनशील, हूरहुन्नरी,हजरजबाबी,समाजाकडे सूक्ष्म व डोळसपणे पाहून व्यक्त होणारा मराठी रसिकांना मिळालेला प्रतिभावंत कवी आणि अभिनेता आहे... संकर्षण आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे...तुला सर्वांचे उदंड प्रेम लाभो...
👌👌👍
खुप छान
ही ताकद फक्त मराठी माणसात आणि मराठी माय बोली मधे आहे
Khup chhan ekdam marmik
आज पु.ल. देशपांडे असते तर ते या कवितेला आणखी त्याच्या सादरीकरणाला डोक्यावर घेउन नाचले असते. अस्सल कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर " अय भावा, नाद खुळा लयी भारी "
राजकारणाच्या कविता ऐकल्यावर आता तुझ्या कविता रोज ऐकत आहो.
अजून कोणते कर्तृत्व पाहिजे राहुल गांधींचे एकटा फाईट देत आहे सर्वांना
😂
अतिशय सुंदर वर्णन केले आहे भरलेलते ताट चे
छान,सुंदरच , मी आमच्या घरांतील सर्व ग्रुप वर पण share केली, कुणीतरी असे घुटीचे छोट द्यायलाच हवे जे कडू असतात पण गुणकारी असतात, प्रयोग पुनः नासिकला आला की आम्ही नक्की येऊ सहकुटुंब बघायला😂
ज्यांनी गद्दारी केली ज्यांनी करायला लावली त्यांचा उल्लेख कमी आणि ज्यांना जाणून बुजून त्रास दिला त्यांच्यावर विडंबन . जोकर पेक्षा काहीच नाही
ईश्वराची कृपा आहे. आपल्यासारखे विद्वान मार्गदर्शक आहेत,आम्हाला कसं मत द्यावं? कां मत द्यावं ? कधी मत द्यावं ? याबद्दल मार्गदर्शन करायला. नाहीतर आम्हाला कांहीच कळलं नसतं. ईश्वराने आमच्यासारख्या अज्ञजनांसाठी तुम्हाला पृथ्वीतलावर पाठवलं आहे. हे परमेश्वरा तू दयाळू आहेस.
बीजेपी चा माणूस आहे
Khupach chan
Apratim God gift
एवढी समज आणि एवढे छान शब्दांचे गुंफण आमचा शंक्या खरंच मोठा झाला. . खुप छान चालू राहू दे गाडी फास्ट. . ❤ _एक परभणी कर
Nehami pramnech ekadam mast kavita v sadarikaran.
Koupcha chan
खुप छान
Sankarshan khup chan
👏🏻👍🏻
Amazing