- Видео 5
- Просмотров 29 434
Rajendra sangle
Добавлен 26 авг 2008
Rajendra Sangle
Font Converter Convert Font In Shree Lipi. Unicode To Shree Lipi, Kruti. Shree Lipi To Unicode Kruti
मराठी फॉन्ट कन्व्हर्ट कसा करावा, याचे व्हिडिओ रूपातून उत्तर देण्याचा हा प्रयत्न!
आज इंटरनेटच्या सहजासहजी उपलब्धतेमुळे संगणक युग गेल्या दोन- पाच वर्षांत चार पटीने पुढे गेले आहे. पण अनेकांना वाटते की, इंटरनेटवर मराठीमध्ये काय करता येण्यासारखे आहे?
तर मित्रांनो मराठीही सुद्धा गुगलवर वापरली जाणारी एक महत्त्वाची भाषा आहे. आपल्यापैकी अनेक जण बोलून टायपिंग करायला शिकले असतील किंवा गूगल ट्रांसलेटच्या मदतीने स्कॅन करूनही काहीजण टायपिंग करत असतील... पण आपण बोलले की निर्माण होतो तो युनिकोड फॉन्ट. आता हा युनिकोड फॉन्ट श्रीलिपीमध्ये कसा बदलायचा, हे आपण आजच्या या व्हिडीओमधून पाहणार आहोत.
मूळात प्रकाशन विश्व, पुस्तक वा नियतकालिक छपाईसाठी श्री लिपी हा फॉण्ट व्यवसायिकरित्या सर्वत्र वापरला जातो. तेव्हा श्री ...
आज इंटरनेटच्या सहजासहजी उपलब्धतेमुळे संगणक युग गेल्या दोन- पाच वर्षांत चार पटीने पुढे गेले आहे. पण अनेकांना वाटते की, इंटरनेटवर मराठीमध्ये काय करता येण्यासारखे आहे?
तर मित्रांनो मराठीही सुद्धा गुगलवर वापरली जाणारी एक महत्त्वाची भाषा आहे. आपल्यापैकी अनेक जण बोलून टायपिंग करायला शिकले असतील किंवा गूगल ट्रांसलेटच्या मदतीने स्कॅन करूनही काहीजण टायपिंग करत असतील... पण आपण बोलले की निर्माण होतो तो युनिकोड फॉन्ट. आता हा युनिकोड फॉन्ट श्रीलिपीमध्ये कसा बदलायचा, हे आपण आजच्या या व्हिडीओमधून पाहणार आहोत.
मूळात प्रकाशन विश्व, पुस्तक वा नियतकालिक छपाईसाठी श्री लिपी हा फॉण्ट व्यवसायिकरित्या सर्वत्र वापरला जातो. तेव्हा श्री ...
Просмотров: 23 862
Видео
Filmora 9 Create & Edit Video Marathi
Просмотров 7614 года назад
How To Create & Edit Video In Filmora 9 -Marathi
मराठी एकांकिका -एफ.वाय.बी.ए.
Просмотров 4,4 тыс.4 года назад
विठ्ठल तो आला आला -पु.ल.देशपांडे हंडाभर चांदण्या - दत्ता पाटील
Sir mazya kade shree lipi 7.2 pan tool var option yet nahi
कोरल x3 में मराठी राऊंड करने के बाद टेक्स्ट में से मात्रा और अनुस्वार बाहर जा रहा हैं राऊंड छोड के कोही सोलुशन हैं क्या nxt में ही प्रॉब्लेम हैं ye
👌🏻आपने इतनी मेहनत करके इतनी अच्छी व्हिडिओ अपलोड किया लेकिन👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻 व्हिडिओ मे इन्ट्रो/ बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स करके अपनेही हाथो से व्हिडिओ को खराब क्यों कर रहे हो?.. क्या जरूरत और क्या संबंध है आप जो बता रही हो और इस म्युझिक का? आपका व्हिडिओ देखनेवाला म्युझिक सूनने के लिए तो यह व्हिडिओ देख नही रहा, है ना? ज्यादातर युट्युबर्स अपने व्हिडिओ को आकर्षक बनाने की चक्कर मे म्युझिक मिक्स करते है लेकिन वह उलटा अपने व्हिडिओज को खराब कर रहे होते है.. यह बात कोई कॉमेंट मे उस युट्युबर्स को नही बोलता, म्युझिक मिक्स है तो तुरंत व्हिडिओ बंद करके दुसरा व्हिडिओ देखता है...हेडसेट लगाकर देखते समय कानो को बहोत तखलीफ होती है.... 👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻 सिर्फ म्युझिक की वजह से व्हिडिओ डिसलाईक करके तुरंत बंद कर दिया..
