- Видео 68
- Просмотров 110 944
Ek Unaad Divas
Индия
Добавлен 9 янв 2023
This Channel gives Information of Maharashtra.
The Historical Places Of Maharashtra ...
The Forts Of Maharashtra....
The Temples Of Maharashtra ...
The Culture Of Maharashtra ...
Join with Me for this Journey of Maharashtra.
The Historical Places Of Maharashtra ...
The Forts Of Maharashtra....
The Temples Of Maharashtra ...
The Culture Of Maharashtra ...
Join with Me for this Journey of Maharashtra.
सांकशी चा किल्ला ... मुंबई पुण्याहून एका दिवसात करता येणारा सोपा गड.
रायगड जिल्ह्यातील पेण गावापासून १० किमीवर सांकशी नावाचा एक छोटासा किल्ला आहे. किल्ल्यावर चढ्ण्यासाठी पार करावे लागणारे दोन कातळ टप्पे व किल्ल्यावर असणारी भरपूर पाण्याची टाकी यामुळे या छोटेखानी किल्ल्याची भटकंती संस्मरणीय होते.
Просмотров: 209
Видео
रत्नागिरी जिल्ह्याची उनाड भ्रमंती आता अंतिम टप्प्यात आली ... भाग सहावा ... वेळास ते हरिहरेश्वर
Просмотров 2186 месяцев назад
नवी मुंबई पनवेल हुन रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी सुरु झालेली आमची उनाड भटकंती खेडवरून दाभोळ मार्गे लाडघर आसूद हर्णे आणि नंतर केळशी वरून वेळास असा प्रवास करून आता पुढील प्रवासाला सज्ज झाली होती. आता आमचा हा प्रवास अंतिम टप्प्यात आला होता केळशी वरून आता आमचा प्रवास सुरु झाला तो ऐतिहासिक बाणकोट किल्य्याच्या दिशेनं ... चला तर मग आज माझ्या सोबत आमच्या या उनाड दिवसाच्या उना...
केळशीच्या महालक्ष्मीचे दर्शन आणि वेळास ला ऑलिव्ह रिडले कासवांचा समुद्राकडे होणारा जीवनप्रवास ...
Просмотров 1166 месяцев назад
आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायचा आजचा आमचा दुसरा दिवस. खेडपासून सुरु झालेला आमचा प्रवास दाभोळवरून दापोलीवरून हर्णे बंदरापर्यंत झाला होता. आतापर्यंतच्या या प्रवासात एक लेणीसमूह, चार पुरातन मंदिरे, दोन समुद्रकिनारे व पाच किल्ले पाहण्याचा योग्य आम्हाला आला. आजच्या दुसऱ्या दिवशी आम्ही हर्णे बंदर आणि त्याच्या बाजूला असलेले चार गड पाहून आता पुढील प्रवासाला निघालो . ... चल...
कधी हर्णे बंदरावर आलात तर मराठी आरमाराच्या सुवर्णकाळातील हे चार गडकोट पाहायला विसरू नका ..कोंकण - ०४
Просмотров 1946 месяцев назад
आमची रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांची भेट हि खेड दाभोळ रस्त्यावर असलेली पन्हाळेकाजी लेणी व सातवाहनकालीन प्रणालक दुर्ग पाहून झाली. पुढे आम्ही दाभोळच्या चंडिका मंदिराला भेट देऊन बुरोंडीच्या श्री परशुराम स्मारकाला संध्याकाळ घालवली. रात्री लाडघरला वस्ती करून दुसऱ्यादिवशी सकाळी लाडघरच्या समुद्रकिनारी मनसोक्त फेरफटका मारला व तेथून निघून लाडघरच्या टेकडीवरच्या दत्तमंदिराला भेट दिली. पुढे दापोली...
हर्णे मुरुड ला जाताय तर हि सुंदर पुरातन मंदिरे पण पहा .. कोंकण भटकंती - भाग ०३
Просмотров 1,1 тыс.6 месяцев назад
आमच्या कोंकण भटकंतीमधील पहिल्या दिवशी आम्ही पनवेलहून खेड मार्गे पन्हाळेगावात पोहोचून पन्हाळेकाजी लेणी , प्रणालक दुर्ग पाहून दाभोळच्या प्रसिद्ध श्री चंडिकादेवी मंदिराला भेट दिली. चंडिका देवीचे दर्शन घेऊन आम्ही लाडघरच्या बुरोंडी ला पोहोचून श्री परशुराम स्मारक पाहिले. पहिल्या दिवशी लाडघर ला वस्ती करून आता आम्ही दुसऱ्या दिवसाच्या उनाड भटकंतीला सज्ज झालो.
