Varsha Bhamare
Varsha Bhamare
  • Видео 14
  • Просмотров 15 884
माहेर
माझ्या माहेराच्या वाटे
जरी आले पायी फोड
पाय चालले चालले
अशी माहेराची ओढ
माझ्या माहेराच्या वाटे
जरी लागल्या रे ठेचा
वाटवरच्या या दगडा
तुले फुटली रे वाचा!
“नीट जाय मायबाई
नको करु धडपड
तुझ्याच मी माहेराच्या
वाटवरला दगड!”
माझ्या माहेराच्या वाटे
माले लागली गुचकी
आली उडत उडत
एक दीसली, सायंकी
माझ्या माहेराच्या वाटे
मारे सायंकी भरारी
माझ्या जायाच्याच आधी
सांगे निरोप माहेरी
“ऊठ ऊठ भीमामाय
काय घरात बसली
कर गुरमय रोटया
लेक बहिनाई आली!”
Просмотров: 171

Видео

#कर्मवीर जयंती सोहळा 2023 #न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी @varshabhamare397
Просмотров 1,6 тыс.Год назад
@varshabhamare397 #कर्मवीरभाऊरावपाटील #रयतशिक्षणसंस्था #न्यूइंग्लिशस्कूलचांदोरी #136वी जयंती #सा-या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श दिला, उजेडाचे दान देण्या झोपडीत सुर्य आला..... रयत प्रबोधिनी #कर्मवीर_भाऊराव_पाटिल..... #विनम्र अभिवादन.....
रक्षाबंधन,9Aचे@माझ्या वर्गाचे...@varshabhamare397
Просмотров 1,6 тыс.Год назад
#neschandoriniphadnashik #RayatShikshanSanstha #rakshabandhan #varshabhamare Varsha Bhamare
@varshabhamare397 #आजींचंपुस्तकांचंहॉटेल#hotelrelaxcorner #वाचन#अभिरुची#अभिव्यक्ती
Просмотров 814Год назад
#वाचनसंस्कृती #वाचनकट्टा #आजीचे पुस्तकालय नाशिक पासून मुंबई आग्रा हाइवे वर दहाव्या मैलावर ओझर येथे आजीचे पुस्तकांचे हॉटेल #hotelrelaxcorner आहे.जिथे 📲 मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवून पुस्तके चाळायला मिळतात. सोबत गरम गरम वाफाळलेला चहा आणि नाष्टा एन्जॉय करता येतो.
#15 ऑगस्ट 2023. #न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी,निफाड, नाशिक.#77वा स्वातंत्र्य दिन महोत्सव.
Просмотров 2,6 тыс.Год назад
@जयोस्तुते.. @उत्सव तीन रंगांचा आज आभाळी सजला.... नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला..... #न्यूइंग्लिशस्कूलचांदोरी येथे आज 15 ऑगस्ट 2023 77 वा स्वातंत्र्यदिन महोत्सव साजरा करण्यात आला त्याची काही क्षणचित्रे.....
#baipan bhari deva
Просмотров 5 тыс.Год назад
@baipan bhari Deva #rayatsevika #भारीच. इथे प्रत्येकाचेच बाईपण भारी आहे..व्यस्त जीवनात असूनही आनंद संजीवनी उधळीत असते...आणि ती वाटेवर आपला सुगंध पेरत...जबाबदारी पेलत आणि हसत प्रत्येक वयात निखरत असते.....
Dhokla zatpat... delicious dhokla
Просмотров 306Год назад
@ingredients 1 teaspoon citric acid 1 teaspoon salt 5 teaspoon sugar 1 glass water 1 bowl gram flour half bowl rawa #forफोडणी Oli 3to5 green chillies mohri water lemon juice salt sugar
मुरमुरा चटकदार चिवडा.....
Просмотров 2202 года назад
Diwali special ... चटकदार चिवडा
9वी गणित भाग 1,प्रकरण 1 संच.
Просмотров 5464 года назад
#Maharashtra state board syllabus of nineth standard math subject Pls like , comment and subscribe.
फक्कड सुककड झींगा चटणी
Просмотров 2234 года назад
Sea food. Zinga .....dried prawns or kolambi dish. It's my mom's dish Ingredients 1 cup zinge 1medium onion 2 green chilli 4to5 garlic Half inch ginger Coriander lvs Red chilli powder Turmeric Powder Mustard seeds Jeera Salt Oil Water. # subscribe my channel for more recipes..

Комментарии