THUMBNAIL - SHREELIPI NXT MADHYA SHOW KELA AAHE. AANI CONVERT SHREELIPI 7 VERSION KARUN DAKHAVILE AAHE
Very good information Sir....
Ms office madhe shri lipi kam kart nahi क्ष ज्ञ च येतोय मार्गदर्शन करा
सर माझ्याकडील श्री लिपी मध्ये काही फॉन्ट चालतात काही फॉन्ट चालत नाहीत त्यासाठी काय करावे लागेल.
खूब छान पद्धतीने समजावल आहे 👍
Thanks sir
Danyawad 🙏Thank you sir
Corel madhe shree lipi madhe convert hota ka? Aapla contact no send kra
Cute & Sweet Smile
सर खूप सुंदर मांडणी केली आहे. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील सत्रात नक्कीच फायदा होइल.
छान माहिती दिली सर आपण
मला software कुठे मिळेल सर
विकत घ्यावे लागेल ।एज्युकेशन एडिशन घ्या ।स्वस्त मिळेल ।
सर मझ कन्व्हर्ट बरोबर होत नहीं आपला मोबाईल no मिळेल का
राजेंद्र सर खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले नि दाखवले आहे.
सर! नमस्कार, श्रीलिपी ची नक्कल कॉपीचा फॉन्ट कन्व्हर्ट करता येतो का? जर येत असेल तर मार्गदर्शन करा.
Very easy language to understand.
Hello Sir, Font Convert Font In ISM to Shree Lipi. Hota Hai kya
यह मेरा भी प्रश्न है।
pleas send Font converter Software sir
Hello sir. मेरे कम्प्यूटर में श्रीलिपी फोन्ट तो है लेकिन कनवर्ट करने के लिए shrelipi Dev Ratna (32 bit) From modular साफ्टवेयर नहीं है। यह कहाँ किस साइट से मिलेगा कृपया बताईये। ताकि मैं आसानी से युनिकोड, कृतिदेव से श्रीलिपी में कनवर्ट कर सकूँ। धन्यवाद । जय मराठा।
usefull imformation.......
श्री लिपी सवोप्तवेर अहेका सर मला ग्रफिक श्री लिपी कोरल ड्रॉ शिकायच्य ज्यात लग्न पत्रिका बेनर किवा लोगो अस बनवता ते शिकण्यासाठी कोणते सॉप्टवेर यूज़ करव लागेल
सर, माझ्याकडे 7.3 आहे. shree lipi to unicode करताना य या अक्षराचा सगळीकडे र होऊन जातो. यावर काही उपाय सुचवा
Sir Shree lipi gurmukhi Crack font ka link dedo pls
छान व्हिडिओ
Ya software chi download link dya na sir plz 🙏🙏
हे सॉफ्टवेअर फ्री मध्ये भेटेल का
Thank you sir
खूप छान माहिती आहे सर
Can you make this video in Hindi OR English language for easy understanding?
excellent video sir ji...
Khup chan mahiti
Sir shreelipi vikt ghyavi lagte ka Aani kitila milte
नमस्कार सरजी. या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेल्या सॉफ्टवेअर कॉम्प्युटर मध्ये कसे डाऊनलोड करता येईल किंवा त्याची लिंक पाठवा प्लीज.
छान...धन्यवाद सर..💐🙏
गोदरेज मध्ये टॅपिंग सिकल तर श्री लिपी येऊ शकते का
Sir apla number send kara
Aps फाईल श्री लिपीत कन्व्हर्ट होत नाही त्याबद्दल सांगा 7588600950
Aps ch dv prakash ha font shree lipit kasa convert karaycha
Tq
Sir apan hech kam ISM software madhe karu shakto ka
Namskar Sir Mala Tumach Mo no. Hava Ahe
9404985688
Namskar Kaka Mala Tumach mo no. Hava Ahe
Nice sir... but kruti dev to shree lip nahi hot converted
Hote . Original shree lipi ghya
Thanks Sir
Utility software chi link konti aahe
Sir kruti to shree lipi fonts convert hota hai isme
सर मि प्रा. किरण पवार मला आपला फोन नंबर मिळू शकतो का ...
9404985688