कोकणात जाताय तर मग हि ठिकाणे पण नक्की पहा ... अपरिचित कोकणची भटकंती भाग - ०२
Просмотров 4887 месяцев назад
सुरुवात एका नव्या प्रवासाची ... सुंदरतेने नटलेल्या एका प्रदेशाची ... शांत समुद्राची गाज ऐकत निवांत क्षणांच्या सोबतीची ... देवाच्या अनेक रूपाने सजलेल्या देवभूमीची .... देवाच्या परंपरेची ... डोंगर दर्यात लपलेल्या, समुद्रकिनारी वसलेल्या, पुरातन मंदिरांची ... पुरातन काळापासून अस्तित्वात असलेल्या अपरिचित अनोख्या लेण्यांची ... छत्रपती शिवरायांच्या माझ्या राजाच्या ऐतिहासिक गडकोटांची ... समुद्राची गाज ...
दापोली ला जाताय मग पन्हाळेकाजी ची अप्रतिम लेणी पण नक्की पहा ... अपरिचित कोंकण भाग - ०१
Просмотров 9337 месяцев назад
खेड दाभोळ मार्गावर असलेले एक अश्या ऐतिहासिक नैसर्गिक लेण्या ज्या अनेक शतके जमिनीच्या पोटात लपून राहिल्या होत्या आणि अलीकडील काळात त्यांचा शोध लागला आणि रत्नागिरीच्या ऐतिहासिक ठेव्यात एक मोलाची भर पडली. आमच्या पहिल्या भेटीचे ठिकाण होते ते पन्हाळे गाव. खेड पासून २७ कि.मी. दापोली पासून २१ कि.मी. तर दाभोळ पासून २२ कि.मी. अंतरावर असलेले पन्हाळे गाव.
अपरिचित कोंकण ... कोकणातील ऐतिहासिक मंदिरे, किल्ले व लेणी यांची भटकंती
Просмотров 1087 месяцев назад
अपरिचित कोंकण ... कोकणातील ऐतिहासिक मंदिरे, किल्ले व लेणी यांची भटकंती
किल्ले द्रोणागिरी....उरण तालुक्यातील एक दुर्गरत्न
Просмотров 6457 месяцев назад
उरण तालुक्यातील एक असे दुर्गरत्न ज्याचा संदर्भ रामायणाशी लावला जातो तर याचा इतिहासही सातवाहन काळापासून सुरु होतो.... किल्ले द्रोणागिरी. Safar With Swapnil Link www.youtube.com/@SafarWithSwapnil
खोपोली पाली रस्त्यावर असलेली ही अपरीचीत ऐतिहासिक ठिकाणे आपण पाहिलीत का ? .. अपरिचित रायगड जिल्हा ०१
Просмотров 2958 месяцев назад
खोपोली पाली रस्त्यावर असलेली ही अपरीचीत ऐतिहासिक ठिकाणे आपण पाहिलीत का ? .. अपरिचित रायगड जिल्हा ०१
किल्ले चंदन वंदन भाग - ०२ ( गड संवर्धन करणाऱ्या मावळ्यांची व्यथा आणि विदारक वस्तुस्थिती )
Просмотров 1198 месяцев назад
किल्ले चंदन वंदन भाग - ०२ ( गड संवर्धन करणाऱ्या मावळ्यांची व्यथा आणि विदारक वस्तुस्थिती )
Chandan Vandan Fort वेदना वंदनगडाची आणि त्याच्या अस्तित्वासाठी झटणाऱ्या शिव वंदनेश्वर प्रतिष्ठाणाची
Просмотров 1358 месяцев назад
10 नोव्हेंबर 1659 ला छ. शिवाजी महाराजांनी अफझल खानाला कंठस्नान घातले होते. अफझलखान मारल्यानंतर महाराजांनी स्वस्थ न बसता आदिलशाही मुलखावर आक्रमण केले आणि सातारा पासुन पन्हाळा पर्यंत सारा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला. अफझलखानाच्या वधांनंतर तिसऱ्याच दिवशी सातारचा किल्ला हाती आल्यानंतर या दोन्ही गडावर आक्रमण करून स्वराज्यात सामील केले. जय शिवराय ... आजची आपली उनाड दिवसाची उनाड भटकंती आहे ती य...
