- Видео 377
- Просмотров 102 307
BSuhas motivation
Индия
Добавлен 26 дек 2023
मित्रांनो नमस्कार
प्रेरणादायी विचारांचा आपल्या भावनांवर खोल प्रभाव पडत असतो. त्यांच्यात आपले मनोबल वाढवण्याची, आपला आत्मविश्वास वाढवण्याची आणि सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याची क्षमता आहे.
जीवन ही निसर्गाने आपल्याला दिलेली एक अद्भुत देणगी आहे.आयुष्य चांगले जगले पाहिजे. आपण जीवनाकडे ज्या पद्धतीने पाहतो तेच आपल्या जीवनात घडत असते. त्यामुळे जीवना प्रती आपला विचार नेहमी सकारात्मक ठेवता आला पाहिजे.
याच साठी आपल्याला या चॅनल वर मिळेल
दररोज एक प्रेरणादायी short.
आठवड्यातून २ प्रेरणादायी video.
कृपया चॅनल ला सबस्क्राईब करा 🙏

आपले आयुष्य मोठे असावे लंबे नाही | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
आपण दीर्घ आयुष्य जगतो याच्यापेक्षा आपण ते कसे जगतो याला जास्त महत्त्व आहे तुमचे जर आयुष्य आनंदी सुखी समाधानी नसेल तर दीर्घ आयुष्य मिळून उपयोग काय. या व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा
#marathi #motivation #inspiration #positivemindset #life #success
#marathi #motivation #inspiration #positivemindset #life #success
Просмотров: 22
Видео
आयुष्याचे काउंट डाऊन सुरू आहे | वेळ येण्याआधीच लक्षात घ्या | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 27212 часов назад
जेव्हा मनुष्याचा शेवट जवळ येतो तेव्हा त्याला आपल्याला आणखी वेळ मिळाला पाहिजे होता असे वाटते परंतु त्याच्याजवळ भरपूर वेळ असताना तो वेळेला महत्त्व देत नाही. आयुष्य जगत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. #marathi #motivational #motivation #inspirationalthought #marahishorts
झोपण्यापूर्वी हे करा | फक्त पाच मिनिट | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 40119 часов назад
झोपण्यापूर्वी पाच मिनिटे आधी जर ह्या गोष्टी आपण नियमित करू शकलो तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल व आपणास नेहमी ऊर्जावान व आत्मविश्वासाने भरपूर असे आयुष्य मिळेल. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. #marathi #motivation #marathisuvichar #positivemindset #life #success #shortvideo
आपल्या आयुष्यातली सर्वोत्तम कमाई | समाजसेवा | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 62День назад
आपल्या आयुष्यातली सर्वोत्तम कमाई | समाजसेवा | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
असे वागणे सोडा | नक्कीच सुखी व्हाल | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 98314 дней назад
असे वागणे सोडा | नक्कीच सुखी व्हाल | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
जीवन एक सुंदर प्रवास | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 21514 дней назад
जीवन एक सुंदर प्रवास | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
तुमची सकाळ तुमचे आयुष्य घडविते | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 90021 день назад
तुमची सकाळ तुमचे आयुष्य घडविते | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
आपले आयुष्य म्हणजे दोन वर्तुळाचा खेळ | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 18621 день назад
आपले आयुष्य म्हणजे दोन वर्तुळाचा खेळ | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
आयुष्य कसे जगायचे 😌 एकदा काय ते ठरवून टाका | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 57228 дней назад
आयुष्य कसे जगायचे 😌 एकदा काय ते ठरवून टाका | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
माणुसकी, दुर्मिळ होत चाललेली एक गोष्ट | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 385Месяц назад
माणुसकी, दुर्मिळ होत चाललेली एक गोष्ट | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
यश तुमच्या आसपासच असते | भटकू नका | स्वामी विवेकानंद यांचे बहुमोल मार्गदर्शन | BSuhas
Просмотров 287Месяц назад
यश तुमच्या आसपासच असते | भटकू नका | स्वामी विवेकानंद यांचे बहुमोल मार्गदर्शन | BSuhas
कशासाठी जगायचं ? एक गंभीर प्रश्न | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 1 тыс.Месяц назад
