- Видео 20
- Просмотров 692 060
aarvish & Mumma
Индия
Добавлен 25 июл 2016
Welcome to my channel ☺️
मुलुंड ते इगतपुरी चा प्रवास ....... ट्रेनला होती खूप गर्दी इगतपुरी ब्लॉग ☺️☺️
मुलुंड ते इगतपुरी चा प्रवास ....... ट्रेनला होती खूप गर्दी इगतपुरी ब्लॉग ☺️☺️
Просмотров: 38 216
Видео
आर्विश आणि विशाल ची मस्ती ........ आज केली वडापाव पार्टी ☺️☺️☺️☺️
Просмотров 20 тыс.2 часа назад
आर्विश आणि विशाल ची मस्ती ........ आज केली वडापाव पार्टी ☺️☺️☺️☺️
आज गेलो मार्केटला घेतल्यात खूप साऱ्या भाज्या.... मंगळसूत्र डिझाईन मुहूर्त मनी ☺️☺️
Просмотров 26 тыс.4 часа назад
आज गेलो मार्केटला घेतल्यात खूप साऱ्या भाज्या.... मंगळसूत्र डिझाईन मुहूर्त मनी ☺️☺️
आज बनवले बटर चिकन 😀 विशाल झालेत खूप खुश
Просмотров 31 тыс.7 часов назад
आज बनवले बटर चिकन 😀 विशाल झालेत खूप खुश
वागळेचा राजा निघाला थाटामाटात...... गर्दी झाली खूप जास्त....... मार्केट झाले बंद 🙏🙏🙏🙏🙏
Просмотров 12 тыс.12 часов назад
वागळेचा राजा निघाला थाटामाटात...... गर्दी झाली खूप जास्त....... मार्केट झाले बंद 🙏🙏🙏🙏🙏
ठाण्यातील प्रसिद्ध तलावपाली.. पाणीपुरी पावभाजी ठाणे मधील प्रसिद्ध बाबा फालुदा.. अर्विशने केली मज्जा
Просмотров 22 тыс.14 часов назад
ठाण्यातील प्रसिद्ध तलावपाली.. पाणीपुरी पावभाजी ठाणे मधील प्रसिद्ध बाबा फालुदा.. अर्विशने केली मज्जा
संध्याकाळचं माझे रूटीन......मटर पनीर भाजी.......आईस्क्रीम☺️☺️☺️☺️☺️☺️
Просмотров 30 тыс.16 часов назад
संध्याकाळचं माझे रूटीन......मटर पनीर भाजी.......आईस्क्रीम☺️☺️☺️☺️☺️☺️
गौरी गणपती बाप्पाचे दर्शन 🙏🙏🙏🙏सर्व व्हिडिओला आली गोपनीयता तक्रार,
Просмотров 36 тыс.День назад
गौरी गणपती बाप्पाचे दर्शन 🙏🙏🙏🙏सर्व व्हिडिओला आली गोपनीयता तक्रार,
आमच्या सोसायटीतील गणपती बाप्पा 🙏✨✨✨ महाप्रसाद आणि सत्यनारायणाची महापूजा 🙏🙏🙏🙏🙏
Просмотров 31 тыс.День назад
आमच्या सोसायटीतील गणपती बाप्पा 🙏✨✨✨ महाप्रसाद आणि सत्यनारायणाची महापूजा 🙏🙏🙏🙏🙏
बाप्पाचा निरोप घेताना झालो emotional 😔😔😔.
Просмотров 34 тыс.День назад
बाप्पाचा निरोप घेताना झालो emotional 😔😔😔.
बाप्पाचे झाले आगमन पाहुणे आले घरी. भाऊ वहिनी मावशी आले गणपती बाप्पांचे दर्शनाला 🙏🙏🙏🙏🙏🙏
Просмотров 40 тыс.14 дней назад
बाप्पाचे झाले आगमन पाहुणे आले घरी. भाऊ वहिनी मावशी आले गणपती बाप्पांचे दर्शनाला 🙏🙏🙏🙏🙏🙏
ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा आले घरी 🙏🙏🙏
Просмотров 54 тыс.14 дней назад
ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा आले घरी 🙏🙏🙏
My first vlog 1.गणपती बाप्पांच्या आगमानाची तय्यारी सुरु केली🙏
Просмотров 63 тыс.14 дней назад
My first vlog 1.गणपती बाप्पांच्या आगमानाची तय्यारी सुरु केली🙏
Anant Chaturthi naahi Anant Chaturdashi mhantat
Frankly speaking me komal la ani tichya gharchyana khup chan olkhate te asa kadhich vagnar nahi.. lagnachya velece je jhal tya madhe thodhi chuk tujhi hi hoti.. tu video karun komal la khott tharval pan he komal hi karu shakli asti pan tine nahi kela.. tyala samjoordar pana boltat.. naati hi ashich astat ani tyala japayla havv.. majhyamaye tu gharatli mothi sunn mhnun pudhalar gheyla hava hota je ki tyana apekshit hott. Rest is your call.