Padargad Fort ... किल्ले पदरगड "कलावंतीणीचा महाल " २००८ साली केलेल्या ट्रेकची आठवण
Просмотров 4018 месяцев назад
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग गडाची समुद्रसपाटीपासून उंची - २२०२ फूट डोंगररांग: भीमाशंकर जिल्हा : रायगड तालुका - कर्जत श्रेणी : अत्यंत कठीण पाण्याची सोय - गडावर नाही ( पायथ्याच्या विहिरीत पाणी आहे ) राहण्याची सोय - आहे भीमाशंकर च्या वाटेवर असलेल्या घाटवाटेचा हा पहारेकरी ... याची भौगोलिक रचना अशी कि शत्रूही याच्या माथ्यावर जायला घाबरेल. या गडावर जाणारी वाट बिकट पण एकदा का माथ्यावर पोहोचलो कि आजू...
किल्ले भिवगड ... छत्रपती शिवरायांनी जे १११ किल्ले बांधले त्यापैकी एक असलेले उपेक्षित दुर्गरत्न
Просмотров 959 месяцев назад
एक असा गड ... ज्याचा उल्ले छत्रपती शिवाजी महाराजांची समकालीन असलेली कृष्णाजी अनंत सभासद यांची सभासद बखर या बखरीमध्ये महाराजांनी वसवलेल्या १११ किल्ल्यांच्या यादीत येतो. रायगड जिल्ह्यात ढाकबहिरीच्या पायथ्याला असलेल्या या गडाचा उपयोग येथून जाणाऱ्या दोन घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला. पाण्याची 9 टाकी असलेल्या या गडावर नक्कीच त्याकाळी राबता असणार . जय शिवराय ... आजची आपली उनाड दिवसाची उनाड भट...
Mrug Gad Fort …. मृगगड (भेलिवचा किल्ला )
Просмотров 1199 месяцев назад
रायगड जिल्हातील, सुधागड तालुक्यात भेलीव ह्या छोट्याश्या गावा शेजारी असलेला एक सुंदर किल्ला …."मृगगड". गडावर घेऊन जाणाऱ्या कातीळकोरिव पायऱ्या, गडावरील गुहेकडे जातानाचा थरार,गडाच्या माथ्यावरुन दिसणारे विहंगम दृश्य आणि कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या हे मृगगड किल्ला ट्रेकचे वैशिष्ट. पायथ्याच्या भेलीव गावामुळे किल्ल्याला "भेलिवचा किल्ला" म्हणून देखील ओळखले जाते.
Tringalwadi Fort ... त्रिंगलवाडी किल्ला ( लेण्यांच्या सानिध्यात असलेला गड )
Просмотров 719 месяцев назад
Tringalwadi Fort ... त्रिंगलवाडी किल्ला ( लेण्यांच्या सानिध्यात असलेला गड )
Kankrale Fort ... किल्ले कंक्राळा ( एक अपरिचित दुर्ग )
Просмотров 2229 месяцев назад
Kankrale Fort ... किल्ले कंक्राळा ( एक अपरिचित दुर्ग )
Kalyangad Fort .. कल्याणगड / नंदगिरी किल्ला
Просмотров 2169 месяцев назад
Kalyangad Fort .. कल्याणगड / नंदगिरी किल्ला
Bhushangad Fort ... भूषणगड ( सातारा जिल्ह्यातील भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाइ देवी )
Просмотров 8610 месяцев назад
Bhushangad Fort ... भूषणगड ( सातारा जिल्ह्यातील भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाइ देवी )
Pisol Fort ... किल्ले पिसोळ ( शिवकालीन वैभव लाभलेला ‘वाडीपिसोळ किल्ला’ )
Просмотров 19710 месяцев назад
Pisol Fort ... किल्ले पिसोळ ( शिवकालीन वैभव लाभलेला ‘वाडीपिसोळ किल्ला’ )
Bhamer Fort ( भामगिरी / भामेर ) ... उनाड भटकंती धुळे जिल्ह्यातील सर्वात सुंदर किल्ल्याची
Просмотров 29610 месяцев назад
Bhamer Fort ( भामगिरी / भामेर ) ... उनाड भटकंती धुळे जिल्ह्यातील सर्वात सुंदर किल्ल्याची
Vasantgad Fort ... किल्ले वसंतगड , मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेला गड
Просмотров 56910 месяцев назад
Vasantgad Fort ... किल्ले वसंतगड , मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेला गड
गाळणा किल्ला … दुर्ग अवशेषांनी ऐश्वर्यसंपन्न असा गड
Просмотров 24511 месяцев назад
गाळणा किल्ला … दुर्ग अवशेषांनी ऐश्वर्यसंपन्न असा गड
Dermaal Fort ... किल्ले डेरमाळ ( एक दुर्लक्षित गडकोट )
Просмотров 9011 месяцев назад
Dermaal Fort ... किल्ले डेरमाळ ( एक दुर्लक्षित गडकोट )
Kavnai Fort ... किल्ले कावनई ( पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व लाभलेला गडकोट
Просмотров 8411 месяцев назад
Kavnai Fort ... किल्ले कावनई ( पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व लाभलेला गडकोट
SONGIR FORT ... किल्ले सोनगीर अर्थात खान्देशचा सुर्वणगिरी
Просмотров 41411 месяцев назад
SONGIR FORT ... किल्ले सोनगीर अर्थात खान्देशचा सुर्वणगिरी
किल्ले रतनगड ... सह्याद्रीतील असे दुर्गरत्न ज्याचा उल्लेख इतिहासाबरोबर विष्णूपुराणातही आढळतो.
Просмотров 189Год назад
किल्ले रतनगड ... सह्याद्रीतील असे दुर्गरत्न ज्याचा उल्ले इतिहासाबरोबर विष्णूपुराणातही आढळतो.
रायरेश्वर …स्वराज्य स्थापनेचा साक्षीदार असलेला गड
Просмотров 128Год назад
रायरेश्वर …स्वराज्य स्थापनेचा साक्षीदार असलेला गड
संग्रामदुर्ग ( चाकणचा भुईकोट किल्ला ) ... या किल्ल्यासाठी मराठ्यांनी ५६ दिवस मोगलांना झुंजवले.
Просмотров 108Год назад
संग्रामदुर्ग ( चाकणचा भुईकोट किल्ला ) ... या किल्ल्यासाठी मराठ्यांनी ५६ दिवस मोगलांना झुंजवले.
अक्कलकोट , तुळजापूर ला दर्शन घेऊन करून परांडा किल्ला ... सोलापूर जिल्ह्याची भटकंती भाग - ०३
Просмотров 80Год назад
अक्कलकोट , तुळजापूर ला दर्शन घेऊन करून परांडा किल्ला ... सोलापूर जिल्ह्याची भटकंती भाग - ०३
Swargiy. Sundar. Konkan 💞
अप्रतिम माहीती सर 🙌 जय शिवराय 🚩
धन्यवाद स्वप्नील 🙏🙏🙏
Khoop. Sundar....💓
Swargiy. Sundar. Konkan 💓
Majya mamache gaon aaye, chan vedio aaye shri gurudev datta
सर Channat गावात सतिशिला व विरगळ आहेत हा इतिहास मला वाचायचं आहे कोणत्या पुस्तकं मध्ये मिळेल प्लीज माहिती द्या
सुंदर 🙌🚩
धन्यवाद स्वप्नील 🙏
सुंदर परिपुर्ण माहिती सर 🙌🚩
Nice information
खूप छान व्हिडिओ आणि माहिती 👍🏼
.....Awesome.....💞
आजचा व्हिडिओ चांगला होता...... 👌🙏
दादा तुम्ही तुमच्या व्हिडिओला voice overनंतर करन्या एवजी जेव्हा तुम्ही व्हिडिओ शुट करता त्या वेळीच कॅमेर्या समोर येऊन बोलत जा...... ते जास्त originalआणि चांगले वाटत...... आणि व्हिडिओ थोडा लांब म्हणजे 15 किंवा 20 मिनीटांच्या बनवा त्या मुळे तुमचा watch time pn complet लवकर होईल 🙏
धन्यवाद मित्रा , उशिराने रिप्लाय देतोय पण तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मी नक्कीच विचार करतोय. मी माझे व्हिडीओ जास्तीतजास्त माहितीपूर्ण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच कॅमेऱ्यासमोर येऊन माहिती देण्याचाही माझा प्रयत्न असेल .
How is road for two wheeler
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान गडावर संवर्धन करता आहे
खूप छान माहिती दिली आहे
Your background music reminds me of 90s doordarshan programs... Great work keep it up
खुपच छान 👌🏻
अकलुजपासुण, किती, किमी दूर आहे🙏🙏🙏👍👍
अकलूज शहरातच हि शिवसृष्टी आहे.
जय भवानी जय, शिवाजी महाराज की जय 😭😭😭🚩🚩🚩🇨🇮
ईसाळगड, गावात कोणीनायका, दादा आता सध्या खुपचवाइट, दु,, खाचा, डोंगरगढ़ कोपला,😭😭😭😭😭😭😭😭😭श्रधांजलि😭😭😭😭😭 राहीले ले लोक बधुभगिनी, या नां, जगण्याचा मार्ग सा पडो, आणि नव्याने सुरवात हो वो
आता इर्शाळवाडीत कुणीच नाही. सर्वांना गडाच्याखाली असलेल्या चौक गावात तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. गडावर जाण्यास बंदी आहे.
Bhavapurna Shradhanjali
•••|| गिर्यारोहण एक प्रवास ||••• डोंगराची पायवाट त्यातल्या त्यात असते जंगल घनदाट, वाटेत आलेले अडथळे दूर करत जायचे असते वर चढत, अंतिम ध्येयापर्यंत पोहचल्यावर आलेला अनुभव खूप काही सांगून जातो, ध्येयवेडा गडप्रेमी अनुभवलेल्या आठवणींची शिदोरी घेऊन घरी येतो.
काळाच्या पडद्याआड निघून गेलेल्या सर्व इर्शाळगड वासियांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Kup chhn vdo banvata sirtumhi ,pan tethil mrut pavlelya lokanna bhavpurn shraddhanjalii 🙏🙏
😢😢😢😢
Bapurn shardajali
अतिशय दु:खद घटना.
भाव पूर्ण श्रध्दांजली
Khup chan mahiti dili tumhi sir 👍 13:53
इर्शाल वाडीतील मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली 14:33
भावपूर्ण श्रद्धांजली
आता सगळ सपंले
खूप भयंकर परिथिती आहे तिथे आमचि सह्याद्री प्रतिष्ठान ची टीम गेलो मी आणी माझी सह्याद्री प्रतिष्ठान टीम माती काढण्याचं काम केल पण पुन्हा माती खाली येते ndrf चे जवान खूप मेहनत करतायत सलाम त्यांच्या कार्याला
हो खरे आहे मित्रा ... खूप वाईट परिस्थितीत तिथे काम करत आहे. गेली तीस वर्षे आम्ही दरवर्षी न चुकता इर्शाळवाडीला जातो त्यामुळे या वाडीशी , तेथील लोकांशी आमचे एक नाते तयार झाले होते. पण आता तेथे कोण राहिले त्याचा अजून अंदाज येत नाही. माझ्या या ब्लॉग मध्ये असलेल्या तेथील एका मुलीला मी चॅनल वर पहिले त्यावेळी खुप बरे वाटले पण तिच्या आईवडिलांची अजून काहीच खबर मिळाली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत NDRF चे जवान प्रयत्नांची शर्थ करत आहेत त्यासोबत आपल्या सह्याद्री प्रतिष्ठान हि तेथील कामात मदत करत आहेत याची जाणीव सर्वांना आहे. तुमच्या कार्याला सलाम ...
....Awesome.....
...Awesome....
Awesome...
Many many thanks
🙏💐🌸Jai Jijau Jai Shivrat🌼🌺🙏
Sundar video
Apratim. Khoop. Sundar.
जय शिवराय
खुपच छान माहिती...
Amazing..
अतिशय सुंदर चित्रीकरण आणि माहिती सादरीकरण
वा वा, सुरेख गडभ्रमण आणि चित्रीकरण 👌✌👍
खुपच छान👌
.....Awesome.....
Khoop. Sundar..
You've inspired me to add Rajmachi fort to my travel bucket list! 🙌🏝📝 Your video was so informative and entertaining at the same time. I'm definitely a new fan! 😍Love and support from Bhopal