कशासाठी जगायचं ? एक गंभीर प्रश्न | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
आनंदाचा खरा अर्थ | रतन टाटा यांचा अनुभव | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 463Месяц назад
आनंदाचा खरा अर्थ | रतन टाटा यांचा अनुभव | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
आरोग्य, सर्वात चांगला आनंद | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 373Месяц назад
आरोग्य, सर्वात चांगला आनंद | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
कर्माचे फळ कर्मातच असते | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 3,9 тыс.Месяц назад
कर्माचे फळ कर्मातच असते | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
तुमचे जीवन म्हणजे तुमचा विचार | तुम्हाला विचार करायला लावणारा प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 468Месяц назад
तुमचे जीवन म्हणजे तुमचा विचार | तुम्हाला विचार करायला लावणारा प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
" आयुष्य " बदलवून टाकणारे विचार | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
" आयुष्य " बदलवून टाकणारे विचार | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
तू अजून एकदा प्रयत्न कर | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 2302 месяца назад
तू अजून एकदा प्रयत्न कर | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
आत्मसन्मान नाहीतर सर्वकाही शून्य | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 1122 месяца назад
आत्मसन्मान नाहीतर सर्वकाही शून्य | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
तुमचे विचारच ठरवितात तुमच्या आयुष्याची दिशा | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 1892 месяца назад
तुमचे विचारच ठरवितात तुमच्या आयुष्याची दिशा | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
पहिली लढाई स्वतःशीच असते | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 1382 месяца назад
पहिली लढाई स्वतःशीच असते | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
कमी बोला | स्वतःची किंमत वाढवा | प्रेरणादायी शॉर्ट व्हिडिओ | by BSuhas
Просмотров 18 тыс.2 месяца назад
कमी बोला | स्वतःची किंमत वाढवा | प्रेरणादायी शॉर्ट व्हिडिओ | by BSuhas
आनंदी जीवन कसे जगावे | पक्ष्यांकडून शिका | प्रेरणादायी व्हिडिओ | by BSuhas
Просмотров 2572 месяца назад
आनंदी जीवन कसे जगावे | पक्ष्यांकडून शिका | प्रेरणादायी व्हिडिओ | by BSuhas
संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नसते | आजचा संघर्ष हेच उद्याचे सामर्थ्य असते | प्रेरणादायी | BSuhas
Просмотров 1642 месяца назад
संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नसते | आजचा संघर्ष हेच उद्याचे सामर्थ्य असते | प्रेरणादायी | BSuhas
संधी पुन्हा मिळत नसते | वाया जाऊ देऊ नका | प्रेरणादायी व्हिडिओ | by BSuhas
Просмотров 802 месяца назад
संधी पुन्हा मिळत नसते | वाया जाऊ देऊ नका | प्रेरणादायी व्हिडिओ | by BSuhas
मनाला आराम व शांती मिळण्यासाठी हे करा | प्रेरणादायी व्हिडिओ | by BSuhas
Просмотров 562 месяца назад
मनाला आराम व शांती मिळण्यासाठी हे करा | प्रेरणादायी व्हिडिओ | by BSuhas
स्वप्नाकडून ध्येयाकडे | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 212 месяца назад
स्वप्नाकडून ध्येयाकडे | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
" स्वभाव " | आपल्या स्वभावाचा खूप फरक पडतो | our nature makes a difference| by BSuhas
Просмотров 713 месяца назад
" स्वभाव " | आपल्या स्वभावाचा खूप फरक पडतो | our nature makes a difference| by BSuhas
मानसिक आरोग्यासाठी उपयोगी 12 टिप्स | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 193 месяца назад
मानसिक आरोग्यासाठी उपयोगी 12 टिप्स | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
" आयुष्य " गेले ते संपले, राहिलेल्या कडे लक्ष द्या | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
Просмотров 333 месяца назад
" आयुष्य " गेले ते संपले, राहिलेल्या कडे लक्ष द्या | प्रेरणादायी व्हिडिओ | BSuhas
सूरूवात च होत नाही करायला , करावी म्हणते
बरोबर आहे.