Chan vlog
Kasara station bolte ani direct igatpuri dhkavthe😂
Nice volg aarvwish la goad papaa
❤
To photo konacha hota😢
Komal ch ghar shejari disat ahe lagnachya toran lavlel ahe darala
तुझ न कोमलच्या भांडणाच खर कारण सांग....कारण ती युरोप वरून आल्यावर तुझ्या मुलासाठी गाडी पण घेऊन दिली मग तुमचं नंतर येवढं काय बिनसले plz सांग
Aarti tuzhya family la baghnyasathi khoop exited aahot so lavkar vlog yeu det.
Aarti please ignore kar negative comments ek tar tulaevdhamanstap zhala aahe. Pan tu vlog khup chaan karte.kahi tula sasubaina bhetaychi garaz nahi tyana jevha aaruchi aathvan yeyil tyana jevha balala ghyavas vatel tevha tyana swatah yeu de. Aata mulgi geli aahe mag aata tuzhi sasu kashivagate bagh pan tu swatah jau nako. Baher disli tari ignore kar.
Tai khar sangu me igatpuri la yeete na khup tention madhe asate j1 pn jaat nhee
@@vishalgaikwad537 kashala tenshion ghetes cool raha and balala mast enjoy karu de aaji aali tyachyasathi tar thik nahitar sodun de and u enjoy your maher.
कोमल बघ किती बिनधास्त आहे..कोणाचाच विचार करत नाही. तु पण निवांत रहा.
Tya komal ne tar aajparyat sangital nahi ki tuje maher tichya gharajaval aahe te ..aani ti hey pan sangte ki tu job karte mhanun..kiti khot bolte komal😏😏..hyaveli jast sasri pan rahili nahi ti...tichya sasubai thodya naraz ch hotya..
तिला खूप कमेंट आल्या की माहेरच्या घराची होम टूर दे...शेवटपर्यंत कधीच दिली नाही..स्वत च्या सोयीने नाचते आणि नाचवते. निगेटिव्ह कमेंट delete करते..दुर्दैवाने तिचा खोटेपणा कोणाला कळत नाही.
@@naziyasherkar1754 komal 1 number chi nataki vatate apan kavadha majet rahate bhavana jara help karaychi khotadi bai
@@aditinairale2740 ho barabar
Komal negative comments la delete karte😏😏
Nice video aahe mala aavdtat tumche video pahayla mazi bahin pan thane madhich rahte Ambika nagar madhi
Thank you tai
Tu paaya padlya tya kon aahet
Tai aarvish cha janm kuthe zhala aahe igtpurila ka ??
Nice vlog aarvish la ghewon yektine pravas kelas mast👌👍
Good night 🎉
हो बाहेरचा परिसर,तर कोमल च्या घरा समोरचा आहे,आणी मागच चिटकून घर तुझ सासरच आहे😮
इतकं घर जवळ होत,शिवाय तुझ्या दीदीला बाळ झालेलं,तरी ही ,किती धिंगाणा डान्स केला,हळदी च्या वेळी शैलेश च्या 😢
आतापर्यंत च्या vdo मधे तु जे कोणी विशाल कडचे नातेवाईक दाखवलेस.त्यांचा कोमल च्या तोंडी उल्लेख ही आला नाही..vdo चे views वाढवण्यासाठी किती प्रयत्न केले तुमच्या लग्नात कोमल ने..आता vdo delete केले.यूरोप मधे पण कोणा एका सोबत जमत नाही हीच...मुळात ही भेटतेच normal नाही..कटेंट आणि views साठी..त्या मैत्रिणीना अंदाज आलाच आहे .ह्या वर्षातील ब्लॉग मधे कोणीच आलेल नाहीत त्यांच्या घरी.
बोलताना कोमल ताई ची acting करतेय कोमल ताई जस मनोज बोलते पण तू जेवढं विशाल विशाल केलंस ना ठेवढे नाही करत कोमल tai😂😂
किती वाईट वाटत आरती..शेजारीच घर आहेत. पण तुम्हाला परक्यासारख वागवल त्यांनी.किती ही चुका झाल्या तरी नातवंड दुधावरची साय असते.तो दिसल्यावर पण कोमल च्या आई ला काहीच वाटू नये.आश्चर्य वाटते...शैलेश च्या लग्नापर्यंत ही कोमल नी कळू दिल नाही..की वहिनीच माहेर शेजारीच आहे..किती हा खोटेपणा.
@@aditinairale2740 ho na
Tumhi ja ghari koni kas pn vagunde sevti ghar tumch आहे tyamule mla tri vatat tumhi jav baki bgha vishal dada ky boltat 👍
आरती आता जाऊ नको विशाल आला की जा कारण आता जाशील तर तू काही नाही बोललीस तरी विशाल ला खरं खोटं सांगेल कारण माझा अनुभव आहे म्हणून सांगते माझी सासू पण मी एकटी गेली की नसेल केलं तरी हिने असं केले तसे केले उलट सुलट सांगायची माझ्या नवऱ्याला खरं वाटायचं एक दिवस मी तोंडावर खरं काय आणि खोटं काय हे दाखवून दिलं तेव्हा माझ्या नवऱ्याला समजले की माझी आई माझ्या वर आरोप करते आता सासू माझ्या विषय पण घेत नाही
Nice❤️volg❤️👍
दोन्ही पन घर शेजारी शेजारी आहे का दाखव बाहेरुन पन दाखव
दाखवलंय की शेवट बघा,
आम्हाला पण बघायचं आहे बाळांची आजी बाळाबरोबर बोलते की नाही ते तु विडिओ बनव तेव्हा च आम्ही विश्वास ठेवू.
Mala adhich watlel ke te palikade tuzach ghar asel ,karan dev anle ty dewshi ty vedio madhe arvish desto ahe palekade
Tumchy doghinche pan vedio chaan astaat👌👌
ताई तू मुलुंड मध्ये कुठे रहाते
Ruting mhante ruting nahi ruteen mhantat english kahich yet nahi wat te
Sagli copy komalchi karte pan konal sarkhe vlog banwayla kunalach jamnar nahi khup chan aani honestly vlog komal banawate he baee sagli tichi copy karte
आग ताई इगतपुरीत कुठे रहाते ते सांग
इंस्टाग्राम ला डीएम करा
Tai tuz love marriage aahe ka g
Mast video taai
तुझी आई कुठे आहे
Chan video
Tikd ghar pn dakhv tuj sasr ch
Pn tai ek vicharu ka...lagnachya adhi gurupaurnima la tumhi sagle sobat hote mast...mg lagnala ka nhi?
Tuzya sasu la pn bhyetun ye c hangla vatel tyana pn lekrala baghun rag shant hoil
Blog banvyanstich gelis vatat maheri
Tu pan aata chali na maheri aas nahi bolay h komal pan karnar na tichya maheri sati it's ok kart pude jaych tula just sagitly baki kahi nahi nice volg sukhi Raha Anandi Raha bey
Tu aandi raha chan jya thikani aapla apman hoto tith ni gelach changal
Nice
Tujya pathi disle tech ghar ahe na g tujh sasar Tujhi aai cha photo hota ka❤
Tai maz pn love marriage ahe amc pn ghar khup jvl jvl ahe doghnc pn amhi baher rahto ata pn kadhi mi maheri ghele na tr mzi sasu mulila bghun tond phirun gheti ghrt nighun jati😢
होत आहे सेम माझ्या भावना तुम्हाला समजतील मग
Are pn komal tai india madhe ahe c nhi tr
सासर, माहेर दोन्ही पण एन्जॉय करा वहिनी. नक्की दाखवातुमची फॅमिली.❤❤
Khup chan❤
विशाल तुझ्या घरी राहतो की स्वतः च्या घरी आई आणि उमेश सोबत? तुझे आणि सासु बाई न चे काहीही नाते असेल नसेल तरी विशाल ने जन्मदात्या आई कडे गेलेच पाहिजे...कोणत्याही आई ने कितीही नाराजी दाखवली तरी तिच्या मुलामुलींनी तिला जपलेच पाहिजे..जन्मदाते ना कधीच अंतर देऊ नये..नाहीतर त्याचे भोग भोगावेच लागतात...मग ते विशाल असो वा मनोज ..
ताईत आणि त्यात खरं सांगू तुम्हाला की विशालने त्याचा प्रत्येक वेळी त्याच कर्तव्याने बोललेला आहे तो प्रत्येक वेळी घरी जाऊन त्याच्या आयुष्य बोलतो आणि मी त्याला ते करण्यासाठी सांगते कारण मला कुणाच्या आत्म्याचे हाय नकोय आणि मला माझ्या मुलासाठी कोणाचा पण आत्मा नाही दुखायचं दुखवायचं आहे आणि अजून एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे की मी का लोकांसमोर झुकूच्या लोकांनी मला माझ्या वेळी ती वाईट वेळ होती तेव्हा मला घराच्या बाहेर काढलेले आहे. माझ्या बाळाला घेतलेलं नाहीये. मला प्रत्येक वेळेला अपमानित जीवन दिलेले आहे तुम्ही त्या लोकांकडे का जाऊ माझा स्वतःचा स्वाभिमान नाहीये का
yes
Right 👍@@vishalgaikwad537
@@vishalgaikwad537किती खोटं बोलतेय ग तू कोमलच्या ब्लॉग मधे कधीच दिसल नाही
Barobr aah g mazhya gharat pn hi ch situation aahe mazhysobr pn he ch jhly aaj amhla bhaybkar struggle karava lagtoyyy.... Tuz agdi barobry aarti
Samorachya mansala jar tras zhala asel tr ka tocher kraych ki sasuchy ghri ja tula vatel tas kar tai😊
Aarvish खूप गोड आहे