RAJ RAJENDRA GAWAND
RAJ RAJENDRA GAWAND
  • Видео 5
  • Просмотров 27 260
निराभिमाने भजन करिता | अप्रतिम चाल | तुळसीदास पवार बुवा |
निरभिमने भजन करीत दत्त कृपा करी ती रे 🙏🏻
गायन ह.भ.प तुळसीदास पवार बुवा
.
.
.
अभंग आवडल्यास आपल्या प्रतिक्रीया नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून द्या 🙏🏻
Просмотров: 168

Видео

🚩दिवाळी पहाट अभंगवाणी🚩
Просмотров 916 часов назад
!!समधितूनी द्यानेशच्या अजुनी येती स्वर!! गायन ह.भ.प राज राजेंद्र गावंड वादक ह.भ.प हितेंद्र पाटील सर पखवाज साथ ह.भ.प निखिल कडू ह.भ.प सूनाद वाघमारे
जन सेवेचा छंद घेऊनी | राज गावंड|
Просмотров 290Год назад
अवडल्यास आपल्य प्रतिक्रीया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा Your Queries: abhang Marathi abhang Raj Gawand raj rajendra Gawand Dnyaneshwar mauli abhang Thankyou ❤️.
आग आग राधे | गवळण | बुवा राज गावंड |
Просмотров 27 тыс.2 года назад
'अग अग राधे' अवडल्यास आपल्य प्रतिक्रीया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा Your Queries:- Aag Aag Radhe gavlan marathi gavlan bua raj gawand marathi gavlan by raj gawand #gavlan #marathigavlan Thank You.

Комментарии

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 месяца назад

    छोटे कलाकार बडा धमाका अप्रतिम गौळण सादर केली आहे !

  • @harichandrashivankar7196
    @harichandrashivankar7196 5 месяцев назад

    lihun pahije hi gavdhan

  • @rajrajendragawand
    @rajrajendragawand Год назад

    अग अग राधे अग राधे अग राधे ग राधे ग राधे ग राधे तुझा रंग रंग रंग पाहुनी, पाहुनी तुला पाहुनी तुला पाहुनी तुला कृष्णा दंग झाला राधे हरी दंग झाला ||ध्रु|| वेनिफणी ग बाई करुनी ही चांग काजळ कुंकू त्याली भांग आता कान्हाला तू सांग अंगा मध्ये चोळी दंग द्यावा हरीला गोरा रंग गोरा ग बाई गोरा ग बाई गोरा ग बाई रंग,कृष्णा झाला दंग |१| मथुरेची गवळण पाहा हीचा थात शिरी गोरसाचा माठ चडे यमुनेचा घाट मोहन मधवा नको नको अडू माझी वाट माझी वाट घाट चाडताना घाट चाडताना घाट चाडताना माझी साडी चोळी झाली रे दंग,कृष्णा झाला दंग |2| मध्वनाथ म्हणे सखायानो ग सखयानोग तुम्ही हरीच्या सद्गुरूच्या भजनात ग गाऊनी भरा गाऊनी भरा

  • @sudarshankarle2914
    @sudarshankarle2914 Год назад

    Va buwa❤😍🔥🙌 मला याची Lyrics मिळतील का?

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 Год назад

    वाह मस्तच गवळण 🌹♥️👌👍🙏

  • @geetashinde4529
    @geetashinde4529 Год назад

    ही गवळण खूपच छान आहे ऐकत राहावी सतत अशी आहे पण तुमच्या पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा तील ओळी समजत नाहीत तरी please description वरती लिहून पाठवा म्हणजे आम्ही ऐकताना बरोबर बोलू शकू

  • @janardanpadelkar3876
    @janardanpadelkar3876 Год назад

    आपला. पत्ता टाका आणि ॲप्रो फी.

  • @vishwaschoudhari8218
    @vishwaschoudhari8218 Год назад

    राध्ये तुझा रंग पाहुनी कान्हा दग झाला ही गवळण आहे ना

  • @parashuramkamble1161
    @parashuramkamble1161 Год назад

    Description

  • @balaaroskar8880
    @balaaroskar8880 Год назад

    Mast

  • @subhashbhogal6098
    @subhashbhogal6098 Год назад

    माज्या साठी ही गावलं लिखाण करून pathwa😅 बुवा कारणमी रोज eikto पण sagl😅 शब्द समजतेच नाही म्हणुन हात जोडून sangt😅

  • @sairam19700
    @sairam19700 Год назад

    ruclips.net/user/results?search_query=radhe+tujha+rang+pahuni+sai+bhajani+mandal+bhiwandi

  • @pramodrane3261
    @pramodrane3261 Год назад

    Lyrics upload

  • @pradeepmithbaonkar3541
    @pradeepmithbaonkar3541 Год назад

    Lyrics द्या

  • @ashokbahirat4625
    @ashokbahirat4625 2 года назад

    Lyrics please.chan gavalan

  • @_RohitBamne
    @_RohitBamne 2 года назад

    🔥

  • @shubhamdhanji6999
    @shubhamdhanji6999 2 года назад

    Lyrics please