खुप छान माहिती आहे
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Life is beautiful
Right 👍
तुमचे विचार खूप छान आवडले
धन्यवाद 🙏
❤❤❤😂
Thanks 👍
Kup kup chan thanks 🙏 and regards
very good
Thanks
खूपच सुंदर विचार आहेत. खूप खूप धन्यवाद!!! 🙏🙏
प्रोत्साहनात्मक प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
Khupach khar
Thanks for comment.
Patience संयम
✅🙏
Very Good Information, Keep posting
Thanks Ritesh.
🎉🎉🎉🎉🎉
🙏
101% guarantee ❤
Thanks Ritesh. Video purn pahilya baddhal dhanyawad.
Many thanks for sharing Useful information
Thanks Ritesh.
Very good motivational information
Thanks Ritesh.
खुप छान विचार सर
प्रतिक्रिया लिहिण्यासाठी धन्यवाद .
खूप छान
Thanks 🙏
उपयुक्त माहिती
धन्यवाद.
खूप खरं
Thanks for comment.
चन महिती अहे
धन्यवाद.
Chan mahiti
Chan smile deta tumhi suhas
Congratulations bhoyar saheb🎉
Thanks 🙏
EKDUM KHARE AHE SAHEB🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर.
सर्व सामान्य लोकांसाठीछान व्हिडिओ आहे धन्यवाद
धन्यवाद .
सर्व सामान्य नागरिकांसाठी खूप छान व्हिडिओ आहे धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. असाच आमचा उत्साह वाढवावा हि विनंती.
धन्यवाद भोयर साहेब आपले मार्मिक मार्गदर्शन मनाला भारावून टाकणारे खूप सुन्दर. 🎉🎉🎉
धन्यवाद सर.
नमस्कार गुरू. माझा उत्साह वाढविण्यासाठी धन्यवाद.
पटतय सर. खूपच छान व्हिडीओ. 🙏
🙏
Thanks
Chan खरे आहे
Thanks
खूपच छान
धन्यवाद
Chan
Thanks 🙏
V.good idea
Thanks a lot
खूप छान, 👌मी आपला आभारी आहे.. 🙏 मी गेली चार वर्ष्या पासून एक पॉकेट डायरी ठेवली आहे. त्यामध्ये उद्या काय करायचे लिहितो.. त्यामुळे माझे प्रत्येक काम वेळेवर होते.. आपण सांगितल्याप्रमाणे मी तीन प्रश्न व त्याची उत्तरे लिहायला चालू करेन.. 👍
धन्यवाद, मी सहा महिन्यांपासून पाच मिनिट थेरपी/ तिनं प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे लिहने व त्याचे analysis करत आहे व त्यामुळे मला माझ्या विचारांची स्पष्टता जाणवत आहे. प्रतिक्रिया लिहिण्यासाठी धन्यवाद.
I use to write diary every day, but 3 Questions today's 1. Work( Task), Is it done, my life's ambitions, 3. my life's enjoy. I will follow your advice from today onwards.👍 It will change the way to see how it will make difference.
Definitely Sir. This is very useful and tested therapy.Thanks for commenting.
खूप छान
Thanks
फार छान सर असेच नव नवीन आरोग्यदायक व प्रेरणादायी विडियो घेऊन या
धन्यवाद. दर रविवारी सकाळी व्हिडिओ टाकत असतो.
आम्ही ह्यातुन जरूर प्रेरणा घेवू .धन्यवाद
Thanks 🙏
Inspiring 👍
Thanks 🙏
एकदम पटण्यासारखे आहे, सगळयांनाच कळत असेल असे वाटत नाही. आपणा सारखा सांगणारा गरजेचे आहे.
प्रतिक्रिया देण्यासाठी धन्यवाद.
Very insightful. 👍
Thanks Didi.
खूप छान व प्रेरणादायक विचार , आम्ही नक्की प्रयत्न करू.
खुप खुप धन्यवाद.
खूप छान उपक्रम... सुंदर 👌👍
धन्यवाद.
Video chhyan watla , pudhil watchal chalu theva.- अभिनंदन
Very Good initiative Keep it up
Thanks a lot
Maindfullness बाबत सांगितलेले पृबोधन खुप सुंदर भोयर साहेब.आजच आपण थोडं त्या आधारे बोललो धन्यवाद खुप छान.
प्रेरणा देणाऱ्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद.